हरिश्चंद्र देसाई - कोकणातील फणसाचे राजे। konkan - Jackfruit King | konkan vlog | भाग - १

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • हरिश्चंद्र देसाई ह्यांना फणस किंग ह्या नावाने ओळखले जाते .
    हरिश्चंद्र देसाई ह्यांनी लांजा - रत्नागिरी ( कोकण ) हिते चक्क १२५० फणसाच्या झाडाची लागवड केली आहे, फणसाची खूप जाती निर्माण केली आहे आणि त्यांनी खूप मेहनत घेतली आहे , त्यांनी हि मेहनत आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी घेतली आहे कारण ते म्हणतात कि शेतकरीला फणस हे झाड कमी वेळात जास्त उत्पन्न देईल आणि त्याला कुठलाही प्रकारचं फवारणी , खत, टाकायची गरज नाही, फणस लावले कि खताचा आणि फवारणीचा खर्च वाचू शकतो.फणस ह्या झाडाचं आयुष्य जास्तीस्त जास्त १०० - ३०० वर्षापेक्षा जास्त आहे.
    फणस हे शरीरासाठी उपयुक्त आहे म्हणजे मधुमेह ज्याला असेल ते ह्या फणसाच्या फळामुले मधुमेह कमी होऊ शकतो त्याच बरोबर अन्य आजारांसाठी उपयुक्त आहे.
    फणसाला देश भरात खूप मागणी आहे.
    Harishchandra desai :-
    9373773262 / 9422624101
    Mithilesh desai :-
    8275455176
    #हरिश्चंद्र
    #हरिश्चंद्रदेसाई
    #कोकणातील
    #कोकणातीलफणसाचेराजे
    #konkan
    #Jackfruit
    #JackfruitKing
    #konkanvlog
    #फणस
    Join this channel to get access to perks:
    / @sunilmalivlog
    Product purchase from amazon 👇👇
    Gopro hero 8 black - amzn.to/3dzHFFC
    Gopro Chesty - amzn.to/3k7BuuF
    Gopro AJDBD-001-EU Dual Battery Charger + Battery for HERO8 Black / HERO7 Black / HERO6 Black/Hero 5 Black & Hero 2018 - amzn.to/3543f15
    GoPro AABAT-001-EU Rechargeable Battery for HERO7 Black - amzn.to/3m5XqHp
    GoPro AADBD-001 Dual Battery Charger with Battery for HERO5 Black - amzn.to/358TE9j
    GoPro AAMIC-001 3.5mm Mic Adapter for HERO5 Black and HERO5 Session - amzn.to/31ghn6h
    GoPro Max Action Camera + Extra Battery - amzn.to/319nUj5
    Instagram id :- sunil_mali_vlog
    For business inquiries Only ,Please Contact email id :- team.sunilmali@gmail.com

Комментарии • 517

  • @dhruvgames1255
    @dhruvgames1255 5 месяцев назад +1

    भंडारा-गोंदिया साठी कोणती फणसाची जात योग्य राहील-

  • @Prashant8837
    @Prashant8837 2 года назад +9

    आपला कोकणी माणूस पुढे गेला... अभिमान आहे आपल्याला.....🙏

  • @sudhirshinde8260
    @sudhirshinde8260 Год назад

    महिती सोबत जर फोटो व related व्हिडिओ असले तर खुप फायदा होईल

  • @ganeshwadibhasme5517
    @ganeshwadibhasme5517 Год назад

    अभिनंदन सर... मी एक शेतकरी आहे.. मला माझ्या शेतात फणस लावायचा . मला त्याबद्दल अधिक माहिती द्यायला काय.. किंवा आपला नंबर द्यायला... जेणेकरूण मला फणस ची शेती बदल माहिती घेऊन शेती करता येईल.. धन्यवाद..

  • @OmnareshSawant
    @OmnareshSawant 3 месяца назад

    मला काफा फणस ची लागवड करायची आहे तरी तुमच्या नर्सरी चा पत्ता नी फोन नंबर पाठवा मी चिपळूण ला राहतो

  • @chaitnyagopale.0978
    @chaitnyagopale.0978 5 месяцев назад

    खूप उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद साहेब

  • @samman-kd8gc
    @samman-kd8gc Год назад

    रत्नागिरी chya जांभा जमिनी होणारी फ़नसाचे जाती कोणत्या?

  • @vasantdhavalkar4387
    @vasantdhavalkar4387 6 месяцев назад

    मराठवाड्यासाठी कोणती व्हरायटी चालते,?

  • @sushamagokhale8184
    @sushamagokhale8184 3 года назад +2

    एक वेगळी वाट चोखळली. दोघांचही अभिनंदन. तुझ्या आईचही कौतुक.

  • @prashantzade6879
    @prashantzade6879 2 года назад +1

    Vidharbhat fanas hou sakto ka ????sir

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 года назад

      Dilela contact no var nakki call kara 🙏

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 3 года назад +1

    तुमच्या पर्यंत कसे पोहचावे ?

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 года назад

      Description madhe no ahe tyanna call kara

  • @snehalsalvi5256
    @snehalsalvi5256 2 года назад +1

    Sir, Tumcha contact number milel ka? Aamhi aata Ratnagiri madhe aahot. Tumhala bhetayache hote.

  • @vaibhavkadam8912
    @vaibhavkadam8912 Год назад +1

    Kimat ka sagt nahi kalmachi tumhi pathvnar ka vicharl tar tumhi kahich bolat nahi

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Год назад

      Dilela no var nakki call kara ❤️sarv mahiti milel

  • @nkcrazy3892
    @nkcrazy3892 3 года назад +1

    Lanja la kuthe ahe.mala bagha yache ahe.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      Description madhe contact no ahe tumhi tyanna vicharun bhetu shakta 🙏

  • @babukailashpansey41
    @babukailashpansey41 2 года назад +1

    Very nice information
    Can I talk to you as we are planning plantation’s at Jabalpur MP
    Please give the mobile / email
    Indeed I shall be grateful.

  • @raynshucreations8552
    @raynshucreations8552 3 года назад +1

    Eka kalam chi price kiti aahe

  • @KailasAwtar
    @KailasAwtar Год назад

    मला पालघर मध्ये रोपे पाहिजे आहेत आपली व्यवस्था आहे का रोपे पाठवायची?

  • @madanpagi5301
    @madanpagi5301 Год назад +1

    Jackfruit che rope pahijet

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Год назад

      Dilela no var nakki call kara .description madhe sarv details aher

  • @mandarhumane8385
    @mandarhumane8385 5 месяцев назад

    Plz adress sanga

  • @malharisurvase9512
    @malharisurvase9512 3 года назад +1

    Ghara javalh lavu shakto ka fansach zad

  • @waseemkondekar7909
    @waseemkondekar7909 2 года назад +1

    Sr.mala 50 zade bhettil ka

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 года назад

      Ho bhetel na 🙏❤dilela no var call kara

  • @pradeepdalvi8511
    @pradeepdalvi8511 Год назад

    वेगवेगळ्या देशाचे फळाचा आहे तर ते फळ दाखवा कसा आहे. तरच शेतकरी वर्ग फणसाची लागवड करतील असे मला वाटते.

  • @pushpalatachaudhari2750
    @pushpalatachaudhari2750 2 года назад +1

    मला झाड हवे होते

  • @Y2J2308
    @Y2J2308 2 года назад

    झाड मोठे झाल्यानंतर किती दिवसाला पाणी द्यावे लागते सर

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 Год назад

    फणस फळ तैयार होण्यासाठी किती महीने लागतात?

  • @tukaramkarhale7038
    @tukaramkarhale7038 Год назад +1

    Marketing Kotecha ahe.

  • @dineshagashe4254
    @dineshagashe4254 2 года назад +12

    अत्यंत माहितीपूर्ण देसाई पिता-पुत्रांचा प्रचंड अभ्यास त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे खरोखरच कोकणात फणसाची अशी शास्त्रोक्त पद्धतीने लागवड झाली तर भविष्यात खूप रोजगार आणि पैसा कोकणात येईल देसाई पिता-पुत्रांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला ही खूप खूप शुभेच्छा एका चांगल्या उपक्रमाची माहिती करून दिलीत.

  • @sg-ve8qg
    @sg-ve8qg 3 года назад +1

    फणसाची कलम झाडे भेटतील का

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      Description madhe sarv contact details ahe 🙏🙏tumhi tyanna nakki call kara 🙏

  • @vasantdhavalkar4387
    @vasantdhavalkar4387 6 месяцев назад

    मराठवाड्यातील कोणी लागवड केली का?

  • @mayurnimbalkar6953
    @mayurnimbalkar6953 3 года назад +1

    Mla phaije aahet fanas plz contact daya

  • @subhashkapse5326
    @subhashkapse5326 6 месяцев назад

    I am also health dept In DHS bombay

  • @kalsekara.r.4025
    @kalsekara.r.4025 3 года назад +1

    Far chahan video

  • @infinite.dreamz
    @infinite.dreamz Год назад

    is plant delivery available?

  • @pushpalatachaudhari2750
    @pushpalatachaudhari2750 2 года назад +1

    आपला फोन नं हवा सर मी नाशिकला राहते

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 года назад

      Dilela no var nakki call kara. Description madhe ahe

  • @swapnilshiwanakar7218
    @swapnilshiwanakar7218 2 года назад +1

    Mala vetanam veraty pahije nagpur la milel kay

  • @ganesh2551
    @ganesh2551 3 года назад +1

    Mazafans 10varsh zala fhal lagat nahi

  • @aabhaabhyankar8
    @aabhaabhyankar8 2 года назад +1

    Khuuup chan prakalp

  • @samirpatil9515
    @samirpatil9515 Год назад

    Mala desai sahebancha number haway

  • @amarbavachkar2387
    @amarbavachkar2387 3 года назад +1

    Mrathvadyat ail ka

  • @devidaskarde7334
    @devidaskarde7334 3 года назад +1

    r0pe ahet ka

  • @mapatilworld4378
    @mapatilworld4378 3 года назад +1

    फार सुंदर व प्रेरणादायी माहिती

  • @madhusudangawde320
    @madhusudangawde320 3 года назад +1

    देसाई साहेब खुपच चांगला निर्णय अभिनंदन मनःपूर्वक अभिनंदन M K Gawde

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 Год назад

    कटहल फळ तैयार होनेमे कितने महीने लगते है?

  • @आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील

    सर मी बिया पासून तयार झाड किती वर्षां नि फळ लागते

  • @ravirajmayekar4345
    @ravirajmayekar4345 2 года назад +1

    Khup chaan dada

  • @arunkadam7345
    @arunkadam7345 3 года назад +2

    एक वेगळी वाट. पण शेतकऱ्यांना आत्महत्या पासून परावृत्त करायला लावणारी वाटते. खुप छान माहिती.

  • @dnms1985
    @dnms1985 2 года назад

    Palghar jilhyat rope bhettil ka..?

  • @GTMane-ui4ub
    @GTMane-ui4ub Год назад

    तुमचा पत्ता आणखी मोबाईल नं. ना.

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 3 года назад +1

    श्री.देसाई,व मुलगा भविष्यात खरोखरच फणसाचे राजे होतिल यात शंका नाही.यांनी सांगितलं प्रत्येक विधान सत्य आहे तसेच प्रत्येक ठिकाणी ज्ञानाचा उपयोग करतात.धन्यवाद.

  • @dilipdichwalkar1776
    @dilipdichwalkar1776 3 года назад +1

    फार उपयुक्त आणि सखोल अभ्यासाची माहिती दिली.👌👌👌

  • @surekhachavan5705
    @surekhachavan5705 Год назад

    आंबा बागेत फणस लागवड करू शकतो का?

  • @rahulkamble2401
    @rahulkamble2401 3 года назад +2

    खूपच छान माहिती

  • @akshaypatankar5958
    @akshaypatankar5958 3 года назад +3

    अप्रतिम माहिती दिली तुम्ही खूप छान👌👌👌👌

  • @chandrakantvaskar5060
    @chandrakantvaskar5060 3 года назад +2

    तुम्ही बी पासून रोपं तयार केलात.पन 72 व्हरायटीची कलमं करण्यासाठी ईतक्या फांद्या कोठून आनलात.

  • @carvalhofarmgoa4050
    @carvalhofarmgoa4050 Год назад +1

    Best

  • @sanjaylopez4584
    @sanjaylopez4584 3 года назад +4

    One of the best nursery in maharashtra for jackfruit plants...bought plants from them in june...very healthy plants and excellent service...my best wish to duo....

  • @shortsking2m.666
    @shortsking2m.666 Год назад

    1 plant chi price kay bhau

  • @babasahebkut1036
    @babasahebkut1036 Год назад

    फोन नंबर द्या

  • @marotikamble4227
    @marotikamble4227 Год назад

    Good yavatmal

  • @mapatilworld4378
    @mapatilworld4378 3 года назад +1

    आपल्या दोघांचं ही अभिनंदन साहेब, फार छान माहिती, याचा उपयोग करूच आम्ही।

  • @Samir_Sawant_Dodamarg
    @Samir_Sawant_Dodamarg 3 года назад +7

    फणसाची नर्सरी पहिलीच पाहिले सुनिल भाऊ मस्त असेच व्हिडीओ बनवत रहा खुप छान माहिती हे . खर आहे फणसाला अन्न म्हटलं पाहिजे हरिश्चंद्र काका मेडीकल क्षेत्रात मधून काम केलेले असुन सुद्धा agriculture क्षेत्रात वा सलाम . मी तर बरका आणी कापा फणस बघितले . फणसाचे खुप सारे फायदे सांगितलात . फणसामधे सुद्धा प्रोटीन भेटत वा . Okk मुलगा agriculture मधून good भावा .

  • @sudhirshinde8260
    @sudhirshinde8260 Год назад

    खुप माहिती

  • @vishnugurav8372
    @vishnugurav8372 2 года назад

    पत्ता पाठवा इथला

  • @jayumali687
    @jayumali687 3 года назад +4

    chan mahiti 👍👍

  • @chanragutmorya
    @chanragutmorya 3 года назад

    आपला फोन नंबर

  • @nitinchavhan1630
    @nitinchavhan1630 Год назад +1

    Bhau mo no patva

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Год назад

      व्हिडिओ मध्ये सर्व माहिती आहें 🙏🙏

  • @towardsagriculture6594
    @towardsagriculture6594 2 года назад

    Tumchyakdun fanschya kiti variety aamhala milu shktat

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 года назад

      Dilela number var nakki call kara 🙏

  • @sachinkhambe3054
    @sachinkhambe3054 3 года назад +2

    फणसाचे आरोग्यच्या दुष्टिने महत्व लक्षात घेता फणसाची लागवड फायदेशिर ठरु शकते सोबत फणसापासुन बाय प्राॅडक्ट तयार केले पाहिजे .

  • @sg-ve8qg
    @sg-ve8qg 3 года назад +1

    चांगली माहिती

  • @arjunshetye118
    @arjunshetye118 2 года назад

    मला देसाईंच्या मोबाईल नंबर पाठवा

  • @madhukarparthe3887
    @madhukarparthe3887 3 года назад +1

    माझी फणसाची तीन झाडं मोठी होऊनही अजून फळं लागत नाही, काय करावे.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      Description madhe contact no ahe tyanna call karu shakta

  • @KailasAwtar
    @KailasAwtar 2 года назад +1

    5,6 फूट उंचीचे फणसाचे झाड आहेत ,उंदीर घुस मुळे खातात त्यासाठी काय उपाय करायला लागेल

  • @nisarpathan4036
    @nisarpathan4036 3 года назад +7

    I am from RAJAPUR.
    Planning to enter farming as it's my hobby and interest.
    Will meet you if n when I visit my village.👍

  • @akhileshvishwasrao611
    @akhileshvishwasrao611 3 года назад +1

    Informative video
    Save Konkan Save Nature🙏🙏
    Plant more trees and Save Earth
    Jai Shree Ram🙏🙏

  • @santoshlad1235
    @santoshlad1235 3 года назад +1

    खुप छान माहिती दिलीत 🙏🙏 साहेब

  • @psm4727
    @psm4727 3 года назад +1

    फणस केरळात जास्त उपयोगी आणतात हे एक शक्ती ताकत देणरे हे फळ आता जगात मोठी मागणी आहे तिथे सर्व गावातून फणस गाडी ने दूध डेअरी सारखे जमवून कंपनीत प्रोसेस करून सर्व भागाचे उपयोगी आणतात केरळात मोठे संशोधन आपण मागे

  • @sachinbnare8796
    @sachinbnare8796 3 года назад +1

    आश्चय्

  • @shivajibhere7595
    @shivajibhere7595 3 года назад +1

    साहेब सुंदर माहिती दिलात ग्रेट

  • @satishshinde5111
    @satishshinde5111 3 года назад +1

    मी धुळे जिल्ह्यात राहतो.तापमान उष्णता खूप असते.फणसाची दोन रोपे हौस म्हणून लावलीत.दुसऱ्या वर्षाचे झाड आहे.छोटी छोटी फळे लागलीत.ती ठेऊ की काढून टाकू.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      Description madhe tyancha no ahe, Tu tyanna vicharu shakto 👍

  • @mohanbapat4120
    @mohanbapat4120 3 года назад +1

    एकाच फँसाला एकी कडे आंबे अँड दुसरी कडे काजू लागले तर गूगवर एकाच झाडाला अनेक फ्रुटस कलम करून आण ले आहेत. आपण असबकाही करू शकता? हार्दीक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajeshkokare5805
    @rajeshkokare5805 3 года назад +1

    Apratim ani adbhut❣️

  • @yogeshwarbhe1977
    @yogeshwarbhe1977 Год назад +1

    फोन नंबर द्या भाऊ.

  • @sonalilanjekar4762
    @sonalilanjekar4762 3 года назад +1

    दादा जबरदस्त vlog....

  • @subhashdhanawade89
    @subhashdhanawade89 3 года назад +1

    छान माहिती.🙏

  • @narayandhanawade350
    @narayandhanawade350 2 года назад +3

    नमस्कार बंधू ! आभार व अभिनंदन !!!
    आपण *प्रबोधक ध्वनीचित्रफीत* दिली आहे.
    ' फणस ' या फळाची लागवड कमी खर्च व कष्ट आणि मोठ्या प्रमाणात केल्याने कुणीही ' गरीब शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम ' होतो, याचे हे उत्तम उदाहरण.
    मा. हरीश्चंद्र देसाई व यांचे चिरंजीव मिथिलेश यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
    या दोघांचेही खूप-खूप अभिनंदन !!!
    आपल्या शेतकऱ्यांनी यांच्याकडून नक्की आदर्श घ्यावा.
    *जय किसान*

  • @arjunavhad3236
    @arjunavhad3236 3 года назад +1

    Tumcha mobile number deta ka

  • @chicagomandee
    @chicagomandee 3 года назад +3

    interested in the seeds variety

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      🙏

    • @chicagomandee
      @chicagomandee 3 года назад

      Can you provide contact information

    • @hemrajtiple
      @hemrajtiple 3 года назад

      Are video wale koi tumse variety ke bare me puch rha hai aur tum haat jod rahe ho, video khali utube se paise kramane ke liye banaya hai kya, ya fir kuch information provide bhi karne ke liye banaya hai.

  • @sirajdongre5699
    @sirajdongre5699 2 года назад +1

    कोंकणी माणसा पुढे चला. thanks

  • @manishamali3745
    @manishamali3745 3 года назад +1

    Khupach chan mahiti dili 👌👍👍

  • @gaureshmaheshdegavekar6598
    @gaureshmaheshdegavekar6598 3 года назад +1

    Kute ahe tumchi nrsri

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      Lanja - ratnagiri.
      Tumhi tyanna call karu shakta🙏. Description madhe sarv details ahet🙏

  • @Saundaryachi-Khan-kokan
    @Saundaryachi-Khan-kokan 3 года назад +1

    I am alos from Lanja
    #saundaryachikhankokan

  • @shraddhavishal6915
    @shraddhavishal6915 3 года назад +1

    Khup chan detail madhe mahiti dilya baddal dhanyawad 🙏 ajun ase video baghyala avadtil

  • @rajeshkokare5805
    @rajeshkokare5805 3 года назад +2

    Eagerly waiting for next video of this ✅

  • @nisarpathan4036
    @nisarpathan4036 3 года назад +3

    Very nice informative video.
    A new concept 👍
    Really inspiring

  • @1983puranik
    @1983puranik 3 года назад +1

    Excellent information 👏👏👏👍👍👍

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 3 года назад

    खूप छान

  • @balkrishnadhanawade52
    @balkrishnadhanawade52 3 года назад +4

    पहिल्यांदाच बघतोय फणसाची नर्सरी. अप्रतिम. लय भारी 👌👍

  • @RkMane-tw8mp
    @RkMane-tw8mp 3 года назад +1

    फारच चांगली माहिती आहे तरी ठाणे जिल्ह्यातील कोणती वरायटि फणसाची लावली पाहिजे ती सुचविले जा़वी ही विनंती

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  3 года назад

      Tumhi nakki tyanna call kara. Full information bhetel 🙏

  • @mangeshdarekar9384
    @mangeshdarekar9384 2 года назад

    Desai family khup changala kam kartay. Best of luck.

  • @Kokanatle_chavan
    @Kokanatle_chavan Год назад +1

    दादा तुझे विडिओ खूप छान असतात रोज विडिओ पाहतो..तू सुद्धा सध्या कोकणात राहतोस आणि इतर शेतकरी तसेच उद्योजक मंडळींना भेटी देऊन विडिओ करतोस...छान...यांच्या नर्सरी मध्ये मी सुद्धा जाऊन फणस कलम घेणार आहे...याच्या नर्सरी मध्ये पुन्हा visit केली तर नक्की व्हिडिओ कर

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Год назад

      Dhanyawad bhava ❤️❤️❤️❤️