दिवाळीचा पहिला फराळ बेसनाचे लाडू//ऑनलाइन नको वाटतं यासाठी//कीट्टो चे कपडे/मायक्रोनी पास्ता

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024
  • CureSkin app link
    app.curesk.in/...
    Coupon code - PRANJAL100

Комментарии • 128

  • @pranjalShindevlogs
    @pranjalShindevlogs  4 часа назад +2

    CureSkin app link
    app.curesk.in/Pranjal
    Coupon code - PRANJAL100

  • @YogeshRagde-s6z
    @YogeshRagde-s6z 3 часа назад +3

    खूप छान ताई मला तुझे विडियो खूप आवडतात तुझ्या घराला पाहून मन खूप प्रसन्न होऊन जात तुझे विडियो मला खूप आवडतात असच हॅप्पी राहात जा ❤❤❤❤

  • @archanachougale4491
    @archanachougale4491 3 часа назад +4

    श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 खूप दिवसाने महणजे जवळ जवळ एक महिना झाला कमेंट्स केलीच नाही.. विडीओ थोडा बघायचे आणि लाईक करायचे. ताई माझी मावशी वारली ग गणपती झाल्यावर तरूण च होती अचानक च झाले सगळे.. त्यातून बाहेर पडले आणि घटस्थापनेचया दिवशी सकाळी स्वामींच्या मठामध्ये आरती साठी निघाले होते . आणि एकदम गाडी समोर मैहसी ने धडक दिली आणि मी पडले, डोक्यावर वरचेवर लागले पण मोठी हानी टळली.. स्वामींच्या कॄपेने मोठा अपघात टळला.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 часа назад

      बापरे ऐकूनच किती भयंकर वाटतं तरीच म्हणते ताई तुझी कमेंट का दिसत नाही का दिसत नाही पण कुठे विचारणार तुझी चौकशी कुठे करणार मावशींचा एकूण वाईट वाटलं त्यांच्या आत्म्याला शांती मिळो तू तुझा जो एक्सीडेंट आहे तो छोट्या वर गेलं पण तरीपण कितीही मन थोडंफार पडलं धडलं तरी पण त्रास होतो काळजी घे ग ताई बाकी आहेत स्वामी बघून घ्यायला आपण आपलं तेवढं सगळं ठेवायचं व्यवस्थित बाकी आता तब्येत कशी आहे तुला सांगू जनावर असतात त्यांना काही कलर खपत नाहीत तशी काहीतरी साडी वगैरे तुझा ड्रेस असावा माझ्या अंदाजे इथून पुढे काळजी घेता येईल

    • @manisharajendarjadhav4811
      @manisharajendarjadhav4811 2 часа назад

      काळजी घे .

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 7 минут назад

    Dada chan ladu kele, shree swami samarth tai

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 33 минуты назад

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @viranyavlog6310
    @viranyavlog6310 3 часа назад +1

    Tai aamhi besan pithachya purya karun telat talto mag mixer la barik karun tyat sakhar pak takato aani ladu banavti ekdam sopi paddhati aahe

  • @dhanashreepnawadkar9446
    @dhanashreepnawadkar9446 2 часа назад +1

    Tai ajun ek vicharache aahe majhe 16 somvar chalu aahe thode jhale pan tyamadhe me vaibhav laxmi vrat suru karu shakte ka ..plz sangna

  • @KiranPatekar-cw7qt
    @KiranPatekar-cw7qt 3 часа назад

    Aajcha video chaan ch hota dadana laadu valtana baghun chaan vatl gharchi sarv manas jevha aapli madat kartat tevha tya sanachi majja veglich aste SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏

  • @supriyabhujbal-d1b
    @supriyabhujbal-d1b Час назад

    Mi pn chakali bhajni tayari n rava ladoo banavnar ahe

  • @nandatambe512
    @nandatambe512 2 часа назад

    Hi Tai khup chhan Sunder vlog ताई बेसन लाडू आणि पास्ता एकदम मस्त श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

  • @RatanPandit-p5x
    @RatanPandit-p5x Час назад

    Shree Swami Samarth Tai❤

  • @jyotideore2264
    @jyotideore2264 3 часа назад +1

    Tai divaliche faralasàthi jad bùdachi kadai pahije ase kase Besan pit bharat ahe kadhai khup Patal ahe koñtehi faral medium gas var bañav

  • @swatitodmal9249
    @swatitodmal9249 2 часа назад

    Shree Swami Samarth Tai..ladu khupach bhari zalet

  • @DevikaSonawane
    @DevikaSonawane 2 часа назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई❤❤ माझ्या नमस्कार मीं तब्येत बिघडली होती ती आता बरीच आहे श्री स्वामी समर्थ ✨❤❤

  • @JyotiMankari-um5he
    @JyotiMankari-um5he 3 часа назад +1

    कमेंट ची उत्तर दिल्याबद्दल ताई खूप थँक्यू तुम्ही लगेच कमेंट चे उत्तर देत आहे खूप खूप छान तुम्ही पूजा वगैरे करताना ते खूप छान वाटतं असं वाटतं बघतच राहावं तुम्ही पूजा करायला की बोलते वेळेस ते मी पण स्वामी सेवा करते

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 3 часа назад +2

    ताई एवढं काम करून तू आमच्या कमेंटला रिप्लाय देते हे ऐकून खूप आनंद होतो. आपण नक्की भेटू काही मुंबईमध्ये. तुला भेटायची खूप इच्छा आहे.

  • @MilanNikalje
    @MilanNikalje 2 часа назад +1

    Tai Aaj kunkumarchan karaycha ka te Sangha

  • @dipalipawar9229
    @dipalipawar9229 3 часа назад +1

    Shree Swami Samarth sonali ❤😊

  • @shitalnarke6667
    @shitalnarke6667 3 часа назад +3

    ताई मी पण दिवाळीच फराळ बनवायला सुरूवात करत आहे कारण माझी पण अडचण तेव्हा येन्याची शक्यता आहे त्यामुळे ,बेसन लाडू छान केले…ताई लक्ष्मीपूजन केव्हा आहे मला confuse aahe 1,2 तारखेला करायचं ..plz sanga tai

  • @manishakamble1719
    @manishakamble1719 3 часа назад +1

    Shree Swami Samarth Dada Tai

  • @RitvikGore-ub7dj
    @RitvikGore-ub7dj Час назад

    ताई तू सांगितल्याप्रमाणे मी सोन्याची आज खरेदी केली माझ्या मुलीला अंगठी घेतली मला जोडवी पैंजण घेतले तुझ्या म्हणण्यावरून खूप छान वाटलं श्री स्वामी समर्थ शीतल गोरे ...सांगली वरून बोलते

  • @Kushi2019
    @Kushi2019 4 часа назад +1

    Garam besan peethache ladu Karu ne

  • @roopalinarvekar6523
    @roopalinarvekar6523 44 минуты назад

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌺 ते

  • @latapatil9968
    @latapatil9968 Час назад

    श्री स्वामी समर्थ

  • @SunitaBhashte
    @SunitaBhashte 34 минуты назад

    Ram Krishna hare 🙏❤

  • @sharmilashende7572
    @sharmilashende7572 3 часа назад +1

    Shree Swami Samarth tai 🙏😊

  • @dhanashreepnawadkar9446
    @dhanashreepnawadkar9446 2 часа назад

    Namskar ..shree Swami Samarth 🙏.me Dhanashree....me kal kolhapur jyotiba mandirat aale hote..dar varshi pramane aamhi jyotibala yeto tase tikade tummchi aathvan aali kolhapur madhe Yeun. Me pramod la bolle pan tumchya baddal ki tumhi kolhapur madhe rahata mhnun....punha kevha aallo tar nakki bheten tumhala...

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 4 часа назад +1

    Shree Swami Samarth 🌹🥰❤ video mast 🥰

  • @SunitaBhashte
    @SunitaBhashte 34 минуты назад

    Shri Radha Radha 🙏

  • @SoniaSonia-ty6dd
    @SoniaSonia-ty6dd 4 часа назад +1

    Mi pan asach karate Tai pasta fevoret 🥰

  • @ambika5500
    @ambika5500 Час назад

    तुझे व्हिडिओ दररोज पाहते मी कितीतरी छान असतात आणि बरंच काही घेण्यासारखं असतं कपडे घेणे असू दे किंवा अजून काहीही तुझं करणं छोट्या छोट्या गोष्टी बराच काही समजत जातात

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 часа назад

    खुप छान लाडु झालं आहे तोंडाला पाणी सुटलं श्री स्वामी समर्थ

  • @vaishaliraskar6374
    @vaishaliraskar6374 2 часа назад

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 3 часа назад +1

    Tai ladu khup must jhale mi aaj karanji keli chan vlog must👌👌👌👌👌👌

  • @meeragosavi-os6cf
    @meeragosavi-os6cf 4 часа назад +1

    Shri Swami Samarth 🙏

  • @AshwiniDoiphode-w1t
    @AshwiniDoiphode-w1t 4 часа назад +2

    श्री स्वामी समर्थ

  • @swamibhaktimarathi552
    @swamibhaktimarathi552 2 часа назад

    Mi tumche videos bagte chan❤ astata pn😊 aaj comment karte❤happy Diwali in advance😊tai aall family'

  • @anuradhawelkar2315
    @anuradhawelkar2315 3 часа назад

    Tai pasta cooker la lavat ja lavker shijto

  • @RenukaWaghmare-ne7wm
    @RenukaWaghmare-ne7wm 4 часа назад +1

    Shri swami samarth tai❤❤❤❤❤❤❤

  • @AshaMisal-x8x
    @AshaMisal-x8x Час назад

    श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️

  • @sahilawate6957
    @sahilawate6957 3 часа назад +2

    Shree Swami Samarth Sonali

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 часа назад

      ताई कशी आहेस ग हल्ली तुला रिप्लाय मी दिलेली नाहीत मनापासून सॉरी आज जरा वेळ मिळाला तर पहिला म्हणलं रिप्लाय द्यावी होईल तेवढे पहिला

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co 4 часа назад +1

    Tai Jai shree Swami Samarth

  • @swamisai68
    @swamisai68 3 часа назад +2

    Tai chyya corner Volga पहा घरात दारात, गच्ची वर देखील झाडे लावली आहे झाडा vr किडे होऊ नये त्यांचे घरगुती उपाय काही बाहेर che pn औषध सांगितले आहे छान असतात tai vlog तेव्हा तुमची आठवण झाली

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 часа назад

      ताई घरगुती उपाय करून बसलेले आहे ग मी तिकडच्या घरी केलेले आहेत काही प्रभाव होत नाही त्याला वर्षातून एकदा फवारणी ही करावीच लागते प्रत्येक गोष्ट घरगुती उपायांवर होत नाही ताई कारण आपण जो एक बाहेरचा किडा येऊन पाणी खातो त्याच्यासाठी हे फवारणी करत आहोत मी आधी जुन्या घरी भरपूर काही प्रयत्न केलेले आहेत पण शेवटी एक फवारणी करावीच लागते मग ते जे रेकमेंडेड करतात ते औषध घेते मी

  • @poojakoursapure8989
    @poojakoursapure8989 3 часа назад +2

    Khup lavakar survat Kelis faralachi tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 часа назад

      हो ग ताई कारण आहे खाली दिलेला आहे बघ मी एका कमेंटला रिप्लाय त्याच्यामध्ये मी त्याचं कारण दिलेला आहे

  • @ushapatil8721
    @ushapatil8721 2 часа назад

    श्रीस्वामी समर्थ ताई ❤❤

  • @navanthraut1537
    @navanthraut1537 4 часа назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @SonaliKamble-m6c
    @SonaliKamble-m6c 4 часа назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई 1 comment ❤

  • @mansisubhedar4334
    @mansisubhedar4334 2 часа назад

    Hi tai

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 3 часа назад

    Ladoo mast.❤

  • @nilimakitchen4386
    @nilimakitchen4386 Час назад

    Tai Chan zale ladu pasta kitto cha derrs Chan ahe Tai tuzya botala brr ka sadya tu bolat nhi Tai no riply tuza rag ala ka tula maza tu mazya motha sis sarkhi ahe mla barche kahi mi tuzya kadhun shikli ahe Diwali chya shubhechha tula ani dada

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 3 часа назад

    हाय डिअरा ❤ तुला पहिली कमेंट टाकली पण नाही सेंड झाली .माहित नाही काय झाले .असो तुझी तयारी जोरात चालु आहे .छान.बेसन लाडु करण्याचा कंटाळा येतो कारण हात खुप दुखतात भाजतांना.चिऊचे ड्रेस छानच आहेत,मलाही झगमग नाही आवडत.फराळ करातांना जपुन कर .मी नाही करणार काही.का ते माहीती आहेच तुला .पण तुझ्या व माझ्या सगळ्या यु ट्युब मैत्रीणींचा आनंद / उत्साह पाहुन फार छान वाटते .सगळ्याजणी अश्याच उत्साही रहा.श्री स्वामी समर्थ ❤

  • @supriyadivekar3868
    @supriyadivekar3868 2 часа назад

    सोनाली तुजा फ्रिज किती लिटर चा आहे.

  • @ManishaKotwal-m6g
    @ManishaKotwal-m6g 2 часа назад

    माझं वैभव लक्ष्मी उद्पण लक्ष्मी पुजा दिवशी येत काय करु सांग ताई

  • @AnitaYadav-rn7yn
    @AnitaYadav-rn7yn 3 часа назад +1

    ताई मला स्कीन चा पा्ब्लेम आहे पण curskin चांगलं आहे का कारणं माझी परिस्थिती नाही आहे तरीपण डेरींग करून घेईन प्लीज चांगलं असेल तर सांगा ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 часа назад

      हो सगळ्यात बेस्ट आहे मी खूप दिवस झाले जोडली आहे पण तुला सांगू परिस्थिती जर नसेल तर सगळ्यात बेस्ट जे आहे ते एलोवेरा जेल अगदी 99 रुपये ला मिळून जाईन आणि ते जरी नसेल तर एक सांगते की एलोवेरा लाव दारामध्ये आणि त्याचा गर जो आहे तो रोज संध्याकाळी चेहऱ्याला लावून झोपत जा तुला खूप छान फरक जाणवेल रिझल्ट लेट येतो कारण कसं असतं की घरगुती रेमेडी वेळाने काम करतात पण तुला जर फायनान्शिअली प्रॉब्लेम असेल तर सगळ्यात बेस्ट सोल्युशन

  • @PriyaMalaye
    @PriyaMalaye 3 часа назад

    स्प्रे bottal वाटतेय

  • @shraddha_bhosale_vlogs9337
    @shraddha_bhosale_vlogs9337 4 часа назад +16

    ताई अजून आमची दिवाळीची खरीदारी झाली नाही 😢

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 часа назад +12

      अग ताई खरं सांगू का माझ्या तारखा तोंडावर असल्यामुळे मी या गोष्टीला लवकर सुरुवात केली कारण माझी पूर्वतयारी झाली आधी मधी जरी तारीख येऊन गेली तरी मला पुढे जाऊन प्रॉब्लेम येणार नाही सगळं सामान पॅक करून व्यवस्थित पूर्वतयारीचे ठेवून दिलं तारीख झाल्यानंतर आता बाकीची तयारी करणार मी थोडसं पूर्व नियोजन करते माझ्या सगळ्या गोष्टीचा बघून कारण बरोबर तोंडावरची तारीख असल्यानंतर पुन्हा मी कधी बाजारांना आणि पुन्हा पूर्वतयारी आणि पुन्हा कधी करणार असो तुला समजला असेल अजून भरपूर दिवस आहेत कधीही करू शकतो गेल्यावर्षी मी लेटच केलेली पण यावर्षीही कारण आहेत आता व्हिडिओमध्ये ते सांगणं बरोबर वाटलं नाही पण आता तुला सांगत आहे

    • @roopalinarvekar6523
      @roopalinarvekar6523 42 минуты назад

      सगळ्या कडे हाच प्रॉब्लेम 😅😅

  • @ANJUMBAGWAN-ox4zx
    @ANJUMBAGWAN-ox4zx 2 часа назад

    Hi

  • @shwetawarankar3335
    @shwetawarankar3335 3 часа назад

    Me

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 3 часа назад +1

    👌👌👌👌

  • @RupaliPadalkar-uz9px
    @RupaliPadalkar-uz9px 3 часа назад

    Tai mi video tuze ani sakkya bhini sakkya java yance bagte khup kahi shiknya sarkha tumcya tighi kadun❤❤

    • @shitalshinde9344
      @shitalshinde9344 3 часа назад +1

      Ho ani catch life with bhumi pan chan aahe

  • @swamisai68
    @swamisai68 3 часа назад +1

    खूप छान vlog

  • @shankarkendre5322
    @shankarkendre5322 2 часа назад

    ताई मी आई कडे जाणार आहे

  • @asharaut782
    @asharaut782 Час назад

    😊❤

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 4 часа назад

    Ladoo masttach!

  • @RajendraNangare-mn2uq
    @RajendraNangare-mn2uq 4 часа назад

    छान विडीओ ताई पास्ता आणि लाडू 👌👌

  • @madhurithakur2939
    @madhurithakur2939 3 часа назад

    Nice vlog tai

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 4 часа назад +3

    ताई खूप सुंदर पास्ता आणि बेसन चे लाडू झाले आहे. मी पण नानकटाई बनवली आहे. माझी पण दिवाळीची तयारी चालू आहे. किटो साठी ड्रेस घेतले आहेत का. छान आहे ड्रेस. तुझ्या संपूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 часа назад

      सर्वात आधी अनुराधाताई कशी आहेस तुझे फार मनापासून मी आभारी आहे तू बोलते ना की तू आली की आपण भेटू तर हो नक्की भेटू बाकी चालू दे तुझी तयारी आता बऱ्याच जणी कामात फराळ करत करत व्हिडिओ लावून देतील कमेंट करायला नाही जमलं तरी हरकत नाही

    • @saileebansode9604
      @saileebansode9604 3 часа назад

      हाय डिअर !! ❤ वा दिवाळीची तयारी जोरात आहे .छान .तु म्हणालीस ना दादा कुठलीही वस्तुफेकत नाहीत.अगदी तसाच आमच्या अहोंचा स्वभाव आहे .तेहो काही फेकु नाही देत.त्या फेकण्यावरुन आमचेही वाद होतात .पास्ता छान बनविलास ,अरे बापरे बेसन लाडु तयारही झालेत.बेसन लाडु बनवायचा मला कंटाळा येतो कारण ते बेसन हालवुन हालवुनहात अतिशय दुखतात.चिऊचे छान ड्रेस आहेत .मलाही झगमग नाही आवडत सोबरच आवडतात.बाकी मस्त ब्लाॕग.जपुन फराळ कर .घाई करु नकोस .काळजी घे .श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 3 часа назад

    Hi sonali.

  • @sukeshnigaikwad3403
    @sukeshnigaikwad3403 2 часа назад

    Hi सोनाली मी आज सोन्याची दोन मनी घेतले पण माझा आज दुसरा दिवस आहे पूजा केली नाही

  • @SAVITABANDGAR-op8px
    @SAVITABANDGAR-op8px 2 часа назад

    ताई मी मेशो वरून पिरॅमिड महालक्ष्मी मागवलं होतं पण ते डॅमेज लागला आहे ताई रिटर्न घे तीलका ग मी पहिल्यांदाच खरेदी केली मेशो वरून

    • @priyamore9801
      @priyamore9801 Час назад

      Ho ghetata te return chi order taka 7 days chya aata ch order return Karwa lag to nantar ghet nai te

  • @rajendrachandanshive8445
    @rajendrachandanshive8445 3 часа назад +2

    ताई फुले ठेवण्यासाठी कोणता डबा वापरला आणि फुले चांगली राहतात का आणि ड्रेस छान घेतलेंत बाकी व्हीडिओ छान

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 часа назад

      अग ते मी शोवरून ऑनलाईन घेतलेलं हो खूप छान आहेत सगळं छान फ्रेश राहत ताई मस्त आहे

    • @rajendrachandanshive8445
      @rajendrachandanshive8445 3 часа назад

      कोणत्या शो वरुन आणि नाव काय डब्याचे

  • @RajashreePawar-st8wy
    @RajashreePawar-st8wy 2 часа назад

    👌👌🌹🌹

  • @AakanshaChavan-ky7dh
    @AakanshaChavan-ky7dh 4 часа назад

    Box Kiran Alia Tai

  • @SurekhaHangande
    @SurekhaHangande 4 часа назад

    खुप छान ताई❤❤

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 3 часа назад

    Khup chan video sonu😊😊😊😊

  • @surekhajadhav3527
    @surekhajadhav3527 3 часа назад

    Mi

  • @VarshaPatil-qd5ry
    @VarshaPatil-qd5ry 4 часа назад

    Hi tai ❤❤❤

  • @Lucifer_music_441
    @Lucifer_music_441 3 часа назад

    Yevdya lavkar faral

  • @_swati_adsul_007_
    @_swati_adsul_007_ Час назад +1

    सोनाली प्रमोशन चे व्हिडिओ सेपरेट बनवायचे खूप बोर होतं मध्येच तुझे व्हिडिओ छान असतात पण

  • @SapnaVadnere-d6i
    @SapnaVadnere-d6i 3 часа назад

    ❤👌

  • @vaishnavighuge875
    @vaishnavighuge875 2 часа назад

    Pazta madhe dudh takat nako jau tai khup hanikarak ahe mulansathi

  • @bhartimahajan3081
    @bhartimahajan3081 4 часа назад +2

    लाडू खायला बोलवा मस्त झालेत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 часа назад +1

      नक्कीच ग ताई खायला ये आणि दिवाळीला पण ये मनाने आपण सगळं काही खातो येतो हेच आपल्यासाठी खूप आहे कोणत्या गावची आहेस ताई तू

    • @bhartimahajan3081
      @bhartimahajan3081 45 минут назад

      @@pranjalShindevlogs नागपूर

  • @JyotiMankari-um5he
    @JyotiMankari-um5he 3 часа назад +1

    कमळ गटाची माळ मनी एक-दोन फुटलेले आहेत थोडेसे चालती का पूजा केली तर पाणी लागून लागून फुगल्यासारखे झाले होते म्हणून ते एक-दोन गळून गेले अजून एक-दोन तसेच आहेत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 часа назад

      नको ताई ते म्हणी काढून टाक आणि माळ पुन्हा वळून घे कारण तुटका फुटका काहीच योग्य नाही ग किंवा नवीन माळ जमलीस तर घे आणि शक्य नसेल तर तीच डबल ओऊन घे म्हणजे पुन्हा

    • @Lucifer_music_441
      @Lucifer_music_441 3 часа назад

      Change karav lagel....Pani lagu naka deu

  • @poojashendage5819
    @poojashendage5819 3 часа назад +2

    Tai dress khup mahag milale tula

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 часа назад

      अग बाई कुठे होती किती दिवसातून तुझी कमेंट दिसत आहे अग हो मला पण वाटतं ड्रेस महाग मिळाला मला पण त्यांचं 50% डिस्काउंट फिक्स असतं त्यामुळे असू दे आता बघूया वापरल्यानंतर आणि आपल्याला कळेल कपडा कॉलिटी वगैरे सध्या तरी सगळं बेस्टच आहे फक्त मला पण वाटतं की हजारच्या आसपास किंमत असावी त्याची

    • @poojashendage5819
      @poojashendage5819 3 часа назад +1

      @@pranjalShindevlogs ag ho tai lavtana te jast lavtat mazya pn dukanat aahet dress ani tu जिथे geli hoti te khup mahagda dukan ahe g....
      Miss you

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 часа назад

      तुझं दुकान कुठे आहे कोणत्या एरियात पत्ता दे ना जरा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 часа назад

      दुकानाचा पत्ता दे

    • @poojashendage5819
      @poojashendage5819 2 часа назад

      @@pranjalShindevlogs warnanagar la ahe g

  • @nileshkoli3045
    @nileshkoli3045 3 часа назад +1

    पाऊण किलो म्हणायचं

    • @pinkygawli5251
      @pinkygawli5251 3 часа назад

      भंगार 40/50 /_ केजी रुपये aahe

  • @jwalavarsha6949
    @jwalavarsha6949 3 часа назад

    10 rs.kg ahe amchyakade bhangar😂😂

  • @RekhaPatait-dr4zm
    @RekhaPatait-dr4zm 4 часа назад +1

    I am first sonu

  • @mansisubhedar4334
    @mansisubhedar4334 2 часа назад

    Mail id de na me mail karte tula

  • @ranaslifestyle2081
    @ranaslifestyle2081 4 часа назад +1

    ताई तू घरीच घे आटा चक्की,👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 часа назад +1

      नको ग ताई आपल्यातल्या काही ताईंनी नकार दिलेला आहे ना

  • @aryannayak1805
    @aryannayak1805 4 часа назад

    First view First like

  • @shitalpatil6660
    @shitalpatil6660 4 часа назад

  • @RatanPandit-p5x
    @RatanPandit-p5x Час назад

    Shree Swami Samarth Tai❤

  • @alakashinde210
    @alakashinde210 4 часа назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @bsrokhadi7867
    @bsrokhadi7867 3 часа назад

    Hi tai

  • @darshanaanand6048
    @darshanaanand6048 3 часа назад

  • @RatanPandit-p5x
    @RatanPandit-p5x Час назад

    Shree Swami Samarth Tai❤

  • @RatanPandit-p5x
    @RatanPandit-p5x Час назад

    Shree Swami Samarth Tai❤

  • @suvarnashinde6483
    @suvarnashinde6483 4 часа назад

    ❤❤❤❤❤

  • @dhanashrilifestyle-h7x
    @dhanashrilifestyle-h7x 4 часа назад

    ❤❤

  • @saritamore5324
    @saritamore5324 3 часа назад

    ❤❤😊😊👌👌