tv9 Marathi Special Report | पालकमंत्रिपदाचा वाद Sunil Tatkare यांचे व्हिडीओ काढण्याच्या धमकीपर्यंत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 18

  • @prasannapatil2401
    @prasannapatil2401 2 дня назад +3

    ताई आधी झाल्या आहेत पुन्हा संधी देण्याची काही गरज नाही 🙏

  • @sikandarmhatre4319
    @sikandarmhatre4319 День назад +1

    आता आरोप प्रत्यारोप करतात.इलेक्शन आला की बरोबर गळ्यात गळा घालतील.आपण आहोतच.

  • @milnathnaik1061
    @milnathnaik1061 9 часов назад

    त्या व्हिडिओ बाहेर कामाचं ,जनता पहाण्यासाठी उत्सुक आहेत

  • @swapnyamhatre9509
    @swapnyamhatre9509 2 дня назад +3

    काढा.. आम्ही save करतो...इंस्टाग्राम ला टाकल्यात तर डाउनलोड चा ऑपशन ठेवा

  • @ajaymhatre4045
    @ajaymhatre4045 2 дня назад +2

    राजीनामा दया मग बघु

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 3 дня назад +14

    जनतेला येड्यात काढत आहे 👍🏻
    अनंत गीते सारखे नेता निवडून दिला पाहिजे होता 👍🏻

  • @Dnyaneshwar_Patil_999
    @Dnyaneshwar_Patil_999 2 дня назад +1

    तटकरे आता राजकारण मधून गायब होणार 😅😂

  • @SagarSawant-s9g
    @SagarSawant-s9g 2 дня назад +2

    सुनील तटकरे ची दादागिरी खपवून टाका जंतेंनी

  • @RaigadMH06
    @RaigadMH06 3 дня назад +4

    तटकरे यांचे काळे धंदे रोहा मधील जनतेला विचारा... अनिकेत तटकरे यांचे मित्र कार्यकर्ते बिल्डर झाले. सुनील तटकरे यांची दादागिरी रायगड मधील जनता अता नाही सहन करणार....

  • @prasannapatil2401
    @prasannapatil2401 2 дня назад

    पालकमंत्री पद शिवसेनेलाच दिल पाहिजे कारण रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे जास्त आमदार आहेत. 🙏

  • @akshaypatil6319
    @akshaypatil6319 День назад

    रायगड मध्ये एकच शेठ भरत शेठ

  • @PrafullShelar-mm2rp
    @PrafullShelar-mm2rp 3 дня назад +2

    he lok video yekmekanche lapaun thevtat mhanje he maharastracha jantela pagal samjtat Ani lutat ahet

  • @SarthakNirwal-j1j
    @SarthakNirwal-j1j 3 дня назад

    😂😢😮😅😊

  • @abhishekrane3877
    @abhishekrane3877 2 дня назад

    दोघे नुसते बोल बच्चन देत आहेत.... काढा व्हिडिओ