कोकणातला राईतला श्री करंडेखोल चाळा 🔥 पातोळी देवस्थान🔥वारेसुत्र देईल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 59

  • @sachinsawant7114
    @sachinsawant7114 Месяц назад +2

    नमस्कार दादा सर्व प्रथम तुमचे खूप खूप आदर आणि कौतुक. आपले दैवत, कुळ आणि कुळाचार ची तोंडओळख का असेना तुम्ही माहिती करून देता.
    विस्मरणात जात असलेली चाली रीती नवीन पिढीला व्हावी या साठी योगदान अमूल्य आहे.
    तुमच्या सौ चे ही खूप खूप कौतुक त्या सुद्धा तुमची साथ देत आहेत.

  • @VasantGangurde-b5t
    @VasantGangurde-b5t 8 месяцев назад +3

    श्री करंडेखोल चाळा देवस्थान नमस्कार

  • @adeshRedkar-r1w
    @adeshRedkar-r1w 9 месяцев назад +9

    मी भंडारी असल्याचा आणि माझे गाव सावंतवाडी असल्याचा मला खूप अभिमान वाटतो. सिंधुदुर्ग, जिल्हातील जेवढे देवस्थान आहेत.हे जागृत देवस्थान आहे.सर्व देवांना नमस्कार करतो.

  • @rajendradhuri2525
    @rajendradhuri2525 9 месяцев назад +2

    भाऊ तुमचे खूप खूप आभार आपणही देवस्थाने आम्हाला दाखवतात त्याबद्दल खूप खूप आभार

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 месяцев назад

      🙏🙏 धन्यवाद 🙏🙏

  • @milandobra8551
    @milandobra8551 9 месяцев назад +2

    धन्यवाद.....
    तुमच्या चैनलच्या माध्यमातून कोकणातील जागृत देवस्थानांची माहिती मिळते.
    गाव रहाटी, चाळा यांना विसरून लोक बुवा बाबा भगतांच्या नादी लागून आयुष्य भर भरकटत राहतात. धन्यवाद

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 4 месяца назад +1

    खरं आहे भाऊ आभारी आहे

  • @sandeepdhavale4561
    @sandeepdhavale4561 9 месяцев назад +3

    होय महाराजा ❤ देव आपल्याला काहीच कमीपडुदेनार नाही हि प्रार्थना .❤ जय जगदंब ❤

  • @ShraddhaNaik-ep2go
    @ShraddhaNaik-ep2go 9 месяцев назад +1

    मोचेमाड सुंदर समुद्र चौपाटी आहे ते पण दाखवा जेणेकरून लोकांना माहीत होइल

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 9 месяцев назад +2

    आपल्याला खूप खूप मनापासून धन्यवाद!आपली संस्कृती काय आहे हे तरुणांना दाखवून देत आहात,काँम्पुटरच्या युगात बहुतांश सर्वांनाच आपल्या संस्कृतीचा विसर पडत चाचला आहे तुमच्या व्हिडीओ द्वारे गावातील देवस्थानाची परत एकदा विचार करायला सुरुवात झाली.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 месяцев назад

      🙏 खुप खुप आभार साहेब 🙏

  • @Axy-bs4tz
    @Axy-bs4tz 9 месяцев назад +1

    Corpus Kadak devsthan karande khol
    Khoob Sundar video Apne aabhar hoy Maharaja

  • @SAWANTVLOGS1394
    @SAWANTVLOGS1394 9 месяцев назад +4

    आपले व्हिडिओ मस्तच असतात काका आपण एक मस्त असं काम करत आहात त्याला सलाम पण चाळे दाखवण्या बरोबर आपण कोकणातील चांगले पंचांग किंवा ज्योतिषी पण कोण आहेत तर ते पण दाखवण्याचा प्रयत्न करा म्हणजे लोकांची काही समस्या किंवा काही अडी- अडचण असल्यास त्यांच्या समस्यांच निरसन होईल आणि ते आपल्याला आशीर्वाद पण देतील कारण थोड्या गोष्टीला पांचांगाच पाठबळ पण लागतं ना उदार्णार्थ काही ग्रहांची समस्या वगेरे एखाद्याला असल्यास किंवा कुंडलीच विश्लेषण वगेरे एखाद्यास करावयाच असल्यास त्यांना योग्य ती मदत मिळेल आपल्याद्वारे तरी कृपया आपण माझी ही आपल्याला कळकळीची विनंती समजा आमच्या समस्त कोकणीवासिया तर्फे🙏🙏🙏☺️❤️

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 месяцев назад

      खुप खुप आभारी आहे 🙏🙏 नक्कीच प्रयत्न करीन

    • @assistantexecutiveengineer1728
      @assistantexecutiveengineer1728 6 месяцев назад

      Datta mandirachi mahite dha

  • @vinayaknaik2392
    @vinayaknaik2392 6 месяцев назад +2

    हे माझ्या गावाचं देवस्थान आहे

  • @nitinmestri1312
    @nitinmestri1312 9 месяцев назад

    Khup Chan video aahe

  • @babasawant1983
    @babasawant1983 9 месяцев назад +1

    जय गिरोबा जय करंडेखोल

  • @mumbaivlogs5713
    @mumbaivlogs5713 9 месяцев назад +2

    महारकी चा कोणता देवस्थान आहे का?

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 9 месяцев назад +3

    वा खुपच छान गुराम साहेब तुम्हाला धन्यवाद देतो एक चांगली माहिती मिळाली तुमचे खूप खूप आभार आम्ही घर बसल्या आनंद घेत आहोत फार बर वाटत होय महाराजा जय शिवराय जय शंभुराजे 🌺🌼🙏 हर हर महादेव 🌺

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 месяцев назад

      🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
      🙏 खुप खुप आभार 🙏

  • @SohamKudali
    @SohamKudali 9 месяцев назад +2

    आजगाव चा वेतोबाची माहिती देयाल का?

  • @Umeshgurav-ig5ut
    @Umeshgurav-ig5ut 5 месяцев назад

    jab jabanila aslele karan mag te kontehi aso tyanchi tod hya devsthanat hote ka ? Kayamch band karun tyanchasarkhyana shikshadeu shakto ka?

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 месяцев назад

      मला फोन करा 9757373797

  • @Vinitapawar1976
    @Vinitapawar1976 9 месяцев назад +1

    Devgad Torsole gavchi devi aani chalyachi mahiti dya

  • @sunilmayekar9778
    @sunilmayekar9778 9 месяцев назад +1

    दादा मी उद्या गावी वेंगुर्ला येथे जात आहे, नक्की जाईन

  • @pschanvan04
    @pschanvan04 9 месяцев назад +2

    कणकवली वाघदे उभा देव चाळा आहे त्याचे व्हिडिओ शुट्टींग करा सर

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 9 месяцев назад +1

    Garani eiktana khup chan vatate🙏

  • @MeghaKalchavkar-wr6es
    @MeghaKalchavkar-wr6es 9 месяцев назад +1

    🙏🙏🌹🌹

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 9 месяцев назад +1

    Khup chan mahiti amla tumchya mule milate mana pasun abhar mazi sudha nad ahe gharatil mazya sasune amchyavar karni keli tar ami proparty sudha sodun dili pan karni baherche tasech rahile tyacha badhikar tar tumi konte devsthan sangal🙏🙏

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 месяцев назад +1

      मला फोन करा 9757373797

  • @sanavikubal
    @sanavikubal 7 месяцев назад +1

    Aamach gavatal mandir

    • @Sachinartpp
      @Sachinartpp 7 месяцев назад

      मुंबई मधून कस जायचं

  • @pravinpawar4766
    @pravinpawar4766 9 месяцев назад

    Koknat ashi prateyk devstahn chi mahiti dya

  • @80k78
    @80k78 9 месяцев назад

    मुंबई पासून जवळ कोणते ठिकाण आहे का ?

  • @pravinkalyanpradhan1373
    @pravinkalyanpradhan1373 9 месяцев назад +1

    साहेब मुंबई ठाण्या पासून जवळ कूठल श्री चाळे महाराजांचे ठिकाण आहे का ? कृपया माहिती द्या

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 месяцев назад +1

      मुंबईत चाळ्याचे देवस्थान नाही 🙏🙏

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 8 месяцев назад

    मालवणवरुन या मार्गावर एस्.टी.असतात का ?किती वाजता माहिती असल्यास सांगा.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  8 месяцев назад

      मला फोन करा 9757373797

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 3 месяца назад

    चाळा म्हंजे काय असत

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  3 месяца назад +1

      मला फोन करा 9757373797

  • @nitingawade7516
    @nitingawade7516 9 месяцев назад

    साहेब तुमचा नंबर मिळेल का जरा माहिती पाहिजे होती

  • @Sachinartpp
    @Sachinartpp 7 месяцев назад

    साहेब इथे कस जायचं मुंबई मधून म्हणजे आजू बाजूला रिक्षा st पान नाही

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  7 месяцев назад

      साहेब तुम्ही वेंगुर्ला येथे उतरा तिथे मोचेमाड विचारा कोणीही सांगेल तिथेच आहे हे देवस्थान 🙏🙏

    • @Sachinartpp
      @Sachinartpp 7 месяцев назад

      @@hoymaharaja1542 pan return nighte veli st riksha?

  • @kartikholkar
    @kartikholkar 8 месяцев назад +1

    फोन नंबर लागत नाहीत

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  8 месяцев назад

      डिस्क्रिप्शन मध्ये तिथल्या सर्व गावकऱ्यांचे नंबर आहेत 🙏

  • @yashadaparab6397
    @yashadaparab6397 7 месяцев назад

    मी वेंगुर्ले येथे आहे मला आपल्या बरोबर बोलायचं आहे कुपया मला फोन नंबर द्या

  • @devfacts23
    @devfacts23 9 месяцев назад

    मी महाड येथील आहे तुमचा फोन नंबर देणे

  • @yashadaparab6397
    @yashadaparab6397 7 месяцев назад

    मी वेंगुर्ले येथे आहे मला आपल्या बरोबर बोलायचं आहे कुपया मला फोन नंबर द्या