ठाकरे गटाच्या सदस्यांनी भर सभागृहात वचपा काढला, शिंदे गटाचा पराभव केला | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • #NandurbarZPElection #EknathShinde #UddhavThackeray #MaharashtraTimes
    शिंदे - ठाकरे संघर्ष हा मुख्यमंत्रीपदापासून ते अगदी ग्रामपंचायतीपर्यंत दिसून येतो, ठाकरे शिंदे यांच्यातील संघर्षाचा फायदा भाजपनं करून घेतलाय. नंदुरबार जिल्हा परिषदेत तर शिंदे गटाचा वचपा काढण्यासाठी ठाकरे गटानं चक्क भाजपला पाठिंबा देऊन भाजपच्या सदस्याला अध्यक्षपदी विराजमान केलंय. काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य या जिल्हा परिषदेत असूनही निकाल भाजपच्या बाजूनं लागला आणि नंदूरबार जिल्हा परिषदेत सत्तांतर झालंय. नंदुरबार जिल्हा परिषदेची निवडणूक कशी रंगतदार झालीये आणि शिंदे गटाला ठाकरे गटानं सत्तेपासून कसं दूर ठेवलंय तेच या व्हिडिओत पाहू
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 25

  • @manojdevlekar2764
    @manojdevlekar2764 2 года назад +56

    🚩 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🔥🔥🔥🔥

  • @rahullondhe9212
    @rahullondhe9212 2 года назад +43

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🚩🚩

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 2 года назад +56

    स्थानीक पातळीवर असेच शिदेला आपटले पाहिजे

  • @anilgaikar1786
    @anilgaikar1786 2 года назад +5

    शिंदे गटाचा एकदम ok कार्यक्रम केला शिवसैनिकांनी
    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🔥🔥👌👍💪💐
    ❗❗❗

  • @sambhajibhoite4509
    @sambhajibhoite4509 2 года назад +13

    शिंदे गटाचा वाजपा काढला शिवसेनेने ते अति उत्तम काम केले

  • @politicalcat4928
    @politicalcat4928 2 года назад +33

    Only shivsena jindabad Ubt

  • @abhimitke1245
    @abhimitke1245 2 года назад +10

    उध्दव बाळासाहेब ठाकरे सोबत

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 2 года назад +6

    🚩🚩🚩ONLY SHIVSENA 🚩🚩🚩

  • @sameersuryawanshi5335
    @sameersuryawanshi5335 2 года назад +7

    Uddhav Saheb👍

  • @mohanm6818
    @mohanm6818 2 года назад +15

    अहो गावित साहेब दुसरे कोणी जिल्हापरिषदअध्यक्ष पदाला लायक।कोणी।नव्हते का ?

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 2 года назад +1

    Jai maharashtra

  • @latikasawant8837
    @latikasawant8837 2 года назад +5

    Good

  • @hareshsonawane944
    @hareshsonawane944 2 года назад +8

    Ekach saheb, udhav saheb

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 2 года назад +9

    स्थानिक लेव्हला कोणतंही बंधन नसतं त्यामुळे तिथले सदस्य परिस्थितीनुसार निर्णय घेत असतात ‌

  • @chetan4055
    @chetan4055 2 года назад +7

    🚩🚩🚩

  • @madhukarvatane4667
    @madhukarvatane4667 2 года назад +7

    Uddhav saheb ak namabar ahet

  • @milinddeshpande7084
    @milinddeshpande7084 2 года назад +5

    शिंदे गटाला एकही जागा मिळता कामा नाही

  • @himmatraopatil7078
    @himmatraopatil7078 2 года назад +3

    अखेर भाजपाला उधदवजींची मदत घयावी लागली व ती उध्दव जींनी एकनाथ शिंदेंना गददारीचा हिशोब चुकता करुन दिली. तसेच मोदी शहाला महाराष्ट्राची संस्कृती कशी आहे हे दाखवून दिले.

  • @vikaskadam4820
    @vikaskadam4820 2 года назад

    दुसऱ्यांना घराणेशाही बद्दल बोलायचे आणि आपल्या घरातील लोकांना उमेदवारी द्यायची…वाह छान

  • @udaygawas1648
    @udaygawas1648 2 года назад +5

    नको hi निवेदिका कंटाळा येतो ऐकायला

  • @navnathkadam5808
    @navnathkadam5808 2 года назад +2

    सगळे एकाच माळेचे मणी.

  • @Rajjadev
    @Rajjadev 2 года назад

    Veep lavkar kada rules and regulation should be follow

  • @deepakbhoge5432
    @deepakbhoge5432 2 года назад

    He gharane shaahi nahi ka....BJP ...is very chip party..