हे ७ नेते असतील Buldhana जिल्ह्याचे पुढील आमदार ? | Vidhan Sabha Election 2024 | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 177

  • @Akshay-bt1wr
    @Akshay-bt1wr 23 дня назад +21

    चिखली राहुल भाऊ येताय...! 👍🏻❤️👑

  • @मायकल96
    @मायकल96 23 дня назад +17

    Jalgaon (Ja) - Dr. Sanjay Kute
    Malkapur - Shree.Chainsukh Sancheti
    Khamgaon - Shree. Sananda Saheb
    Mehkar - Shree. Sanjay Raymulkar
    Chikhli - Shree.Rahul Bondre
    Buldhana - Shree.Sanjay Gayakwad
    Sindhkhed Raja - Shree. Ravikant Tupkar
    MVA - 2 ( Congress)
    Mahayuti - 4 (Bjp-2, SS -2)
    Independent - 1

    • @lostboy5160
      @lostboy5160 23 дня назад +1

      😂😂😂 स्वप्न

    • @vrtcreation_1030
      @vrtcreation_1030 23 дня назад

      Sanjay kute chukun pn nhi nivdun yenar

  • @shivajikshirsagar5932
    @shivajikshirsagar5932 24 дня назад +24

    1. मलकापूर - राजेश एकडे
    2. बुलडाणा - संजय गायकवाड
    3.चिखली - राहुल भाऊ बोंद्रे
    4.सिंदखेड राजा - रविकांत तुपकर
    5. मेहकर - संजय रायमुळकर
    6. खामगांव - दिलीप कुमार सानंदा
    7. जळगाव जामोद - संजय कुटे

    • @shubham-od5zb
      @shubham-od5zb 24 дня назад

      Yes

    • @MandyNaswale
      @MandyNaswale 19 дней назад +1

      Chikhali- only shweta tai 🪷

    • @RameshwarSapkal-ot3kb
      @RameshwarSapkal-ot3kb 18 дней назад

      तुपकर नाहीं येणार

    • @yogirajtakote5542
      @yogirajtakote5542 7 дней назад +4

      सगळे बरोबर आहे फक्त संजय गायकवाड चांगला माणूस नाही

  • @pavanshelke851
    @pavanshelke851 23 дня назад +33

    खामगांव दिलीप कुमार सानंदा 🔥🔥

  • @faujifactorysonewadi6247
    @faujifactorysonewadi6247 21 день назад +5

    Only ताई साहेब चिखली मतदार संघ....ग्राऊंड लेवल ला जाऊन सर्वे करा.
    किती पैकेज भेटले तुला

  • @KausarShakoor-r5k
    @KausarShakoor-r5k 23 дня назад +7

    फिक्स आणि फिक्स गोपाल बछिरे आमदार होणार.

  • @HariharanD-i5b
    @HariharanD-i5b 23 дня назад +7

    गोपाल बछिरे यांनी शेतकरी कष्टकरी लोकांसाठी खूप मेहनत घेतली आहे.

  • @म.न.से-ग8त
    @म.न.से-ग8त 23 дня назад +9

    जळगाव जामोद मतदार संघात फिक्स आमदार.. माजी मंत्री डॉ.संजय कुटे

  • @shubham-od5zb
    @shubham-od5zb 24 дня назад +15

    खामगाव दिलीपकुमारजी सानंदा

    • @pr89045
      @pr89045 23 дня назад

      Chal😂

    • @ChaituBargal
      @ChaituBargal 22 дня назад +2

      म्हणून मनत आहेत की वंचित कडे हात जोडत आहेत की मला पाठिंबा द्या 😆😆

    • @shubham-od5zb
      @shubham-od5zb 22 дня назад +3

      अजून तर उभा पण नाही राहिला तरी पण धाक

  • @ZoyaIbrahim-n2y
    @ZoyaIbrahim-n2y 23 дня назад +6

    भावी आमदार फक्त आणि फक्त गोपाल बछिरे.

  • @GaneshDeshmukh-v6u
    @GaneshDeshmukh-v6u 23 дня назад +5

    मलकापूर मध्ये बहुजन समाजाचे शिवाभाऊ तायडे प्रचंड मतांनी विजयी होतील.आणि मलकापूर विधानसभा मतदार संघाचा रखडलेला विकास करतील अशी जनतेची इच्छा आहे.

  • @Jyothijyo-q2c
    @Jyothijyo-q2c 23 дня назад +7

    ३ वर्षांपासून जमिनीवर मेहनत करणारा नेता म्हणजे गोपाल बछिरे.

  • @AmitDave-u4t
    @AmitDave-u4t 23 дня назад +6

    गोपाल बछिरे हेच सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार आहेत.

  • @PratheekshaRaju-qi2or
    @PratheekshaRaju-qi2or 23 дня назад +4

    खूप कष्ट घेतले आहेत गोपाल बछिरे

  • @GarvitChauhan-jx3dq
    @GarvitChauhan-jx3dq 23 дня назад +6

    गोपाल बछिरे यांना जनतेचे प्रचंड समर्थन आहे.

  • @dinkarghube430
    @dinkarghube430 23 дня назад +13

    चिखलीचे भावी आमदार राहुल भाऊ बोंद्रे

  • @ShivaniTaliyan-r2f
    @ShivaniTaliyan-r2f 23 дня назад +7

    उमेदवारी ही गोपाल बछिरे यांना फिक्स आहे.

  • @pratiksultane75
    @pratiksultane75 23 дня назад +5

    शिदखेड राजा _ रविकांत तुपकर
    बुलढाणा _ संदीप शेळके (उ बा ठ
    मलकापूर _ चैनसुख संचेती
    खामगाव _दिलिप सेठ सानंदा
    जळगांव ज _ प्रविण पाटील (वंचित ब
    मेहकर _उ बा ठाकरे
    चिखली _राहुल बोद्रे

  • @Prasanna.Jena21-g2t
    @Prasanna.Jena21-g2t 23 дня назад +6

    फिक्स आणि फिक्स आमदार म्हणजे बाळासाहेबच वाघ गोपाल बछिरे.

  • @ganeshpathe5571
    @ganeshpathe5571 3 дня назад +1

    मेहकर विधानसभा भावी आमदार प्रा डॉ गोपाल बछिरे तगडा उमेदवार आहे आणि स्थानिक उमेदवार आहे

  • @sanjaykaranjkar6647
    @sanjaykaranjkar6647 20 дней назад +4

    चिखलीतून ताई निवडून येतील 🔥🔥

  • @samadhanAkal
    @samadhanAkal 18 дней назад +5

    चिखली विधानसभा मतदारसंघ श्री राहुल बोद्रे आमदार होणार

  • @Shreya____singh07-n7l
    @Shreya____singh07-n7l 23 дня назад +5

    मेहकर आणि लोणार विधानसभेवर गोपाल बछिरे हेच फिक्स आमदार.

  • @KashishBindal-c8n
    @KashishBindal-c8n 23 дня назад +5

    गोपाल बछिरे हेच फिक्स आमदार आहेत.

  • @mr_vishal_lahudkar_7224
    @mr_vishal_lahudkar_7224 23 дня назад +11

    बुलढाणा विधानसभेला रविकांत तुपकर हेच निवडून येतील

    • @teamdhol7101
      @teamdhol7101 23 дня назад +2

      बुलढाण्याचा एकच आवाज संजू भाऊ गायकवाड 🔥🔥🔥🏹🏹🏹

    • @swarajpatil2023
      @swarajpatil2023 23 дня назад

      @@mr_vishal_lahudkar_7224 तुम्हाला लाज गिज वाटत नाही का रे बाबा हो 🤣🤣

    • @mr_vishal_lahudkar_7224
      @mr_vishal_lahudkar_7224 14 дней назад

      @@teamdhol7101
      याला म्हणतात एकदम सच्चा कार्यकर्ता

    • @mr_vishal_lahudkar_7224
      @mr_vishal_lahudkar_7224 14 дней назад

      @@teamdhol7101 संजू भाऊचा

  • @prashantshelkar2165
    @prashantshelkar2165 23 дня назад +6

    मलकापूर विधानसभा मतदार संघातून फक्त लोकनेते *राजेशभाऊ एकडे* निवडून येतिल ✌✌

  • @GauravGond-gi3tx
    @GauravGond-gi3tx 22 дня назад +10

    खामगांव मधून फिक्स आमदार आकाश दादा🔥🔥🔥✌️✌️💯💯💯
    एकच वादा आकाश दादा✌️✌️✌️

  • @bhanupriyasharma-i2t
    @bhanupriyasharma-i2t 23 дня назад +5

    मेहकरचे आमदार फक्त आणि फक्त गोपाल बछिरे.

  • @Arreywaah-v1m
    @Arreywaah-v1m 23 дня назад +6

    जनतेच्या मनातील आमदार गोपाल बछिरे.

  • @ManishaSangwan-e7y
    @ManishaSangwan-e7y 23 дня назад +6

    गोपाल बछिरे यांना जवळजवळ उमेदवारी निश्चित झाली आहे.

  • @PriyalAwasthi-i9t
    @PriyalAwasthi-i9t 23 дня назад +5

    गोपाल बछिरे हे लोणार आणि मेहकर विधानसभेवर फिक्स आमदार म्हणून निवडून येतील.

  • @pavanrajput527
    @pavanrajput527 20 дней назад +2

    चिखली मध्ये फक्त ताई.. जय श्रीराम..

  • @VickySrkian
    @VickySrkian 23 дня назад +4

    Malkapur raju bhau fix 🔥

  • @RashedAkhter-f2v
    @RashedAkhter-f2v 23 дня назад +5

    गोपाल बछिरे यांना जनता मत करेल.

  • @Saieechavan-pk
    @Saieechavan-pk 23 дня назад +3

    बुलढाणा येते फक्त संजय गायकवाड हेच निवडणूक येतात कारण की त्यांनी जे काम केली आहे ते आप्त पर्यत कोणी च काम केले नाही

  • @VardhanTayade
    @VardhanTayade 21 день назад

    डॉ संतोष तायडे जिल्हा अध्यक्ष शिवसेना प्रणित शिव उद्योग सहकार सेना, 629 युवकांना नोकरी रोजगार दिला. 200 महिला बचत गटांना कर्ज पुरवठा करून त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला. युवकांना मदत, सहकार्य केले आहे. निष्ठावंत शिवसैनिक आहेत. यांना तिकीट दिल्यास निवडून येतील.🎉🎉🎉

  • @YogeshSastePatil
    @YogeshSastePatil 21 день назад +1

    मेहकर मध्ये काही अटीतटीची लढाई नाही
    Fix आमदार संजय रायमुलकर 🚩

  • @vishalsuradkar8826
    @vishalsuradkar8826 23 дня назад +1

    शिवसेनेचा शिलेदार तो शिवसैनिक कडवट जालिंदर बुधवत❤

  • @Hariviswanathan-v3k
    @Hariviswanathan-v3k 23 дня назад +2

    आमदार संजय रायमोळकर यांना फक्त एकच माणूस पाडू शकतो, तो म्हणजे गोपाल बछिरे.

  • @VickySrkian
    @VickySrkian 23 дня назад +2

    Malkapur raju bhau fix ❤️

  • @kiranlokhande3178
    @kiranlokhande3178 24 дня назад +6

    Rahul bhau bondre

  • @shivajikshirsagar5932
    @shivajikshirsagar5932 24 дня назад +8

    मलकापूर मध्ये पुन्हा एकदा राजू भाई एकडे च निवडून येणार ❤

  • @someshsathe9385
    @someshsathe9385 18 дней назад

    रविकांत तुपकर फुल व्हिडिओ बनव भाऊ

  • @Sagar-b4b
    @Sagar-b4b 23 дня назад +1

    मेहकर मतदार संघाचे करेक्शन करून घ्या येथे फक्त डॉ गोपाल भाऊ बछीरे मशाल किंवा अपक्ष

    • @Sagar-b4b
      @Sagar-b4b 23 дня назад

      गोपाल भाऊ मशाल वर किंवा अपक्ष फिक्स

  • @vaibhavsancheti3892
    @vaibhavsancheti3892 23 дня назад +2

    Dada tumse mahiti chuki aahe

  • @Yash_Graphic
    @Yash_Graphic 23 дня назад +3

    संजय कुटे❤

  • @lostboy5160
    @lostboy5160 23 дня назад +11

    ग्राउंड लेवल चा सर्वे केलेला नाही असं दिसतेय.. जळगांव जामोद प्रसन्नजीत पाटील ✌🏻✌🏻

    • @bhagvadhari1999
      @bhagvadhari1999 21 день назад +1

      Tumhi jra jastch ground level la distay😅 only
      kute saheb 🚩

    • @lostboy5160
      @lostboy5160 21 день назад

      @@bhagvadhari1999 तुम्ही जास्त हवेत दिसतात 😂😂

    • @bookworm7753
      @bookworm7753 7 дней назад

      😂​@@bhagvadhari1999

  • @MandyNaswale
    @MandyNaswale 19 дней назад +1

    Chikhali madhe Shweta tai mahale 💯 yenar

  • @KaranDighole-m6o
    @KaranDighole-m6o 7 дней назад

    सिंदखेड राजा शशिकांत खेडेकर विजयी होतील ❤️

  • @RajeshRahane-h9c
    @RajeshRahane-h9c 22 дня назад +1

    मलकापूर मध्ये राजेश भाऊ एकडे निवडुन येतील

  • @sanjayparihar5421
    @sanjayparihar5421 23 дня назад +1

    विश्लेषण ग्राउंड लेवलवर घेतलेलं दिसत नाही...

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 14 дней назад

    इतर पक्षाचे मतविभाजन करणारे उमेदवार नसल्यास एकही जागा मिळू शकत नाही.

  • @anantaphotographyandcreati7528
    @anantaphotographyandcreati7528 8 дней назад

    Only राहुल भाऊ बोन्द्रे.. ❤️🔥🔥🔥

  • @gopal3589
    @gopal3589 23 дня назад +6

    १, संजय कुटे २, आकाश दादा फुंडकर,३, चैनसुख संचेती, ४, श्वेता ताई,महाले,५, संजू भाऊ गायकवाड ६ संजय रायमूलकर,७, शशिकांत खेडेकर ,२०२४ विधानसभेत जातील 💯

    • @swarajpatil2023
      @swarajpatil2023 23 дня назад

      चाटू अंध भक्त 😂😂😂

    • @Sagar-b4b
      @Sagar-b4b 23 дня назад

      मेहकर मध्ये फक्त गोपाल भाऊ बछीरे

    • @vivekdhoran3103
      @vivekdhoran3103 23 дня назад

      मलकापूर शिवा भाऊ

  • @shubhamtayde9535
    @shubhamtayde9535 23 дня назад

    Shetkari nete ravikant bhau tupkar ❤

  • @Sanket4040
    @Sanket4040 23 дня назад +2

    खामगांव मध्ये वंचित आणि काँग्रेस ची युती झाली तर सांनंदा fix आमदार

  • @samadhanAkal
    @samadhanAkal 18 дней назад +1

    राहुल भाऊ बोद्रे भावी आमदार होणार

  • @vijaygaikwad2608
    @vijaygaikwad2608 6 дней назад

    बुलढाणा रविकांत भाऊ तुपकर फिक्स आमदार

  • @unknown_49018
    @unknown_49018 24 дня назад +1

    Sindhkhed Raja mdhun Ravi Bhau❤

  • @dilipgawai8289
    @dilipgawai8289 6 дней назад

    राहूल बोद्रे चिखली होणार आमदार ❤️

  • @kaydyach89
    @kaydyach89 18 дней назад +1

    राहुल बोंद्रे खुप मोठ्या फरकाने निवडून येतील हे मात्र नक्की... आणि महविकास आघाडी च सरकार येऊन ते मंत्री देखील होतील

  • @gajanannikam3861
    @gajanannikam3861 18 дней назад +2

    1)सिंदखेड राजा -योगेश जाधव
    2)मेहकर -डॉ संजय रायमूलकर
    3)बुलढाणा -संजय गायकवाड
    4)चिखली -श्वेताताई महाले
    5)मलकापूर -चैनसुख संचेती
    6)खामगाव -आकाश फुंडकर
    7)जळगाव जा.-डॉ संजय कुटे
    NDA की यही सप्तशती "विजयी भव "होने वाली है बुलढाना जिले में!!!

  • @sakhubaishrinath4022
    @sakhubaishrinath4022 21 день назад +1

    संजू भाऊ येणार

  • @SureshMaske-h2x
    @SureshMaske-h2x 24 дня назад +5

    मा. आमदार. श्री. संजय गायकवाड साहेब आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होणार

  • @VedantBadhe-g6d
    @VedantBadhe-g6d 21 день назад +1

    बुलढाणा संजूभाऊ गायकवाड निवडून येणार

  • @chetanbawaskar2674
    @chetanbawaskar2674 23 дня назад +2

    Malkapur fix MLA rajesh ekde❤

  • @pradipdandge2797
    @pradipdandge2797 24 дня назад +3

    मलकापूर मतदार संघात कन्फर्म भाजप

  • @nikhilmapari5835
    @nikhilmapari5835 23 дня назад

    महाविकास आघाडी 5, महायुती 2

  • @vivekdhoran3103
    @vivekdhoran3103 23 дня назад

    मलकापूर शिवा भाऊ

  • @dgs6099
    @dgs6099 21 день назад +1

    चिखली श्वेताताई

  • @Sanket4040
    @Sanket4040 23 дня назад +3

    खामगांव
    Dilip sananda 4 th time MLA
    honar...

  • @suyogdhepe12
    @suyogdhepe12 24 дня назад

    Dhamangaon railway matadar sangh (shivsena) Abhijit Dhepe Patil 🚩

  • @sanjaydeokar53
    @sanjaydeokar53 23 дня назад

    जळगाव जा मधुन वंचित बहुजन पक्षाचे डॉ सतिश शिरेकार हेच निवडून येतील

  • @bhushannagre5115
    @bhushannagre5115 23 дня назад

    सिंदखेड राजा मतदार संघात ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा. नरेश बोडखे यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्याची गरज आहे

  • @akshaykokate6869
    @akshaykokate6869 5 дней назад

    Jalgaon jamod prasenjit dada patil

  • @SagarKhirodkar-es3jo
    @SagarKhirodkar-es3jo 23 дня назад +4

    Only BJP..Dr Sanjay Kute ,,, Jalgon Jamod 🎉🎉

  • @sushilsawant1782
    @sushilsawant1782 6 дней назад

    वंचित नसेल तर काँगरेसच्याच आमदार होणार 100%

  • @pavanshende9846
    @pavanshende9846 23 дня назад

    जळगाव जामोद मतदारसंघ भावी आमदार प्रशांत भाऊ डिक्कर

  • @rajeshujjainkar5027
    @rajeshujjainkar5027 22 дня назад

    जळगाव जामोद dr संजय कुटे साहेब कर्म योद्धा

  • @ajaypatil7779
    @ajaypatil7779 23 дня назад

    सिंदखेड राजा - संघर्षयोद्धा योगेश जाधव

  • @surajtayde312
    @surajtayde312 4 дня назад

    Chainsukh sancheti malkapur madhun nivdun yetil

  • @ramajabe1645
    @ramajabe1645 4 дня назад

    राहुल भाऊ येंणार

  • @SugdevParave
    @SugdevParave 18 дней назад

    🙏👍👌

  • @ashishpatil9373
    @ashishpatil9373 23 дня назад

    महाविकास आघाडी -5
    महायुती -2

  • @AbhishekUgale-i6t
    @AbhishekUgale-i6t 24 дня назад

    Malkapur cha Sarve kara Saheb

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 23 дня назад

    सिंदखेडराजा - रविकांत तुपकर निवडून येऊ शकतात.

  • @yogeshvaidhay2211
    @yogeshvaidhay2211 22 дня назад

    उद्धव बाळासाहेब ठाकरे बुलढाणा

  • @shatrughnakokate2506
    @shatrughnakokate2506 23 дня назад

    जळगाव जामोद प्रसेंजीत पाटील

  • @omcricketprediction09
    @omcricketprediction09 18 дней назад

    Jalgaon jamod balasaheb patil

  • @anandjadhao86
    @anandjadhao86 22 дня назад +2

    राहुल भाऊ

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 24 дня назад +7

    बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार निवडून येतील ✌️✌️🚩🧡🧡💯💥🌷🏹🕚✌️✌️

  • @abhishekgraphicseditor1432
    @abhishekgraphicseditor1432 21 день назад

    वंचीत बहुजन आघाडी

  • @vitthalingle8306
    @vitthalingle8306 23 дня назад +7

    चिखली तून राहुल बोंन्दरे

  • @ashishpatil9373
    @ashishpatil9373 23 дня назад +3

    जळगाव जामोद विधानसभा - प्रसेनजीत पाटिल,राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्ष.

  • @PrashantJumade-l7w
    @PrashantJumade-l7w 13 дней назад

    Chikhli Rahul Bhau

  • @amolpatil6120
    @amolpatil6120 20 дней назад

    Malkapyr madhe new face pahije BJP la

  • @AkshayGh-r2p
    @AkshayGh-r2p 18 дней назад

    बुलढाणा मधे fix आहेत आमचे दमदार भाऊच संजुभाऊ गायकवाड ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vinodgadge1891
    @vinodgadge1891 20 дней назад +1

    जळगाव जामोद,डॉ. संजय कुटे bjp.

  • @vijayjadhao3269
    @vijayjadhao3269 23 дня назад

    काय विश्लेषण केले शेमण्या 😅

  • @rahulsuradkar9511
    @rahulsuradkar9511 23 дня назад +1

    बुलढाण्यामधून जालिंधर बुधवत निवडूण येतील 💯