Bhokardan Vidhansabha Election: Raosaheb Danve यांची खेळी Santosh Danve यांच्या अंगलट येणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 45

  • @babasahebingle1474
    @babasahebingle1474 2 месяца назад +25

    मुलगा ही पडणार आहे आता मराठा दनका आता कसं पाटील सांगतील तसं

    • @crizzlyroom
      @crizzlyroom 2 месяца назад +1

      Ye gap bas 😂

    • @sonujai7456
      @sonujai7456 2 месяца назад

      पाटलाला म्हण तू उभा रहा 😂😂

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 2 месяца назад +11

    रावसाहेब दानवे दाजी च्या मुलाला पण पाडा यावेळी जालना करांनो

  • @shankarsapkal1338
    @shankarsapkal1338 2 месяца назад +12

    100/पडणार. घराणे शाही. विठ्ठल. अण्णा चे आयकून.. फार मोठी चूक झाली.. जाती पेक्षा पक्ष. मोठा

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f 2 месяца назад +20

    याला पन समाज दणका देणार आहे होय धोक्यात आहेत. माज होता सत्तेचा, पैसा, जनतेचा आणि त्यांनाच फसवता

  • @karanshinde7228
    @karanshinde7228 2 месяца назад +27

    पडणार नाही तर पडणार
    Only जरांगे 🚩🚩

    • @adityagaming423
      @adityagaming423 2 месяца назад +2

      Gap re

    • @crizzlyroom
      @crizzlyroom 2 месяца назад +1

      Ye tu gap bas 😂
      Maharashtrat jativad karun thevla ahe
      Jarange konachya esharayvar chalto te pan sang
      😂

  • @rajendraithape8399
    @rajendraithape8399 2 месяца назад +10

    दोघेही निवडून येणार नाही.

  • @rangilarajasthan6514
    @rangilarajasthan6514 2 месяца назад +7

    पडणार,,200%

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 2 месяца назад +6

    याने भोकरदन मध्ये मराठा आंदोलनाचे पोस्टर फाडले होते याचे कसे काय होईल बाबा मराठा लोकस ठरवतील

  • @ramgaikwad2568
    @ramgaikwad2568 2 месяца назад +4

    आताही सपाटून पराभव अटळ आहे

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 2 месяца назад +1

    घराणेशाही बंद करा, ती मग कोण्याही पक्षाची असो.

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 2 месяца назад

    प्रस्थापितांना नव्हे अप्रसथापितांना समर्थन द्या,मुलाबाळांचा विचार करतात प्रामाणिक कार्यकर्त्यांचा विचार कधी करणार.

  • @kundliklokhande8554
    @kundliklokhande8554 2 месяца назад

    Hundred percentage right no dought.

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 2 месяца назад +2

    मंगेश साबळे आता १००%आमदार आहेत ❤❤❤❤❤

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 2 месяца назад +2

    मराठा आरक्षण द्या नायतर पडणार 🙏🚩जय शिवराय 🚩🚩🚩🚩

    • @crizzlyroom
      @crizzlyroom 2 месяца назад

      बर काका महविकास आघाडी आल्या वर भेटणार का मराठ्यांना आरक्षण ?
      येच्या जागेवर मराठ्यांनी भारताला आरक्षण मुक्त देश बनवायला पाहिजे.
      पण पवार सहेबानला पटणार नाही .

  • @kailasnarode0888
    @kailasnarode0888 2 месяца назад +1

    बदनापुर घ्या शिंदे गटाने

  • @GaneshMarade
    @GaneshMarade 2 месяца назад

    आता जरागे पाटील ते म्हणती तेच

  • @deepu-s7m
    @deepu-s7m 2 месяца назад +7

    Ha pan padnaar .. Danave Baap beta ghari basa aata

  • @jmd8937
    @jmd8937 2 месяца назад

    MLA Santosh Patil danve fix ❤

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 2 месяца назад +2

    वाचाळ नेता

  • @kailasghaywat3373
    @kailasghaywat3373 2 месяца назад

    येथे जरागे फॅक्टर चालतो

  • @VinayakSathe-sc4yc
    @VinayakSathe-sc4yc 2 месяца назад

    Layki nastana nivdun dile

  • @sahebravgawali8609
    @sahebravgawali8609 2 месяца назад

    दोन्ही पडणार 😂😂😂

  • @FerozKhan-px4tn
    @FerozKhan-px4tn 2 месяца назад

    आम आदमी पार्टी ला टिकट दिया

  • @SachinNavle-s3k
    @SachinNavle-s3k 2 месяца назад

    Yala Sathecha maj hota❤😂 samaja sati kahi kel nay manun boghava lagnar😂😂

  • @sonujai7456
    @sonujai7456 2 месяца назад

    संतोष दानवे भावी आमदार

  • @shindepralhad3628
    @shindepralhad3628 2 месяца назад

    आता मुलगा ही पडणार

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 2 месяца назад

    पडनार आहे संतोष ढानवे

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 2 месяца назад

    😂😂😂😂😂 दाबदाबी

  • @dattaanwekar3779
    @dattaanwekar3779 2 месяца назад +1

    Sayab mi 35 varsa pasun tumala mtdan krto maje yak kampan jale nahi

  • @santoshgadhe2405
    @santoshgadhe2405 2 месяца назад

    संतोष दानवे हेच प्रचंड मतांनी विजयी होणार अटळ संत्य

    • @S.K.S-i4c
      @S.K.S-i4c 2 месяца назад

      त्यांना. पोनोती. लागली.

  • @vineshpardale64
    @vineshpardale64 2 месяца назад +2

    Mva. Giknar

  • @shindepralhad3628
    @shindepralhad3628 2 месяца назад

    घरांननेसाही बंद