Eknath Shinde यांनी थ्री इडियट्सना आवरावं; सूरज चव्हाणांचा Bharat Gogawale आणि शिवसेनेला टोला
HTML-код
- Опубликовано: 28 янв 2025
- #SurajChavan #AditiTatkareVsBharatGogawale #RaigadPalakMantri #EknathShinde
रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद पेटलाय. पालकमंत्रिपदासाठी अदिती तटकरे आणि भरत गोगावलेंमध्ये चुरस निर्माण झाली आहे. युतीत असतानाही दोन्ही पक्षांमधून एकमेकांवर टीका केली जातेय. आता राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी शिवसेनेच्या टिकेला प्रत्युत्तर दिलंय. भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवेंचा थ्री इडियट्स असा उल्लेख चव्हाणांनी केला.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
शिवसेना नका म्हणू गद्दार बोला
शिवसेना फक्त एकनाथ शिंदे चीच आहे उद्धव ठाकरेचं काही नाही जो स्वतःच्या आमदारांना वेळ देऊ शकत नाही तो पक्षप्रमुख असला जो त्याच्या बापाच्या विचारावर ठाम राहत नाही तो कसला
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
हे एकमेकांना हुल देत आहेत, काही करणार नाहीत, हे चतूर्थपंथी आहेत.
रम रमा आणि रमी त्याचे विडिओ दाखवा गोहाटी मध्ये टेबल डान्सबार आम्ही पाहिला आहे
😅😅😅😅
जनतेला कळू द्या सर्व विडिओ टाका खरं कळू द्या
Tyanchya kade zar astil ter video dakhavtil
खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे ,गद्दारांचे नाही
थ्री इडीयट्स भारी उपमा दिली आहे
सूरज खूप छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद
शिदेगट शौकीन आहे वाटत😂😂😂😂🍺🍻🍾🍷💃💃💃💃🕺
@@VirendraPilankar ati shoukeen 💯✅ 😡😡🤬🤬🤬🙏🙏
गोगावलेची पार लायकीच काढली...
बाहीर येऊ दे सर्व
किती लाचार आहे महायुती जनतेचे प्रश्न दुर आपले फायद्यासाठी एकमेकावर आरोप आता जनतेने विचार करावा
गद्दार विरुद्ध गद्दार.
पत्रकार पण कोणाला प्रश्न विचारतात लायकी तर हवी
एकदम बरोबर
पॉर्न व्हिडिओ आहे काय त्यामध्ये लवकर काढा
राष्ट्रवादीच्या सत्तर हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याच काय झालं.
Te Ajit Pawar hyanna abhay denarya Modi aani Shah yanna ka nahi ho vicharat ?
Sakali Ajit Pawar hyanchya mandiwr basun shapath ghenarya Fasanvis hyana pan vichara ????
😅😅😅😅😅
@@ulhhkh-k5k toh gayab zala na Ghotala 😞😔😡😡😡🤬🙏🙏 Clean cheat BJP sobt ahet na Ajit Pawar shevti 😡😡🤬🙏🙏🚩🚩
व्हिडिओ टाका
अजून कसली वाट बघताय भाऊ तुम्ही टाका व्हिडिओ
दोन्ही पक्ष फुटले आहेत
अरे मुंबईत बसून काय बोलतोस इकडे रायगड मध्ये येऊन परिस्थिती बघ
दोस्तीत जोरात कुस्ती होवुदया
अजून पण विनंती सगळ्यांचे व्हिडिओ टाका राव 😂😂😂😂
शिवसेना विरुद्ध शिवमुस्लीम सेना.
तुम्ही घाबरता म्हणजे तुम्ही कमजोर आहात असे दिसते
भ्रष्टाचारात नंबर वन वर आहे राष्ट्रवादी
कर्माची फल
एकनाथ शिंदेना माहीत नाही का की हिंदू हृदय सम्राट आदरणीय दाऊद इब्राहिम भाई हे सन्मानीय शरद पवार साहेबांचे पार्टनर आहेत.
असतील तर टाकतील कुणाची वाट पाहता टाका
साहेब नाही गदारी
महाराष्ट्र सिंचन घोटाळा प्रकरण बाहेर काढा... रायगड पालकमंत्री पद हा भरत गोगावले साहेब यांना दिला पाहिजे ...
थ्री इडियट्स म्हणजे,टरबुज, नाथ, दादा,,,,
तुम्ही शरद पवार साहेबांशी केली ती खुद्दारी की गद्दारी?
Tumhi eka mekanch video kada baher pahu dya amhala pan
गोगावलेंच्या नादी लागू नको रे 😂
😂रायगड जिल्ह्यातील या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एनोसी देतात ते बघा
गोगा छ्या नादी लागू नका रे...नायतर ते स्वतः गुवाहाटी चे व्हिडिओ बाहेर काढतील 😂😂
Dada ya saglya gadar gadar gadar gadar gadar gadar gadar gadar rana Fadnavis ne like dhakhawle ahe jai maharashtra
जुंपूदया.होऊन.जाऊदे
का आवर घाला म्हणजे तूम्ही सोन्याचा चमचा घेउन आलेत का चटके
अजून तरी पातळी सोडली नाही रे
अरे हा कोण लायकी नसलेला सुरज
Kadh videos 😡😡😡🙏🙏🙏 Baghu de purna Maharastra la 😡😡🤬🤬
आता ऐकच करा आपल्या आपल्या त डोकि फोडले ऊत आलाय भारतीय जनता पक्ष डोकी फोडा जनता सर्व पहात आहे
Palak mantri mhanun mahadkaransathi kaay kela tumhi 😢😢😢
लाज नाही हे बिन डोक लोक आहे त
काय लायकी शिंदे आणि अजित आमदारांची कसली वीडियो बद्दल दोघेही बोलत आहेत किती फालतू आहेत हे दोन्ही
Hach bolala hota dhas yana avara
😂😂😂age age dhkho hota hai ka 😂😂😂
ONLY UDDHAVE THACKRE
नादाला लागू नका नाहीतर गोगावले नजर दणका दाखवला तर तुमच्या पुढच्या पिढीतील सुद्धा निवडून येणार नाही कोणी😂
Kadh mag tu
काढ की मग ,बीती काला दाखवतोस
अश्लील व्हिडिओ आहेत का
Nuste bolu naka jantala pan smujady hotale kase astae
Ani yhana bola jyani koni Tatkaryan var dole dhaklun vishwas kela to kuthe asto tyaza pata kunala nahi bhetat
Guvahati che lavakar video pathava raigad wasi namahit houdua
Hotache pan gupit bhar kada
मानेत तटकरेंनी कुत्र्याचा पट्टा लावल्या पासून हे बेन लय भुंकायला लागलंय 😂😂😂
Tumi hi Brashta Tehi Brashta Janta Jante Doghanahi Maharashtrala Lutayche Aahe, Lokanshi kahihi Lena dena Nahi
Tu kaay upatanaar aahes .
Tumcya sutter hjar kotiche Kay zale te sang naa bhrstachari nete
आमदारांची हीच लायकी आहे
Pital ughade karawe hi namra vinanti changli pise kadhun taka ni parat guhatila pathwa
Kharach thu deshacha ani maharastra cha hitachay kaam jar karath ashil tar photo tak nahi tar jantha samjal hay khurchi sathi bhuknay hoie.
बाप को भेज
सुरज तुझा खानदान गोहाटिला नाचणायांचे काम करते कां कोठीवर व्वा छान त्यांनी सगळे पाठवले असेल खरच खानदानी नाचणारां भेटतील पुढे बुकींग करु हं
गोगावलेची पार लायकीच काढली...