लाडकी बहीण योजना घरात या वस्तू असेल तर नाही मिळणार 3000 रुपये

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024

Комментарии • 18

  • @VaidehiPanchal-s7o
    @VaidehiPanchal-s7o Месяц назад

    दादा खरंच छान सुविधा आहे. मला खूप आनंद आहे कारण माझा नवरा कमी कमवतो आणखी त्याच्यात ते आचारी पण आता. त्यामुळे माझी हाऊस मौच होत नाही तुमी दिलेल्या पेशात करेन.

  • @shailajajambhekar6090
    @shailajajambhekar6090 Месяц назад +9

    तुम्ही गरीब महिलांना या योजनेचा लाभ देण्यात यावा कारण त्या माहिला प्रामाणिक व परिस्थिती ची जाणीव असते .चार चाकी गाडी व शेतकरी विमा घेणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू नये असं माझं मत आहे गरीब माहिला व बहीण यांनी मत देऊन सरकारला कायमच सत्ता दयावी गॅस व बाकी चे धनधान्य चे दर स्थिर ठेवून महागाई कमी करा या योजनेचा लाभ सरकारला भरपूर आहे ही योजना पाच वर्ष काय? पुढे सात पिढ्या ही योजना चालू दे आई जगदंबेच्या आशिर्वाद सदैव पाठीशी राहू दे धन्यवाद चुकीचे काय वाटतं तर माफ करा

  • @jagdishgerange8265
    @jagdishgerange8265 Месяц назад +3

    7/12 कर्ज माफ करा साहेब कर्जमाफी जाहीर करा

  • @vinodkamthe8810
    @vinodkamthe8810 Месяц назад

    दादा तुम्ही शेतकरयांना ज्यांच्या कडे शेती आहे त्यांना तुम्ही 2000 रुपये प्रति महिना देता . पन तुम्ही ज्यांच्या कडे शेती नाही आहे . ते भुमी हीन आहेत शेती नाही आहे त्यांच्या साठी तुम्ही कोणत्याच योजना नाही काढल्या असा स्पष्ट होते की शेतकऱ्यां ना
    जास्त फायदा होत आहे.....दादा तुम्ही गरीब माणसा कडे लक्ष द्या. गरीब व्यक्ती साठी योजना काढा. तुम्ही शेतकऱ्यांच खिसा भरता...... शेतकऱ्यांचा कर्ज माफ करता सर्व च करता शेतकऱ्या साठी पण गरिब माणसाची कदर च नाही आहे धन्यवाद साहेब...

  • @JayashriPatil-z4c
    @JayashriPatil-z4c Месяц назад +5

    ❤ khrr sagtay ka saheb

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 Месяц назад +1

    अजित दादा मला SMS आला आहे पण खात्यामध्ये रुपया आला नाही

  • @satyashilaadmane9673
    @satyashilaadmane9673 Месяц назад +2

    Thanku, dada,

  • @tejashriwakchaure6198
    @tejashriwakchaure6198 Месяц назад +3

    Saglyana dya garib thewa tasech😮

  • @Donaldasdf
    @Donaldasdf Месяц назад

    घरी जाऊन गप्पा मारायच्या म्हणताय......... चेष्टा करताय का दादा.......... 😂😂😜

  • @yogitakangutkar6585
    @yogitakangutkar6585 Месяц назад +2

    नमो शेतकरी चा हप्ता अजून पाडलेला नाहीये तो पण टाका

  • @rameshgavit3218
    @rameshgavit3218 Месяц назад +2

    नमोचा हप्ता अजून का नाही दिला

  • @nishakhadeyes3733
    @nishakhadeyes3733 Месяц назад

    Bank private asel.... adhar link ahe...tar paise ale pahije ... please

  • @PriyadarshiniZunzunwala
    @PriyadarshiniZunzunwala Месяц назад +1

    Mobile nasel tar . Milnar

    • @TheYuvraj44
      @TheYuvraj44  Месяц назад

      document clear asel tar mulnar