फणसाचे तळलेले गरेपासून लाखोंचं उत्पन्न | inspiration | jackfruit chips| jackfruit wafers| kokan vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • कोकण kokan हे स्वर्गच आहे कारण कोकणात खूप काही पिकत म्हणजे कोकणात माणूस कधीच उपाशी राहू शकत नाही , कोकणात झाडांचं प्रमाण आणि डोंगराळ भाग खूप आहे , त्यामुळे जमीन चांगल्या दर्जाची आहे ,जमीन चांगली असल्यामुळे वेगवेगळे फळझाडे त्याचबरोबर फुलझाडे जास्त प्रमाणात आहे.
    कोकणात जास्तीत जास्त आंबा ,काजू, नारळ ,सुपारी ह्यांचा व्यवसाय जास्त प्रमाणात केला जातो, पण आता ह्याच व्यवसाय बरोबर कोकणातील काही मंडळी फणसाच्या व्यवसाय करून लाखोंचं उत्पन्न घेत आहे.
    आंबा ,काजू, ह्यांना खूप जपावे लागते आणि दरवर्षी फवारणी करावी लागते पण फणसाला jackfruit कुठलीही फवारणी केली जात नाही त्यामुळे फणस fanas चांगले आणि चवीला मस्त लागतात
    फणसामुळे फणसाचे साठे बनवू शकतो त्याचबरोबर आता फणसाचे वेफर्स fansache wafers सुद्धा म्हणजे फणसाचे चिप्स jackfruit chips केले जातात आणि त्यामधून जास्त उत्पन्न घेऊ शकतो.
    कोकणामधील रत्नागिरी जिल्हा मधील राजापूर तालुका भू ह्या गावात म्हणजे ह्या पंचकृषीमध्ये शरद पाद्ये ह्यांनी फणसाचे तळलेले गरेचा jackfruit wafers व्यवसाय गेले ५० ते ६० वर्षांपूर्वी चालू केला त्यामधून त्यांनी लाखोंचं उत्पन्न घेतला आणि फणसाचे तळलेले गरेचा शोध त्यांनी स्वतः लावला.
    पण एक आहे सर्वांनी शरद पाद्ये ह्यांचा चिकाटी सारखा व्यवसाय केला कि आपला कोंकण खूप पुढे जाईल आणि आपल्या कोकणच नाव नक्कीच मोठं होईल.
    ह्यांचा जिद्दीला मानाचा मुजरा .
    Address :- Post - Bhoo , Taluka - Rajapur , District - Ratnagiri , konkan
    मकरंद शरद पाद्ये
    9422426252
    9272452252
    #फणसाचेतळलेलेगरे
    #लाखोंचंउत्पन्न
    #inspiration
    #jackfruitchips
    #jackfruitwafers
    #kokanvlog
    Join this channel to get access to perks:
    / @sunilmalivlog
    Instagram id :- sunil_mali_vlog
    For business inquiries Only ,Please Contact email id :-
    team.sunilmali@gmail.com

Комментарии • 255

  • @ajithardikar5268
    @ajithardikar5268 3 года назад +16

    मी हा त्यांचा प्रवास लहानपणापासुन बघत आलोय.. नाही हा शब्द आप्पांच्या शब्दकोशातच नाहीये..मंदार व मकरंद हे दोघे पण हा वारसा चालवत आहेत....तसच त्यांना सुनांची पण उत्तम साथ आहे.. या सर्वांच्या मागे शोभनाकाकू समर्थ उभी आहे हे पण अधोरेखीत करायला हव......!

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 3 года назад +3

    खुप छान. खरे आहे कोकण म्हणजे स्वर्ग.

  • @psm4727
    @psm4727 3 года назад +6

    हे फार पौष्टिक असतात।केरळात फणस प्रक्रिया कंपनी आहेत आपल्या कडे नाहीत।
    सरकारने लक्ष दयावे

  • @ravindrazare1707
    @ravindrazare1707 5 месяцев назад

    Khup Preranadayi🎉🎉

  • @ajithardikar5268
    @ajithardikar5268 3 года назад +1

    सुनिल भाउ तूला खुप खुप धन्यवाद ... असा हा दुर्मिळ प्रवास सगळ्यांना दाखवल्याबद्दल....शुभेच्छा !

  • @tta01tybscitprasadapankar.27
    @tta01tybscitprasadapankar.27 3 года назад +9

    कोण म्हणतं मराठी माणूस बिझनेस करु शकत नाही...ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांनी या आजोबांना आपलं "आदर्श"(role model) बनवावं आणि बिजनेस ला सुरुवात करावी....

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад +1

      Ho 🙏🙏🙏🙏barobar bhau 🥰🙏

    • @kishordalvi858
      @kishordalvi858 3 года назад +1

      Prasad bhau jogeshwari la majas agar areat gela tr tithe aple kokani lokanche khup sare buissnes ahet baghun khup Chan vatt

  • @HiraSomu2306
    @HiraSomu2306 3 года назад +1

    आप्पांना बघून खूप मस्त वाटलं. खरंच कष्टाळू आहातच, पण स्मार्ट पण. नमस्कार.

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Год назад

    Apratim 👌👍 Dhanyawad 🌹🙏

  • @ashokrane3842
    @ashokrane3842 3 года назад +1

    सलाम करतो सुनील,व्हिडीओ चांगला होता

  • @bhaskarzemse6659
    @bhaskarzemse6659 3 года назад +1

    Chhan.mahiti.nice video.pl keep it up

  • @AmchiMumbai261
    @AmchiMumbai261 3 года назад +5

    लाखो कमवुन आजोबा किती साधेपणाने राहतात कौतुक केले पाहिजे ह्या वयात मेहनत करताय सलाम करावासा वाटतो मनापासून ❤❤❤❤❤❤

  • @vanita8744
    @vanita8744 3 года назад +1

    Khup chan video 👌👌

  • @bhalchandrachindarkar5550
    @bhalchandrachindarkar5550 3 года назад +8

    आम्ही कणकवली चे असून ही आम्हाला ह्या गोष्टी समजल्या नाही. पण ह्या बाबांनी प्रचंड मेहनत घेऊन चांगला व्यवसाय उभा केला. अभिनंदन 🙏

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад +1

      Dhanyavaad bhau🥰🙏

    • @Dd_12348
      @Dd_12348 3 года назад +1

      Hoi amhi pan Kankavli taluka madhle ho aplyala kade fanas galun jatat

  • @shreekrushnagawade9957
    @shreekrushnagawade9957 3 года назад +1

    दादा खरच खूप सुंदर video.... N as always tu कोंकणातले उद्योग प्रमोट करतोस ❤

  • @girishkarambelkarvlog9323
    @girishkarambelkarvlog9323 3 года назад +1

    kddkk bhai 👌👌👌👋👋

  • @anandmayekar872
    @anandmayekar872 2 года назад +3

    मकरंद दादा, आपल्या मेहनत पूर्ण , तपश्चर्या पूर्ण आणि संशोधक पूर्ण उपक्रमाला शुभेच्छा .
    असाच सुयोग्य विचारांचा हा व्यवसाय अविरत चालू राहो हीच गणपती चरणी प्रार्थना
    आपली आणि आपल्या कुटुबाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी हीच सदिच्छा.
    ॥ शुभम भवतु ॥
    ॥ श्री स्वामी समर्थ ॥

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld 3 года назад +2

    🚩❤️🙏

  • @ektataral727
    @ektataral727 3 года назад +2

    अप्रतीम भाऊ, तुमची अशीच प्रगती होत राहो👌👌👌👍👍👍💐💐

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад +4

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता आणि त्या काकांनी कोटी मोलाची माहिती दिली आणि त्यांच्या मेहनतीला आणि उद्योगाला मनापासून सलाम आणि कोकणातल्या तरुण मुलानला शिकण्यासारखे होते ह्या व्हिडिओतून आणि तू कोकणातल्या लोकांसाठी आणि कोकण देव भूमीसाठी कोटी मोलाच काम करतो आहेस त्यासाठी मनापासून सलाम तुला

  • @shyamhodawdekar1622
    @shyamhodawdekar1622 3 года назад +1

    Khup chan

  • @ravindrapimpalkar4112
    @ravindrapimpalkar4112 3 года назад +4

    पाध्येसाहेबांनी खूपच मौलिक माहिती दिली आणि नवीन उद्योजकांना मेहनत व चिकाटीने उद्योग केल्यास निश्चितच यशस्वी होता येते हा मूलमंत्र दिला आहे. पाध्येसाहेबांच्या मेहनतीला साष्टांग दंडवत.
    🙏

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      Dhanyavaad bhau 🥰🙏🙏🙏🥰

  • @virendrakadam4416
    @virendrakadam4416 3 года назад +1

    हे काका माझ्या ओळखीचे आहेत, हे आणि यांची मुले खूप मेहनत घेतात, बाहेरच्या बाजूला यांचे हॉटेल आहे,

  • @prabhakargawde228
    @prabhakargawde228 3 года назад +1

    Va mastach

  • @rupeshveervlogs
    @rupeshveervlogs 3 года назад +2

    मस्तच 🌴🌊🙏

  • @manalidate5146
    @manalidate5146 3 года назад +1

    Apratim video. Mi order dili pan. Thankx Sunilji🙏🙏👍

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      Dhanyavaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 tumhi koknatil vyavsaay la khup support karta tya sathi manapasun dhanyavaad🙏🙏

  • @prakashnarsale6264
    @prakashnarsale6264 3 года назад +1

    Sukun pud keli tar wet lose sathi upyog hoto. Keral madhe hyaacha shodh laavalaa aahe.

  • @sujataamberkar
    @sujataamberkar 3 года назад +2

    कोकणचे वैभव फणसाचे गरे व ग-यांचे वेफर्स . घाटावरील लोकांना त्याची चव काय कळणार ?

  • @dasbabu8199
    @dasbabu8199 Год назад +2

    बाबांनी खूप मेहनत घेतली 👌👌👌👌👌👌

  • @sudhagad_life
    @sudhagad_life 3 года назад +3

    सुंदर माहिती.... काकांनी शून्यातून विश्व उभारले. त्यांची तब्येत लवकर बरी होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तसेच अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ येऊ देत. ALL THE BEST. आणि पावसाळा आणि कोकणातील म्हणजे तुम्हा RUclipsRS ना पर्वणी. हिरवागार कोकण दाखव आम्हाला.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      Dhanyavaad🙏🙏 bhau 🥰🙏🙏

  • @amitbhide3040
    @amitbhide3040 2 года назад +2

    अप्रतिम व्हिडिओ, जिद्द चिकाटी असेल तर परमेश्वर साथ देतो हे वाक्य बेस्ट आणि पाध्ये कुटुंबाने ते सिद्ध केलंय, मानलं राव
    जय शिवराय

  • @prashantpawar4915
    @prashantpawar4915 3 года назад +1

    मध्ये एक व्हिडिओ मी बघीतला होता. केरळमधील एक माणूस आहे तो आठळीचे पीठ करून विकतो. ते पीठ जर रोजच्या चपात्याच्या पीठात टाकले तर डायबेटिस बरा होतो असे म्हणतात.. तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे तर मला संपर्क करा.. बाकि आजोबांना सलाम.. 9422009837

  • @sujataamberkar
    @sujataamberkar 3 года назад +1

    मला खूप आवडतात फणसाचे गरे . मला मुंबईला पाठवा ५ किलो . 🙏🙏

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      🥰🙏🙏🙏Instagram var msg kara
      sunil_mali_vlog

  • @vaibhavsalvisalvi3176
    @vaibhavsalvisalvi3176 3 года назад +1

    Nice

  • @ramchandrabhagat394
    @ramchandrabhagat394 3 года назад +3

    आप्पांच्या कष्टाला,मेहनतीला आणि जिद्दीला सलाम 🙏
    आजच्या तरुण पिढी साठी ही मुलाखत खूपच प्रेरणादायी आहे.आप्पा शतायुषी होवोत,ही सदिच्छा!!!!
    🙏🙏🙏🙏🙏

  • @atulyap67
    @atulyap67 3 года назад +1

    Maastaaach. If I am not wrong they have a hotel also in front of thier home and they do have facility of home stay for those who come to have darshan at Devihasol.

  • @sandeshnatekarnatekar5387
    @sandeshnatekarnatekar5387 3 года назад +2

    आजोबांनी सर्व माहिती दिली पन फनसाचे गरे कसे कीलोने जातात ते सांगितलं ...
    कमेंट्स ना रील्पाय न विसरता द्या ...।Thankas ..

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      Part 1 to nakki bagha 😍🙏hya agodar cha video bagha 😍😍

  • @Swapnilkolge
    @Swapnilkolge 2 года назад +2

    व्यवसा यामध्ये महत्वाचं म्हणजे मार्केटिंग असतं

  • @EvhaShiva
    @EvhaShiva Год назад +2

    PHD person of Jackfruit

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +1

    धनयवाद तुम्ही हा विडीओ बनवलात, तसेच त्या बाबांना नमस्कार त्याना निरोगी व उदंड आयुष्य लाभो तसेच त्याच्या पूर्ण कुटुंबाला अनेक शुभेच्छा

  • @kapilshirsekar5681
    @kapilshirsekar5681 3 года назад +1

    Baba ekdam brobr boltat

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 6 месяцев назад +1

    Nice imformative video

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 года назад +4

    खूपच उपयुक्त माहिती सांगितली

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      Dhanyavaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jayshrikadam8003
    @jayshrikadam8003 Год назад +1

    फणस गरे ठीक पण आठळ्याच करायचं काय ते सांगा

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Год назад

      Te rujvayche ani fansachi lagvad karaychi .....atul garam karun khatat , bhaji banavhtat , diabetes sathi upyog hoto

  • @Swapnilkolge
    @Swapnilkolge 2 года назад

    नवीन मुलांना व्यवसाय करायचा असेल तर मार्केट चा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का किवा tumchyakadun काही मदत मिळेल का जेणेकरून नवीन मुलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी चालना मिळेल

  • @dilipmarathe5710
    @dilipmarathe5710 3 года назад +2

    अतिशय सुंदर ....खुप कष्ट आहेत यामागे....शुभेच्छा !!

  • @prashantkabdule9243
    @prashantkabdule9243 3 года назад +1

    सुनील दादा amazon आणि flipkart वर फणसाच्या अथला प्रोसेस करून विकल्या जातात. खाली त्याची लिंक दिली आहे. त्या काकांना त्याची माहिती द्या. धन्यवाद

  • @shubhashri29
    @shubhashri29 2 года назад +3

    अप्पा, you are great 👌👍

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 года назад +2

    kakanchya brobrch familych dekhil shbhag hyat aslyamule yash milu shkl.
    slam ahe srvannach.
    sattyane kelelya prytanch
    ani jiddich he fl kakanna milal ahe.
    video khup chchan hota.
    mulakht hi changli ghetli.
    dhnywad
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @ashokmhatre7310
    @ashokmhatre7310 3 года назад +1

    Sharad padhye(appa) amhi bhoot highschool la asatana tyaanche hotel hote. Ajun ahe Khup varshani pahile namskar appa

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +1

    शरद पाधे काकांना नमस्कार.

  • @sanjaypatil8188
    @sanjaypatil8188 5 месяцев назад +1

    KAKAY YOUR A GREAT EXCELLENT 👍 👌 👏 🎉🎉🎉🎉

  • @valmikkadam9640
    @valmikkadam9640 3 года назад +1

    फनसाचे फरसाण एक किलो चा भाव काय ते सांगितले नही कृपया किलोचा भाव सांगा

  • @pintyadada1378
    @pintyadada1378 3 года назад +2

    Khup chan bhava 👍 asech kokanatil business che video banav mazya mitrana kup awadala tuza ha video all the best for your incomming video. Thanks bhava🙏

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      Dhanyavaad🙏🙏🙏 bhava 🙏🙏

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 3 года назад +3

    khupach chan video ..mastach dada.......❤️

  • @MRPusha-xn7ql
    @MRPusha-xn7ql 3 года назад +1

    "पाद्ये" असे आडनाव नाही....
    "पाध्ये" आडनाव आहे.....कृपया discription box मध्ये आडनावाची दुरुस्ती करावी....

  • @manassharma6400
    @manassharma6400 2 года назад +1

    Bhau he training detil ka fry kasa kartat vaigare, mi chalu karel he nakki vyavsay.

  • @sanjaypatil8188
    @sanjaypatil8188 5 месяцев назад

    KAKA YOUR FAMILY GREAT 👍 👌 👏 ❤️ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 года назад +4

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌺🌹🙏

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад +1

      Shree swami samarth🥰🥰🥰🥰

  • @shilpatembe8118
    @shilpatembe8118 3 года назад +1

    आप्पा तुमची मुलाखत ऐकून छान वाटलं. लहानपणी पाहीलेलं सगळं डोळ्यासमोर उभं राहीलं. एक विचारायचं होतं की गरे तळताना मीठाचं पाणी सोडणं, आधी मीठ लावणं किंवा तळल्यानंतर मीठ लावणं यापैकी कोणत्या पद्धतीने गरे अधिक खुसखुशीत होतात?

  • @guneshh16
    @guneshh16 3 года назад +1

    Mumbai madhe curiear karal kaa. 2 te 5 kg che talalele gare

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      Instagram var msg kara
      sunil_mali_vlog

    • @guneshh16
      @guneshh16 3 года назад

      @@sunilmalivlog instagram nahi vaprat

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 3 года назад +1

    प्रथम माझ्याकडुन त्या काकांचे मनापासून आभार मानतो 🙏 अभिनंदन करतो 🙏 तुमची तब्येत लवकर बरी हो अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो 🙏 माहिती दिल्या बद्दल मनपूर्वक आभार मानतो 👍 भु मध्ये कुठच्या सहितला आहे ते मला सांग 👍 आता पावसाळी वर एक व्हिडिओ बनव 👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 तोपर्यंत 🚩 जय शिवराय 🚩

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      Jai shivrai🙏🙏🙏 bhava 🙏🙏🙏

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 3 года назад +3

    पहिला लाईक नंतरच vdo बघतो सायबा

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      Dhanyavaad🙏🙏🙏🙏 bhau 🥰🙏

  • @chandantalkatkar6393
    @chandantalkatkar6393 3 года назад +2

    आमच्या इथे पण भरपूर फणस आहेत.. मी पण बिझनेस करायचा विचार करतोय..
    धन्यवाद भावा❤️🙏

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад +1

      Nakki bhava 🙏🥰👍👍👍👍

    • @AmchiMumbai261
      @AmchiMumbai261 3 года назад

      मुबंई असो किंवा नवी मुंबई पुणे फणस फारशी दिसत नाही बाजारात ती जास्तीत जास्त कशी आणून विकली गेली पाहिजे ह्या कडे सरकार ने लक्ष घालावे

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 3 года назад +1

    Khub Chan Sunil Dada. Kaka and his Son are Very Harding people. Frying JackFruit is not an easy jobs and they have been doing this work from many years now. Kalji Ghya

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад +1

      Dhanyavaad bhau 🥰🙏🙏🙏🥰

  • @sanilgurav6669
    @sanilgurav6669 Год назад

    Kute gav ahe appanch

  • @sanjaymunot2479
    @sanjaymunot2479 3 года назад +1

    पुण्यात सध्या हे वेफर्स मिळतं नाही कारागीर नाहीत असे महिन्यापूर्वी दुकानदाराने लोग डाऊन नंतर दुकाने चालु असताना सांगितलें पहा काय करता आले तर 🙏

  • @shivangidiwadkar9117
    @shivangidiwadkar9117 2 года назад +1

    Kute vikat ghayche asel tar phone no ahe ka ani kilocha kay bhav ahe

  • @सागरपाटील-र8ष
    @सागरपाटील-र8ष 3 года назад +1

    नमस्कार,खुप दिवसांनी व्हिडिओ बघितला तुमचा.नेटवर्क नव्हते फोन ला.असो, पण व्हिडिओ नेहमीप्रमाणे भारीच एकदम.माहितीपुर्ण व्हिडिओ.जय हिंद 🇮🇳

  • @swatilele8055
    @swatilele8055 3 года назад +1

    व्हिडिओ खूप छान माहिती पूर्ण झालाय.
    फक्त त्या काकांना तळण्यासाठी कच्चे गरे तयार झालेला फणस कसा ओळखावा हे विचारायला पाहिजे होतं.

  • @shraddha.kulkarni
    @shraddha.kulkarni 3 года назад +1

    खूप छान माहिती मिळाली अभिमान वाटतो मला अशा मणसांचा.अंगी चिकाटी हवीमग यश आपल्या हातात असते हे या व्हिडिओ मुळे लक्षात येते

  • @rajeshredkar4210
    @rajeshredkar4210 3 года назад +1

    🙏🙏🙏. WOW. I SALUTE. THAT FAMILY
    I WILL CONTACT THEM MYSELF FOR BUSINESS ON MY SHOP IN GOA TO SELL THIS FRIED CHIPS. ❤️THANK U

  • @nileshpanchal1695
    @nileshpanchal1695 3 года назад +1

    भावा एक नंबर व्हिडिओ, खूप छान माहिती सांगितली , एवढे youtuber आहेत ,पण हि माहिती महत्वाची आणि चांगली सांगितलीस,👌👍

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      Dhanyavaad🙏 bhava 🙏🙏🙏🙏🙏

  • @aadikhot3729
    @aadikhot3729 3 года назад +2

    Second opinion furnace oil or C9 chemical furnace, we can do.

  • @vinodghosalkar8088
    @vinodghosalkar8088 3 года назад +1

    आजोबांच्या तपशर्येला सलाम. खुप काही शिकायला मिळालं त्यांना एैकलायवर 👍🙏
    #vinodtraveller from Canada

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      Dhanyavaad🙏🙏🙏🙏 bhau 🥰🙏

  • @shirishjore6628
    @shirishjore6628 3 года назад +1

    Khup chhan udyog Ajoba!!👌👌🙏Tumchya mehanatila Salam!!Thank you for your business tips🙏

  • @maheshjadhav5053
    @maheshjadhav5053 3 года назад +2

    यासाठी कपा की बरका फणस लागतो?
    आणि कच्ये गरे वापरतात का

  • @prakashshigwan9391
    @prakashshigwan9391 3 года назад +1

    सुनील मित्रा खुप छान माहिती दिलीस.छान video 📷. छान वाक्य म्हणजे मेहनतीला फळ आहे.

  • @aadikhot3729
    @aadikhot3729 3 года назад +2

    Solar steamer lawayala sang money saving hoil .

  • @pratikbaikar18
    @pratikbaikar18 Год назад

    1 kilo cha rate ky ahe dada

  • @shreepadkale5499
    @shreepadkale5499 3 года назад +1

    पुण्यात चितळ्यांना भेटा ते ऑटोमॅटिक मशीन साठी मदत करतील

  • @ashoksankpal5162
    @ashoksankpal5162 3 года назад +1

    हे तळलेले गरे काय भावाने विकता त वयाची बाजारपेठ उपलब्ध कूठे आहे.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      Description madhe sarv contact details ahe🙏🙏🤣tumhi tyanna nakki call kara 🙏

  • @varshasinkar8704
    @varshasinkar8704 3 года назад +1

    Phone no. Pathva na tyancha tar amhala ani tyana pan upyog hoil na. Nusta video takun kay phayda

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      🤣🤣🤣🤣🤣kay oh.. Sarv details ahe description madhe. Thoda traas ghya. Description madhe pan check kara 🙏

  • @sagarkarande8343
    @sagarkarande8343 3 года назад +1

    सुंदर कल्पना असून आजोबांनी यशस्वीपणे करून दाखवले.

  • @survepra
    @survepra 3 года назад +1

    Padhye Kakani Value addition baddal apratim margadarshan kele..very nice

  • @shankardhuri2068
    @shankardhuri2068 3 года назад +1

    प्रिय, सुनिल माळी तुम्ही घेतलेली मुलाखत अप्रतिम आहे👌👌

  • @vanita8744
    @vanita8744 3 года назад +1

    Khup chan babani khup mehanat gheun swatacha business ubha kela 👌👌👍👍🙏🙏

  • @tejaschavan1833
    @tejaschavan1833 3 года назад +1

    खूप छान , तळलेल्या गऱ्यंचा rate काय आहे.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      Description madhe sarv contact details ahet🙏 tumhi tyanna nakki call kara 🙏

  • @dksuthar8470
    @dksuthar8470 3 года назад +1

    Bahut badiya video....1kg bhijava dena😜😜👍👌

  • @kapilsangodkar2127
    @kapilsangodkar2127 3 года назад +1

    1 kivha 2 kilo pahije astil tar kuriyar karun pathvu shaktat ka?

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      Ho 🙏🙏 description madhe sarv contact details ahet 🙏🙏🙏

  • @shriramthakurdesai5310
    @shriramthakurdesai5310 3 года назад +1

    छानच 👌 माहिती परिश्रम खुप आहेत 🙏

  • @naturalvintage1354
    @naturalvintage1354 3 года назад +2

    Salute to Anna!!

  • @sureshkaranje7390
    @sureshkaranje7390 3 года назад +1

    खूप खूप चांगली आईडिया आहे.

  • @pareshtawde9066
    @pareshtawde9066 3 года назад +1

    Khup khup chan, salute to dada.👌👌👌👌

  • @samikshapatekar1303
    @samikshapatekar1303 3 года назад +1

    Khup chan video bhava 1 no tula manapasun thanks

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      Dhanyavaad 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Sam-ms4sy
    @Sam-ms4sy 3 года назад +2

    Ossum😘

  • @ganeshshinde7504
    @ganeshshinde7504 3 года назад +1

    Tyancha mo no milel ka. By courier te paathau shaktil ka ?

  • @smistachavan7629
    @smistachavan7629 3 года назад +1

    छान विडीओ होता मुलाकात पण छान होती

  • @pratibhasawant7494
    @pratibhasawant7494 3 года назад +1

    Kimat kiti aahe dukant thewnya sathi.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      Description madhe contact details ahe, tyanna call kara 🙏

  • @sumatigharat7918
    @sumatigharat7918 3 года назад +1

    उत्तम. फोन नंबर कळवा

  • @sunilgodse6042
    @sunilgodse6042 3 года назад +1

    Tumhala khup khup shubhechchha