वांगे पिकामध्ये मूळकूज नियंत्रण कसे करावे | vange pikamadhe mulkuj niyantran kashe karave |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • ✅👨‍🌾नमस्कार प्रगतशील शेतकरी मित्रांनो ! 🙏
    पाऊसाचे प्रमाण जास्त आहे, तसेच शेतात वांगे पिकामध्ये पाऊसाचे पाणी साचून मर रोग वाढत आहे, यासाठी आपण काय करू शकतो?, आणि काय करू नये. मर रोगांची लक्षणे आणि प्रकार याबाबत संपूर्ण माहिती आपण या विडिओ मध्ये पाहणार आहोत. तर विडिओ शेवट पर्यंत पहा म्हणजे अचूक माहिती आपल्याला मिळेल.
    मर रोगांचे प्रकार :-
    १) बुरशीजन्य मर रोग असेल तर
    २) बॅक्टरीअल मर रोग असेल तर
    विडिओ मधील औषधे आणि त्यांचे प्रमाण
    १) सल्फर ९०% @५ किलो एकरी
    २) साफ (कार्बेन्डाझिम + मॅंकोझेब ) @ ५०० ग्राम प्रति १५० लीटर पानी
    ३) काँटाफ ( हेक्साकोनॅझोल ५% ) @ ५०० मिली प्रति १५० लीटर पानी
    ४) सल्फर ९०% @३ किलो एकरी प्रति २०० लीटर पानी
    ५) रिडोमिल गोल्ड (मेटॅलॅक्सझिल + मॅंकोझेब ) @ ५०० ग्राम प्रति १५० लीटर पानी
    ६) ब्लू कॉपर (कॉपर ऑक्सिक्लोराईड) @ ५०० ग्राम प्रति १५० लीटर पानी
    ७) रोको ( थायोफेनेट मिथाईल ७०% डब्ल्यू पी ) @ ४०० ग्राम प्रति १५० लीटर पानी
    ८) एलीयेट (फॉसेटिल ८०% डब्ल्यू पी ) @ @ ५०० ग्राम प्रति १५० लीटर पानी
    ९) कोसाइड (कॉपर हायड्रॉक्सिड) @ ५०० ग्राम प्रति १५० लीटर पानी
    १०) ताकत ( हेक्साकोनॅझोल + कॅप्टन) @ ५०० ग्राम प्रति १५० लीटर पानी
    ११) कासू बी (कासूगायमासीन ) @ ३०० मिली प्रति १५० लीटर पानी
    १२) व्हॅलिडामायसिन @ ५०० मिली प्रति १५० लीटर पानी
    १३) ब्रॉनोपॉल @५०० ग्राम प्रति १५० लिटर पाणी
    व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.
    तुमच्या शंका आणि प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा.
    आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका.
    Cropxpert India या मराठी यूट्यूब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.👍
    शेती संदर्भातील अनेक समस्येंचे समाधान या चॅनेल वर आपल्याला मिळणार आहे. अनेक वर्ष्यांचा अनुभव व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे बळीराजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयन्त इथे नक्कीच केला जाईल. चॅनल साठी काम करणारे सर्व जण कृषी पदवीधर आहेत आणि सगळ्याच महत्वाचे प्रत्येक जण वेगवेगळ्या विषयामध्ये नावाजलेले आहेत, व्हिडिओ मधील सर्व गोष्टी ह्या एकात्मिक पद्धतीने कमी खर्चात उत्पन्न कशे वाढेल हे ध्येय ठेऊन हा चॅनेल सुरु करण्यात आला आहे. या चॅनेल वरती तुम्हाला शेती निगडीत सर्व प्रकारचे विडियो पहायला मिळतील. तुम्ही जर एक प्रगतशील शेतकरी असाल तर हा चॅनेल तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे, कृपया चॅनेल ला Subscribe -▶ करा शेजारील घंटा 🔔 वरती देखील क्लिक करा.
    काही शेतीबद्दलची थोडक्यात माहिती पाहण्यासाठी आपल्या इंस्टग्राम पेजला भेट द्या.
    लिंक :- ...
    उत्पन्न तुमचे, मार्गदर्शन शेतकरी किड्याचे....!

Комментарии • 14