Ajit Pawar | माफ करा… अजित पवार यांनी भरसभेत मागितली माफी; नेमकं काय घडलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 126

  • @eknathvankar4368
    @eknathvankar4368 2 месяца назад +25

    पोपट मस्त मिटू मिटू करतेत आज काय भानगड

  • @ShivnathKadam-b4v
    @ShivnathKadam-b4v 2 месяца назад +7

    आमच्या डोक्यात दुसरं काहीच नाही भुजबळ साहेब पाडायचा आम्हाला आरक्षण पाहिजे एक मराठा लाख मराठा आम्हाला दुसऱ्या कोणत्या गोष्टी ऐकायच्या नाही एकच ध्यास लाख मराठा

  • @NarayanThombre-vq3tp
    @NarayanThombre-vq3tp 2 месяца назад +2

    धन्यवाद दादा 🎉

  • @sharaddhobale7845
    @sharaddhobale7845 2 месяца назад +10

    याला पण पंगतीचा फायदा झाला वाटत. नुसता गाजराचा पाऊस! बी जे पी वाले पण असाच गाजराचा पाऊस पडतात हा पण शिकला जूमला करायला.

  • @krutikadhas2759
    @krutikadhas2759 2 месяца назад +9

    मराठा समाजाचे प्रश्न मांडायाला तोंड उघडत नाही याच

  • @ashokpotphode5182
    @ashokpotphode5182 2 месяца назад +5

    तिघा पोपटांनी घोषणांचा पाऊस पडतोय

  • @anitaingle1895
    @anitaingle1895 2 месяца назад +12

    करज माफी करा शेतकराच

  • @gokulpatil8238
    @gokulpatil8238 2 месяца назад +11

    ठिंबक चे अनूदान दे

  • @ajayshrirampatilajayajay7460
    @ajayshrirampatilajayajay7460 2 месяца назад +3

    लई मिठू मिठू बोलतराव हे बाबा!!

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig 2 месяца назад +5

    अहो अगोदर जे इमानदारीने पीक कर्ज भरणाऱ्यांना अनुदान जहर केलं ते अजुन सगळ्यांना मिळालं नाहीय नवीन योजना सूरू करा पण हे पण पैसे द्याना.

  • @SomaDhage-e5n
    @SomaDhage-e5n 2 месяца назад +10

    नुसता पाऊस योजनेचा 😂😂

  • @balbhimpawar3942
    @balbhimpawar3942 2 месяца назад +7

    अरे दादा मराठा आरक्षणाचे बोल तिथे जीभ वळवळ करीत नाही

  • @deelipsingpawar4584
    @deelipsingpawar4584 2 месяца назад +2

    बिगर थकबाकिदाराचे पंन्नास हजार केव्हा देणार थकबाकिदार शेतकर्यीला माफी केव्हा पोपटा सारख बोलू नका हे नाही केल तर माफ करणार नाही शेतकरी

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 месяца назад +3

    ❤❤आणखी झटके मिळणार❤❤ icu chi बुकिंग करून ठेवा

  • @gokulsingshisode472
    @gokulsingshisode472 2 месяца назад +3

    दादा कर्ज माफी नाही तर माफी नाही

  • @Ramdas-ng7pl
    @Ramdas-ng7pl 2 месяца назад +3

    दादा कांदा अनुदानाचे काय झाले, का गेले विसरुन.

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 2 месяца назад +3

    दादा एक गोडवन बांधून द्या पैसे ठेवायला तुमच्या योजना ऐकून भुलून गेलो 😂😂

  • @Ramdas-ng7pl
    @Ramdas-ng7pl 2 месяца назад +3

    शेवटच्या श्वासापर्यंत खोटंच बोलणार, दादा पुन्हा सत्येत येणं विसरुन जा.

  • @विश्वासधोंडगे
    @विश्वासधोंडगे 2 месяца назад +1

    शेतीमालाला हमीभाव द्या आणि दुसरे मराठा आरक्षणाचे काय नाहीतर विधानसभेत समजत मला मतदार हुशार झालेला आहे निवडून गेले की पाच वर्षे प्रेमानेपणा करता इलेक्शन आले की गोड गोड बोलतात समजेल दादा तुम्हाला आता या पक्षातून त्या पक्षात पळून जातात कांदा निर्यात बंद होते टमाटा बांगलादेश वरून आयात होतो कुठलाही आमदार खासदार बोलायला तयार होत नाही आता गोड बोलतात लोक विसरले नाही लक्षात आहे लोकांच्या सर्व दाखवतील लोक तुम्हाला

  • @sampataher7038
    @sampataher7038 2 месяца назад +2

    कांदा अनुदान द्या.

  • @omkarpatil2567
    @omkarpatil2567 2 месяца назад

    धन्यवाद दादा🎉🎉

  • @radheradhe2675
    @radheradhe2675 2 месяца назад +3

    कर्ज माफी काय

  • @sayajikokane8134
    @sayajikokane8134 2 месяца назад +5

    नका फसवणूक करु शेतकरी बांधवांचि दादा

  • @dattatraybagate3642
    @dattatraybagate3642 2 месяца назад

    👍👍💯💯

  • @ashokpotphode5182
    @ashokpotphode5182 2 месяца назад +1

    दादा घोषणांचा पाऊस कशाला हसवतात महाराष्ट्रातील शेतकऱ्याला

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 2 месяца назад

    जनतेचे काम आणि महाराष्ट्राची प्रगती यांच्यासाठी अजित दादांचा वादा

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 месяца назад

    एकच वादा, अजित दादा

  • @rahulgaikwad3935
    @rahulgaikwad3935 2 месяца назад +2

    गॅस वर किती लुटलं आत्ता 3 गॅस देऊन का उपकार करणारं का

  • @anitaingle1895
    @anitaingle1895 2 месяца назад +4

    मराठा आरक्षणावर बोला

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 2 месяца назад +2

    दादा, आपण महाराष्ट्रात नासकं राजकारण केले आहे !

  • @PandurangGayaki-cg8to
    @PandurangGayaki-cg8to 2 месяца назад

    तिच परिस्थिती लवकरच भारतात होइल ह्यात शंकाना ही

  • @deepaknagrale763
    @deepaknagrale763 2 месяца назад +1

    Khrch Khup chan bhau ashech kama vrch matadan magaych

  • @shrikantnikam985
    @shrikantnikam985 2 месяца назад

    एकच वादा आजित दादा

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 2 месяца назад

    दादा खूपच जोरात

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 2 месяца назад +5

    बारामतीतून पराभव होणार निश्चित युगेंद्र पवार निवडून येणार

  • @satishtanpure-r2b
    @satishtanpure-r2b 2 месяца назад

    चुकी नाही दादा रेल्वे नाही झाली तर चूक होईल पुणे नाशिक रेल्वे झालीच पाहिजे दादा विधानसभेच्या अगोदर

  • @ramgore4333
    @ramgore4333 2 месяца назад +1

    कांदा अनुदान अजुन ही पुर्ण मिळालेले नाही, ते पहिले पहा मग च बोला कांद्यावर

  • @Omraut9096
    @Omraut9096 2 месяца назад

    सोलर पंप योजना एकदम चांगली आहे, मी लाभार्थी आहे

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 2 месяца назад

    विरोधकांनी प्रामाणिकपणे काम करून लाडक्या बहिणीचा आशीर्वाद घ्यावा

  • @RameshvarKhandare
    @RameshvarKhandare 2 месяца назад +1

    आरक्षण जोपर्यंत देत नाही तोपर्यंत सुट्टी नाही

  • @balbhimpawar3942
    @balbhimpawar3942 2 месяца назад

    6:05 6:05

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 2 месяца назад

    दादांचा वादा

  • @SahebraoMadane-kn7pj
    @SahebraoMadane-kn7pj 2 месяца назад

    😮😮😮😮😮

  • @sanjaykule7037
    @sanjaykule7037 2 месяца назад

    वावा😂😂

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 месяца назад

    ❤❤ नुस्त्ते येद्यात त काढतोय ❤❤कांदा गेला आमचा गुरांना ❤❤ कोणत्या कांद्याचे बोलतोय

  • @balbhimpawar3942
    @balbhimpawar3942 2 месяца назад +1

    कंबर मोडायची नाही मानमोडी पाळी आली

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 2 месяца назад

    विकासाचा महामेरू म्हणजे अजित दादा

  • @rahulkaldate7329
    @rahulkaldate7329 2 месяца назад

    15 वर्षे झाले बोलताय तुम्ही दिवसा लाईट देतो नाहीतर लोकसंख्या वाढते हे 15 वर्षे तुम्ही वाक्य बोलले आहेत

  • @apmcmhuvaofficial
    @apmcmhuvaofficial 2 месяца назад

    40🚫

  • @sanjaykule7037
    @sanjaykule7037 2 месяца назад

    दादा आता पादा😢😢😢

  • @vikaslande5303
    @vikaslande5303 2 месяца назад +2

    Yachath ghotala kiti hoail .

  • @vasantdhurde3225
    @vasantdhurde3225 2 месяца назад

    Chan dada Chuka kabul kelya

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 2 месяца назад

    सोयाबीन ला भाव दे आदी.विमा नाही.सरकार पडणार

  • @maheshPatil-u2i
    @maheshPatil-u2i 2 месяца назад

    जिव पन

  • @nikhilpise8127
    @nikhilpise8127 2 месяца назад

    युवा प्रशिक्षण ही फशवी योजना आहे

  • @santoshkesarkar264
    @santoshkesarkar264 2 месяца назад +1

    Bhashan karato ki daam deto

  • @bhagwatnirmal4449
    @bhagwatnirmal4449 2 месяца назад

    70

  • @ahirelokesh3624
    @ahirelokesh3624 2 месяца назад

    ठिबक अनुदान मिळत नाही

  • @RamnathGajare
    @RamnathGajare 2 месяца назад

    निव्वळ कोटीचे आकडे

  • @sanjaykonde9612
    @sanjaykonde9612 2 месяца назад

    Dada eka ch nambar Kara kamacha neta ekach Vada Ajit dada

  • @RameshvarKhandare
    @RameshvarKhandare 2 месяца назад

    कसे जागेवर आले

  • @prakashtambe-oi2qy
    @prakashtambe-oi2qy 2 месяца назад +1

    मग दूध रेट 40 द्या

    • @Rrr-id5gh
      @Rrr-id5gh 2 месяца назад

      Swtachi dairy tak ki an pani n ghalta vik 700 n

  • @panditshelar6321
    @panditshelar6321 2 месяца назад

    दहा हाऊस पावर मोटार चे बिल माफ करा

  • @gokulpatil8238
    @gokulpatil8238 2 месяца назад +1

    खोटं बोला पण रेडुण बोला

  • @sunilpatil3584
    @sunilpatil3584 2 месяца назад

    सोयाबीन 4200 दराने विक्री केली जाते आहे. MSP नुसार खरेदी करण्यात सरकारला अपयश आले. नमो शेतकरी योजना ₹2000 हप्ता अद्याप जमा झाला नाही. उगीच थापा मारु नका.
    जर्मन भाषा शिकुन रोजगार उपलब्ध होत असेल तर तुम्ही पण जर्मन शिकुन तिथले उपमुख्यमंत्री व्हायला काही हरकत नाही.

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 2 месяца назад

    दादा वडा पाव ट्रेनिग द्या की 😂😂

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 2 месяца назад

    तुम्ही सांगता सगळ खरं आहे पण आपण निवडून आला तरच आणि तुमची सत्ता येईल का

  • @maheshPatil-u2i
    @maheshPatil-u2i 2 месяца назад

    दादा साठी काय पन

  • @Vishvaratna-r3x
    @Vishvaratna-r3x 2 месяца назад +1

    Datacha Vada "Dharnat Kay Mu... Aani Maphi Magayavha Dhandha"

  • @balajisurnar3947
    @balajisurnar3947 2 месяца назад

    अजित पार्क नाहीस कामात नाही

  • @sanjaykule7037
    @sanjaykule7037 2 месяца назад

    १५०००००/- काय झाले

  • @sanjaykule7037
    @sanjaykule7037 2 месяца назад

    घे केळ 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @SantoshWaman-b4z
    @SantoshWaman-b4z 2 месяца назад

    Labad lagla bolayla

  • @SatishAher-gs1ul
    @SatishAher-gs1ul 2 месяца назад

    दादा ला पाडा

  • @SaudagarMunde
    @SaudagarMunde 2 месяца назад

    सोयाबीनचे काय दादा

  • @yuvarajpawar4927
    @yuvarajpawar4927 2 месяца назад

    घरचे दिले का दादासाहेब

  • @firojshah1151
    @firojshah1151 2 месяца назад

    Aatha mafi magun kahihi upyog nahi....dharan bharun vahthay.....va vel nighun geli aahe.....

  • @vishalpawar2181
    @vishalpawar2181 2 месяца назад

    सगळ्या च मत झाले कांदे निर्यात करनार

  • @kismatraodeshmukh7354
    @kismatraodeshmukh7354 2 месяца назад

    Labad kòla

  • @nanapatilpable
    @nanapatilpable 2 месяца назад

    दादा कापसाच्या व मक्याच्या भावावर बोला आणि कापसाला बाजार भाव द्या मकाला 3000 द्या सोयाबीन 8,000 द्या गुगल दुसऱ्या फटाकेबाजी गप्पा मारू नका आरक्षणावर बोला परत

  • @niteshavachar1754
    @niteshavachar1754 2 месяца назад

    Karj maf kara dada

  • @itsme-lj1rb
    @itsme-lj1rb 2 месяца назад +1

    Nivdnuk ali ki pay Pan chatayala jor Karate ani nivdnuk jhalyavar mujori ani ghotale 😂😂😂😂

  • @amolwakude25
    @amolwakude25 2 месяца назад +1

    Khot bola pn rethun bola as aheka tumch saheb

  • @anandmoon1675
    @anandmoon1675 2 месяца назад

    Sc,st 4:21 pramotion job madhil ka lagu kele nahi

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 2 месяца назад

    शेतकरी बांधवांनो सावधान 🙏🏽🙏🏽🙏🏽 या पवार चोरांच्या नादाला लागाल तर मराल मराल मराल...
    मी स्वतः एक धरणग्रस्त आहे...
    तालुका क्रांतिभूमी महाड...
    ❤❤ जय संविधान ❤❤

  • @sachinkadam569
    @sachinkadam569 2 месяца назад

    Tumcha var kon vishwas thevnar. Baramati madhe loksabha harlo tar tumhi election ladhnar nhavte😊

  • @BhosaleYuvraj-f1y
    @BhosaleYuvraj-f1y 2 месяца назад

    झालगेलेविसरूजायचकठीआहेपनचगलकामकरा

  • @vijaylavate4066
    @vijaylavate4066 2 месяца назад

    तरी लोकांनी बायकोला बारामती मध्ये का पाडले

  • @ShesheraoJadhav-sx3bp
    @ShesheraoJadhav-sx3bp 2 месяца назад

    Karj mapfi day dada

  • @SumitSonavane-lm9df
    @SumitSonavane-lm9df 2 месяца назад

    Bhau magcha 75% pic vima pahila dayala sang

  • @kismatraodeshmukh7354
    @kismatraodeshmukh7354 2 месяца назад

    Labad 🐨

  • @sachinkadam569
    @sachinkadam569 2 месяца назад

    Yachi aadhi pan tumcha vicharache sarkaar hote😂😂

  • @ramraochine755
    @ramraochine755 2 месяца назад

    दुध 40 रू द्म

  • @swapnilthorat790
    @swapnilthorat790 2 месяца назад

    🦜🦜

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 2 месяца назад

    🥕🥕🥕🥕

  • @gurudattapawar-ni4xr
    @gurudattapawar-ni4xr 2 месяца назад

    Karj mafi sersket 2 lac prytchi kera d c c bankcha adikeri Kam kerat nahit samnya kerj shiteveril ghet nahit

  • @machhindrateke265
    @machhindrateke265 2 месяца назад

    Nahi yet aata tumhi vel nighun geli aata dada...

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 2 месяца назад +1

    1500 chi bhik tulach tev

  • @vasanthursale7029
    @vasanthursale7029 2 месяца назад +1

    Sagale popat aahet aata baga

  • @arunvibhute7632
    @arunvibhute7632 2 месяца назад

    Ajitdada BJP sobat janyala Virodhach aahe..Pan aaj Maharashtrat ekmev dearingbaj nirnay ghewun kary karnara ekch Neta...Ajitdada.