भारतात येण्याच्या प्रयत्नात एक मोठा घोळ करून बसलो.
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- Marathi talkshow of Q&A with Maharashtrians and Marathi speakers around the world. Today we speak about our travel confusion.
#marathilivestream #marathiyoutuber #marathivideo
लई भारी बोलताय राव.
इतकी वर्षे महाराष्ट्राबाहेर राहूनही इतकी छान मराठी बोलता.
मी हरखून गेलो.
इथे महाराष्ट्रात राहूनही बरेचसे लोक एका वाक्यात दोन तीन शब्द री इंग्लिशमधील असतातच.
तूम्हालाही कृष्मजन्माष्टमीच्या शुभेच्छा.
आईंना निरोगी दीर्घायुष्य लाभो.
दहीहंडी च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
तुम्ही अगोदर ज्या बंगल्यात राहायचं त्याच एक विडिओ बनवा
आणि मम्मी तुमची एकदम CUTE आहे
एकदम लहान मुली सारखी पण
बुद्धिमान आणि स्मार्ट आहे....
🙏
बंगला नाही हो, एक छोटं स्वतंत्र असे घर आणि त्याला भली मोठी बाग होती. त्याला आम्ही बंगला म्हणायचो. आमच्या चॅनलच्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये त्या बागेत कोळंबी, मुराळुंग किंवा फोडणीचा भात करतानाच्या व्हिडिओ आहेत.
शामु आणि आईला जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच आई व त्यांचा लाडका मुलगा शामु बराच वेळ एकत्र बसुन प्रश्नांची उत्तर दोघ मिळून देत आहात. हे बघुन फार बरे वाटले. आईची तब्येत अशीच ठणठणीत राहो. तुम्हा दोघांना दीर्घायुष्य लाभो.
किती प्रेम आहे तुमचं भारतीय संस्कृतीवर
" चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला "😂 खूप छान व्हिडिओ 👌 आई ला पाहून आनंद झाला...🥰🥰
🌹 Mr Shamu Journalist and Aai welcome India.
वडीलां बद्दल खुप बोललात तुमचे बाबा कसे दीसायचे
शामु दादा, मम्मी....शुभ सकाळ..... श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला यां दिवसांच्या शुभेच्छा ♥️♥️🙏🙏👍
Aani shamu aunty live yetat tumchya barobar khup chaan vatta asa vatta me mazhya mummy lach baghte🥰
Aai Tumhi dahi handi chya Subhechya dilyabadal dhanyavad ❤❤❤
श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या शुभेच्छा!!
आपण दोघांना शुभेच्छा.चित्रण छान
विम्याचा हप्ता शामू तुम्ही तुमचे सर्व अनुभव लिहून काढा त्याचे पुस्तक मराठीमध्ये प्रसिद्ध( publish ) करू
तुम्ही प्रकाशक आहात काय?
🎉
पावसामुळं रेंज मिळालीच नाही . अगदी शेवटी दहा मिनीटं मिळाली .😢😢
Wow Aai, Tumhala lakhashat ahe❤
👍✌️
आईला आणि तुम्हालाही जन्माष्टमीच्या खुप खुप शुभेच्छा
same to you all
सुंदर, खूप छान
😮हे माॅ माताजी
कधी येणार. भारतात कायमचेच येणार कि थोडे दिवस.
Shamu ki Radha,, Bharat me hai,,
Namaskar bhau
Happy janmashtami to all
गोविंदा दंही हंडी सोहळा
शामू भाऊ नमस्कार आपण सातरस्त्याला कुठे राहत होतात. न्यु शिरीनच्या गल्लीत सिनागोग (प्रार्थनामंदिर) जवळ का?
मला ही air ticket चे पैसे गेल्याचा अनुभव आहे. मी मुंबई चा पण job ला हैदराबाद ला होतो. पण घाई त air ticket चुकुन mumbai to Hyderabd काढली आणि मी hyderabd ला चे होतो😂😂 त्या time ला घाई केली आणि 1500 rs cancel ticket चे 5 minute मध्ये गेले. असे अनुभव आयुष्यचे धडे देऊन जातात. त्या दिवसा नंतर मी 60-70 वेळा air travel केले पण असी चूक परत केली नाही 😊
shamu : You please analyze your own video once and you will realize what I'm saying
also, let me admit that - You make very genuine videos and I 100% trust that whatever you say is TRUE
1) अरे, तू विषयाला सोडून किती बोलतोस ? ( जरा काउन्ट कर)
2) Please make your videos less than 15 mins ( as most of the working class people in today's world can not afford to watch anything more than 15 min )
Tumche double paise gele tey kalla kasa nahi tumhala tyach veli🤔🤔tyancha call centre asel na tar tyannach vicharun bagha after all sabhasad aahat tar kahitari adjust kartil👍
लक्ष्मणाने शूर्पनखाचे कान आणि नाक दोन्ही कापले होते. ( असं मी कुठेतरी वाचलं )
आम्ही जास्त करून TV ऐकले किंवा ऐकून आहोत हे रामायण मधील वाक्य रावणाची बहिणीला लक्ष्मण आवडला पण राम शांत आणि रामाचा भाऊ लक्ष्मण हा रागीट होते त्यामुळे ही दुर्घटना घडली.
How is israel?
शामू सर
तुम्ही बेरोजगार आहात... मग घर कसं चालवतात..... तुमच्या कडे खर्चाला पैसे कुटून येतात.... आईचा ट्रीटमेंट ला पैसे कुटून आले..... वेलकम टू मुंबई.... I am From Nallasopara..... 🙏
तुम्ही. श्री कृष्णाचे वंशज आहे का.आसेल तर तुमची मदत पुढील १०वर्षत तुमची लागेल
आम्ही भायखल्याला सतर च्या दशकात असताना ऐजाक बाई शाळेत होत्या त्या पण नंतर इस्राएल ला गेल्या असं ऐकतो आता कुठे बरे असाव्यात?
तुम्हाला भावंड किती
शामभाऊ भारतात तुम्हाला
यायला हरकत नाही. फक्त इथे भारतीय संस्कृती शी जुळवून घेताना तुमची
त्रेढातीरपीट उड़ेल.
ते कायमचे येत नाहीयेत
अहो पाटील भाऊ ते एवढी वर्षे इजरायल मध्ये राहून भारतीय भाषा संस्कृती विसरले नाहीत मग भारतात आल्यावर त्यांची त्रेधातिरपीट का बरं उडेल. महाराष्ट्रात राहून देखील एवढं अस्खलितपणे मराठी बोलणं बऱ्याच जणांना जमत नाही.
शामराव उशिरा बघितला व्हिडीओ live.
काही घटना शिकवून जातात. पैसे जातात पण चूक शिकवून जाते.
वाईट कॉमेंटस करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. सुसंस्कृत शब्दाशी त्यांचा काहीही संबंध नसतो.
भारतात मुंबई पूणे दौरा नक्की करा, आईंची तब्येत व्यवस्थित झाली की 👍
काळजी घ्या एन्जॉय लाईफ
कान नाक कापाकापी 😂
Yasar आराफत इस्राएल च्या दृष्टीने चांगला होता काय?
भारतात महिना खर्च जर तुम्ही व्यसनी नसाल तर 20 ते 25 हजार इतका येतो....
हा मेसेज अडकत का होता!
आपोआप अडकणारे कॉमेंट्स हे युट्युब चे काम. त्यांना कधी कधी काही शब्दांवर संशय येतो. मात्र माझ्या निरीक्षणात असे आले आहे की अर्ध्याहून जास्त अशा कॉमेंट्स मध्ये आक्षेपारहय असा एकही शब्द नसतो.
श्यामराव गेल्या कित्येक व्हिडीओ मध्ये मी आपणाला पाहिले तुम्ही कधीही कॉमेंट करणाऱ्या व्यक्तीची निंदा केली नाही तुमच्यात सहन शक्ती उत्तम आहे.
श्यामराव तुम्हाला कोणी टोमणे मारलेली असतील, द्वेषाने बोलले असेल तरीही ते मनावर न घेता उलट त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरे देता.
मी कॉमेंट केला अन् तो अडकला जरी असला तरी दर्शकांना नवीन काही तरी शिकायला मिळाले....
तसे राजकारणात मला एवढी आवड वगैरे नाही आहे पण एक व्हिडिओ असाच ऐकला होता
बाळ ठाकरे ह्यांनी एका भाषणात डायलॉग मारला होता " काहीही व्यर्थं जात नाही, नळातील पाणी वाहून जात असेल तर तुडुंब नाली वाहतात. अन् त्याच नाल्याच्या पाण्यावर शेती होऊ शकते. "
गंमत, गांभीर्य न पाहता कित्येक वेळा आपण प्रश्नांना उत्तर देता. आहों तुमच्या सारखी आम्हाला ही बडबड करण्याची सवय असेल की नाही तुम्हाला समजत कसे नाही हो!😂😂😂😂
Me comment kela hota ki ticket doosri kadcha change karu shakat asal tar karun 2 divas jaun ya.pan jara vatavaran badlu dya mag aunty la phirayla gheun ja
Love your vlogs
Yapeksha saral tumhi doghe Bharatat ya
हप्ता
😂
विम्याचे हप्ते
शाम राव तुमाला मराठी वाचता येत का?
Sham bhau earning source kay aahe sadhya
Israel has very strong social security for their citizens. It's a developed country, not like India.
Nikki ya
तिकिटी नाही शामू तिकीट म्हणा 😊
मग तिकीट चे अनेकवचन काय? 🤔
@@AplaShamu एक तिकीट अनेक तिकिटे किव्हा तिकिटं 🙌
देव भरून काढेल हो तुमचे पैसे, काळजी करू नका
विकृत माणसाचे msg लक्षात घेऊ नका
Kase budale paise
रामू इस्रायल मध्ये नोकरी मेलेल का मला
इस्रायल मदे मला याचे आहे कैती पैसे लागेल