मटण खाण्याचा बेत आखला खरा; पण जोराच्या पावसाने तारांबळ उडवली | Mutton Recipe | BanaisRecipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 118

  • @vishakhanikam321
    @vishakhanikam321 2 часа назад +37

    किती ही तारांबळ उडते.कसे दिवस काढता तुम्ही .😢 दिवसभर वाडा हकायचा आणि रात्री ही दैना. खरच मनापासून कवतुक आहे तुमचं सगळ्यांचं. ऐव्हढ सहन करून ना तुम्ही चिडचिड करत ना राग करत. मानल तुम्हाला. देव तुम्हा सर्वांना भरपूर शक्ती देवो.❤❤❤.

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 2 часа назад +36

    कठीण परिस्थितीत कसं आनंदाने जीवन जगावं हे फक्त तुमच्या कडून च शिकण्यासारखं आहे प्रेरणादायी व्हिडिओ ❤

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 3 часа назад +38

    कसं जीवन जगताय... सलाम ओ " सिद्धू हाके.. " सर 👍🏽👌🏽🙏🏽🙏🏽🙏🏽👍🏽

  • @TruptiKhorgade
    @TruptiKhorgade Час назад +5

    सर्वात आधी सर्वना साष्टांग 🙏 खरच सर्व परिवार मेहनती आहे ' आणि कुठल्याही कठीन परिस्थितीच सामना करत तुम्ही सर्व आनंदाने समोर जाता सॅल्युट तुमच्या सर्वांच्या कामाला मी रोज रात्री झोपायच्या आधी तुमचा व्हिडीओ बघते

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 3 часа назад +50

    सर्व प्रसंग पिकनिक मानून स्वीकारता!👌👌👌🌹🌹🌹

  • @jayashreejadhav6652
    @jayashreejadhav6652 2 часа назад +20

    खूपच छान फॅमिली आहे खूप मस्त जीवन जगतात जीवनाकडे बघण्याचा एक आदर्श ठेवला आहे तुमच्या कुटुंबाने आणि मी बऱ्याच भाज्यात बाणाई ताई तुमच्या बघून करते खूपच छान होतात मी पण बाहेर चूल मांडून घेतली लोखंडाचा टेबल करून त्याच्यावर माती लपून चूल ठेवली आणि मी पण त्याच्यावर भाजी करत असते महाराष्ट्रातून धाराशिव जिल्ह्यातून कळंब येथून तुमचे व्हिडिओ पाहते

  • @RohiniJadhav-z9n
    @RohiniJadhav-z9n Час назад +3

    प्रत्येक क्षण आनंदाने जगता. सलाम पूर्ण तुमच्या कुटुंबाला एवढ्या पावसात पण मटण हसत मुखाने केले. धन्य आहे बाणाई बाळूमामांचा आशीर्वाद आहे. तुमच्या पाठीशी 👌👌🙏🙏

  • @atulshingare9366
    @atulshingare9366 Час назад +3

    भर पावसात मटणाचा बेत 😋 आणि ते ही बानाईच्या हातचं मटण म्हणजे स्वर्ग सुख

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 2 часа назад +11

    पावसाऴयात पिकनिक ला लोक जातात पण दादा आपल्याला तर हे जीवन पिकनिक सारखे जगणे आहे सलाम आपल्याला मनापासून 🎉❤🙏

  • @RameshwarKharate-o1d
    @RameshwarKharate-o1d Час назад +2

    कीतीही डोंगर दर्या , वाईट परिणाम होतो, तरीसुद्धा परिस्थिती चा सामना करावा लागतो, तरीसुद्धा बानाईखुश असतं, ते पाहून आनंद वाटला अभिमानास्पद आहे खुपचं छान विडीओ मध्ये जे आहे ते, दाखवत असते,बाळु मामा आहेत,साथीला, आता भीतीचे वातावरण आहे, ज्योती पाटील नागपूर❤❤

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi Час назад +1

    Banai mhanaje hirkani kuthalahi prasang aso agadi sahaj pane doghi jaava nibhaun ghetat. Hech pahanya sarakhi aahe . Hats of tumha sarvana 🙏👌👌

  • @yojanasavkar4348
    @yojanasavkar4348 2 часа назад +2

    सलाम तुमच्या सर्व कुटुंबाला. एवढ्या पावसात मटण बानाईची खरच कमाल धन्यवाद हाके परिवार

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 2 часа назад +8

    आले तुफान किती जिद्द ना सोडली ❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍👍

  • @RadhaDhaware-o2z
    @RadhaDhaware-o2z 3 часа назад +13

    व्हिडिओ ची खूप वाट पाहत होतो👌👌

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 2 часа назад +5

    कितीही संकटे आली तरी आपण न डगमगता त्याला परताउन लावणारच ❤❤❤❤

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 2 часа назад +12

    किसन दादा आणि आप्पांनी थोडी घाई केली कोकणात जायची. दिवाळी साजरी करायची होती घरीच.

  • @anitashinde3375
    @anitashinde3375 2 часа назад +3

    जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे सलाम तुमच्या कष्टाला😊😊❤❤🎉🎉
    अहिल्यानगर निमगाव वाघा

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin5235 Час назад +1

    रोज सगळे व्हिडिओ खुप छान असतात, पण तुम्हाला सगळ्यांना जो त्रास होतो ते बघून मला खुप वाईट वाटते दादा.

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 3 часа назад +8

    पाऊस तर भरपूर आहे 😮 किती ही कठिन प्रंसग आला तरी सर्व जण आंनदात हसत खेळत‌ सामोरे जातात हे
    परमेश्वरा तुच कर्ता करविता आहे 😢 यांचे रक्षण कर🙏

  • @SarikaJadhav-y4i
    @SarikaJadhav-y4i 3 часа назад +1

    खूप छान व्हिडिओ आहे दादा वहिनी तुमचा व्हिडिओच्या आम्ही रोज बघत बघत असतो आणि मटणाचा बेत तर एकच नंबर आहे का नाही घेऊन येते इतक्या छान येत नाही इतक्या चलतात आणि धमक्या तर स्वयंपाक घरी करतात तुम्हाला खरोखरच तुमच्या

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 2 часа назад +13

    बाळू मामाचा नावानं चांगभलं 🎉

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 2 часа назад +8

    सर्वांचं तगड काम आहे तर तगड खावं लागणारच!

  • @shobhasonawane7442
    @shobhasonawane7442 2 часа назад +1

    अचानक पाऊस आल्यावर पण त्यातुन आनंदाने स्वैपाक करतात सलाम तुम्हाला सगळ्याना ❤❤❤❤

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 2 часа назад +6

    किसान भाऊ पण मस्त बोलतात आणि चूल पण मस्त फुकतात 👌👌👌

  • @Priya17188
    @Priya17188 Час назад +1

    तुमच्या कौटुंबिक एकतेमुळे येणाऱ्या अडचणी पळून जातात. कारण कोणाही एकट्यादुकट्याच काम नाही हें. कायम असेच एकत्र रहा आणि रहाल याची खात्री आहे आम्हा सगळ्यांना👍

  • @RajendraNangare-mn2uq
    @RajendraNangare-mn2uq 2 часа назад

    छान विडीओ मटनाची भाजी तर एकच नंबर 👌👌

  • @SanaKhan.97
    @SanaKhan.97 2 часа назад

    खूप छान वाटत तुमचे व्हिडिओ बघून किती कष्ट आहे तरी हसून खेळून काम करीत आहे

  • @Shubhra_lifestyle11
    @Shubhra_lifestyle11 2 часа назад +5

    😋 ताई तुमच्या हातचं जेवण एकदा तरी करायचं ओ 👌💪 सलाम स्त्रीशक्ती लां किती अनर्जी ही काळजी घ्या 🔥👍

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 2 часа назад +2

    हा असा अनुभव घेण्यासाठी आम्ही शहरात रहाणारे लोक हजारो लाखो रुपये खर्च करतो, जंगलात जाऊन टेंट उभारुन पण तुमच्या सारखी धमाल करता येत नाही, सिद्धू दादा. ,

  • @sharadasonawane4547
    @sharadasonawane4547 2 часа назад +1

    खुप, सोशीक आणि संयमी कुटुंब, अर्चना,बाणाईला खुप छान साथ देते, कुठल्याही परिस्थितीतीला डगमगत नाही.
    दोन्ही पण कौतुकास्पद आहेत.🙏

  • @meenadhanvijay1522
    @meenadhanvijay1522 Час назад +1

    खरंच जितकी स्तुती करावी तेवढी कमीच 😊

  • @manjushajadhav2570
    @manjushajadhav2570 Час назад +1

    मस्तपैकी सोलो ट्रीप सारखी मजा आली

  • @jayeshrane9186
    @jayeshrane9186 2 часа назад +1

    सलाम तुमच्या कार्याला 🙏

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 Час назад +1

    Nice video,, तुमचे विडिओ पाहिल्याशिवाय करमतच नाही,, 👌👍💐💐💐💐💐🌹🌹❤️🍫🍫🍫

  • @nileshtamhane3211
    @nileshtamhane3211 2 часа назад +1

    एक नंबर

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 2 часа назад +1

    बनाओ खूप कौतुक....पडत्या पावसात सुंदर रेसिपी.....🎉🎉

  • @NutanKamble-sd3ds
    @NutanKamble-sd3ds 2 часа назад +4

    khup mast ❤❤❤❤

  • @NageshBangar-k1v
    @NageshBangar-k1v Час назад

    खूप छान मटन रेसिपी काळजी घ्या पाऊस रोजच येतोय❤❤

  • @yasminshaikh2782
    @yasminshaikh2782 2 часа назад +6

    तुमच्यामूळे माहिती झाले कि धनगरी जीवन कसे असते किती धावपळ करावी लागते किती चालावे लागते

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 Час назад

    विडिओ chhan ch asnar mast

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 2 часа назад +2

    पावसाने खूप तारांबळ केली म्हणायचं आज सिद्धू भाऊ

  • @shantasapkal
    @shantasapkal 2 часа назад +2

    Yevdya pavsat mtan 👌👌🙏

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 2 часа назад

    खूप छान मटण भाजी भाकरी केली बानाई❤❤❤❤

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 часа назад +1

    एवढ्या पावसात किती छान स्वयंपाक केला बाणाई ने

  • @Rekhakanchan-ph8vg
    @Rekhakanchan-ph8vg Час назад +1

    Banai aani Archana kontyahi pristihith marg kadtat 😊

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 2 часа назад

    किती छान ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 3 часа назад +2

    ❤❤❤.....जय हरी ❤❤......... ❤......छान ..... मस्तच.....

  • @somnathgawadegawade3616
    @somnathgawadegawade3616 Час назад +1

    बाळू मामाच्या नावाने चांगभलं

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 Час назад

    बाणाईच्या कष्टाला मनापासून सलाम

  • @SushilaRandhir
    @SushilaRandhir 2 часа назад +1

    एकदम मस्त खूप छान
    भारी फॅमिली 👍👍👍👌👌👌❤️

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 Час назад

    खरच सलाम तुम्हाला भाऊ

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 2 часа назад +2

    बाकी बेत लाईच भारी होता ❤❤❤

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 2 часа назад

    मटन एक नंबर मस्त झाले आहे धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या

  • @vandanaghodake4710
    @vandanaghodake4710 2 часа назад +1

    खूप छान आहे ताई,,🎉👌🏻👌🏻👌🏻

  • @vikaszagade7279
    @vikaszagade7279 3 часа назад +4

    भरपूर पाऊस चालू आहे का

  • @AparnaPillai-f3h
    @AparnaPillai-f3h 2 часа назад +1

    Yum yum 😋😋😋😋

  • @AnitaVetal-in7ie
    @AnitaVetal-in7ie 2 часа назад

    नमस्कार बाणाई अर्चना दादा किसनदादा चूल छान फूंकतात

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 Час назад

    Ak member dada vaini 👌

  • @VidyaPatil-l8m
    @VidyaPatil-l8m 2 часа назад

    छान

  • @nishawaghmarevlogs6159
    @nishawaghmarevlogs6159 Час назад +1

    खर सांगू का आम्ही जेव्हा जेव्हा हॉटेल मध्ये जातो ना मटण खायला तिथे जेवढं पैसे देवून सुधा अस नाही भेटणार तुम्ही जे करताय ना. ह्याची बात च वेगळी आहे.

  • @balajitarange8090
    @balajitarange8090 2 часа назад +2

    जय मल्हार

  • @sandhyagadge2190
    @sandhyagadge2190 2 часа назад +1

    बाणाई ताई खूप छान तुमचा चेहरा नेहमी हसरा असतो खूप स्टॉग आहात

  • @Shaurya777-p5o
    @Shaurya777-p5o Час назад

    धन्यवाद 🎉👌👌👌👌

  • @vaishalimane2455
    @vaishalimane2455 2 часа назад +1

    Mast ❤❤

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 2 часа назад

    खूप छान कुटुंब आहे तुझ बानाई❤❤

  • @ShitalBongale
    @ShitalBongale Час назад

    Patyavar vatan vatun matan kele yek no १ yevadya paavst

  • @rupalimali7107
    @rupalimali7107 2 часа назад +1

    खूप छान व्हिडिओ दाखवला आहे सागर नाही दीसत

  • @solanke889
    @solanke889 2 часа назад +2

    एवढ्या अंधारात पण तुम्हाला कसं काय जमतं.आणि पाऊस पण चालू आहे.अशा परिस्थिती मध्ये मला तर काहीच सुचले नसते.👍👍👌👌🙏

  • @HanamantraoPatil-q6n
    @HanamantraoPatil-q6n 2 часа назад +1

    नमस्कार दादा वहिनी अशा परिस्थितीत कसे❓ निभावून नेता काळजी घ्यावी

  • @shruthinaik39
    @shruthinaik39 Час назад

    जीवन कस जगव ते तुझ्या कडूं न शिकव❤❤❤❤❤

  • @appy585
    @appy585 2 часа назад

    Dada kuthe aahat tumhi? Mala hi Banai vahini n cha hatache mutton khayche aahe..😋😋😋😋

  • @JyotiBorade-nu6ce
    @JyotiBorade-nu6ce 2 часа назад

    😊👌

  • @sunandadongre1196
    @sunandadongre1196 Час назад +1

    Mastasch

  • @mansinaik9736
    @mansinaik9736 Час назад

    🙏👌💞👍

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 2 часа назад +1

    काय कमेंट करावी शब्द सुचेनासे झाले आहे की अशा वेळी चूल पेटवली व मटनाचे जेवण बनवून खायला घातले आहे अवघड आहे हा व्हिडिओ बघतो पण जीवन हे काय हे पाहून मला खूपच वाईट वाटले सर्व काही वास्तव आहे ❤❤❤🎉🎉

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade 3 часа назад +1

    खूप खूप भारी 🎉

  • @seemasathe2292
    @seemasathe2292 2 часа назад

    मानलं खरंच तूम्हा सगळ्यांना

  • @OviVlogs16
    @OviVlogs16 2 часа назад

    👌👌

  • @solanke889
    @solanke889 2 часа назад +1

    एकच नंबर मटण बनवले आहे.बानाई ताई तुम्ही

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 2 часа назад

    Khup paus aahe dada kalji ghya😊😊

  • @ChhayaManvur
    @ChhayaManvur 2 часа назад +1

    ❤❤❤❤😊😊😊

  • @Lovean3025
    @Lovean3025 3 часа назад +1

    ❤❤❤❤

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 2 часа назад +1

    काळजी घ्या. मस्त विडिओ

  • @swatirajguru3429
    @swatirajguru3429 2 часа назад +1

    🙏🙏🙏

  • @aashalrankhamb7067
    @aashalrankhamb7067 3 часа назад

    Nice dada

  • @ddl44
    @ddl44 Час назад

    👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 3 часа назад

    आपण एवढे 👌जगता ना 👌👌👌

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 Час назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv Час назад +1

    पाऊस अजून तीन चार दिवस पडणार आहे. पुढच्या वर्षी दिवाळी साजरी करून वाडा कोकणात आणा. निसर्गाचे आता काही खरे नाही.लहरी झाला आहे. काळजी घ्या. 🙏🙏

  • @mayathorat2150
    @mayathorat2150 Час назад

    पावसांत, स्वयंपाक 1ंनबर विडिओ आहे दादा, काळजी घ्या सगळे जण

  • @SagarMasal-s7h
    @SagarMasal-s7h 3 часа назад

    👌👌👌👌👌

  • @gaikwadganesh5543
    @gaikwadganesh5543 2 часа назад

    उद्या घ्याटा खालि ऊतरता
    विर शिगरेबा तुमच. रक्ष ण करे
    टाकवे गावा ज वळ आहात वाटत

  • @scardgamer9207
    @scardgamer9207 3 часа назад +1

    Nice sir my first comment 😊

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 3 часа назад +3

    सेलिब्रेटी पण तुमच्या सारख मस्त जीवन जगत नाहीत!

  • @mullashahinaj786
    @mullashahinaj786 Час назад

    💪🙏👍

  • @yojanasavkar4348
    @yojanasavkar4348 Час назад

    एवढ्या धावपळीत सर्व साहित्य कांदा, लिंबू आणि बरच काही कौतुक करावे तेवढे कमीच.

  • @anilhajare3711
    @anilhajare3711 3 часа назад

  • @cookwithuzmaa
    @cookwithuzmaa 2 часа назад

    Good sharing

  • @SangitaLipte
    @SangitaLipte 3 часа назад

    😊😊❤

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 3 часа назад

    आत्ता अर्चना ताई पण 👌बोलतात!👌👌👌🌹🌹🌹