Babajani Durrani यांना Sharad Pawar गटाकडून उमेदवारी द्या,समर्थकांकडून Jayant Patil यांच्याकडे मागणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #AjitPawar #JayantPatil #BabajaniDurrani #RajeshVitekar #SharadPawar #NCP #MaharashtraTimes
    अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या समर्थकांनी जयंत पाटील यांची भेट घेतली.
    बाबाजानी दुर्राणी यांना शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी द्यावी अशी मागणी समर्थकांनी केली.
    पाथरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी समर्थकांनी केली.
    अजित पवारांसोबत गेलेल्या दुर्राणी यांना महाविकास आघाडीचे उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 22

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Месяц назад +6

    उमेदवारी देऊ नये एकनिष्ठ राहिले नाही फायद्यासाठी येत आहेत

  • @user-fw5in4gh2w
    @user-fw5in4gh2w Месяц назад +2

    हे मात्र नक्कीचं खरंय.... सन्माननीय मा. आ. बाबाजानी दुर्रानी यांना येणाऱ्या विधानसभा मध्ये उमेदवारी जाहीर करावी....

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 10 дней назад

    पक्षांतर किवा अपक्ष उमेदवारी साठी साहेबाना बळी पाडू नका. पक्ष बदलाचा प्रयत्न नको.

  • @sayyadshadul7039
    @sayyadshadul7039 Месяц назад

    Very nice 👍

  • @vitthalnirwal1632
    @vitthalnirwal1632 Месяц назад

    मराठा आरक्षणाला ज्याचा पाठिंबा तसेच जरांगे पाटील यांच्या भूमिकेला जो मराठा उमेदवार समर्थन करेल तोच पाथरी मतदारसंघाचा पुढील आमदार ठरेल नेत्याशी व पक्षाशी प्रामाणिक न राहता पाथरी मतदार संघातील मराठा समाजाने समाजाशी एकनिष्ठ राहावे🚩🚩

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Месяц назад +3

    Double ढोलकी वाजू लागले आहेत

  • @mundadaumesh1210
    @mundadaumesh1210 Месяц назад +1

    बाबा जानी सोडून गेले त्यावेळी कार्यकर्ते झोपले होते का?

  • @user-ln3bw5db1q
    @user-ln3bw5db1q Месяц назад +1

    दुर्राणी साहेब पोहडूळ च प्रकरण तुम्हाला पराभूत करणार आहे खुप त्रास दिला तुम्ही मराठा समाजाला ।

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Месяц назад +1

    Only जरांगे factor चाल नार बाकी काही गप्पा मारू नका

  • @hiramanmahale9070
    @hiramanmahale9070 Месяц назад

    याना पक्षात घ्या पण उमेदवारी न देता पक्षाचे काम करायला लावा

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr Месяц назад

    बाबा जानी साहेब यांनी शरद पवार यांना सोडून गेले तेव्हा कुठे गेली होते.

  • @SantoshFoke-fp8fw
    @SantoshFoke-fp8fw Месяц назад

    पाथरि मतदार संघाचे विधेमान आमदार हा महाविकास आघाडी चा आहे सुरेश वरपुडकर हे आमदार आहे आणि पुन्हा तेच आमदार होनार

  • @hiramanmahale9070
    @hiramanmahale9070 Месяц назад

    अपक्ष लढा

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 Месяц назад

    सतोशराव.मराठा आरषन वर.बोला.

  • @dautshaikh6757
    @dautshaikh6757 Месяц назад

    Don't vote durani

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 Месяц назад

    गड्डाराना पुन्हा घेऊ नये.. नसता त्यांच्यात आणि तुमच्यात काही फरक राहणार नाही

  • @Dbawane7976
    @Dbawane7976 Месяц назад

    Jevha garaj hoti tevha tar sodun gele na sagde ata kshala vapas yet ahet ladha aplya dam var

  • @RaviChauhan-xd1pp
    @RaviChauhan-xd1pp Месяц назад

    उमेदवारी देऊ नये