अष्टमस्थान - मृत्यू - ट्रान्सफॉर्मेशन - गती - उद्बोधक विवेचन - श्री. वरदविनायक खांबेटे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии •

  • @jagmohannanaware
    @jagmohannanaware 2 года назад +5

    माझं खरोखरंच भाग्य मोठं आहे की मला परमेश्वराने इतके दिवस वाट पहायला लावली आणि त्यानंतर ज्योतिषशास्त्रासारखा विषय शिकायला खांबेटे सरांसारखे गुरू मिळवून दिले.
    माझं नशीब पहा ह्या व्हिडिओतले लेक्चर झालं तेव्हा मी पुर्ण वेळ उपस्थित होतो. आणि ह्या व्हिडिओतला विषय जेव्हा सरांनी संपवला तेव्हा आपण ज्ञानरूपी जलधारांमध्ये नखशिखांत चिंब भिजलो आहोत असं काहीसं वाटलं. पुर्ण वर्गाला नक्की असंच वाटलं असणार. ज्ञानेश्वरांनी नेवास्यात गीतेवरील निरुपणाचे भांडार उघडल्यावर ते ग्रहण करून नेवासेकरांना काय वाटलं असावं ह्याची अनुभूती आली. आपला पदर सरांनी सांगितलेलं भरून घ्यायला किती तोकडा पडतो हे ही जाणवलं. सरांनी तर पोयच उघडली आहे आणि माझं असं झालंय की - देता किती घेशील दो करांनी!!
    सर खुप खुप धन्यवाद! आपला व्यासंग (फक्त ज्योतिष शास्त्राचा नव्हे तर त्या अनुषंगाने असलेल्या सर्व गोष्टी ज्या तुम्ही आम्हाला शिकवताना हातचं काही राखून ठेवत नाही त्याच्या सर्वांचा देखील) आमच्या पर्यंत पोहोचवण्याचा, आमच्यात एक विचारसरणीची धारणा पोहोचवण्याचा आपला जो प्रयोग आहे आणि त्या अनुषंगाने आमच्यात एक जबाबदार, व्यासंगी आणि जिज्ञासू असा ज्योतिष शास्त्राचा विद्यार्थी विकसित करत आहात त्या बद्दल आपले शतशः आभार 🙏

  • @hemantkumarupasani8947
    @hemantkumarupasani8947 2 года назад +3

    अष्टम स्थानाच्या खूप अप्रतिम बाजू समजावून सांगितल्या आहेत

  • @geetakulkarni8610
    @geetakulkarni8610 2 года назад +1

    सर अष्टमस्थान म्हणजे एकूणच खूप अशुभ स्थान एव्हढीच माहीती होती. पण इथे तुम्ही जे ट्रान्सफाॅर्मेशन आणि इ. मुद्दे समजावून सांगितले ते खूप मस्त . अष्टमा बद्दल चा विचार करताना आमचा दृष्टीकोन सूधरवला. धन्यवाद सर.🙏

  • @sheelapatil9337
    @sheelapatil9337 2 года назад

    खूप छान विश्लेषण. मोक्षाबद्दल सांगत असतांना व्हिडिओ संपला.

  • @jeevanpatki9424
    @jeevanpatki9424 2 года назад +7

    सर संपूर्ण व्हिडीओ टाका

  • @jyotir4640
    @jyotir4640 2 года назад +1

    अष्टमस्थांन
    सुरेख विवेचन खुपश्या शंकाच निरसन
    झालं
    व्यय स्थांना बद्दल असाच व्हिडिओ
    करावा ही विनंती

  • @renukadhas9208
    @renukadhas9208 2 года назад +1

    Khup chhan explain kelat sir 😐👌👌

  • @madhavipatki
    @madhavipatki 2 года назад

    खूपच सुंदर विश्लेषण सर 🙏🏻🙏🏻

  • @kapoorchandagrawal8367
    @kapoorchandagrawal8367 2 года назад +1

    अष्टम स्थानाची अद्वितीय व्याख्या.👍🙏

  • @nikhilchoughule2483
    @nikhilchoughule2483 Год назад

    पुण्यचक्र कुंडलीतले बारा भाव आणि पुनर्जन्म या वर व्हिडीओ बनवा.तुमचा आवाज चांगला आहे.मला तुमचे व्हिडीओ बघायला आवडतात.❤

  • @anjalinaik522
    @anjalinaik522 3 месяца назад

    खूप छान विश्लेषण. मृत्यू योग कसा पाहावा ( complete analysis ) यावर कृपया व्हिडीओ टाका ना सर. कारण बरीच अर्धवट माहिती social media वर मिळते. त्यामुळे खूप confusion होते. यावर आपला व्हिडीओ वरून काही authentic माहिती मिळेल.👏

  • @nagkumardoshi3297
    @nagkumardoshi3297 2 года назад

    Nice Predtiion thanks so much agreefor

  • @madhavghaisas6181
    @madhavghaisas6181 5 месяцев назад +1

    म्रुत्यु केव्हा होईल या विषयावर धनेश आणि सप्तमेश किंवा त्या स्थानातील मुळ कुंडलीतील ग्रह या बाबतीत जरा व्हिडीओ पाठवावा🙏प्लिज

  • @mandarkolhatkar3981
    @mandarkolhatkar3981 Год назад

    Sir, please explain the effects of saptamesh- marakesh transition through eights position I.e.astham stan

  • @mayakotiwale2800
    @mayakotiwale2800 2 года назад

    Such a beautiful video... Speaks volumes about why Saturn has been made कारक planet of 8H आणि अष्टम स्थान कसं मोक्ष त्रिकोणाचा गाभा होतो ते 👌👌😊💜
    कसे अष्टमाचा significator शनी होतो ते हीं so called त्याच्या शत्रू ग्रहाच्या राशीत... Do we need to reconsider the concepts of ग्रह मैत्री?? 😊

  • @deepashrichougule6913
    @deepashrichougule6913 2 года назад

    Nice information 🙏

  • @snehalimaye2183
    @snehalimaye2183 2 года назад

    Khup upyukta mahiti ahe..khup chan vivechan..

  • @manikbhatkhande
    @manikbhatkhande 2 года назад

    Next video टाकले तर छान ऐकायला मिळेल study sathi pan उपयोग होईल

  • @dseemamangesh
    @dseemamangesh 2 года назад

    Plz purna vdo milel ka 🙏🙏

  • @santoshjaganade6960
    @santoshjaganade6960 2 года назад

    सर अष्टमाचे विवरण खुप छान सांगितले तसेच व्ययस्थानाचे विवरणावर पण व्हिडीओ करा ना खुपच छान सांगितले धन्यवाद

  • @nagkumardoshi3297
    @nagkumardoshi3297 2 года назад

    Nice Predtiion thanks

  • @ruhiskitchenmarathi
    @ruhiskitchenmarathi 2 года назад

    अष्टमात जर लग्नेश शनी वक्री व वक्री गुरू सोबत असेल तर काय होईल.

  • @mandarkolhatkar3981
    @mandarkolhatkar3981 Год назад

    Sir if marakesh is passing through 8th then it transformation of marakesh?

  • @satishsohoni2250
    @satishsohoni2250 2 года назад +1

    Namaskar, Many Thanks Sir for very important aspect you have revealed,
    it looks video is incomplete, can we get full video

  • @chaitanyamahajan3
    @chaitanyamahajan3 2 года назад

    Libra asc Saturn in 8th house Venus in gemini how will death occur

  • @snehaltembe5430
    @snehaltembe5430 2 года назад +1

    सर, अष्टम स्थानाचा द्दष्टिकोन नव्याने कळला. धन्यवाद . पण व्हिडीओत शेवटीं जे मोक्षाचे सांगत होता ते पुर्ण होऊ शकते नाही

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 года назад

      Thank you.
      मोक्ष बद्दल व्हिडिओ पाठवीत आहे.