नर्सरी मधुनआणली झाडे कोकणातल्या गावात लावायला Nursery Shirgaon Devgad Konkan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 34

  • @medhapathare1083
    @medhapathare1083 Год назад +2

    खूप माहितीपूर्ण व्हिडिओ .खूप नव्या झाडांची माहिती मिळाली . नर्सरी खूपच छान आहे. त्यांची अफाट मेहनत दिसून येते.

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Год назад +2

    बेटा अनंत , कवठी चाफा सोनचाफा ची रोपेनक्की घे। व जमल्यास बकुळ पण

  • @dipti2748
    @dipti2748 Год назад +1

    एक फुल झाड आहे, नाव नाही माहित पण खूपच सुन्दर आहे. कदाचित कृष्ण कमळ नाव आहे. त्याला purple color ची फुल येतात. त्यात भरपूर बारीक बारीक petals असतात. आम्ही त्याच अस analysis केल होत. 100 कौरव 5 पाण्डव आणि कृष्ण, म्हणजे अस arrangement होती petals ची आणि कमी height चे plant आहे. ते पण लावा❤ आणि एक वैजयन्ती माला च plant पण लावा. त्या plant ला grey color चे चमकदार छेद असलेले मोती येतात, त्याची माळ श्री कृष्णाला घालतात. अजून एक plant आहे. त्याला orange color che 4 petals ची खूप फ़ुले grouped astat. गोल ball सारखे दिसतात लांबून. आणि एक small plant आहे, त्याला गव्ताच्या पाति असतात आणि magenta color चे flowers astat आणि rainy season मधेच flowers येतात. खूपच सुन्दर दिसतात. आणि तुरीच्या शेन्गान्चे plant पण लावता येइल. कमी height असते.

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 Год назад +1

    Sundar video. Eagerly waiting to see new bagicha.

  • @sudhirjadhav853
    @sudhirjadhav853 Год назад

    KHUP SUNDAR AANI VYVASTHIT DESAINE KELELI NURSERY .

  • @manoharkhateghar3984
    @manoharkhateghar3984 Год назад

    प्रगत तुझे व्हिडिओ छान असतात...पन् तो सतीश रटाटे...तुझ्या नंतर येऊन ..त्याचे subscriber, views,like, comment, तुझ्या पेक्षा खूपच् मोठ्या प्रमाणात आहे...तर तु कुठेतरी बदल करायला पाहिजे...

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 Год назад

    खूपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. वेगवेगळ्या विशेषत: फळ झाडांचे प्रकार व किती दिवसांनी फळ धरते हे समजले .. धन्यवाद 🙏

  • @reshmichiplunkar4410
    @reshmichiplunkar4410 Год назад

    Nursery faar surekh aahe......so many varieties of plants....very nice....

  • @GavinMathos
    @GavinMathos Год назад

    Pragat thanks for this Video

  • @santoshkulkarni8894
    @santoshkulkarni8894 Год назад +1

    नर्सरी आणि घर छान आहे.

  • @vijaynarvekar6000
    @vijaynarvekar6000 Год назад

    फेमस नर्सरी आहे

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Год назад

    आणि कृष्ण कमळ पण छान वेल आहे.

  • @Chitrakulk
    @Chitrakulk Год назад

    Very informative video. Thank you Pragat.

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Год назад

    मस्त 👍

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 Год назад

    Lot of variety of plants🌱.
    Good idea 👍.

  • @devmyself
    @devmyself Год назад +1

    mast nursery ahhe.. It's really impossible to not to tempt to buy a huge variety of plants.. BTW its variety not variations! Choose your words correctly 🙂

    • @be-spoke7712
      @be-spoke7712 Год назад

      To err is human, he is not well versed with the lingo. He will catch up, slowly.

    • @devmyself
      @devmyself Год назад

      @@be-spoke7712 absolutely. to catch-up at whatever preferred pace of his, he needs to be corrected and someone needs to be captious.. cheers!

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Год назад

    Mast❤

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Год назад +3

    दादा एक पारिजात झाड पण लाव कारण जय श्रीकृष्ण यांना हे झाड आवडते आणि लक्ष्मी चा वास असतो.

    • @chitranadig4301
      @chitranadig4301 Год назад

      Yes. Parijatachi pane immunity booster aahet.

  • @1very_9simple_7person_0
    @1very_9simple_7person_0 Год назад +5

    15 divsaat Sunil Mali, Lucky Kambli anhi Pragat Loke anhi Prerna Loke Shirgaav Nursery la pohochle nakki Nursery cha business chaan vaadhnaar lava jhada lava daat lava 🙏🏼😊☺️

    • @dipalipatwardhan2024
      @dipalipatwardhan2024 Год назад +1

      Ekane video kela ki lagech dusra, tisra, sagle tyach nursery var video banavtat, kasht nakot, paisa havay kokan Sanskruti vegla ahe

    • @JADHAVFarm9999
      @JADHAVFarm9999 8 месяцев назад

      Mi subscribe lell ahe suni malila

  • @milindnaiksatam2430
    @milindnaiksatam2430 Год назад

    6

  • @ritz84in
    @ritz84in Год назад

    5:40 Hoppus??? 🤣

  • @pritisawant3553
    @pritisawant3553 8 месяцев назад

    झाडांच्या किंमती सांगितल्या अस्त्या तर बरे

  • @kashinathrawool915
    @kashinathrawool915 Год назад

    ATM आंबा लावा

  • @rajeshn9075
    @rajeshn9075 Год назад

    Hello please share the Google map location

  • @SulbhaBarve-lj6er
    @SulbhaBarve-lj6er 8 месяцев назад

    Tumhi laun deta ka?

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Год назад

    चसंदन नको घेऊ लिंबू शेवगा शेंग घे

  • @adeshredkar7948
    @adeshredkar7948 Год назад

    अशा वर केलेला व्हिडिओ महत्त्वाचं आहे.प्रगत यांनी हॉटेलात जाऊन जेवण कसे असते त्याची टेस्ट कशी असते .हे फुकटच त्या हॉटेलची व्हिडिओ दाखवणे बंद करा.फुकटच जेवण करणे बंद करा.नकीच फूढे जहाल.

  • @prasadrajadhyaksha2887
    @prasadrajadhyaksha2887 Год назад +1

    Waste of time.