भाजपला जागा सोडण्याची जाहीर तयारी, निवडणुकीआधीच शिंदेंच्या आमदाराची माघार? | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2022
  • #ShahjibapuPatil #UddhavThackeray #EknathShinde #MaharashtraTimes
    सांगोल्याचे आणि बाळासाहेबांची शिवसेना गटाचे फेमस असेलेले आमदार म्हणजे शहाजी पाटील... काय झाडी, काय डोंगर या संवादामुळे राज्यात चर्चेत आलेल्या शहाजीबापू पाटील आता पुन्हा एकदा चर्चेत आलेत. गणपतराव देशमुख यांच्याकडून सतत पराभव स्वीकारल्यानंतर शहाजीबापू २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देशमुखांचेच नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव करुन अवघ्या काही मतांनी निवडून आले. पुढच्याही निवडणुकीत शेकापचं मोठे आव्हान असताना शहाजी पाटील निवडणुकीआधीच जागा सोडण्याच्या तयारीत आहेत. तसं थेट त्यांनी जाहीर सभेतही म्हटलं आहे. बापूंनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांची त्यांच्याच मतदारसंघात विकेट पडणार का? निवडणुकीआधीच शहाजी पाटील माघार घेत आहेत का? हेच या व्हिडीओत पाहू.....
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 280

  • @ydlohot123
    @ydlohot123 Год назад +183

    ते परत विधानसभा आमदार सोडा, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होनार नाही 💯

  • @user-kt2ky5wq6w
    @user-kt2ky5wq6w Год назад +127

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिन्दाबाद

  • @yuvrajkokare6330
    @yuvrajkokare6330 Год назад +150

    आपल्याला आपली लायकी कळली कि असं नाटक बंद करून पळून जावं लागतं बापू.

  • @bhagwanjamghare3713
    @bhagwanjamghare3713 Год назад +96

    घाबरून गेले डोंगर दऱ्या आता हिमाचल प्रदेशात जा

  • @anilvarankar3807
    @anilvarankar3807 Год назад +129

    आता पासून च माघार घेतली आहे. कारण पराभव दिसून येतो. नंतर त्याना सुरत, गुहावठी, गोवा फिरता येणार नाही. आणि झाडी, डोंगर, हाटील दिसणार नाहीत.

    • @su-in6lt
      @su-in6lt Год назад

      Aatta bas mhanav gu khat kay Surat guhavati gova zadi dongar zadi aaplya gavat.

  • @mayurishekhar458
    @mayurishekhar458 Год назад +95

    याला आताच पराभव दिसाला लागला

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises1112 Год назад +68

    काय गद्दारी..काय पक्ष.!!
    काय पक्ष नेतृत्व..काय पळकाढू उमेदवार..!!
    एकदम OK हाय.!!

  • @ShareMarketTips4567
    @ShareMarketTips4567 Год назад +50

    अभिजीत पाटलांना आमदार कि द्या आणि शहाजी बापूंना रोजगार हमी योजनेवर पाठवा.

  • @sadanand123
    @sadanand123 Год назад +73

    पुढच्या निवडणुकीत हे पडणार बहुतेक.....५०खोके एकदम ok

  • @raeespatwekar7530
    @raeespatwekar7530 Год назад +61

    घरी पाठवा याला

    • @shankarpawar-jm3jj
      @shankarpawar-jm3jj Год назад +1

      Bapu.Ghari.Janar

    • @dnyaneshwardighe8308
      @dnyaneshwardighe8308 Год назад

      पाठवायचे कशाला ? स्वःताच पळुन चाललाय ! कोण घेणार विधान परिषदेत ही घाण !

  • @sbekharpatil646
    @sbekharpatil646 Год назад +25

    धन्यवाद बापू तुम्हाला तुमची लायकी कळाली.🙏😂😀

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba Год назад +21

    शहाजी बापूंनी विधानसभा किंवा विधानपरिषदेत न जाता थेट सर्कशीत जावे. तिथे त्यांची फार आवश्यकता आहे.

  • @dattatrayjadhav872
    @dattatrayjadhav872 Год назад +48

    अहो मनातून पराभाव मान्य केला

  • @bhimraobengade4499
    @bhimraobengade4499 Год назад +43

    यांना माहीत आहे की पुढची निवडणूक त्याच्यासाठी सोपी नाही...

  • @mahebubshekh6339
    @mahebubshekh6339 Год назад +67

    फाटली आहे, खूप,
    खात्री झाली आहे पराभव होईल म्हणून्.

  • @standtrue5889
    @standtrue5889 Год назад +38

    ह्याच्या करेक्ट कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून त्याची जाणीव झालेली दिसते .

  • @mayu-zj2vo
    @mayu-zj2vo Год назад +32

    ५० खोके मिळाले
    कर्ज मुक्त झाला

  • @pratikbandgar8366
    @pratikbandgar8366 Год назад +12

    बादलीत बादली पाण्याची बादली
    मशाली चा जाळ बघून कमळी ची फाटली 🤣🤣

  • @kirtikeshpatil4074
    @kirtikeshpatil4074 Год назад +6

    डर जरूरी है.. उध्दव बाळासाहेब ठाकरे 👑🚩

  • @mohanchipte4612
    @mohanchipte4612 Год назад +9

    शिंदेसेना हळूहळू भाजपाच्या पायावर लोटांगण घालून ४० मतदारसंघ भाजपला सोडून ,,, काय डोगार काय झाडी काय हाटील ,,, संपला बाजार 😂😂😂😂

  • @jaywantgholap2333
    @jaywantgholap2333 Год назад +43

    पराभव नक्की आहे

  • @marutialdar7174
    @marutialdar7174 Год назад +10

    सांगोल्यात लोक याला विचारत नाहीत, पुढील आमदार भाई गणपतराव देशमुख यांचा वारसा चालविणारे डाॅ.अनिकेत देशमुख आणि डॉ.बाबासाहेब देशमुख

  • @prakashkamble1150
    @prakashkamble1150 Год назад +14

    आता माघार घेतली की समजून जा खोके मिळाले !
    आता तरी बायकोला चांगल लुगड घ्या त्या बिच्याऱ्या माय ची हौस पूरी करा !🙏

  • @manjyabapuraut5358
    @manjyabapuraut5358 Год назад +12

    गद्दारांना त्यांचीच लायकी दाखवलीच पाहिजे नाहीतर असे गद्दार. स़ोकावतील.

  • @vijayenterprises3238
    @vijayenterprises3238 Год назад +14

    विषयच नाय अनिकेत भैया निवडुनच येणार🚩

  • @gajanandavhale8773
    @gajanandavhale8773 Год назад +27

    मशाल
    जागा
    दाखवल

  • @mithundbhapkar
    @mithundbhapkar Год назад +5

    हे डब्र परत आता निवडून येतच नाय बघा 🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @ajaynirhali5680
    @ajaynirhali5680 Год назад +5

    विनंती करून करून कोणाला केली तर दरेकरला … ज्याचा एवढं भुंकल्यावर आताशी नंबर लागला..

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Год назад +11

    बापू ई.डी.ला अगोदर सांगा,त्याशिवाय सुटका नाही. भा.ज.पा.ने सांगितल्यावर जाहीर केले दिसते.

  • @ramdassurwade317
    @ramdassurwade317 Год назад +9

    शहाजी बापू सर्व पक्ष फीरून आलेत आता जाता जाता चुक केली म्हणून घरी बसनारच पण मनाचा मोठेपणा म्हणून मला फुकट विधानपरिषदेवर पाठवा तसे काही जनता व नेते वेडेच आहे हाच फार हुशार.

  • @akashjadhav488
    @akashjadhav488 Год назад +16

    ये डर जरुरी है

  • @rajujaybhaye2066
    @rajujaybhaye2066 Год назад +12

    रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आलेले आमदार आहेत हे 😀😀

  • @Lion_king_9
    @Lion_king_9 Год назад +9

    काय बोलता, काय शेपुट, इतक्या पटकन घालून पळता..😆 आजुन मतदाराने तुमची जागा दाखवायची बाकी आहे.

  • @pakachougale4698
    @pakachougale4698 Год назад +40

    🌲🌲🌲🌲 झाडी डोंगर 🗻 बघुन दमला असेल शाज्या

  • @shelkepatil123
    @shelkepatil123 Год назад +2

    समोर पराभव दिसल्यामुळे माघार 2024

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 Год назад +14

    अरे हा काठावर पास झाला आहे

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 Год назад +15

    पराभव.नकी.आहे

  • @atozhealth8
    @atozhealth8 Год назад +9

    झाडी डोंगरात जा बापू आता 🙏🙏🙏🙏

  • @bhalchandra7086
    @bhalchandra7086 Год назад +12

    विधान परिषद धरा आता..

  • @umeshmhetre1135
    @umeshmhetre1135 Год назад +4

    बास झाडी,बास डोंगर,बास हठील,बास आमदारकी,जोकर च काम संपलं बहुतेक

  • @rajendrapowar1790
    @rajendrapowar1790 Год назад +3

    लवकरच बापुना स्वताचि लयकी समजली

  • @RD-zb4bd
    @RD-zb4bd Год назад +8

    यांना 50 खोके जास्ती मीयाले

  • @critic8134
    @critic8134 Год назад +5

    जनता घरी पाठवणार माहित आहे म्हणून विधानपरिषदेवर पाठवा म्हणतात

  • @jayantjadhav9546
    @jayantjadhav9546 Год назад +5

    टुकार आहे हा....परत निवडून येत नसतो....आम्हीच याला घरी बसणार....मग बस घरात...काय गादी...काय ती घोधडी...काय तो मुताचा वास..😂😂😂

  • @naryanshinde5702
    @naryanshinde5702 Год назад +10

    आमाला वाटत त्याला घरी बदवा

  • @vijaykumarpawar7874
    @vijaykumarpawar7874 Год назад +5

    आमच्या कडे याला मैदानगांडू म्हणतात.

  • @rajvirdeshmukh304
    @rajvirdeshmukh304 Год назад +1

    ही जागा शिवसेनेची होती आणि शिवसेनेकडेच असणार.
    जय मशाल 🌹🌹

  • @nachiketlathi7683
    @nachiketlathi7683 Год назад +14

    50 khoke is enough

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 Год назад +1

    इथुन पुढे फक्त काय झाडे काय डोंगर हेच पहावे लागेल

  • @dadasatpute710
    @dadasatpute710 Год назад +1

    40 आमदार विधानपरिषदेत जानार आता विधानपरिषदेत च्या 40 जागा होनार आहेत ,जय महाराष्ट्र शिवसेना

  • @sureshmore8952
    @sureshmore8952 Год назад +4

    50। खोके आयुष्याची कमाई केली

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision Год назад +8

    all 40 gaddar ekanath shinde suddha nhi yenar nivdun

  • @shampukale4022
    @shampukale4022 Год назад +1

    याला आता आमदारकी संपल्याची चाहूल लागली आहे.

  • @bharatchavan8223
    @bharatchavan8223 Год назад +8

    बाजारू🐸🐸🐸

  • @Ganeshchavan-yt1nu
    @Ganeshchavan-yt1nu Год назад +1

    त्यांना माहीत झाले आहे आपला पराभव होणार आहेत आणि पडणारच आहेत ऊदव साहेब झिंदाबाद 🚩🚩🚩🚩

  • @prashantpalaskar2687
    @prashantpalaskar2687 Год назад +5

    पराभवाची भीती

  • @amitkatave8467
    @amitkatave8467 Год назад +4

    shaji bapu patil rest for home.

  • @pravinsalunkhe9522
    @pravinsalunkhe9522 Год назад +7

    Yeda shejya

  • @shahajikambale6303
    @shahajikambale6303 Год назад +2

    डिपाँझीट जप्त होणार आहे म्हणून खेळलेली एक चाल आहे

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 Год назад +1

    ते परत विधानसभा आमदार सोडा ग्रामपंचायत सदस्य पण निवडून येऊ शकणार नाही

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 Год назад +1

    बहुतेक शिंदे गटाचे आमदार हे पुढील सर्व जागा भाजपला देणार आणि स्वतःचे विधानपरिषदेत पुनर्वसन करुन घेणार हे आता विक्रीसाठी उपलब्ध आहे.😃😃😃

  • @sanjaynikam5537
    @sanjaynikam5537 Год назад +1

    40 आमदार पण हेच म्हणतील

  • @ramkrishnakamble4083
    @ramkrishnakamble4083 Год назад +3

    त्याची फाटली आहे आता

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 Год назад +1

    म्यानातून तलवार बाहेर काढण्या पुर्वीची हार
    गीर गया तो भी तंगडी ऊपर

  • @pravinmhatre7881
    @pravinmhatre7881 Год назад +8

    Prabhav honaarch aahe thya peksha aadheech maaghaar ghehun naachhkee taallnyacha haa kevilvana prayathn vatto.

  • @subhashdeshmukh7741
    @subhashdeshmukh7741 Год назад +3

    40 खोके वाले 1 बी नीवडुन येनार नाही

  • @Musicmakelifebeauty
    @Musicmakelifebeauty Год назад +2

    ५० खोके गुंतवणूक करून वाढले त्यामुळे शातता घेतली त्यांनी

  • @patil2085
    @patil2085 Год назад +1

    लवकरच समजले
    आता कायमचेच घरी बसा

  • @kavitavartak8069
    @kavitavartak8069 Год назад +1

    ज्या उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब ह्यांनी तिकीट दिलं आणि निवडूनही आणलं आणि त्यांना च सोडून गेले

  • @ajayraut5446
    @ajayraut5446 Год назад +2

    ५० खोके बस झाले

  • @sureshmore8952
    @sureshmore8952 Год назад +1

    यांची विकेट। जाणारच होती

  • @maheshpatil4017
    @maheshpatil4017 Год назад +1

    ह्याने विचार केला असेल कि 50 खोके जपून ठेवूया

  • @rajanpawar8562
    @rajanpawar8562 Год назад +1

    आधीच रांगत रांगत आलय आता पाक झोपणार आहे

  • @MAHESHPATIL-tw2tr
    @MAHESHPATIL-tw2tr Год назад +3

    बापू तोंडानं गेलं

  • @Amolmr22
    @Amolmr22 Год назад +3

    सुस्त आमदार

  • @vikasgaikwad4625
    @vikasgaikwad4625 Год назад +1

    बेवडे हे सगळे मी पाहिले आहे गोवा मधे
    सगळे नाही पण सात जण तर पाहीले
    Drink करताना

  • @laxmangadage3324
    @laxmangadage3324 Год назад +5

    घरी बसवा

  • @jotiramsangale4612
    @jotiramsangale4612 Год назад +1

    शिंदे गटातील ऐका आमदाराला आधीच पराभव दिसू लागला

  • @jayrammane3779
    @jayrammane3779 Год назад +1

    २० 2 ४ च्या निवडणूकीच्या आत ही व्यक्ती राहणार नाही

  • @rajeshsalunke3081
    @rajeshsalunke3081 Год назад

    त्याचा कार्यक्रम पक्का होणार पन महारास्ट्रा तील डोंगर झाडीत

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 Год назад +1

    बंडखोर हे भविष्यात ग्रामपंचायत सदस्य होणार नाहीत म्हणून शहाजी बापू पाटीलांचे हे बोलके बोल आहेत.

  • @bajiraochoure8903
    @bajiraochoure8903 Год назад +1

    आता पाटील निवडुन येऊच शकत नाही

  • @anujyedage9936
    @anujyedage9936 Год назад +1

    पराभव समोर दिसत आहे म्हणून असे बोलतात...ONLY MLA ANIKET DESHMUKH

  • @shailendrapardeshi1363
    @shailendrapardeshi1363 Год назад

    कारण त्याला माहीत आहे, आता तो काय परत निवडून येत नाही 😃😃😃😃

  • @ishwarchavan7527
    @ishwarchavan7527 Год назад +1

    हा गद्दार पन्नास खोक्यात पोट भरलं आहे हा काय पुन्हा निवडून येत नाही उगाच खोके कशाला खर्च करायचे

  • @shankarnirmal2784
    @shankarnirmal2784 Год назад

    शहाजी बापू पाटील यांना माहीत झाले आहे आपण आता निवडून येणार नाही बापाटील च काय गेलेले एक ही निवडून येणार नाहीत सर्व जण आपली जागा सोडतील

  • @sonalajgaonkar6060
    @sonalajgaonkar6060 Год назад +1

    म्हणजे शहाण्या शिवसेनेवर निवडून आलास आणि गद्दारी केली निच

  • @nishikantgarad3241
    @nishikantgarad3241 Год назад

    इतका घाबरला डोंगर 😇😇😇😇

  • @hanumanphulore4230
    @hanumanphulore4230 Год назад

    साहेबा ना पराभव समोर दिसत आहे त्यामुळे माघार घेणार

  • @ravindranathpatil2441
    @ravindranathpatil2441 Год назад +1

    एकनाथ शिंदेंनी राजकारण सोडू नये म्हणुन निर्णय घेतलाय !

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Год назад

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
    एकच आता मशाल

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 Год назад +3

    Bapu yani ghowatila jaun काही tari wawsai करावा

  • @bhupeshpatil718
    @bhupeshpatil718 Год назад +1

    या शहाजीला स्वतःची अवकात समजली आहे...
    बेवडा...

  • @dnyaneshwargiri2190
    @dnyaneshwargiri2190 Год назад +1

    आता 39 लोकंचे हीच हाल होणारच

  • @gajanandalekar1361
    @gajanandalekar1361 Год назад +1

    पहिली विकेट पडली ३९ बाकी

  • @sachinpadwal9460
    @sachinpadwal9460 Год назад +1

    सूरवात पंढरपूर पासून.......

  • @princearyan80
    @princearyan80 Год назад

    *शितावरून भाताची परीक्षा* बाकीच्या 38 गद्दारआमदारांनी धडा घ्यावा

  • @prakashkalbaile7309
    @prakashkalbaile7309 Год назад +1

    का वेळ ओढून घेतली. तुम्ही शिंदे.गटाचे मग bjp चे नेते दरेकर साहेबांकडे उमेदवारी का मागतात. शिंदे साहेबाला मागा ते.50 आमदार निवडून आणणार आहे .. मग bjp कडे उमेदवारी का मागतात. .काय विचार आहे ........

  • @avinashpate8
    @avinashpate8 Год назад +2

    Mindhe circus cha vidushak houn kay milvla bapu shevti sheput ghalav laglach na .

  • @sanjayshinde9177
    @sanjayshinde9177 Год назад

    काय गद्दार, काय सरकार काय राजकारण काय त्यांची दशा एकदम ओकेच हाय