Eknath Shinde आणि Uddhav Thackeray यांची Shivsena एकत्र येऊ शकते? कारणं काय? | Maharashtra Politics
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #shivsenaubt #shivsena #maharashtrapolitics #eknathshinde #uddhavthackeray
आजही माझ्या मनात यातना होतात. कधी उबाठा गटातील पदाधिकारी, आमदार, खासदार भेटतात, त्यांचं आणि आमचं नातं तसंच आहे पण मनात जे अंतर पडलं आहे, तू त्या पक्षात मी या पक्षात हे आवडत नाही. पण त्याला करणार काय? त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांची तार जुळले पाहिजे. संधी मिळाली तर मी नक्कीच दोघांना एकत्र करायचा प्रयत्न करेन. हे विधान आहे शिंदेंच्या शिवसेनेमधील नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांचं.
एकनाथ शिंदे यांनी मागच्या तीन वर्षांपूर्वी माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फारकत घेत शिवसेनेत मोठे बंडखोरी केली. त्यानंतर दोन्ही गटात राजकीय स्थित्यंतरं पाहायला मिळाली. पण कट्टर शिवसैनिकांची दोन्ही गट एकत्र यावेत अशी इच्छा आहे असं काही दिवसांपासून दिसून येतंय.
पण सुरू असलेल्या सर्व चर्चांमध्ये खरंच काही तथ्य आहे का? दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतात का? आणि त्यांना एकत्र येण्यासाठी अशी कोणती कारणं असू शकतात पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून....
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - t.me/TODMarathi