सर अस काही नाटक लिहा जे सत्य आहे न ते सर्वाला मान्य करावं लागेल आणि जीवना मध्ये परिवर्तन होईल आध्यात्मिक गोष्ट जी जीवना मध्ये प्रकाश चा काम करणार नियम अनुशान, शांती ,समाधान, खुशी , आणि प्रेम देऊन जाईल जीवनात नव्हीं दिशा देऊन जाईल मी कोण आहे हे समजू जाईल तुमचं भाषण आयकला आलो होतो नवरगाव ला ब्रम्हा कुमारीच चा प्रोग्राम मध्ये खूप छान भाषण दिला तुम्ही आणि त्या नतर मी मधुबन ला पण गेलो होतो ते मी स्वतःला ओढलो ध्यनवाद सर
खूप दिवसांनी का होईना मी सर तुमचं लिहिलेलं नाटक बघितलं आणि खरच हे हृदयस्पर्शी होत💘....या एका नाटकमधून खूप वेग वेगळे चांगले संदेश लोकांपर्यंत जाणार .... ❤️
अप्रतिम लेखन व दिग्दर्शन गुरुवर्य म्हणून मी तुम्हाला माझं आदर्श मानतो. आपल्या पाऊलावर पाऊल ठेवत नाट्यशास्त्र पूर्ण केल ते पण आपल्या सहकार्याने मनःपूर्वक धन्यवाद सर आपण माझे गुरुवर्य आहात.

अप्रतिम खुपच छान लेखन तथा दिग्दर्शन
Very nice ❤❤❤❤❤
अप्रतिम लेखन व दिग्दर्शन गुरुवर्य म्हणून मी तुम्हाला माझं आदर्श मानतो. आपल्या पाऊलावर पाऊल ठेवत नाट्यशास्त्र पूर्ण केल ते पण आपल्या सहकार्याने मनःपूर्वक धन्यवाद सर आपण माझे गुरुवर्य आहात.
फक्त नी फक्त झाडीबोलीतील अप्रतिम कलाकृती म्हणजे दोन घराचा गाव
जबरदस्त
खूप सुंदर natay kurti लेखन आहे सर
अप्रतिम लेखन आणि दिग्दर्शन
भयाण वास्तव आपण सर्वांसमोर ठेवलं त्यानिमित्ताने आपले अभिनंदन आणि आभार🎉🎉🎉
खूपच छान..अभिनंदन सर.
Superfine, in all angle. Borkar sir, keep it up. God bless.
Thanks a lot
आवडते नाटक, खूपच छान, हे नाटक पुन्हा बघता येणार सर्वाना. Thank you so much sir❤🙏👌👌👌👌👌
अप्रतिम सर जी
खुप छान नाटक👌🏻👌🏻
Very nice 🎉
अप्रतिम सर ...
झाले बहु । होतील बहु । परि यासम हा ।💐
खरंच सर मी प्रत्येक्षात ही नाटक वैरागड ला काही तरी नवी नाट्य प्रकार बघायला मिडला अश्या नाट्य कलावंत जीवनावरील एक नाटक लिखाण करा
संवेदनशील विषय... डोळ्यांत पाणी आणणारं आणि व्यवस्थेवर प्रचंड चीड आणणारं नाटक.
🙏🙏🙏