रानातून आणली रानटी तोंडली - गोमेटी रानभाजी | Gometi Ranbhaji | Jungle Vegetables | Kokankar Avinash
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- रानातून आणली रानटी तोंडली - गोमेटी रानभाजी | Gometi Ranbhaji | Jungle Vegetables | Kokankar Avinash
आज बंटीसोबत निघालो पायरीकडे फेरफटका मारायला. जुलै ऑगस्ट मध्ये गावाला जंगलात बऱ्याच रानभाज्या असतात, त्यातला एक प्रकार म्हणजे गोमेटी . गोमेटी नागपंचमीला वापरतात. गोमेटी म्हणजे रानटी तोंडली बोलू शकतो. याची फळे अशीच खायला पण छान लागते. याची भाजी पण छान लागते. आज पायरीकडे जाता जाता गोमेटी खायचे मन झाले होते. नशीब पण चान्गले होते. रस्त्यालगत आम्हाला खूप गोमटी मिळाली. थोडी गोमटी खाल्ली आणि बाकीची घरी घेऊन आलो भाजीसाठी. घरी मयुरीने गोमेटी चांगली साफ करून घेतली आणि मस्त फोडणी देऊन भाजी केली. भाकरी आणि गोमेटी भाजी मस्त मज्जा आली जेवायला.
#Ranatitondali #KokanRanbhajya #Ranbhaji
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 23 July 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
RUclips : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
भावा तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा , तुझी प्रत्येक स्वप्न पूर्ण होवोत,ही ईश्वर चरणी पार्थना. तसेच जेव्हा कधी घर बांधायला सुरुवात करशील तेव्हा पूर्ण तपशील दे. मला व माझ्या कुटूंबाला आवडेल पहायला. धन्यवाद.
Mast vedio❤
खुप छान आवनी खुप भारी आहे 🙏🏻🙏🏻
भावा तुझे व्हिडिओ बघायला खूप छान वाटतं..
अवि दादा अवनी छाण बोलते मयुरी वहीनी आणि आई यांना खुप खुप शुभेच्छा
आमचे येथे तोंडळी बोलतात तोंड आल्यावर खातात खूप भारी
छान केलीस भाजी,मयुरी !
पावसामध्ये गाव छान वाटतं
खुप छान व्हिडिओ
Avani love you ❤❤❤❤
दादा आम्ही नाग पंचमी ला पूजा करतात वाहण्यासाठी वापरतो नागवेल mantat आमच्या कडे.
अवनी❤
लय भारी,👌👌
अवनी गावाला खुप खुष असते मयुरी वहीणी नमस्कार
Hi Avani,
खूप छान ❤❤❤
छान व्हिडिओ ❤❤
❤❤❤
मुलगी खूप छान बोलते
खूप छान हिडिओ भाऊ ❤
Aho tumhi 4 divsanpurvi video takla hota ki tumhi dusrya divshi Mumbai chi Lalparichi tickets kadhli hoti na, pan ajunahi tumhi gaavich disat aahat?
🙏🏻👌
Mast 👌👌❤❤
आई नमस्कार
Like 1st
Aho tumhi 4 divsanpurvi video takla hota ki tumhi dusrya divshi Mumbai chi Lalparichi tickets kadhli hoti na, pan ajunahi tumhi gaavich disat aahat?
ha video आधी पण बघितलेला आहे... डबल वेळा टाकला चुकून
Avni ❤
Nice video ❤
गोमेंडीची वेळ नागपंचमीला पण पुजायला घेतातदादा 🙏
👌
Kombdinye Aanda ghatla kombdi Ronivar basv
दादा मुंबईला मी कल्याण ला बागितली होती
अवी दा फक्त बंटी असतो बाकीचे पोर कुठ अस्त्यात आत्ता
banti.hai
Are karety charety.
Amhi pngomethi bolto
दादा अवनी किती वर्षाची आहे
दोन वर्ष आणि 3 महिने झाले ☺️
@@KokankarAvinashहोका खुप छान आहे अवनी छान बोलते ❤❤❤
He kadu lagtat bhava tondli
मित्रा आम्ही कच्ची खातो. मज्जा येते खायला. कोण म्हणते कडू असते 🤔
Aho tumhi 4 divsanpurvi video takla hota ki tumhi dusrya divshi Mumbai chi Lalparichi tickets kadhli hoti na, pan ajunahi tumhi gaavich disat aahat?
आलोय मुंबईत. उद्या video येईल