तांदळाच्या पापडाची हि पद्दत बघून सर्व जुन्या पद्धती विसरून जाल । कुरकुरीत Tandalache Papad
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- Tandalache Papad In Marathi | How To Make Rice Flour Papad | तांदुळाचे पापड | Recipe By Gharcha Swaad
👇🏾 Online Order Tata Sampann Products 👇🏾
[ Amazon link - amzn.to/32xjp1D ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/inv...
Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
╭─────────────────╮
🍲 Buy Meyer Cookware 🍳
╰─────────────────╯
Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-a... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-t... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - bit.ly/frypanga... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - bit.ly/bakeware... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
तांदळाचे पापड प्रकार पहिला -
साहित्य - २ कप जाडे तांदूळ ( काली मूछ , जाडा हत्ती किंवा इंद्रायणी तांदूळ ), ½ कप साबुदाणा, ५/६ सुकी ब्याडगी मिरची आणि ५/६ पटना मिरच्या, १½ tblsp पापड खार, १½ tblsp सफेद तीळ, १ tblsp जीरे, १½ tblsp धणे, ¼ tsp हिंग, चवीनुसार मीठ आणि २½ कप पाणी.
कृती - प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि एक कपड्यावर २ उन्हात वाळवून घ्या. तांदूळ वाळल्यानंतर त्यात साबुदाणा घालून चक्कीवर बारीक दळून घ्या. आता पिठाचे प्रमाण पुन्हा अडीच कपाने मापून घ्या. दोन्ही सुक्या मिरच्या आणि धने मिक्सरला दरीदरीत वाटून घ्या. एका पातेल्यात पाणी उकळून त्यात जीरे, हिंग, वाटलेल्या मिरच्यांचे मिश्रण, तीळ, चवीनुसार मीठ, पापड खार घालावे आणि नंतर यात तयार पीठ घालावे. आणि एकसारखे मिक्स करावे. उकड तयार झाल्यावर परातीत किंवा किचन काउंटरवर काढून घ्या. भाकरी सारखे पीठ साधे पाणी वापरून मऊसर मळून घ्यावे. तयार पिठाचे गोळे तयार करून पापड लाटून घ्यावे. लाटण्यासाठी तेलाचा किंवा सुक्या पिठाचा वापर करू शकता. पापड २ उन्हात कडकडीत सुकवून हवे तेव्हा तेलात मध्यम आचेवर तळून घ्या. हे पापड वर्षभर डब्ब्यात साठवू शकता.
टीप - पीठ आणि पाण्याचे प्रमाण - २½ कप पिठासाठी २½ कप पाणी किंवा ५ कप पिठासाठी ५ कप पाणी असे घ्यावे.
तांदळाचे पापड प्रकार दुसरा -
साहित्य - २ कप जाडे तांदूळ ( काली मूछ , जाडा हत्ती किंवा इंद्रायणी तांदूळ ), ½ कप साबुदाणा, ५ हिरव्या मिरच्या, ७/८ लसूण पाकळ्या, १½" आले, १½ tblsp पापड खार, १ tblsp जीरा पावडर, चवीनुसार मीठ आणि २½ कप पाणी.
कृती - प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि एक कपड्यावर २ उन्हात वाळवून घ्या. तांदूळ वाळल्यानंतर त्यात साबुदाणा घालून चक्कीवर बारीक दळून घ्या. आता पिठाचे प्रमाण पुन्हा अडीच कपाने मापून घ्या. एका पातेल्यात पाणी उकळून त्यात जीरा पावडर, चवीनुसार मीठ, पापड खार घालावे आणि नंतर यात तयार पीठ घालावे. आणि एकसारखे मिक्स करावे. उकड तयार झाल्यावर परातीत किंवा किचन काउंटरवर काढून घ्या. आता आले लसूण आणि मिरचीची पेस्ट तयार करून यात घालावी आणि भाकरी सारखे पीठ साधे पाणी वापरून मऊसर मळून घ्यावे. तयार पिठाचे गोळे तयार करून पापड लाटून घ्यावे. पापड २ उन्हात कडकडीत सुकवून हवे तेव्हा तेलात मध्यम आचेवर तळून घ्या. हे पापड वर्षभर डब्ब्यात साठवू शकता.
टीप - पीठ आणि पाण्याचे प्रमाण - २½ कप पिठासाठी २½ कप पाणी किंवा ५ कप पिठासाठी ५ कप पाणी असे घ्यावे.
#tandalachepapad #papadrecipe #ricepapad
╭──────────────────────╮
👇🏾👇🏾 Usefull Recipe 👇🏾👇🏾
╰──────────────────────╯
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tan...
If you liked the video, Please Like & Share.
तुमचा ओटा आणि गॅस ची शेगडी एकदम चकचकित् आहे मस्त वाटत तुमची किचन् बघून
एकदम छान मस्त
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
खूप सुंदर आणि स्वादिष्ट ,न खाताही त्याच्या स्वादाची कल्पना येते 👍👌 रेसिपी सुद्धा खूप छान आणि सोपी 👏👏
??
आई खूप छान पापड बनले . मी तुम्ही दाखवले ते पापड बनवले. खुप मस्त झाले सगळ्याना आवडले तुम्ही खुप सुंदर पध्दत दाखवता,आपल्या आगरी कोळी लोकांची परंपरा मस्त समजून सांगता. मी सर्व पदार्थ बनवते खुप छान होतात. 😊
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
तांदळाचे पापड दोन्ही प्रकार अप्रतिम आहेत. मला दोन्ही प्रकार खुप छान वाटले 👌👌
खूप धन्यवाद. असेच रेसिपी पहात राहा आणि ट्राय सुद्धा नक्की करा.
छान सोपी पध्दत आम्ही डिंकाचे पाणी लावून पापड करतो तेल लावून पापड नंतर तेलकट वास येतो . भाजून पण छान लागतात .
आम्हींपण डिंकाचे पाणी लावून पापड करतो
evde papad che vidio bagitle pn hi padat mala khup nit smjli ani sopi vatly... thank you aai..🙏👍💖me aajch karnar..😘😊
खूप छान पापड रेसिपी दाखवली या धन्यवाद
खुपच छान समजावुन सांगितले आहे मी करून पहाते जमले की सांगेन जरूर तुम्हाला
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
Dada please Tandul Ani sabudana cha grams made kiti ghyawe he sangal ka ?
Wow !! Kaki , Mast & delicious papad made by you 😋👌 thanks to you both ..
Hey...thank you so much for your love and support. keep watching stay tune.😃🙏
@@GharchaSwaadणह
।
Za re
@@GharchaSwaadh k. N
@@shalinigawde7658 jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj
kup dundar tai mast papad rechipi majepan vdo paha sapot kara tai piz
wow very beautiful papad resipi thanks very nice ilike it thanks
या पापाडाला गावठी भाषेत... कोणडोऱ्या असं म्हणतात....पण मस्त लागतात ताई
खुप छान
Kaku ni Chan mahiti dili
Moms ki bat hi alag hoti hai aur test bhi mast hota hai
Aai chi recipe superb kiti active astat aplya aai he sarv testy aplyala khanyakarta ,, thanks for sharing aai 🙏 khupach chan 😋😋😋🙏sarv mayeni banlel ☺️
Mast jhale papad me kele aai sadhi sopi paddhat khup chan 👌
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
Dada ekdam mahatwChi tip tumhi filit
Dada, aai cha chehra pan dakhawa please. Kiti chan sangatat tya pratek gosht. Sugaran aahet Aai.
Tumhi khup lucky aahat ,evdhe chan chan padarth aai chya hatache khayala milta, shikayla miltat.
पापडाची रेसिपी छान दाखवली मस्त काकु धन्यवाद
खूप धन्यवाद. असेच रेसिपी पहात राहा आणि ट्राय सुद्धा नक्की करा.
Khoob best hi dhanyvad
सुंदर
Aai ekdum mast!! Bhau khup Lucky ahat tumhi evdhe Sugran Aahe Aai❤️ Aai ekdum kadak..❤️
thank you so much ❤️
आई तुम्ही खूप छान समजावले 👏🌹
पापड खार आवश्यक आहे का?
हो आवश्यक आहे
Are va kupacha bhari mast malahi sapot kara vdo paha
👌👌👍👍😋😋Jevdh pith aahe tevdhach pani thevaych ka uklayla plz sanga
खुपच छान मावशी खूप सोप्या पद्धतीने सांगितल
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
Wow nice tai.. khupach bhariiii 👌🏻👌🏻👌🏻👍🏻❣️
Mast
Apratim papad from Mr. & Mrs Wagle
Khup sundar aani sopya paddhatine sangitli mhanun dhanyavad 🙏 . Description box madhe measurements disat nahit, , how to find out? Thanks
खुप मस्त तांदळाचे पापड 👌👌
धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃
Khupach chhan ,Tandul papad recipi pahije hoti so Thank u Kaku Dada.
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
खुप छान आहे रेसिपी करूनही बघ नारधनवाद
तेल लावल्याने वास येत नाही का
Kaku papad layers Sundar 😃👌👌🙏🙏
Didi aap bahot achha khana veg non veg supar gagati hai parantu aap kitane Longo ki disha banati hai woah pata nahi chalat ane gujarati chhiye atale marathi bhasha samajne taklif hoti hai
खूपच सुंदर पापड रेसिपी, धन्यवाद 👌🙏
Mastach papad kaki thanks
काकु तुमच्या रेसिपी खुप छान आहेत. आम्ही काही पदार्थ करून पहिले.. मस्त 👌👌
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
काकू तुम्ही पापड खूप छान करून दाखवले
Khup mst
Khup chan
खूपच सुंदर
Mi comment karnar hote tandalachya papdachya recipe sathi aani tyachya aadhich video aala ....waaa kay yogayog☺️fakt ek vicharaych hot ki he papad puri yantra var hotil ka..mala lataycha khup kantala yeto
नाही होणार कारण तेवढा प्रेशर बसणार नाही.
खूप छान आहे
1 No
क्या बात है मस्त मस्त मस्त
Mastach khup chan n soppa ahe thanks Mavshi n Dada
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
. मस्त च एकदम
kite shaf v sundhar kican vata aahe.papad pan khup chhan.
धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃
Kuhp mast aai
Chan
खूप छान पद्धतीने सांगितले . धन्यवाद .
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
Thanks mam 👌👍 khup sundar
EK NUMBER ZABARDAST.MANGESH BHAU NAKKI TRY KARNAR AAMHI PAPAD NAKKICH TASTY LAGTIL. THANKS FOR SHARING THE RECIPE
thank you so much ❤️
Khup mast
Dada 1kilosathi sabudana kiti gheu.
Khupch chhan👍🙏mi nakki krnar
Me doni prakarchi papad banvli.. doni he khup chaan jali...thanks
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
Khaup chan tai samajval aani me tase banvale chan zale aahet Tai
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
1st view dada❤️❤️❤️❤️ khupcha Chan nakkicha karun pahnar
Khupchanmast
Dada me tumchi he recipe magcha varshi pn lockdown madhe baghitlele aani banvlele khup bhari hotat papad aani ya varshi hi aata me tandul sukat taklyat ya varshi me 10 cup tandulcha pramanat banvnar aahe mala khup aawdle Aani yamdhe tumhi lasun papad dakhavle aahet te tr mala khupch aawdtat
खूप धन्यवाद. असेच रेसिपी पहात राहा आणि ट्राय सुद्धा नक्की करा.
Khup Khup sundar 😍
Khou chan aaji
Very nice
Khoop chan
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
मस्त. एकदम सोपी पद्धत आहे. धन्यवाद मावशी 🙏👌
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
7 to Madeira Recipee
तांदूळ पापडची उकड खुपच छान
Khupach chaaaan aai ani easy recipe 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
Ek no😘
Khup chhan chhan is Sangta mam👌🏽👍🏽
हिपणछान
आहेरेसिपीमसत
thank you so much 🌹😊🤗
Mastch
Best
Khup chhan sopi padhat papda chi very nice 👌👍👍
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
Me ajach tayari suru krte🤭🤭
Khupch mst thanks for sharing this🥰🥰
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
Mi magchya varshi lal vale papad kelele apratim zalele kaku tumhi khup chan shikavta
खूप धन्यवाद. असेच रेसिपी पहात राहा आणि ट्राय सुद्धा नक्की करा.
छान आम्ही नक्की करु🙏
❤❤ video aunty punha ukdaychi garaj nahi .tandul unhat valuu shakto please reply
Aai tumhi khup recipe dakhvli khup soppi aahe me nakki banven ty aai
खूप खूप धन्यवाद! अशाच रेसिपी ट्राय करत राहा. 🌹🤗
Aai me aaj banvle te papd khup shan zhalet ty aai aamhala asha ch navnavin recipes dhakhvt rha ty. Aai🙏
Tai khup sundar papad..me nakki tayar karnar
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
तुमचा ओटा छान आहे
Khupach mast kaku
Otavarchi फारशी खूप छान दिसत आहे
thank you so much ❤️
Lijjat urad dal che papad reciepe sanga
Bhari Aai
कडाई छान आहे मस्त मस्त
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
Very nice papad
पृमान sangat ja na kau papad mast zalet 👌👌👌
प्रत्येक साहित्याचे प्रमाण आणि कृती ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते. तसेच तुम्ही सर्व साहित्य आणि त्यांचे प्रमाण इंग्रजी स्वरूपात स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता. धन्यवाद
Thank you kaku khupch chhan
दादा आणि आई खुप छान रेसिपी आणि सोपी सुध्दा मस्त आहे दादा आईने किचनवर पातेली ठेवण्यासाठी जे वापरले ते कशाचे आहे आईने बनवलं का ते कळवा
Kaki tumhi khup bhari bolta ekayala bhari vatate
खूप धन्यवाद, असेच प्रेम कायम सोबत असू द्यात !
Khup sunder
Aamhi nakki try karu
👏👏👏
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
मावशी एक किलो तांदळाला पापड खार किती घेऊ
Taiche bolane mala phar awadate.reciepy sanganyachi rit mastach.
खूप धन्यवाद, असेच प्रेम कायम सोबत असू द्यात !
Khup chan idea dilit mausi,dada🙏
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
खूप छान 👌👌