गुरु ग्रह भाग्याचा कारक का होतो? लक कुठला ग्रह दर्शवतो? - एक उद्बोधक, आगळे विवेचन.- कोदंड पुनर्वसु

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 80

  • @sangitanatekar6020
    @sangitanatekar6020 13 дней назад

    खुप छान समजवल आहे sir तुम्ही
    तुमच्या व्हिडिओ मधून पणं आम्ही शिकत असतो
    सर्व पुस्तके तर आहेतच आमच्या कडे
    त्यात पणं दर वेळेला वेगळ काहीं तरी सापडत ❤

  • @poojawalavalkar2721
    @poojawalavalkar2721 19 дней назад +1

    Chhan guruji shree Ram🙏🏻

  • @amitbhosale4617
    @amitbhosale4617 Месяц назад +5

    तुमच्याकडे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने आणि तुमचे अनेक व्हिडिओ पाहून योग्य ज्ञान प्राप्त करणाऱ्या सर्व व्यक्तींनी पूर्वजन्मी चांगले कर्म केले असावे, म्हणून आम्हा सर्वांना तुमच्यासारखे विद्वान आणि ज्योतिषशास्त्रात योग्य मार्गदर्शन करणारे गुरु भेटले असावे. धन्यवाद!🙏

  • @bharatibelsare8512
    @bharatibelsare8512 17 дней назад

    Very enlightening.

  • @pratibhanagare6948
    @pratibhanagare6948 Месяц назад +2

    धन्यवाद सर. आपल्याकडून नेहमीच ज्ञान मिळत राहो ही गुरुचरणी प्रार्थना🙏🙏

  • @umakantkendhe7211
    @umakantkendhe7211 Месяц назад +2

    ' वरदविनायका ' कडून शिकायला मिळण्याचे ' भाग्य ' म्हणजे ' गुरु ' कृपाच !!!
    अतिशय मूलभूत मार्गदर्शन !
    🙏🙏🙏

  • @girishkowale7527
    @girishkowale7527 20 дней назад

    Sir, you have explained in a very lucid way...👍🙏

  • @kavitaghanellu8562
    @kavitaghanellu8562 Месяц назад +1

    खूप छान विवेचन 🙏🙏

  • @santoshbijamwar5891
    @santoshbijamwar5891 Месяц назад +2

    बर्‍याच दिवसानी video आला खूप छान असेच नवनवीन विषयावर video बनवावेत.

  • @jyotir4640
    @jyotir4640 Месяц назад +2

    गुरू ग्रह खूप सुरेख समजवलात
    अतिशय सोप्या पद्धतीने आम्ही सारे
    नशीबवान आहोत

  • @sujataharshal
    @sujataharshal 24 дня назад

    Very well and perfect explanation.. thank u sir, for expanding our visions...

  • @girishjadhav3143
    @girishjadhav3143 Месяц назад +1

    फार छान माहिती गुरू ग्रहाबद्दल धन्यवाद सर .

  • @abhijeet1594
    @abhijeet1594 Месяц назад +1

    खूप छान आणि विस्तारपूर्वक माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 🙏 .🙏

  • @nageshparanjape
    @nageshparanjape Месяц назад +1

    Khoop chaan explain keley Sir 👌👍🙏

  • @shrikantshinde2415
    @shrikantshinde2415 Месяц назад +1

    श्री गुरुदेव दत्त,🙏🚩
    आज श्री दत्त जयंती दिवशी आपल्या वाणीतून हे ऐकणे हा दुग्धशर्करा योगच 🙏🙏

  • @kapilkarandikar4228
    @kapilkarandikar4228 Месяц назад +1

    नेहमी प्रमाणे ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा वेगळा दृष्टिकोन मंडलात धन्यवाद आणि हो बऱ्याच दिवसांनी तुमचा आवाज ऐकून बर वाटल

  • @vishalpachare7144
    @vishalpachare7144 Месяц назад +1

    आपल्यासारखे गुरू आम्हाला मिळाले , म्हणजेच आमची पूर्वपुण्याई चांगली आहे याची प्रचिती अनुभवास आली. जय गुरुदेव 🙏🏻🙏🏻

  • @anaghavahalkar5379
    @anaghavahalkar5379 Месяц назад +2

    दत्तजयंतीच्या दिवशी छान विचार ऐकायला मिळाले.
    धन्यवाद!

  • @sadhanachitale
    @sadhanachitale Месяц назад +1

    खूप छान सर. धन्यवाद 🙏

  • @anjaliphatak3923
    @anjaliphatak3923 Месяц назад +1

    खूप छान माहिती सर 🙏

  • @shashikantkulkarni5470
    @shashikantkulkarni5470 Месяц назад +1

    Good explaination

  • @vishnuashtaputre584
    @vishnuashtaputre584 Месяц назад +1

    सर, आपण ज्या पद्धतीने आणि ज्या सखोलपणे विषय मांडता ते खरोखरच असामान्य आहे 🙏🙏🙏

  • @saritasingh5637
    @saritasingh5637 Месяц назад +2

    तुमचे खूप खूप आभार, तुमचे व्हिडिओ ज्योतिष शिकणाऱ्यांना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे विचार करण्यासाठी उपयुक्त आहेत.

  • @saritasingh5637
    @saritasingh5637 Месяц назад +2

    आपणास विनंती आहे की असे व्हिडिओ पोस्ट करत रहा जेणेकरून ज्योतिष शिकणाऱ्या लोकांना योग्य ज्ञान मिळत राहील.

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari Месяц назад +1

    खूप छान विवेचन

  • @vrindapathare8225
    @vrindapathare8225 Месяц назад +1

    धन्यवाद सर खूप सुंदर समजावलं गुरू ग्रहा संबधी

  • @sunilsalunke299
    @sunilsalunke299 Месяц назад +1

    सर, खूपच छान, अप्रतिम🙏🏼

  • @nandkishoradhatrao1045
    @nandkishoradhatrao1045 Месяц назад +1

    छान

  • @santoshsawant264
    @santoshsawant264 Месяц назад +1

    दत्त जयंतीच्या शुभेच्छा अशा या शुभ दिनी गुरु ग्रहाबद्दल उत्तम असे ज्ञान मिळाले त्याबद्दल आम्ही सरांचे ऋणी आहोत कदाचित आमचे हे पूर्वकर्मचे संचित असावे

  • @shraddhabelgi90
    @shraddhabelgi90 Месяц назад +1

    नमस्कार सर, व्हिडीओ आवडला 👍 ...
    गुरु ग्रह अभ्यासण्यासाठी अजून एक पैलू उलगडला ...
    खरोखरच उद्बोधक 👍
    धन्यवाद 🙏🙏

  • @ranjanadeshmukh6387
    @ranjanadeshmukh6387 Месяц назад +3

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम

  • @ajay-ne9pu
    @ajay-ne9pu Месяц назад +1

    फार छान . गुरु ग्रह समजुन घेण्यात मदत झाली .सर धन्यवाद सर

  • @bdj240965
    @bdj240965 Месяц назад +2

    खूपच छान माहिती 🎉

  • @rekham8922
    @rekham8922 Месяц назад +1

    sir,khup chhan explain केलंय

  • @bhagwanpatwardhan6964
    @bhagwanpatwardhan6964 Месяц назад +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @sheelapatil9337
    @sheelapatil9337 Месяц назад +1

    अप्रतिम विवेचन
    🙏🙏🙏🙏

  • @rameshastekar8950
    @rameshastekar8950 Месяц назад +1

    Excellent explanation.

  • @sunitabarotkar4247
    @sunitabarotkar4247 Месяц назад +1

    नमस्कार सर,
    गुरु ग्रह व आकाश तत्व खूप सुंदर पद्धतीने विश्लेषण, कुंडलीतून व्यक्तीवर होणारा परिणाम अध्यात्मिक दृष्ट्या ही कसा बघता येईल याचा ही अंदाज चांगल्या पद्धतीने कळेल छानच सर तूम्ही कोणतीही गोष्ट समजावण्याची पद्धत फार ग्रेट आहे मुळात तूमच्यावरच दैवी कृपा असल्याचे जाणवते तुम्हाला पुन्हा एकदा त्रिवार वंदन सर
    पुन्हा एकदा

  • @rekhabhatt8020
    @rekhabhatt8020 Месяц назад +1

    Abhar dershio guruji aj purnnima chya divshi vidio send kalya bddal

  • @mugdhapatki8104
    @mugdhapatki8104 Месяц назад +1

    🙏🙏

  • @kamleshpandit7613
    @kamleshpandit7613 Месяц назад +1

    खूप सुंदर 🙏👌🏼

  • @amithborrge749
    @amithborrge749 Месяц назад +1

    श्री गुरूदेव दत्त 🚩🙏

  • @dhirajjoshi1078
    @dhirajjoshi1078 Месяц назад +1

    उत्तम! मन:पूर्वक धन्यवाद सर ❤

  • @ज्योत्स्ना-म6च
    @ज्योत्स्ना-म6च Месяц назад +1

    खूप छान. नेहमी नवीन शिकायला मिळत.

  • @kapoorchandagrawal8367
    @kapoorchandagrawal8367 Месяц назад +1

    खूप छान

  • @snehaljarulkar2846
    @snehaljarulkar2846 Месяц назад +1

    मी अमित भोसले यांच्या मताशी सहमत आहे.
    खरंच तुमच्यासारखे गुरु लाभणे ही केवळ पूर्व पुण्याईच आहे आमची.
    नक्कीच गुरु बळ छानच आहे माझ्या पत्रिकेत.
    आता आजकाल जाणवायला लागलं समोर पत्रिका आल्यास कसा विचार करायचा आणि तो खरंच ॲक्कुरसी कडे नेतो. धन्यवाद sir.

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari Месяц назад +1

    पत्रिका दाखवायची आहे. कसे करावे

  • @GaneshjJoshi
    @GaneshjJoshi Месяц назад +1

    सुखांच्या क्षणांत ,व्यथांच्या घणांत
    उभा पाठीशी एक अदृश्य हात
    *गुरूएकजगीत्राता*
    खूप सुंदर महत्त्वपूर्ण @खांबेटे सर

  • @rajeshshinde3130
    @rajeshshinde3130 Месяц назад +1

    सुपर डुपर सर

  • @sandipchavan7661
    @sandipchavan7661 Месяц назад +1

    जय श्रीराम.

  • @sushamabajare5850
    @sushamabajare5850 Месяц назад +1

    जय श्री राम

  • @shivajipahurkar200
    @shivajipahurkar200 Месяц назад +1

    🌹🙏

  • @kirandeshpande2983
    @kirandeshpande2983 Месяц назад +1

    Very nice Sir

  • @hemantkumarupasani8947
    @hemantkumarupasani8947 Месяц назад +2

    सर बऱ्याच महिन्यांनी तुमचे दर्शन घेऊन खूप बरे वाटले खूप चांगले आणि प्रतिभाशाली विचार ऐकायला मिळाले खूप खूप धन्यवाद सर नवीन खंड कधी प्रकाशित होणार आहेत

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 Месяц назад +1

    guru swrashi cha aahe.dhanu rashi cha 2nd house madhe. vrushik lagn.5th house la shani. tar tyachi दृष्टी आहे. mhnun guru cha labh milnar nahi ka? tyache gun kami hotil ka?

  • @rekham8922
    @rekham8922 Месяц назад +2

    varti konitari lihile ahe, amchi पूर्वसंचित की तुमच्यासारखे sir amhala labhlet

  • @mejydp
    @mejydp Месяц назад +2

    Hello Sir. Could you please make a video on - Whether ppl on spiritual path should study jyotish? If yes, their focus should be restricted to which areas? Thank you so much.

  • @girishjadhav3143
    @girishjadhav3143 Месяц назад

    पत्रिका दाखवायची आहे काय करावे

  • @sarjeraochougule1551
    @sarjeraochougule1551 16 дней назад

    सर नवीन ज्योतिष शास्त्र अभ्यास वर्ग कधी सुरू होणार आहेत

  • @DevyaniVikhe-p9p
    @DevyaniVikhe-p9p 20 дней назад

    दिवसा रात्री आकाशाचे रंग बदलतात की....???

  • @shivsut12
    @shivsut12 20 дней назад

    सर नव्याने जोतिष शिकण्यासाठी ऑनलाईन क्लास कधी पासून चालू होणार आहे

  • @sanb2023
    @sanb2023 Месяц назад +2

    8 vya sthanat aslela Guru ( Vrishchik) kadhich Bhagya Uday hou det nahi ka? Bakiche grah kitihi uttam sthani wale tari tyatoon kahich fruitful hot nahi ka? Please answer.

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  Месяц назад

      @@sanb2023 असे काही नाही. गुरुची एकंदरीत स्थिती पाहून ठरवावे.

    • @manasisathaye2971
      @manasisathaye2971 Месяц назад

      नेहमीप्रमाणेच उत्तम मार्गदर्शन , गुरू तत्व समजून घेण्यासाठी सहाय्यक ठरेल..धन्यवाद..!!

    • @sanb2023
      @sanb2023 Месяц назад

      @@Kodanda-Punarvasu-Jyotish thanks

  • @vurit9536
    @vurit9536 Месяц назад

    मग कर्मशुद्धी कशी करावयाची

  • @vishnuashtaputre584
    @vishnuashtaputre584 Месяц назад +2

    म्हणजे तूळ लग्न ज्यासाठी गुरु कारक नाही ते लग्न असणं पूर्वकर्म चांगलं नाही असा अर्थ होईल का?

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  Месяц назад

      @@vishnuashtaputre584 असे नाही, गुरुची स्थिती महत्वाची.

  • @vishramkadam5303
    @vishramkadam5303 Месяц назад +1

    आकाश अमल आहे