अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम झाला व्हिडिओ, शब्दच नाहीत जीवन तुझ्यासाठी, खूपदा बघितलं महाबळेश्वर पण तुझ्या कॅमेऱ्याने तुझ्या नजरेतून बघितले ते सर्वांग सुंदर असे महाबळेश्वर, जय महाराष्ट्र
अप्रतीम चित्रीकरण आणि एडिटिंग तसेच जीवन दादाचे अंकरिंग मस्त जमून आलय. फक्त जीवन दादा प्रत्येक कॅमेरा फ्रेम मधून जाताना जरा कृत्रिम वाटतं. बाकी व्हिडिओ एकदम झक्कास 🥰🥰
काय गजब energy आहे राव या jeevan दादा मध्ये 👏 अस वाटत vlog पाहतच रहावं कायम 💖 अप्रतिम चित्रीकरण ...👌👌उत्तम सखोल असे माहिती दर्शन आणि वेड लागणार रांगड बोलणं ...संपूर्ण महाराष्टाला Vlogging च्या प्रेमात पाडनाऱ्या jeevan दादाला lots of love and respect from #hrishikeshkaladevlogs 💖😊🙏
जीवन दादा मी मेणवलीचा आहे आणि महत्त्वाचे म्हणजे मी तुझ्या सर्व विडीओ पाहत असतो मला खुप आवडतात .मी तु वाईला आणि मेणवलीला यायची वाट पाहत होतो 🤔 पण परत कधी येणार हे ठरव कारण मेणवली जवळ पांडवगड किल्ला आहे पाहण्यासाठी 👍💐
Hey Jeevn Dada, tumche Vedio Mi nehmi bght aste ani te mi khup avdine bghte khup chhan aste ani tumhi saglyat mahatvach mnje aaplyala yevd Devan dilel Sundar Nisarg Ramya saundarya ahe te tumhi khup chhan padhatin dakhvat asta ani te bghun amchi pn khup echha hoti aapn pn asa area Explore kela pahije The beuti of Nature. I know ki tumhi khup kashta ne vedio bnvlay asal tya sati tumcha khup khup kautuk ahe.... Thank you 😇 ani tumhi Ek divs nkkich best RUclipsr mhnun Olkhla janar Ani aaplya Satara ch nav roshan karnar. 😍😍😍😍
jabardast photo graphy Mitra. just like movie. really enjoyed watching ur Blog. this photo graphy added new diminsion to ur you tube channel. keep it up such good 👍😊
Dearest Brother Today at first time I have seen your most Beautiful Vdo and I have subscribed your Best chanel and shared with my friends and relatives with lots of Blessings to you and your family With warm and Great regards All the Best for New Vdo ❤🎉
खूप छान आपली भेट झाली असती तुमची गाडी आमचा गाडी बाजूनेच गेली kets point ला जात असताना तुम्ही तुमचा गाडीच्या sunroof मधून बाहेरीळ नजरा बघत होता न मी तुम्हाला 1सेकंदात बघताच तुम्हाला हात सुद्धा दाखवला
Jeevan dada la kay tod ch naiye.... Video apratim zala ahe... pn I want to suggest that Explore places that haven't been seen before. It is fun to see this places but it will be more fun to see the unexplored places...
दादा ... मेणवलीचा वाडा नानासाहेब पेशवें चा नाही तर नाना फडणविस यांचा आहे ... आणि वसई चिमाजी अप्पांनी जिंकलेली होती ... नानासाहेबांनी नव्हे ... बाकी व्हिडीओ नेहमीप्रमाणे झकास 👍🏻❤️❤️
खूप छान जीवन दादा... 🙌आमची वाई आहेच मुळी सुंदर आणि रम्य.. 💯... अजून एक म्हणजे sorry but तो मेनवलीचा वाडा नानासाहेब पेशव्यांचा नाही तर नाना फडणीस यांचा आहे... आणि देवळातील घंटा ही नानासाहेब पेशवे नाही तर त्यांचे काका चिमाजी अप्पा पेशवे यांनी वसई जिंकली तेव्हा आणली होती. 💯
अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम झाला व्हिडिओ, शब्दच नाहीत जीवन तुझ्यासाठी, खूपदा बघितलं महाबळेश्वर पण तुझ्या कॅमेऱ्याने तुझ्या नजरेतून बघितले ते सर्वांग सुंदर असे महाबळेश्वर, जय महाराष्ट्र
खुप मस्त विडीयो editing , camera work , background music, presentation 👍👍❤❤
सुंदर छायाचित्रण आणि झटपट माहिती त्यामुळे इंट्रेस्टिंग 👍👌👌👌
घोरवडेश्वर लेणी, सोमाटणे फाटा, पुणे
ruclips.net/video/0_GKecy43JU/видео.html
अप्रतीम चित्रीकरण आणि एडिटिंग तसेच जीवन दादाचे अंकरिंग मस्त जमून आलय. फक्त जीवन दादा प्रत्येक कॅमेरा फ्रेम मधून जाताना जरा कृत्रिम वाटतं. बाकी व्हिडिओ एकदम झक्कास 🥰🥰
जिथे संथ वाहते कृष्णमाई
तीच आमची वाई
मी पण वाई मध्ये राहते दादा आमचे हाॅटेल आहे वाई बावधन नाका स्वानंद मिसळ वाई मी तुझे सर्व विडीवो बघते 🚩🚩🚩
दक्षिण काशी, वाई
Wai The Temple Of City
Satari laich bharich...👌👌👌👌👌
Super duper beautiful nice 💯 awesome 👍👍👍👍👍☺️☺️☺️☺️☺️
खूपच छान व्हिडिओ व माहिती,,,आपणास शुभेच्छा
मस्त मस्त आणि खुपचं मस्त झाला व्हिडीओ
Discovery channel chya documentary level chi videography aani editing. narration aani storytelling pn super... 👍
काय गजब energy आहे राव या jeevan दादा मध्ये 👏 अस वाटत vlog पाहतच रहावं कायम 💖 अप्रतिम चित्रीकरण ...👌👌उत्तम सखोल असे माहिती दर्शन आणि वेड लागणार रांगड बोलणं ...संपूर्ण महाराष्टाला Vlogging च्या प्रेमात पाडनाऱ्या jeevan दादाला lots of love and respect from #hrishikeshkaladevlogs 💖😊🙏
💖👌👌👌👌👌
👏👏👏👏👏👏👏
Right hrishiii 👌👏
really best
खुप सुंदर...आमच्या जीवन कदम ना पाहून खूप आनंद झाला 😊
Jeevan dada tumche vlogs mala khoob aavadtat. Khoob informative. Thank you so much.👌😊
छान व्हिडिओ आहे
जीवन दादा मी मेणवलीचा आहे आणि महत्त्वाचे म्हणजे मी तुझ्या सर्व विडीओ पाहत असतो मला खुप आवडतात .मी तु वाईला आणि मेणवलीला यायची वाट पाहत होतो 🤔 पण परत कधी येणार हे ठरव कारण मेणवली जवळ पांडवगड किल्ला आहे पाहण्यासाठी 👍💐
खुपचं छान अप्रतिम व्हिडिओ खूपच माहिती दिलीत जीवन भाऊ 👍👌
ruclips.net/video/Y7_FEVccyn4/видео.html
खुपचं छान.माझे अत्यंत आवडते स्थान
Chaan video dada.wai maze Maher aahe.mast volg.
Aamchi wai....😍
खूपच छान आणि सुंदर आहे
Best team work ..great JKV..sir....Khar tar ha show TV var pahije hota....We are wating Pn te tv wale yetil tumchyakade kadhi tari...
Hey Jeevn Dada,
tumche Vedio Mi nehmi bght aste ani te mi khup avdine bghte khup chhan aste ani tumhi saglyat mahatvach mnje aaplyala yevd Devan dilel Sundar Nisarg Ramya saundarya ahe te tumhi khup chhan padhatin dakhvat asta ani te bghun amchi pn khup echha hoti aapn pn asa area Explore kela pahije The beuti of Nature. I know ki tumhi khup kashta ne vedio bnvlay asal tya sati tumcha khup khup kautuk ahe.... Thank you 😇 ani tumhi Ek divs nkkich best RUclipsr mhnun Olkhla janar Ani aaplya Satara ch nav roshan karnar. 😍😍😍😍
मस्त. तुमचे सोबत महाबळेश्वर परत एकदा पाहता आले.
Exam चालू आहेत तरीपण बघतोय... कारण जीवन दादा म्हणजे विषयच खोल...खूप सुंदर दादा...#OYO thanks for this beautiful milestone...❤️😍😊👍 जय महाराष्ट्र 🚩
अभ्यास करा साहेब.
ನಮ್ಮ ಕೃಷ್ಣೆ... ಉಗಮ ಸ್ಥಾನ ಮಹಾಬಲೇಶ್ವರ.....
खरच दादा अप्रतिम असं वाटत होत आम्ही महाबळेश्वरला आलो..
Kharach Khoop Chan 😎Jeevan Dada😎❤️❤️
खूप छान व्हिडीओ केलाय,प्रत्यक्ष फिरल्याचा आनंद झाला.
@rajeshinfotrack
Awesome wonderful eagerness of this video that a amazing moments then a such a beautiful city and cinematic views keep it up Jeevan bro 👍👌❤️❤️🥳
घोरवडेश्वर लेणी, सोमाटणे फाटा, पुणे
ruclips.net/video/0_GKecy43JU/видео.html
Awesome vlog 💯👌👌 Very nice Information 💯👌👌 All points exploring very nice 👌👌👍 Thank you 🙏🙏
Bhava ektach firtoye, khatoy ,pitoye, chhan enjoye kartoye.
वा खुप दिवसा मंतर भेट झाली. छान वाटत आहे ❤
khup chan upakram suru kely....
झकास video.
खूप सुंदर सफर घडवली
स्वतः महाबळेश्वर मध्ये फिरत असल्यासारखे वाटले 🙏🙏
खूप छान होता व्हिडिओ 👌👌
अप्रतिम दादा...!!😍👌🏻काही वेळ महाबळेश्वरच्या आठवणींतच हरवून गेलो.
खूप मस्त निसर्ग दाखविलास , मजा आली, आमचे गाव तिकडेच आहे.
घोरवडेश्वर लेणी, सोमाटणे फाटा, पुणे
ruclips.net/video/0_GKecy43JU/видео.html
नवीन बदल केलात खूप छान
Ek number 🙏🙏 great work
अप्रतिम खूप छान
Khup sunder Dada 👌👌👌amhi ajun glo nhi pn tuza video bghitlyapsun kdi jatoy ase zaly...khup Chan video
सुपर🔥
१ नंबर दादा ❤️🚩
माहिती मस्त सांगितलं अप्रतिम ❤️❤️❤️
Mastch dada aamchi wai tuzay najretun
The above video showing Strawberry with Cream is at cafe Strawberry Bash Hotel President Mahabaleshwar
खुपच छान आहे 🥰🥰😍😍🥰🥰😍
Proud to Be Waikar 💪❤️
jabardast photo graphy Mitra. just like movie. really enjoyed watching ur Blog. this photo graphy added new diminsion to ur you tube channel. keep it up such good 👍😊
घोरवडेश्वर लेणी, सोमाटणे फाटा, पुणे
ruclips.net/video/0_GKecy43JU/видео.html
Maz ajol ahe khup chhan...maze gav
Khup Khup chan aahe
Jeevan dada rocks... And lovely shoot....
Wai sang mazya Khup junya athvani ahet 💫
मस्त video
खुप खुप खुप छान वीडियो दादा 😘👌👌👌👌
1 numbers bhai video
❤❤ Wonderful✨😍
Amazing vlog editing 🔥
......Awesome....
असचे नवीन आणि भारी वाले व्हिडिओ बघायला नक्की आवडतील😍👍👍
Khup chhan 👌👌
Very nice....👍☝️
Excellent explore good
Dearest Brother Today at first time I have seen your most Beautiful Vdo and I have subscribed your Best chanel and shared with my friends and relatives with lots of Blessings to you and your family With warm and Great regards All the Best for New Vdo ❤🎉
Supperb
EXCELLENT VEDEO.
Jeevan dada khup chan tuzi energy khup ahe ani tula lokana kas jodun Thevay yach khup changal kasab ahe keep it bro
Dhamal 👍👍👍👍
कडक झालाय व्हीडिओ ❤️
Khup mast dada amchi vai.
nice yr too good
Tithe pustakanche gaav bhilar aahe must visit
Apratim !!
Mast!!Tanulya sobat pahije hota😄
Jabrat Video Quality
Khup chhan 🎉❤
खूप छान आपली भेट झाली असती तुमची गाडी आमचा गाडी बाजूनेच गेली kets point ला जात असताना तुम्ही तुमचा गाडीच्या sunroof मधून बाहेरीळ नजरा बघत होता न मी तुम्हाला 1सेकंदात बघताच तुम्हाला हात सुद्धा दाखवला
जिवन दादा लय भारी दाखवलस महाबळेश्वर
अप्रतिम ❤❤
घोरवडेश्वर लेणी, सोमाटणे फाटा, पुणे
ruclips.net/video/0_GKecy43JU/видео.html
Ved lavtat dada tujhe video. Khup sundar. Asa video pahtana vatat mobile madhun aat yaav.
Jeevan dada la kay tod ch naiye.... Video apratim zala ahe... pn I want to suggest that Explore places that haven't been seen before. It is fun to see this places but it will be more fun to see the unexplored places...
Proud to be a "Satarkar♥️"
Nice Vlog 😍🔥💯
दादा ... मेणवलीचा वाडा नानासाहेब पेशवें चा नाही तर नाना फडणविस यांचा आहे ... आणि वसई चिमाजी अप्पांनी जिंकलेली होती ... नानासाहेबांनी नव्हे ... बाकी व्हिडीओ नेहमीप्रमाणे झकास 👍🏻❤️❤️
story tellling mst ahe...
मी तसा भटक्या आहे पण नव नविन जागा शोधण्याचा छंद आहे त्या मुळे आपल्या माध्याद्वारे हे ही ठिकाणं कोणासमोर यावें अशी अपेक्षा आहे
अभिमान आहे आम्ही सातारकर असल्याचा
Cool........
Khup mast
छान video आहे
खूप छान जीवन दादा... 🙌आमची वाई आहेच मुळी सुंदर आणि रम्य.. 💯... अजून एक म्हणजे sorry but तो मेनवलीचा वाडा नानासाहेब पेशव्यांचा नाही तर नाना फडणीस यांचा आहे... आणि देवळातील घंटा ही नानासाहेब पेशवे नाही तर त्यांचे काका चिमाजी अप्पा पेशवे यांनी वसई जिंकली तेव्हा आणली होती. 💯
22:49 Hotel Rohit and Swad restaurant... Must visit place..
एक नंबर ❤️
Sir.mahabaledhwar.me.rainhorahihaikya.bataye
उत्कृष्ट 💯✌🏻
Dhom dharma jawal dhomya rishi ch sundar mandir aahe,sundar vast shilp
No words !
खुप छान 👌👌
💞💞💞