- Видео 97
- Просмотров 620 498
Kodanda Punarvasu (Varadvinayak Khambete)
Индия
Добавлен 4 ноя 2019
ज्यांना फलादेश करणे कठीण जाते व ज्योतिषीय नियम नीट उलगडत नाहीत त्यांच्यासाठी इथे सोप्या भाषेत, पण अतिशय अभ्यासपूर्ण असे विडिओज् श्री. खांबेटे सर अपलोड करतील.
Mr Khambete is CS, LL.B., B. Com. and has been working as Governance & Compliance Professional.
He hails from a family with generations into Vedic wisdom, Sanskrut and astrology. He has learned Rugveda at Guru’s home. Cosmology, psychology & high altitude trekking are his special interests.
He is well versed with Vedic, KP, Bhav Navamansh & certain western methods. He has been honoured with various degrees including ज्योतिर्विद्यावाचस्पति, भास्कर, पंडित, शास्त्री, नक्षत्र ज्योतिष अलंकार. He is well known for his deep & unique understanding of nakshatras & clear explanations of astrological principles. He has meticulously done research in psychological & medical astrology with the help of few psychologists and ayurvedic doctors.
May these to-the-point videos satisfy you hunger for knowledge.
श्रीगुरुदेव दत्तं शरणं प्रपद्येl
Mr Khambete is CS, LL.B., B. Com. and has been working as Governance & Compliance Professional.
He hails from a family with generations into Vedic wisdom, Sanskrut and astrology. He has learned Rugveda at Guru’s home. Cosmology, psychology & high altitude trekking are his special interests.
He is well versed with Vedic, KP, Bhav Navamansh & certain western methods. He has been honoured with various degrees including ज्योतिर्विद्यावाचस्पति, भास्कर, पंडित, शास्त्री, नक्षत्र ज्योतिष अलंकार. He is well known for his deep & unique understanding of nakshatras & clear explanations of astrological principles. He has meticulously done research in psychological & medical astrology with the help of few psychologists and ayurvedic doctors.
May these to-the-point videos satisfy you hunger for knowledge.
श्रीगुरुदेव दत्तं शरणं प्रपद्येl
हर्शल अपघाताचा कारक असतो म्हणजे नक्की काय? - मर्मग्राही विवेचन - कोदंड पुनर्वसु.
हर्शल अपघाताचा कारक असतो म्हणजे नक्की काय?
तो शारीरिक अपघातच दाखवतो की अजून वेगळे काही?
यावर मर्मग्राही विवेचन.
कोदंड पुनर्वसु
तो शारीरिक अपघातच दाखवतो की अजून वेगळे काही?
यावर मर्मग्राही विवेचन.
कोदंड पुनर्वसु
Просмотров: 2 556
Видео
शनी विलंबच करतो का? शनी शिस्तप्रिय की शनी उशीर करणारा? गोष्टी वेळेवर कधी घडतात? - आगळे विवेचन.
Просмотров 9 тыс.14 дней назад
शनी विलंबच करतो का? एकीकडे म्हणतो की शनी शिस्तप्रिय आहे, काळाचे तो भान देतो दुसरीकडे म्हणतो की शनी उशीर करतो - मग नक्की काय? गोष्टी वेळेवर घडण्यात शनीचा वाटा कधी असतो? गतीशी, परिवर्तनाशी शनीचा, वायूचा काय संबंध आहे? वायूतत्त्वाचे कार्य कसे चालते? अशा अनेक मुद्द्यांवर अतिशय आगळे विवेचन या व्हिडीओमध्ये - कोदंड पुनर्वसु ग्रंथांसाठी संपर्क - 9226297745
गुरु ग्रह भाग्याचा कारक का होतो? लक कुठला ग्रह दर्शवतो? - एक उद्बोधक, आगळे विवेचन.- कोदंड पुनर्वसु
Просмотров 4,1 тыс.Месяц назад
गुरु ग्रह भाग्याचा कारक का होतो? लक कुठला ग्रह दर्शवतो? या अनुषंगाने आकाशतत्त्व, गुरु ग्रह इ.च्या कार्यावर प्रकाश टाकत एक अत्यंत उद्बोधक, आगळे विवेचन. - कोदंड पुनर्वसु
करिअरसाठी रवीचे महत्व काय? रवी करिअरचा कारक का? आगळा दृष्टिकोन - श्री. वरदविनायक खांबेटे.
Просмотров 3,7 тыс.4 месяца назад
रवी करिअरचा कारक का? करिअरसाठी रवीचे महत्व काय? अत्यंत आगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण. - कोदंड पुनर्वसु ग्रंथ व क्लाससाठी संपर्क - 9820530113 Facebook link : profile.php?id=100055728079731&mibextid=ZbWKwL
अंतर्वर्ती - बहिर्वर्ती ग्रह वगैरे विभागणींचा फलितासाठी उपयोग काय?
Просмотров 2,2 тыс.5 месяцев назад
अंतर्वर्ती - बहिर्वर्ती ग्रह वगैरे विभागणींचा फलितासाठी उपयोग काय? पहिली (मेष) रास मंगळाची का? कर्मशक्ती मंगळ का दर्शवतो? मन-चित्त-बुद्धी कुठले ग्रह दर्शवतात? व्यक्तीचा स्वभाव ओळखताना कुठले ग्रह विचारात घेतात? इत्यादी विषयांवर श्री. खांबेटे सरांचे विवेचन.
मुहूर्त इ. विविध प्रश्नोत्तरे - श्री. खांबेटे
Просмотров 2,6 тыс.7 месяцев назад
अशुभयोग असलेली गोष्ट शुभ मुहूर्तावर केली तर? पंचमहापुरुष योग नवमांशकुंडलीत पाहावेत का? पितृपक्षात शुभकार्ये करत नाहीत का? केस कोण दर्शवतो - शनी की शुक्र? शेती, पाळीव प्राण्यांसाठी ग्रहयोग कुठले? यावर श्री. खांबेटे सरांची विचारणीय उत्तरे.
सप्तमेश शुक्र व्ययस्थानी मीनेत/तुळेत असता फलित चांगेल की वाईट? - विवरण श्री. वरदविनायक खांबेटे.
Просмотров 2,4 тыс.7 месяцев назад
मेष/वृश्चिक लग्नांना सप्तमेश शुक्र व्ययस्थानी (त्रिक् स्थानी) मीनेत/तुळेत (स्व/उच्चराशीत) असता फलित चांगेल मिळेल की वाईट मिळेल यावर उद्बोधक विवरण - श्री. वरदविनायक खांबेटे यांजकडून. I श्रीगणेशशारदाम्बादत्तात्रेयेभ्यो नम: I II कोदंड पुनर्वसु फलज्योतिष अभ्यासवर्ग विद्यार्थ्यांच्या खास आग्रहास्तव, श्री. वरदविनायक खांबेटे सरांचे, सिस्टिमॅटिकपणे व स्टेप-बाय-स्टेप पद्धतीने व ज्योतिष सखोल शिकवणारे २ व...
'युनिक' प्रश्नांची 'युनिक' उत्तरे - श्री. वरदविनायक खांबेटे
Просмотров 2,5 тыс.7 месяцев назад
इच्छा कुंडली म्हणजे काय? नैसर्गिक दशा म्हणजे काय? आंगिरस पद्धत म्हणजे काय? मुंथा म्हणजे काय? वास्तू नवी घ्यावी की रिसेल घ्यावी? कसे ओळखायचे? सहम म्हणजे काय? ते कधी वापरावेत? धनसहम, इंदु लग्न, आरूढ लग्न आणि धनयोग. बीज-क्षेत्र यांचा संततीयोग पाहताना उपयोग होतो का? लग्नाचा अनिष्ट ग्रह बलवान असता कसे फळ देईल? अशा 'युनिक' प्रश्नांची श्री. वरदविनायक खांबेटे यांनी दिलेली उत्तरे. १६ जून २०२४ पासून वर्ष...
ज्योतिष उपाय करणाऱ्या प्रत्येकाने अखेरपर्यंत ऐकावा असा उद्बोधक विडिओ : विवरण श्री. वरदविनायक खांबेटे
Просмотров 3 тыс.8 месяцев назад
संकटातून मार्ग दाखवणारा सर्वोत्तम उपाय कुठला? पुस्तकात / सोशल मिडीयावर कुणी दिलेले मंत्र म्हणावेत का? ऐकीव उपाय करावेत का? मंत्रजप, नामसामर्थ्य, उपासना, श्री गणेश उपासना इ. बद्दल अखेरपर्यंत ऐकावे असे अत्यंत उद्बोधक विवरण श्री. वरदविनायक खांबेटे सरांकडून. १६ जून २०२४ पासून वर्ष १ आणि वर्ष २ चे अभ्यासवर्ग सुरु होत आहेत. वर्ष १ - ज्योतिष मुळापासून शिकू इच्छिणाऱ्यांसाठी वर्ष २ - कुंडलीवरून फलित करण...
केतू ग्रहाबद्दलच्या एका गैरसमजाचे उदाहरणांसहित निराकरण - श्री. वरदविनायक खांबेटे
Просмотров 3,9 тыс.8 месяцев назад
केतू ग्रहाबद्दलच्या एका गैरसमजाचे उदाहरणांसहित निराकरण - श्री. वरदविनायक खांबेटे केतूचे चिन्ह ध्वज याचा अर्थ काय? केतूसोबतचा ग्रह बिघडतो का? केतू चांगली फळेही देतो का? केतूबद्दलचा एक विलक्षण नियम शेअर करत आहेत श्री. वरदविनायक खांबेटे. नवीन अभ्यासवर्गांसाठी संपर्क : 9820530113, 9226297745
ज्योतिष आणि फलज्योतिष यांतील फरकावर केलेले विवरण. - श्री. वरदविनायक खांबेटे
Просмотров 1,8 тыс.8 месяцев назад
ज्योतिष आणि फलज्योतिष यांतील फरक; सिद्धांत, संहिता, होरा म्हणजे काय? इ. वर विवरण. - श्री. वरदविनायक खांबेटे. नवीन अभ्यासवर्गांसाठी संपर्क : 9820530113, 9226297745
धनयोग व शुभ अमावास्या - आर्थिक गंडांतर व गुंतवणूक - ‘लग्न’कुंडली सारखी किती लग्ने ? - श्री. खांबेटे
Просмотров 1,6 тыс.8 месяцев назад
धनयोगासाठी ‘शुभ’ अमावास्या कोणती? आर्थिक गंडांतर असता कुठली गुंतवणूक चालेल? ‘लग्न’कुंडलीप्रमाणे इतर लग्ने असतात का? या प्रश्नांवर श्री. वरदविनायक खांबेटे सरांची उत्तरे.
नवीन बॅच - वर्ष २ - फलित बांधणी, कुंडल्या सराव - श्री. वरदविनायक खांबेटे
Просмотров 2 тыс.8 месяцев назад
कोदंड पुनर्वसु फलज्योतिष अभ्यासवर्ग - नवीन बॅच - वर्ष २ (फलित बांधणी, कुंडल्या सराव) रविवार, १६ जून २०२४ पासून सुरु होत आहे. सकाळी स. ११.३० ते १२.४५ कालावधी ९ महिने. नोट्स मिळतील. माध्यम : झूम. प्रमाणपत्र मिळेल. फी. रु. ९९९४/- वैशिष्ट्य - प्रश्नोत्तरांचे सेशन्स - स्टेप बाय स्टेप सविस्तर शिकवणे - शास्त्राधार आणि अनुभूती या दोन्हींची शिकवण. प्रॅक्टिकल इनसाइट्स. Admission नोंदवण्यासाठी सोबत शेअर क...
नवीन बॅच - वर्ष १ (ज्योतिष व पंचांग पायाभरणी) - श्री. वरदविनायक खांबेटे
Просмотров 1,7 тыс.8 месяцев назад
कोदंड पुनर्वसु फलज्योतिष अभ्यासवर्ग - नवीन बॅच - वर्ष १ (ज्योतिष व पंचांग अभ्यास पायाभरणी) रविवार, १६ जून २०२४ पासून सुरु होत आहे. सकाळी स. ९.३० ते १०.४५ कालावधी ९ महिने. नोट्स मिळतील. माध्यम : झूम. प्रमाणपत्र मिळेल. फी. रु. ९९९४/- वैशिष्ट्य - प्रश्नोत्तरांचे सेशन्स - स्टेप बाय स्टेप सविस्तर शिकवणे - शास्त्राधार आणि अनुभूती या दोन्हींची शिकवण. प्रॅक्टिकल इनसाइट्स. Admission नोंदवण्यासाठी सोबत श...
वेळ ठरवून जन्मलेल्या मुलांबद्दल भाकिते बरोबर येतात का? शनी कर्माचा कारक असूनही दशमात चांगला का नाही?
Просмотров 3,3 тыс.9 месяцев назад
वेळ ठरवून जन्म दिलेल्या मुलांबद्दल ज्योतिष भाकिते बरोबर येतात का? वेळ ठरवणे म्हणजे नियतीत हस्तक्षेप नाही का? शनी कर्माचा कारक असूनही दशमस्थानी चांगला का नाही?
ज्योतिष अभ्यासकांशी हितगुज - श्री. वरदविनायक खांबेटे
Просмотров 11 тыс.9 месяцев назад
ज्योतिष अभ्यासकांशी हितगुज - श्री. वरदविनायक खांबेटे
कुंभेच्या शनीची मेष, सिंह, वृश्चिक या शत्रूराशींवरील दृष्टी शुभ की अशुभ? (कुंडलीसहित विवेचन).
Просмотров 3,9 тыс.10 месяцев назад
कुंभेच्या शनीची मेष, सिंह, वृश्चिक या शत्रूराशींवरील दृष्टी शुभ की अशुभ? (कुंडलीसहित विवेचन).
नोकरी - षष्ठस्थान व दशमस्थान यांत फरक काय? - श्री. वरदविनायक खांबेटे.
Просмотров 6 тыс.11 месяцев назад
नोकरी - षष्ठस्थान व दशमस्थान यांत फरक काय? - श्री. वरदविनायक खांबेटे.
६-८-१२ स्थानांचे स्वामी नीचेचे असतील तर चांगली फळे देतात का? - श्री खांबेटे सरांचे विश्लेषण
Просмотров 2,6 тыс.11 месяцев назад
६-८-१२ स्थानांचे स्वामी नीचेचे असतील तर चांगली फळे देतात का? - श्री खांबेटे सरांचे विश्लेषण
जोडीदार विरुद्ध प्रवृत्तीचा का मिळतो? इतरांच्या ग्रहस्थितीचा तुमच्यावर परिणाम होतो का?
Просмотров 3,7 тыс.11 месяцев назад
जोडीदार विरुद्ध प्रवृत्तीचा का मिळतो? इतरांच्या ग्रहस्थितीचा तुमच्यावर परिणाम होतो का?
कुठल्या ग्रहाचा माणसावर प्रभाव आहे हे कसे ओळखायचे? प्रभावी ग्रहाचे महत्व काय? कोदंड पुनर्वसु
Просмотров 6 тыс.Год назад
कुठल्या ग्रहाचा माणसावर प्रभाव आहे हे कसे ओळखायचे? प्रभावी ग्रहाचे महत्व काय? कोदंड पुनर्वसु
संख्याशास्त्र-संख्यायंत्रे-उपाय-उपासना-तोडगे शिकवणारे नवे अभ्यासवर्ग २१.०१.२०२४ पासून सुरु.
Просмотров 1,5 тыс.Год назад
संख्याशास्त्र-संख्यायंत्रे-उपाय-उपासना-तोडगे शिकवणारे नवे अभ्यासवर्ग २१.०१.२०२४ पासून सुरु.
ज्ञानेश्वरी, दासबोध, गीता इ. ग्रंथांचा अभ्यास ज्योतिष्याने का करावा? - कोदंड पुनर्वसु
Просмотров 1,7 тыс.Год назад
ज्ञानेश्वरी, दासबोध, गीता इ. ग्रंथांचा अभ्यास ज्योतिष्याने का करावा? - कोदंड पुनर्वसु
ज्योतिषात कर्माचे महत्व काय? हा जन्म कितवा हे कुंडली दाखवते का? - कोदंड पुनर्वसु
Просмотров 4,2 тыс.Год назад
ज्योतिषात कर्माचे महत्व काय? हा जन्म कितवा हे कुंडली दाखवते का? - कोदंड पुनर्वसु
अभ्यासकांच्या practical प्रश्नांची उत्तरे - श्री. वरदविनायक खांबेटे
Просмотров 9 тыс.Год назад
अभ्यासकांच्या practical प्रश्नांची उत्तरे - श्री. वरदविनायक खांबेटे
शिक्षकी पेशासाठी कुठले ग्रहयोग महत्वाचे? (रवी, नक्षत्रे, नवमांश, यांचेही महत्व) - श्री. खांबेटे
Просмотров 3,9 тыс.2 года назад
शिक्षकी पेशासाठी कुठले ग्रहयोग महत्वाचे? (रवी, नक्षत्रे, नवमांश, यांचेही महत्व) - श्री. खांबेटे
राहू-केतू प्रत्येक वेळेस घराण्यातील ‘दोष’च दर्शवतात का? - श्री. वरदविनायक खांबेटे
Просмотров 6 тыс.2 года назад
राहू-केतू प्रत्येक वेळेस घराण्यातील ‘दोष’च दर्शवतात का? - श्री. वरदविनायक खांबेटे
व्यसन : ज्योतिषीय योग - श्री. वरदविनायक खांबेटे
Просмотров 6 тыс.2 года назад
व्यसन : ज्योतिषीय योग - श्री. वरदविनायक खांबेटे
पुन्हा एकदा फंडामेंटल्स ! खेळाडूंसाठी लागणारे योग (स्टेफी ग्राफच्या उदाहरणासहित) - वरदविनायक खांबेटे
Просмотров 2,8 тыс.2 года назад
पुन्हा एकदा फंडामेंटल्स ! खेळाडूंसाठी लागणारे योग (स्टेफी ग्राफच्या उदाहरणासहित) - वरदविनायक खांबेटे
फंडामेंटल्स, फंडामेंटल्स....पण वापरू कसे? (कुंडली उदाहरणासहित विश्लेषण) - श्री. वरदविनायक खांबेटे
Просмотров 4,3 тыс.2 года назад
फंडामेंटल्स, फंडामेंटल्स....पण वापरू कसे? (कुंडली उदाहरणासहित विश्लेषण) - श्री. वरदविनायक खांबेटे
Thank you sir
तुम्ही खुप मनापासून सांगतात....पुस्तक वाचून मला अनुभव आले... खूप खूप धन्यवाद
Sir kundali madhe upgraha jasa ki Gulik Yamkantak ya grahacha prabhav motha graha peksha jast asto ka aapna kundali visleshanamadhe upgrahana ka mahatva det nahi
@@aniruddhajogdande4026 ग्रह महत्त्वाचे.
सर तुम्ही छान विश्लेषण करुन सांगितले आहे..... ग्रह राशी त्याचे गुणधर्म अणि कार्य सोप्या समजेल असे अणि सहज आठवणीत राहतील.... खूप खूप आभार
महादशा या विषयावर व्हिडिओ येऊदेत शनि महादशा संपत असताना शेवटचे तीन महिने पुढच्या महादशेचे फळ द्यायला सरूवात करतो का
सर खुप चांगल्या प्रकारे तुम्ही ग्रहांविषयी माहिती दिलेली आहे 💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏.
विशेष सुख स्थान विशेष मारक स्थान का?
अंक शास्त्र बद्दल अनेक गैरसमज आहेत त्याबद्दल व्हिडिओ येऊदेत
शनी चे मीन लग्नातून भ्रमण असताना सप्तमावर दृष्टी गेली असता विवाह उशिरा होईल का
अभ्यासपूर्ण विवेचन
फार सुंदर विश्लेषण केले धन्यवाद सर
हर्षल वैदिक ज्योतिषात केव्हा आणि का आला ? आणि आकस्मित प्रसंगांचे मेश राशी , राहू आणि अष्टम भाव किंवा अष्टमेश इत्यादी असताना हर्षल ला आणण्याची काय गरज होती
खुप सुंदर पद्धतीने समजाऊन सांगितले आहे sir
श्री गणपतीची उपासना कशी करावी
पुनर्जन्म चे अगदी आकलन करता येईल असा पुरावा काय? हल्ली past life regression वाले खूप आहेत त्यांची सत्यता काय आहे?
Most excellent analysis... became your fan. Will learn astrology from you in future.. " अनपगामिनी "👌🏼👌🏼👌🏼
कर्केचा मंगळ कसा?
माझ्या सप्तम स्थानात हर्षल आहे
माझ्या लग्न कुंडली मध्ये अष्टमस्थान रिक्त आहे त्यामुळे काय दर्शविले जाते?
छान माहिती.
Khupch chan mahiti dilit sir Thank you 😊
मस्त माहिती 🙏
अप्रतिम
लग्न कुंडलीत पंचम स्थानी हर्षल ग्रह आणि 7 आकडा असेल तर कोणते इष्ट दैवत असेल लग्न रास मिथुन आहे कृत्तिका नक्षत्र 2रे चरण
धन्यवाद नव्या माहितीबद्दल. हर्षल कोणत्या ग्रहाच्या युतीत नाही पण लग्नबिंदू किंवा भावारंभावर ( त्याच्या जवळपास ) असेल तर त्या स्थानावर आणि त्याने दाखवलेल्या गोष्टींवर परिणाम होतो का?
धन्यवाद सर, सर तुम्ही मुंबईत राहतात का.
Harshal shubh kontya rashit asto?
sir, Retrograde shani baddal plz sanga.
Sir, you are always superb 🙏🙏👍
This has reference to dashing a girl while doing morning walk - I know two cases both of them are having Uranus in 7th house, but in one case, mars is close with Uranus. With this I request you to guide as to how to interpret if Uranus is in 2nd house and in yuti with venus or mars or alone. Thanks in advance.
स्वामी ओम 🙏🙏🙏
सर एक प्रश्न मनात आला म्हणून विचारते, तुम्ही आकस्मिक पणे प्रेम प्रकरण घडल(मानसिक अपघात) हर्षल मुळे हे उदाहरण दिलं. तसच आकस्मिक रित्या कोणाचं प्रेम प्रकरण उघडकीस येणं आणि त्यातून मानसिक त्रास होणे हे पण घडू शकत. तर त्या करता लोणचे ग्रहयोग जबाबदार राहतील?
हर्षल आकस्मिक चांगल्या घटनाही घडवतो, असा कधी विचारच केला नाही. त्यामुळे हर्षालची भीतीच मनात राहिली. धन्यवाद सर तुमच्या मुळे अनेक गैरसमज दूर होताहेत.
Hello Sir. If possible, could you please make a video on how to see ADHD in horoscope, its combinations and remedies? Thank you so much 🙏.
आकस्मिक शुभ घटना म्हणजे blessing in disguise, आणि आकस्मिक अशुभ घडतात तेव्हा हर्षल म्हणजे तोडफोड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड...🙏
ग्रह्यांची कारकत्व समजावताना, स्थान महत्वाचे की नक्षत्र आणि ग्रह समीकरण महत्वाचे? फक्त ग्रह आणि भावेश, किंवा भाव महत्वाचे की, नक्षत्र आणि ग्रह त्या भावात केलेला एकत्र विचार महत्वाचा?ग्रहाचे कार्यकत्व भाव म्हणून महत्त्वाचे की नक्षत्रांचे गुणधर्म संस्कार अंगी बाळगणारा ग्रह महत्त्वाचा?
@@JyotishBhaskar-SushilKorad सविस्तर जाणून घ्यायचे असतील तर माझे वर्ग रीतसर अटेंड करणे हिताचे राहिलं
कुंडलीच्या सातव्या भावात सूर्य असल्यास आणि कुंडली च्या सहाव्या भावात शुक्र आणि केतू असतील व दहाव्या भावात गुरू असेल तर नोकरी सारख्या सोडू लागतो का जातक? किंवा तो स्थिरावत नाही का आर्थिक दृष्ट्या? तसेच दुसऱ्या भावात कोणताही ग्रह नसेल व तिसऱ्या भावात चंद्र आणि शनी असतील तर नोकरीत काय फरक पडू शकेल?
माझी पत्रिका बघावी ही खूप आग्रहाची विनंती आहे 🙏🏻 .., आशा आहे विनंती स्वीकार कराल..! आपलं फेसबुक वर कमेंट मध्ये मी उल्लेख केला होता ., पण तरीही पत्रिका बघावी..!
वेगळी द्रुष्टि पहाता येईल हर्षल ग्रहाकडे छान माहिती मिळाली
खुप छान माहिती मिळाली
हर्षल म्हणजेच प्लुटो का?
सुंदर विवेचन... नेहमी प्रमाणे आपल्या या विडिओ नं हषल कडे पहाण्याची नवीन द्रुष्टी मिळाली... खूप धन्यवाद!!!!!
खुप छान समजवल आहे sir तुम्ही तुमच्या व्हिडिओ मधून पणं आम्ही शिकत असतो सर्व पुस्तके तर आहेतच आमच्या कडे त्यात पणं दर वेळेला वेगळ काहीं तरी सापडत ❤
लग्नेश मंगळ हर्षल क्या युतीत आहे व शनी चे प्रतियोग पणं आहे मंगळ सिंह व शनी कुंभ मध्ये आहे कस्प मध्ये शनी 3 व मंगळ 9 मध्ये आहे तर कसा विचार केला जाईल
धन्यवाद सर 🙏
काल परवा आय टी कंपनीत एका मुलीवर कलिगने हल्ला केला व त्यात फक्त हातावर वार झाल्याचे वाचले . पण त्यात तिचा मृत्यू झाला . तर असा हल्ला होऊन जीव जाणे , हल्ला होण्याची शक्यता असणे हे कसे समजते ? शष्ठेश अष्टमात असलेल्या दोन व्यक्ती हल्ले झालेले मी पाहिले . मग शष्ठेश अष्टमात असेल तर उपायाने ते हल्ले टाळता येतात का ? का अष्टमाचा संबंध असल्याने हे हल्ल्याचे अपघात टाकता येत नाहीत ?
धन्यवाद गुरु 🙏 उद्बोधक
बराच मोठा गैरसमज दूर केलात धन्यवाद 🙏🏻
Pl make composite chart video