अमावास्येचा जन्म शुभ की अशुभ? कुणाला अमावास्या, चं-र युती चांगली जाते? - श्री. वरदविनायक खांबेटे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • अमावास्येचा जन्म अशुभ असतो का?
    अमावास्येची शुभ फळे काय मिळतात?
    कुठल्या लग्नांना अमावास्या चांगली जाते?
    चंद्र-रवी युतीचे फळ कसे मिळते?
    अमावास्येबद्दल विस्तृत विवेचन.
    【कुंडल्यांच्या उदाहरणांसह】
    श्री. वरदविनायक खांबेटे
    Is birth on new moon day inauspicious? What are auspicious effects of new moon?
    How does Sun-moon conjunction affect? Analysis by Mr. Varadvinayak Khambete

Комментарии • 123

  • @pradeepkulkarni3101
    @pradeepkulkarni3101 3 года назад +10

    खूपच छान विश्लेषण. माझ्या नात्यामधे अशी कुंडली असलेली स्त्री आहे. अतिशय हुशार कर्तृत्ववान तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व गुण आहेत. परंतु अतिशय स्वार्थी धूर्त व चालाख पण आहे. स्वतःच्या दिर व नणंदाच्या वाट्याला आसलेली प्राॕपर्टी हिने लाटली आहे. स्वतः LLB, LLM असल्यामुळे कायद्याचा वापर खुबीने करून सर्वांना फसवल आहे . तूळ लग्न असून व्ययात कन्या राशीत अमावस्या आहे. व्ययेश बुध ही तिथेच आहे. दशमातून शनिची दृष्टी आहे

  • @smrutiraut3613
    @smrutiraut3613 3 года назад +3

    हा विषय आजवर कुठेही हाताळलेला आढळुन आला नाही, बराच काळ अनुत्तरित प्रश्नांचा इथे उलगडा होतो आहे, अनेक गैरसमज दूर होताहेत ते ही वरील कुंडल्यांच्या अभ्यासातुन. खुप सुंदर स्पष्टीकरण सर. यापुढेही आपल्या नवनविन कुंडल्यांची वाट पाहू. आपल्या सखोल अभ्यासाला मानाचा सलाम.

  • @bdj240965
    @bdj240965 3 месяца назад +1

    खूपच छान माहिती. बरेच गैरसमज दूर झाले

  • @rupalibhujbal1668
    @rupalibhujbal1668 2 года назад +2

    🙏🏻..... Sir.,. तुम्ही उदाहरण देऊन सांगता...ते खूप छान आहे.,👍👍

  • @bhaveshmandavkar7624
    @bhaveshmandavkar7624 8 месяцев назад +1

    सर तुमची समजावण्याची पद्धत खूप... उपयुक्त माहिती दिली धन्यवाद ❤

  • @samirpuranik1511
    @samirpuranik1511 2 года назад +2

    1) अतिशय सुंदर आणि तर्कशुद्ध विश्लेषण आहे सर.
    2) हा व्हिडिओ जरी विशिष्ठ (perticular) विषयावर असला तरी आपण ज्योतिष शास्त्राच्या सामान्य सिद्धांतानुसार (general) विश्लेषण केले आहे. त्यामुळे ज्योतिष अभ्यासकांचे नकळतपाने (suconsciously) सिद्धान्त पक्के होतात. आपले व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहण्यासारखे आहेत.
    3) रवी आणि चंद्र हे कुंडलीच्या प्रमुख 3 पैकी 2 तत्वे एकाच राशीत आणि स्थानात आल्यामुळे फलितांची तीव्रता (चांगल्या वा वाईट) वाढते. आशा वेळी लग्नेश देखील समान तत्वाचा असता अथवा रवी चंद्राशी संबंधित असता व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर फारच प्रभाव पडतो का?
    4) अमावस्या योगात जेव्हा साडेसाती येते तेव्हा रवी आणि चंद्र दोघांवरूनही शनिचे भ्रमण होत असल्याने त्याची तीव्रता अधिक जाणवते का?
    5) शनी बुध आणि शुक यांच्या लग्नाना अमावस्या इष्ट नसेल का? का ज्या राशीत असेल त्यानुसार फळेल?या लग्नांना, शनी बुध आणि शुक यांच्या राशीतच असेल तर?

  • @samatajoshi8952
    @samatajoshi8952 3 года назад +2

    नेहमी प्रमाणे सुंदर् विवेचन्

  • @ganeshapradhan6300
    @ganeshapradhan6300 3 года назад +1

    नेहमी प्रमाणे सुंदर व माहितीपूर्ण विशेषतः उदाहरण सह दिल्यामुळे उत्कृष्ट‌👌👌👍👍

  • @abhayamalshe6049
    @abhayamalshe6049 3 года назад +2

    जातकाचा लग्नेश रवी चंद्रासोबत अष्टमात असल्याने भावनिक त्रास झाला वडील लवकर गेले आरोग्याचे प्रश्नही आहेत हृदय विकार आहे आपलं विश्लेषण अगदी योग्य आहे आपले खूप खूप आभार

  • @varshab4368
    @varshab4368 3 года назад +2

    खूपच छान समजतो विषय तुमच्या video मुळे. धन्यवाद.

  • @mjabhyankar7908
    @mjabhyankar7908 3 года назад +2

    खूपच छान विश्लेषण केलेत. अगदी लक्षात राहील

  • @sangitanatekar6020
    @sangitanatekar6020 3 года назад +1

    खुप खुप छान, महत्वाची माहिती दिली
    गैरसमज दूर झाले व मला अभ्यास च्या द्रिष्टीने विचार करायला उपयोग होईलच

  • @vitthaldharmadhikari186
    @vitthaldharmadhikari186 3 года назад +2

    खुप छान माहिती दिली अप्रतिम धन्यवाद 🙏

  • @kvinayak1987
    @kvinayak1987 3 года назад +2

    उत्तम माहिती मनापासून धन्यवाद 🎉

  • @swapnajagaikwad8266
    @swapnajagaikwad8266 7 месяцев назад +1

    Sir माझा जन्म अमावस्येचा आहे त्यामुळे मी खूप चिंतित होते माझी भीती कमी झाली हे सर्व माझ्या बाबतीत घडले आहे खूप सुंदर माहिती सर मी खूप संघर्ष केला आणि यश मिळाले चांगली नोकरी मिळाली

  • @sushmagabhle7464
    @sushmagabhle7464 3 года назад +2

    छान माहिती मिळाली .

  • @rajivkulkarni92
    @rajivkulkarni92 3 года назад +2

    उत्तम माहिती मिळाली..

  • @jyotir4640
    @jyotir4640 3 года назад +1

    नेहमी प्रमाणेच सुरेख विश्लेषण
    चांगला विषय घेतलात
    खूप जणांच्या मनातील भीती नक्कीच
    गेली असेल
    धन्यवाद

  • @manjushachiwate869
    @manjushachiwate869 Год назад +1

    खूपच अभ्यासपूर्ण विश्लेषण!
    मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏

  • @akshaygupte9469
    @akshaygupte9469 3 года назад +2

    उत्तम विवेच, खूप खूप धन्यवाद🙏

  • @deeptivaradkar1674
    @deeptivaradkar1674 3 года назад +1

    खुपच छान /उदाहरणांसह. कुंडल्या / सर पुस्तक वाचून. लक्षात येत नाही / पण तुम्हंचे विंडीयो /लक्षात राहिले अभ्यास म्हणून /सांगण्यांची पध्दत / PPT सादर करणे/. शिक्षक म्हणून छान सादरीकरण /धन्यवाद 🙏🏻 सर

  • @viddyasawant5339
    @viddyasawant5339 2 года назад +1

    🙏🙏🏼 नमस्कार सर महत्त्वाची माहिती सांगितली.
    असेच माहितीपूर्ण व्हिडिओ टाकत जा.धन्यवाद.👍🙏🙏🏼

  • @prakashshinde2404
    @prakashshinde2404 2 месяца назад +1

    🙏गुरुजी.तिथी प्रमाणे स्वभाव यावर सांगा

  • @vijayakhot7162
    @vijayakhot7162 3 года назад +2

    Khoop mahitipurna video. Baryach gairsamjuti door jhalya. Jya sthanat yuti asate tya sthanabaddal vishesh mahiti milali.

  • @devikakelkar1504
    @devikakelkar1504 2 года назад +1

    तुमचे खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगता.

  • @yashwantsahasrabudhe6647
    @yashwantsahasrabudhe6647 2 года назад

    Best....Yashwant Sahasrabude.

  • @dhirajjoshi1078
    @dhirajjoshi1078 3 года назад +3

    धन्यवाद सर 🙏
    उदाहरणादाखल घेतलेल्या कुंडल्या ह्या विषयानुरूप असतात. त्यामुळे मुद्दा चटकन समजतो. 😇

  • @vijaydattatrysomvanshi7800
    @vijaydattatrysomvanshi7800 3 года назад +2

    पौर्णिमेला जममलेल्या व्यक्तीचे पण असे विश्लेषण करावे ही विनंति

  • @NagkumarDoshi-wq5iv
    @NagkumarDoshi-wq5iv Год назад

    Nice presentation thanks for sharing your thoughts.pattanmd 50

  • @goeasyonlife1958
    @goeasyonlife1958 3 года назад +1

    अतिशय उत्तम व्हिडिओ आहे आणि मला अगदी पटले

  • @meeratajne8590
    @meeratajne8590 3 года назад +1

    क्लिष्ट विषय आहे पण समजावून सांगितला.
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @vitthaldharmadhikari186
    @vitthaldharmadhikari186 6 месяцев назад

    100% खुप छान विश्लेषण नमस्कार दादा 🚩🚩

  • @deepashrichougule6913
    @deepashrichougule6913 3 года назад +1

    Nice excellent information

  • @yashodabahekar129
    @yashodabahekar129 3 года назад

    सर्वच व्हीडिओ अभ्यासपूर्ण

  • @swatikalaskar8331
    @swatikalaskar8331 3 года назад

    नेहमीप्रमाणेच अत्युत्कृष्ट विवेचन, खूप खूप धन्यवाद.

  • @swatigosavi7634
    @swatigosavi7634 3 года назад +1

    माहीतीपूर्ण व्हिडिओ....अधिक अमावस्या चार जन्म असेल तर फलितं काय असतात....या बद्दल मार्गदर्शन करावे, हि विनंती . धन्यवाद 🙏🏻

  • @deepakjangam2341
    @deepakjangam2341 2 года назад

    Khupach chan mandni

  • @priyonkapatil9163
    @priyonkapatil9163 3 года назад

    खूप छान माहिती दिली सर नेहमीप्रमाणेच , धन्यवाद

  • @jyotishkimaya4688
    @jyotishkimaya4688 3 года назад +2

    सुंदर विश्लेषण

  • @mithilaachrekar3741
    @mithilaachrekar3741 3 года назад +2

    सर तुम्ही विश्लेषण खूपच छान केलेय👌👍

  • @balasahebpharate1648
    @balasahebpharate1648 2 года назад

    Nice information, Thanks

  • @anujpachawadkar4948
    @anujpachawadkar4948 3 года назад +1

    Atishay changli mahiti...krupaya Grahanachya diwashi chya janmache kiwa Ravi, Chandra ani ketu Yuti Che videos suddha prasarit karawe...Pudhil sarva videos sathi shubhechchha 🙏😀

  • @vandanapatil2861
    @vandanapatil2861 3 года назад +1

    सुंदर विवेचन

  • @nagkumardoshi3297
    @nagkumardoshi3297 2 года назад

    Nice Predtiion thanks so much

  • @sadhanachitale
    @sadhanachitale 3 года назад +1

    अतिशय सुंदर माहिती सर .धन्यवाद

  • @sma221981
    @sma221981 3 года назад

    Atishay chhan mahiti

  • @shraddhashende9517
    @shraddhashende9517 2 года назад

    खुप सुंदर

  • @shrisha4890
    @shrisha4890 3 года назад +1

    Sir very helpful video with charts,thank u sir🙏🙏

  • @nehajain9338
    @nehajain9338 3 года назад +1

    So thoughtful of you Sir to have chosen this highly misunderstood topic.

  • @jayashreedevare2427
    @jayashreedevare2427 2 года назад

    खूप छान 🙏

  • @P.P-t9n
    @P.P-t9n 3 года назад

    छान माहिती दिलीत, धन्यवाद सर

  • @mayakotiwale2800
    @mayakotiwale2800 3 года назад +1

    अमावस्या योग has been one topic that baffles many people including the exprerienced astrologers... Thanks for throwing light upon such an important योग which is expected to be seen in ०.३३% charts...
    And like always you have a very beautiful way of putting across the topic...GREAT Indeed 👌👌👌😊

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  3 года назад +1

      Thanks a lot.
      0.33% roughly. But very important combination.

    • @mayakotiwale2800
      @mayakotiwale2800 3 года назад

      @@Kodanda-Punarvasu-Jyotish
      😇🙏
      Yes although 0.33% it makes a huge no when it stands against a huge population..

  • @manikbhatkhande
    @manikbhatkhande 2 года назад +1

    Sir khup chan ase video तयार करा मला पण शिकायचे आहे

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 года назад

      Thanks.... नवीन वर्गांची घोषणा लवकरच होईल

  • @pushpaphalke8340
    @pushpaphalke8340 3 года назад +1

    धन्यवाद सर खूप सोप्या व छान पद्धतीने विश्लेषण केला आहे

    • @yashmayurpatki7796
      @yashmayurpatki7796 3 года назад +1

      सर अतिशय सोप्या रितीने समजवले आहे. आमावस्येला जन्म..भिती दूर झाली.शैली अप्रतीम आहे आपली.
      सर वक्री ग्रहावर तसेच पुनर्फू योग
      ह्या वर आवश् व्हीडीओ लवकरच
      करावा ही विनंती आहे..
      आभारी आहे..

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  3 года назад

      @@yashmayurpatki7796 धन्यवाद. नक्की

  • @stargemr3907
    @stargemr3907 Год назад

    Nice

  • @deepshrijoshi4267
    @deepshrijoshi4267 3 года назад

    खूप छान व्हिडीओ अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन, सर हा अमावस्येचा जन्म भाग्यस्थानात मिथुन राशीत कसे परिणाम देतात ?

  • @deepashrichougule6913
    @deepashrichougule6913 2 года назад

    Nice information 🙏🙏

  • @vinitaparab8
    @vinitaparab8 3 года назад +1

    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vkunte1
    @vkunte1 3 года назад +1

    Amazing information

  • @deepamandlik7313
    @deepamandlik7313 3 года назад

    संभ्रम दूर झाले. धन्यवाद सर!🙏🌹

    • @ashokvispute4875
      @ashokvispute4875 3 года назад

      माझा पण जन्म 4-8-1956 रोज अमावस होती संध्याकाळी 5-30 दरम्यान त्या कारणाने आपण सांगितल्याप्रमाणे त्या बाबत मला खुपच छान माहीती मिळाली ज्याची मला कधी कधी माझ्या मनाने खंत आतून होत होता खुप खुप आभार आपणास व ।।गुरु ।।नमस्कार

  • @chetnaamte8545
    @chetnaamte8545 3 года назад

    Chan mahiti.....

  • @kapoorchandagrawal8367
    @kapoorchandagrawal8367 2 года назад

    Very well explained.👍

  • @meenajadhav7588
    @meenajadhav7588 3 года назад +1

    Good information 👏👏👏

  • @anaghavahalkar5379
    @anaghavahalkar5379 3 года назад +1

    Nice video

  • @smitatvd
    @smitatvd 3 года назад +1

    Sir.i feel this video is of mine as I born on amavas

  • @Deepali-fp7iq
    @Deepali-fp7iq 10 месяцев назад

    Diwali chya alya dikshit majhe janm. Kark lagna 4th house surya, chandra, shukra ani budh chi yuti kai effect asnar.

  • @dr.deepakkumbhar
    @dr.deepakkumbhar 2 года назад +1

    माझा जन्म दिवाळी अमावस्या चा आहे,तृतीयस्थानात तुळेचा रवी, द्वितीय स्थानातील कन्येचा चंद्रा ,रवीपासून 9 अंशावर आहे आणि कन्या राशीच्या गुरू,वक्री बुध, चंद्र युती आहे ,आणि कन्या शनी 21 अंशावर आहे,विडिओ मधील बरेच मुद्दे रिडींग match होतात,कधी कधी मानसिक कुचंबणा होते,जवळच्या व्यक्तीकडून जास्त.

  • @rupalithorat5850
    @rupalithorat5850 2 года назад

    Namste sir 🙏🙏 29march 1987la pahate 4/5chya darmyan cha mazha janm ahe tr tya divashi amavasya hoti ka ani ashubh ahe ka

  • @asheeshpatil7356
    @asheeshpatil7356 3 года назад +1

    Kundali explanation karun samjavun sangta tevha ajun chan vatata

  • @nehajain9338
    @nehajain9338 3 года назад +1

    Ravi Chandra anshatmak yuti pan sthana vegli astil tar donhi sthanabaddal chya najuk phalaanmadhe kamtarta hoil ka?
    Eg Ravi panchamat chandra shashthat pan degree wise yuti tya vyaktila aarogya chya kivhs santati baddal ekhadi chinta deil ka?

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  3 года назад

      अशावेळी स्थानगत, राशीगत वगैरे विचार नीट करावा लागतो. प्रभाव जास्त कॉम्प्लेक्स होतो.

  • @shubhamdeshmukh2034
    @shubhamdeshmukh2034 3 месяца назад

    Sir krupaya aapla number dyave

  • @shobhanaprabhu9079
    @shobhanaprabhu9079 3 года назад +1

    Detailed information..as I was going through..just a thought that it should be relayed on all marriage bureau sites,,, generally there is a misconception,, amavasya chi mulgi ...nako ...eye opener video 🙏

  • @balkrishnadorle6648
    @balkrishnadorle6648 3 года назад +2

    Sir impressed by your knowledge how to contact you 😂😂😂

  • @addy7050
    @addy7050 3 года назад

    Namaskar sir... tumhala contact karaycha asel tar kase karu shakto? Pls kalvaal ka.

  • @geetanjlisakalave9787
    @geetanjlisakalave9787 3 года назад +1

    खूपच महत्वाचा विषय, व त्यावर तुमचे अचूक विश्लेषण...👌आम्हाला शास्त्री परीक्षेला अभ्यासाला अमावस्येच्या कुंडल्या विषय दिला होता. खूपच अभ्यासास उत्तम विषय आहे. तुमच्या नवीन विषयाची वाट पहात आहे .........

  • @pratibhadesai7403
    @pratibhadesai7403 Год назад

    सर माझ्या मुलाचा जन्म अमवश्याच आहे तुमी त्याची कुंडली पाहून सांगू शकाल काय ?

  • @ravanchimne1681
    @ravanchimne1681 Год назад

    Sir surya grahan yog ahe tya war video banwa

  • @ashokdharmadhikari6428
    @ashokdharmadhikari6428 3 года назад +1

    👌👍

  • @akkiyeskar3064
    @akkiyeskar3064 3 года назад

    Sir mazi DOB 03/08/1997 sakali 9:00 wajta amavasya la ch zal aahe tar mala kalsarpa dosh aahe ka ??? Eka jotish ni Sangitle hote plzzz sangal ??🙏

  • @akshitshinde6
    @akshitshinde6 8 месяцев назад

    chandra surya budh 8th house makar rashi …changl ki vait

  • @ashwinishinde395
    @ashwinishinde395 3 года назад

    Maza pn amavsela zala aahe khup tars upay sanga

  • @sulbhasoman6569
    @sulbhasoman6569 3 года назад

    अमावास्येच्या बरोबर जर सूर्य ग्रहण योग असल्यास व्यक्ती कशी असेल हे पण सांगा. नक्कीच अनुभव दाहक असावेत.तसंच पौर्णिमा+चंद्र ग्रहण योग असल्यास.

  • @namoojnscrab8329
    @namoojnscrab8329 Год назад

    माझा जन्म भरली सार्वपीत्री अमावस्येला झाला आहे हे चांगले आहे का ?

  • @manasipawar1976
    @manasipawar1976 3 года назад

    माझा जन्म बलिप्रतिपदा चा आहे आदल्यादिवशी लक्ष्मपूजन ला अमावास्येला सूर्यग्रहण होते. तर त्याचा माझ्या जीवनावर काही परिणाम असू शकेल का?

  • @harshalabholane4582
    @harshalabholane4582 2 года назад

    माझ्या मुलीचा जन्म 12/01/2021ला दुपारी. 3.40ला झाला आहे गुरुजी कृपया माझ्या मुलीच्या कुंडलीचे विश्लेषण सांगा

  • @vaishaliapte7879
    @vaishaliapte7879 3 года назад

    2nd house madelhe kanya raas sarvpitari amavasya asel tar?

  • @shubhamdeshmukh2034
    @shubhamdeshmukh2034 3 месяца назад +1

    Aaplyala consult karaicha ahe aapla number dyave

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  3 месяца назад

      @@shubhamdeshmukh2034 सरांचे consulting कारणे सध्या बंद आहे. कृपया गैरसमज नसावा.

  • @pragatikulkarni4984
    @pragatikulkarni4984 Год назад

    Tul lagn aahe,8th madhe surya ,chandra, budh,ketu asun
    12th bhav madhun (kanya) vakri guru pahtoy ,
    Health problem khup aahet

  • @nitinbakare
    @nitinbakare Год назад

    Find trueon 💯

  • @suniljoshi1247
    @suniljoshi1247 3 года назад +1

    माझा जन्म ही दीप अमावास्या युक्त प्रतिपदेचा आहे.
    कर्करास मीनलग्न, सांगितलेल्या बर्याच गोष्टी मँच होतात.

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  3 года назад

      अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद

  • @anita96jadhav
    @anita96jadhav 3 года назад

    सर मीन व मिथुनेतील अमावस्या कसे फल देईल?

  • @smitalokare5435
    @smitalokare5435 3 года назад

    सर ज्या स्थानात अमावस्या झाली तेथे अजुन ग्रह असतील तर ते कसे फळ देतील

  • @vijaypathrikar7247
    @vijaypathrikar7247 3 года назад

    मिथुन राशी 12 वे स्थान रवी व चंद्र युती काय फळ मिळतील

  • @ankushdhuri3402
    @ankushdhuri3402 2 года назад

    Simha lagna madhe Chandra ani Surya lagna sthanat vaat lavte, experience Varun sangto
    Karan Chandra markesh ahe Ani asa manus emotionless hoto...tyala itranchya emotions kalat nahit,krurta ego khupch jast asto,Ani swatacha vinash he lok swatach karun ghetat

  • @geetagajananchavan
    @geetagajananchavan 3 года назад +1

    मला माझ्या मुलीची पत्रिका पाठवायची आहे तर कशी पाठवणार सांगितले तर बरे होईल

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  3 года назад +1

      Whats app 9820530113

    • @saritasingh5637
      @saritasingh5637 10 месяцев назад

      अमावस्या योग को बहुत ही सरल और सहजता से समझाया है। धन्यवाद आपका 🙏

  • @Deepali-fp7iq
    @Deepali-fp7iq 10 месяцев назад

    Mala chaturthi ani chaudas khup jad jaate

  • @dayanandpatil3251
    @dayanandpatil3251 6 месяцев назад

    मी अमावास्या ला जन्मलो आहे