Nakule l नकुले हा वर्षभर साठवणीचा पारंपारिक प्रकार l विस्मरणात चाललेले किसणीवरचे नकुले l कमी वेळात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • #potobappr
    कमी वेळात घरातच फॅन खाली करा किसणीवरचे नकुले. उन्हाळ्यात केले कि वर्षभर कोणत्याही वेळेला या नकुल्या च्या वेगवेगळ्या चवीच्या खीरी झटपट होतात. हे नकुले लग्नाच्या वेळेस रुखवतात देण्यासाठी देखील केले जातात.

Комментарии • 8

  • @arogyadayitruptirecipe6771
    @arogyadayitruptirecipe6771 2 года назад

    Big lk khup khup Chan Tai 👍👏👏

  • @malini7639
    @malini7639 Год назад +2

    सोपी पध्दत सांगीतली . आमच्या शेजारी वाणी लोक दुधात भिजवतात पण त्याचा वास येतो .

    • @Potoba
      @Potoba  Год назад

      धन्यवाद🙏🙏

  • @rnt1126
    @rnt1126 2 года назад +2

    बोटोळे म्हणतात विदर्भात याला 😀😀आणि सुपावर करतात इकडे

  • @nilimakubitkar4998
    @nilimakubitkar4998 2 года назад

    रुखवतासाठी नऊ खिरींचे प्रकार किती रुपयांना मिळेल?

  • @nilimakubitkar4998
    @nilimakubitkar4998 2 года назад

    रुखवतासाठी ९ (नऊ) खिरींचे प्रकार किती रुपयांना मिळेल?