कर्तृत्व आणी नेतृत्व या दोन्ही भुमिका जिने समर्थपणे सांभाळल्या ...रायगडच्या प्रत्येक संकटात जिने असामान्य कार्य करून तमाम रायगड वाशियंच्या हृदयात स्थान मिळवलं त्या पालकमंत्री आदिती ताईचा सार्थ अभिमान आम्हाला आहे......
अनिकेत तटकरे दिलदार व्यक्तिमत्व म्हटलं जात अस कानावर आलाय.. पण अस का म्हटल जात मी शोधण्याचं प्रयन्त करतोय पण प्रयत्न करत असताना अस दिसण्यात अल की अनिकेत तटकरे हा गुळ आहे आणी या गुलावर जेवढ्या मसक्या असतात किंवा बसतात त्यांचे midc मध्ये प्रत्येका चे 4 ते 5 कॉन्ट्रॅक्ट आहेत आणी त्याच्या साठी तटकरे दिलदार आहेत.. पण त्यांना विधान सभा असेल् लोकसभा असेल त सर्वसामान्य नागरिक त्यांना वोटिंग करतोय आणी त्या नागरिका च जेमतेव 10 ते 12 हजारा कमवतोय आणी कस तरी कुटुंब चालवतोय .. लक्ष द्या रे नेमकं काय चालाय
एकदा त्यांचा बालेकिल्ला म्हणजेच रोहा मध्ये येऊन बघा अनिकेत तटकरे यांचे निक्तवर्तीय बिल्डर,खूप श्रीमंत झाले आहेत... ते पण 4-5 वर्षात... @मुंबई tak येऊन चौकशी करा रोहा माणगाव श्रीवर्धन मध्ये मग समजेल.... तटकरे घराणेशाही नको अता रायगड मधील जनतेला... 🙏🏻🙏🏻
सातारा जिला मधे भाजपा चे जादा आमदार असुन पण शिव सेनेला पालक मंत्री पड दिले
*सुसंस्कृत युवा नेता म्हणजे काय असतो हे ही विडिओ बघून कळेल*
हाच फरक आहे भाई आपल्यात आणि इतरांच्या मध्ये... सुसंस्कृतपणा काय असतो त्याचं उत्तम उदाहरण...
कर्तृत्व आणी नेतृत्व या दोन्ही भुमिका जिने समर्थपणे सांभाळल्या ...रायगडच्या प्रत्येक संकटात जिने असामान्य कार्य करून तमाम रायगड वाशियंच्या हृदयात स्थान मिळवलं त्या पालकमंत्री आदिती ताईचा सार्थ अभिमान आम्हाला आहे......
रायगडच्या जनतेच्या हृदयातील नेतृत्व आदरणीय तटकरे साहेब....
🛎🛎🛎🛎🛎🛎
Gharaneshahi
अनिकेत तटकरे दिलदार व्यक्तिमत्व म्हटलं जात अस कानावर आलाय.. पण अस का म्हटल जात मी शोधण्याचं प्रयन्त करतोय पण प्रयत्न करत असताना अस दिसण्यात अल की अनिकेत तटकरे हा गुळ आहे आणी या गुलावर जेवढ्या मसक्या असतात किंवा बसतात त्यांचे midc मध्ये प्रत्येका चे 4 ते 5 कॉन्ट्रॅक्ट आहेत आणी त्याच्या साठी तटकरे दिलदार आहेत.. पण त्यांना विधान सभा असेल् लोकसभा असेल त सर्वसामान्य नागरिक त्यांना वोटिंग करतोय आणी त्या नागरिका च जेमतेव 10 ते 12 हजारा कमवतोय आणी कस तरी कुटुंब चालवतोय .. लक्ष द्या रे नेमकं काय चालाय
उत्कृष्ट अनिकेत भाई .
Sayaami Nitrutva, ministry needs people like him
आदिती ताई पालकमंत्री पाहिजे
@@KishanDhadave-p1x kashala gharaneshahi?
गोगावले.. दळवी.. तुमची खरी पोटदुखी.. ही आहे. की सुनिलजी तटकरे. हॆ महाराष्ट्र सरकार महायुतीतील सुपरफाय मधीळ नेते... आहेत... हिच अडचण.. यांची आहे..
एकदा त्यांचा बालेकिल्ला म्हणजेच रोहा मध्ये येऊन बघा अनिकेत तटकरे यांचे निक्तवर्तीय बिल्डर,खूप श्रीमंत झाले आहेत... ते पण 4-5 वर्षात... @मुंबई tak येऊन चौकशी करा रोहा माणगाव श्रीवर्धन मध्ये मग समजेल.... तटकरे घराणेशाही नको अता रायगड मधील जनतेला... 🙏🏻🙏🏻
Barobar
आरे तू कोण आहेस कोणत्या पक्षाची भूमिका घेतली आहेस
नक्की च भाई करू शकतात समनव्यातुन भाई एक संघटना
@suniltatkarespeaks साहेब KING OF RAIGAD ⏰️ ✌️ 👑
Rashtravadine kaam nay kel gaav patli var jaun check kara
Gharaneshahi