सरगुंडे रेसीपी | विदर्भातील पारंपारिक आंब्याचा रसासोबत खाल्ला जाणारा पदार्थ|Sargunde Recipe With Aai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024

Комментарии • 538

  • @kalpanasantoshlimaye9038
    @kalpanasantoshlimaye9038 3 года назад +58

    बापरे किती मेहनतीचे आणि कौशल्या चे काम आहे.तुमची आई सुगरण आहे.आज कळले तुम्ही ऎवढ्या छान रेसीपी कशा
    करतात ते. मी पहिल्यांदा हे नाव आणि हा प्रकार पाहिला. भारतीय पौष्टिक नूडल्स.आपण ऊगाच त्या नूडल्स च कौतुक करतो.हा प्रकार तर आपल्या कडे जुनाच आहे.पण दुर्लक्षित आहे.

    • @dhirajkitchenmarathi
      @dhirajkitchenmarathi  3 года назад

      Thank you 🙂

    • @ashwinideshpande2881
      @ashwinideshpande2881 3 года назад

    • @sambhajirege1189
      @sambhajirege1189 3 года назад

      नमस्कार
      हो अगदी बरोबर म्हणालात.

    • @seemakulkarni3048
      @seemakulkarni3048 3 года назад

      खुपच छान प्रकार आहे
      किचकट आहे पण टेस्टी आहे

    • @rahulp2537
      @rahulp2537 3 года назад

      नूड्ल्स है प्रकार प्रत्येक देशात आहे....चीन-जापान पासून इराक ईरान व्हाया भारत ते थेट maxico,ब्राजील आणि यूरोपियन देशात सुद्धा पारंपरिक पद्धतीने शेवय्या बनवल्या जातात.... मात्र आपल्याला वाटते maggie म्हणजेच नूड्ल्स....

  • @smitarathod9841
    @smitarathod9841 3 года назад +4

    मी पुण्याची आहे. माझे पती नागपूर चे आहेत.मला विदर्भातील recipe फारशा माहिती नव्हत्या. पण तुमच्या channel मुळे मला विदर्भातील recipe chi माहिती मिळते. त्यामुळे मी आता नवर्‍याला त्यांच्या आवडीच्या विदर्भातील recipe करून खाऊ घालते. Thanks to you. तुमची आई सुगरण आहे. खूप छान recipe असतात

  • @aniketmahashabde6862
    @aniketmahashabde6862 3 года назад +6

    खुप सुंदर आणि कौशल्याची रेसिपी दाखवलीत व एका नवीन पदार्थाची आम्हांला ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @mayuridhadiwal7964
    @mayuridhadiwal7964 3 года назад +14

    पहिल्यांदा ऐकले आणि पाहिले सुद्धा. पण खुपच छान आहे. 👌👌👌😋

  • @vaishaliindulkar656
    @vaishaliindulkar656 2 года назад +1

    Khupach chan ani unique

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 3 года назад +4

    अस्सल मराठमोळी शेवयांची पद्धती, जी आता दुर्मिळ होत चालली आहे.खूप छान माहिती दिली आहे.👍👌👌💐💐💐💐

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 года назад +6

    सरगुंडे - विदर्भातील पारंपारिक रेसिपी.
    हा मेनू बनवत असताना पहायला खुप मजा आली. गव्हापासून बनवलेला असल्यामुळे डायाबिटीस पेशंटसुद्धा खाऊ शकतात. एकदम वेगळी आणि हटके रेसिपी दाखवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद. 👌👌👌

  • @shalinitak2450
    @shalinitak2450 3 года назад +11

    माझे माहेर नाचनगाव जि. वर्धा असून, आज माझ्या लहानपणची आई सोबत सरगूंडे बनविण्याची आठवण
    ताजी झाली.

  • @shoonnya
    @shoonnya 2 года назад +4

    This is literally pasta called fussili फ्युसिली, made with whole wheat flour. My family comes from Vidarbha and it's great to know we have this art. सरगुंडे खरंतर फ्युसिलीपेक्षा ही सुंदर दिसतायत.

  • @chatakdarchavdar9860
    @chatakdarchavdar9860 3 года назад +1

    खूप छान आणि नवीन रेसिपी 👌👌👌
    भारतीय पद्धतीचे नूडल्स अगदी मस्त
    आईचे पाककौशल्य अप्रतीम 👌👌👌👍👍👍

  • @akshayukey3864
    @akshayukey3864 3 года назад +13

    I m from Nagpur now living in the USA n my mom and aajji sends me sevai n sargunde every summer. after seeing this I miss home, sometimes I used to help them making this back there in India in the summers.

  • @sushilagiri3612
    @sushilagiri3612 3 года назад +1

    Wahh. Ha assal bhartiy khady padarth baghun khup bar watal. Thanku for sharing us.

  • @aartipimpalgaonkar2274
    @aartipimpalgaonkar2274 3 года назад +1

    Khuach chan
    Thanku he shikavlya baddal mi nakki karun baghen

  • @rohinipande
    @rohinipande 3 года назад +1

    खूप छान. पहिल्यांदाच बघितली कृती. Thanks for sharing.

  • @sambhajirege1189
    @sambhajirege1189 3 года назад

    धीरज तुला आई सोबत पाहून खूप आनंद झाला रे .आईंना नमस्कार. व सुगरण मुला करता अभिनंदन. आपण सर्व खुशाल रहा.
    आणी आज विशेष 🌻 महाराष्ट्र दिना 🌻 चा पण भरपूर शुभेच्छा.
    जून्या आठवणी ताज्या केल्या. पूर्वी कुठे मेगी मिळायची.घरी कणिक चा किंवा मैदा चा वापर करून न पितळी सांचा ने शेवया पाडायचे.त्यांना दोन तीन दिवस ऊनात कडकडीत वाळवून वर्ष भरा साठी निगुति न भरून ठेवायचे.
    सरगुंडे ही पारंपरिक जूनी रेसिपी आहे. छान दाखवली.आमचा कडे अशेच बनत असतील.आंब्याचा रसा बरोबर खल्ले हे
    मात्र आठवत .वरून मनसोक्त साजूक तूप घालून अजून खूप मस्त लागायचे.अता वर्ष झाली. हे खाण्यास.भावण्ड बहिणी इकडे तिकडे झाल्या. घरगुती रेसिपी करताना जणू उत्सव असायचा.अता तशी मजा कुठे. बर्याच पैकी वस्तु चे पाकिट मिळतात. परिस्थिती तर अत्यंत विकटहास्य दिसते कि कधी कल्पना देखील नव्हती. सारखे मास्क वापरा. अता तर घरात सुद्धा. आणी नातेवाईकांशी मात्र फोन वर बोलणं.
    भेटी गाठी चा प्रश्नच कुठं. बाहेर पडायचं टाळाव लागत ये .कोणा शी बोलताना मास्क आणी योग्य तेवढ्या हून जास्त ,लक्ष्य पूर्वक लांब उभे राहा.
    आपण सर्व ही कृपया खूप जपा.
    पुन्हा खूप शुभेच्छा व धन्यवाद.

  • @yogeshpatil3770
    @yogeshpatil3770 3 года назад

    I really very proud of you Dhiraj tu khup chhan vidarbhiy recipe बनवितो.उत्तम Cook आहेस.इतर vidarbhiy recipe दाखविणारे you tube channel chya चव मी लहानपापासून टेस्ट (Amravati mdhe me) recipe shi match होत नाही.म्हणून तुझे विशेष कौतुक वाटते.

  • @khushalkale7220
    @khushalkale7220 3 года назад +1

    खुप chyan malahi banvita yete

  • @surekhavedpathak252
    @surekhavedpathak252 3 года назад +1

    अप्रतिम , एकदम वेगळी आणि नाविन्यपूर्ण रेसिपी, मस्त 👌👌👌👌👌👍

  • @dhruvilffyt9390
    @dhruvilffyt9390 3 года назад +2

    Khip Chan vidrbharbhache khas pdartha dakhavlya bddl dhanyawad

  • @varshachavan6432
    @varshachavan6432 3 года назад

    Khup chan..1st time he padartha pahile

  • @nandaingle4587
    @nandaingle4587 3 года назад

    Surgunde Khup Chan zale my lekala Khup Khup dhanyvad

  • @ashleshaadhav3105
    @ashleshaadhav3105 5 месяцев назад

    Ekdm nvi recipe, खूप chan👍👌

  • @komalkashikar5444
    @komalkashikar5444 3 года назад +1

    Mazakade pn karayche . Khup athwani aahet ya saglya padarthanshi. Thank you junya athwani punga ujalun nighalya

  • @poojaraut4106
    @poojaraut4106 3 года назад +1

    Mazhi aai pan khuo chhan banwste sargunde amhi pan vidharbhchech aahot my faviourate dish👌👌

  • @meghnakulkarni7809
    @meghnakulkarni7809 3 года назад +1

    Khup CHan parmparik recip. aahe.junya.recip dakhva kala aad.jat aahe thank you

  • @sushamadesai2304
    @sushamadesai2304 3 года назад +3

    Hello , Dhiraj
    Your mother is making it so well .
    Very good video .

  • @mr.h.n.watane3938
    @mr.h.n.watane3938 2 года назад +1

    one of the favorite marathi dish. Thanx a lot.

  • @marutikale4137
    @marutikale4137 Год назад +1

    Khup Chan banawlay aahe taie tumhi, khul chan👌👌

  • @ashudesai3871
    @ashudesai3871 3 года назад +1

    खुप छान

  • @Darshana0501
    @Darshana0501 3 года назад +1

    Atishay chhan recipe....amachyakade kokanat tandalachya shewaya ani naralacha ras asato.pan ha prakar pahilyandach aikala,pahila ani khup awadala suddha. Pan bharpur mehanaticha kam aahe. Masta recipe!

  • @shubhangimeshram8788
    @shubhangimeshram8788 5 месяцев назад

    kaku tumhi khup expert aahat... Khup Chhan

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 3 года назад +2

    really good and original Indian pasta. keep it up.yammmy.

  • @sonamchauhan1414
    @sonamchauhan1414 3 года назад +1

    धीरज, खुप छान रेसिपी दाखवली. आई तर एकदम expert आहे ..तु आपल्या विदर्भातल्या पारंपारिक आणी जुन्या रेसिपी दाखवतो ,ही खुपच कौतुकास्पद गोष्ट आहे.
    आम्हाला तुझा अभिमान वाटतो!!

  • @TheDiverseDiaries-AndMore
    @TheDiverseDiaries-AndMore 3 года назад +2

    Wow!!! I love sargunde with Ambya cha ras...

  • @pragatiprabhe2251
    @pragatiprabhe2251 3 года назад +1

    Thanks for sharing vedio.
    Khup yummy lagtat, aamhi suddha karto.

  • @MsHari090
    @MsHari090 3 года назад +4

    Noodles are nothing in front of this I used to help my mother and aji and others village neighbours when they used to gather and enjoy the village talk while making this lovely days. Beautiful and tasty especially with ambyachya rasa sobat

  • @pritamkhatal1831
    @pritamkhatal1831 Год назад +1

    मस्त होती recipe 👌👌🙏🙏

  • @pratikshakate3766
    @pratikshakate3766 3 года назад +1

    Khup patience ch kaam ahe he... Me first time Pahili hi receipi.. Chan ♥♥😊

  • @godsmagicalgift3784
    @godsmagicalgift3784 3 года назад +5

    ग्रेट धीरज,आईंना बघून आज कळलं की तू इतक्या छान रेसिपी कश्या बनऊ शकतो,आईना खूप thank u,tu dakhvlelech dhokle banvte mi agdi chan spongy hotat

    • @dhirajkitchenmarathi
      @dhirajkitchenmarathi  3 года назад +1

      Thank you 😊

    • @chavanatul2010
      @chavanatul2010 3 года назад

      आमच्याकडे शेवगा मशीन असते त्यामधून सेम अशा प्रकारच्या शेवया करतात फक्त पिळा नसतो चव सेम असणार

  • @prajaktapuranik9383
    @prajaktapuranik9383 3 года назад +1

    अप्रतिम धीरज ह्या पारंपरिक पदार्थ याला प्रसिद्धी दिली पाहिजे खूप सुंदर धन्यवाद

  • @aaryadhavan663
    @aaryadhavan663 3 года назад +14

    अप्रतिम. आईला माझा नमस्कार सांग.लॉकडाऊनमुळे मी माहेरी जाऊ शकले नाही फक्त फोनवर बोलते.😢😭आज दिड वर्ष झालं मी माझ्या आईला बघितलं नाही.पण😊 आम्ही लवकरच भेटू 🤗👨‍👩‍👧‍👧अशी आशा आहे. तुम्हाला दोघांना पाहून मला माझे आई आणि भाऊ आठवले. थँक्यू, माझा मोठा भाऊ सुध्दा आईला अशीच सर्व कामात मदत करतो.अशी मुलं प्रत्येक आईला मिळू देत. आईच्या हाताखाली मदत,लूडबूड करण्याचा अनुभव काही वेगळाच आनंद देत असतो. तुम्हाला दोघांना शुभेच्छा.🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @namrataingole4294
    @namrataingole4294 3 года назад +1

    Waw sargunde with ambyacha ras.....my favourite 😋😋

  • @itsmemomo822
    @itsmemomo822 3 года назад +1

    Amhi शेवया bolto hyala..khup chan lagtat
    Thank s for sharing such traditional method..👍

  • @dipali-singingchannel6954
    @dipali-singingchannel6954 3 года назад +1

    Khupach chhaan,khup mehnat aahe banvaayala

  • @minakshichouthe275
    @minakshichouthe275 3 года назад

    Vdo cha title bghunch khup hsu aale ani aanand vatla. Mi prathmch sargunde bnvnyacha vdo pahila thanks dhiraj. Mazi aai vidarbhatil hoti mhanun tikdche sarv valvnache prakar mi tichyasobat, maze lgn hoiprynt kele hote. Hatavrchya Shevya aani sargunde Khas aamras chya sizan sathi bnvle jat ast. Aamhi sargunde ravamaida pasun bnvt hoto. Sar mhanun shahrat jo kuncha kinva kersuni mhantat tyachya gol gol kadya vaprat asu. Te Sar pn vrshbhar jpun thevat asu. Thanks

  • @Manju-yt3zx
    @Manju-yt3zx 3 года назад +1

    खूप वेगळा आणि कौशल्याने बनविण्याचा प्रकार आहे ,👌👌👌👌👌👌👌👌

  • @priyaraje3227
    @priyaraje3227 3 года назад +1

    Mazi mummy dar varshi banvate. I am from Nagpur. Loved video

  • @jayashreetambachke2030
    @jayashreetambachke2030 3 года назад +2

    लहानपणी खाले आता video पाहून तोंडाला पाणी सुटल... खूप खूप धन्यवाद ...असे video बनवल्या बद्दल ...

  • @sushamashende1986
    @sushamashende1986 3 года назад +3

    Dhiiraj,sargudyachi raceipe khup chan sangitli. Thank u !! We r from Vidrbh so we know this.pahunch tondala pani sutle. Khup varshat sargunde disable.

  • @yogitadeshmukh9314
    @yogitadeshmukh9314 3 года назад +2

    पहिल्यांदाच एकलं सरगुंडे. खुप मस्त आहे. शिकायला मजा येईल. धन्यवाद. तु दाखवलेले बरेच पदार्थ करून बघायचे रहिलेत. 😊👌🙏🙏🙏

  • @dishasawant8565
    @dishasawant8565 3 года назад +1

    एक नंबर

  • @sunitatayade5848
    @sunitatayade5848 3 года назад +1

    खुप छान रेसिपी आहे धन्यवाद

  • @anjumshah6618
    @anjumshah6618 3 года назад

    Aamchay kade pan khup banvtat he srgunde khup chan

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 3 года назад +1

    🙏😊Kaku daadala khup changale saunskaar dilet tumhi.👍🙏🙏

  • @anitakundap6799
    @anitakundap6799 3 года назад

    Indian pasta. Kiti chan surekh kele ahet. Ek sarkhe. 👍👍

  • @girishvirulkar7029
    @girishvirulkar7029 3 года назад +1

    Thanks Dadu , mala hi recipe havich hoti 🙏🏻 Pournima , Yavatmal

  • @poojabajmali2835
    @poojabajmali2835 3 года назад +2

    खुप छान रेसिपी आहे खुप सोपी पध्दत आहे मी नक्की करून बघेन धीरज
    ❤️👌🤗❤️

  • @madhavijoshi5564
    @madhavijoshi5564 3 года назад

    खरोखर कौशल्याचे काम आहे. मस्तच आहेत सरगुंडे.

  • @nehamanjrekar5624
    @nehamanjrekar5624 3 года назад +1

    First time I saw this receipe. Nice

  • @laxmiamarnath2142
    @laxmiamarnath2142 3 года назад +1

    Aamhi pn shevya maggi sarkhi Or rsa sobat khato khup mast lagtat

  • @sohamkendre9553
    @sohamkendre9553 3 года назад +1

    Khup chan
    Aamchya sathi navin aahe

  • @sangeetabhagat5218
    @sangeetabhagat5218 3 года назад +1

    छान लागतात रसासोबत

  • @pratikshakadge446
    @pratikshakadge446 5 месяцев назад

    Khupch chaan aahe Recipe

  • @VirShri
    @VirShri 3 года назад +1

    धन्यवाद धिरज

  • @tkamde8278
    @tkamde8278 3 года назад +1

    Dhiraj sargunde recipe khup aawadali ...mi sudha aai sobat karayache ...ase june padartha karun dakhavun aapli vidharbhatali paramparik pakkala jatan kelis ....All the best for your bright future

  • @shashikadam3896
    @shashikadam3896 3 года назад +1

    Hatavarchya. Shevayansathi vaparato to ravapithi vaparavi tar chapel Ka,khoop sunder recipe

  • @aparnaharidas9295
    @aparnaharidas9295 3 года назад +4

    Very nice ! Seen it first time hats off to your mom's culinary art ! Thank you for introducing us this recipe.we can say Indian noodles!

  • @swatijagushte8731
    @swatijagushte8731 3 года назад +1

    Khup chan Sargunde khup mehanat aahe pan baghyla khup chan vatale aaie nchi mehat khup aahe

  • @sureshwaghmare4521
    @sureshwaghmare4521 3 года назад +1

    Kup mast recipe dakvali dhiraj nice ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍

  • @jyotichoudhari3803
    @jyotichoudhari3803 3 года назад +1

    Aamhi pn banvito sangun de..I like very much..Aaj pahilyanda hi recipe you tube vr bgyala milali

  • @sushmabanayat3160
    @sushmabanayat3160 Год назад +1

    I remembered my summar vacations with my ajji and mami n how we made it. Thankyou for bringing this.

  • @savitaparanjape9267
    @savitaparanjape9267 3 года назад +2

    First time ikle ani pahile, 👌👌. healthy recipe. Keep it up 👍🏻 stay safe stay blessed.🙏🙏

  • @shobhapatil984
    @shobhapatil984 3 года назад +1

    Amazing... First time aikaly ani pahila..but some thing Just like hand made shevaya... 👌👌👌

  • @dineshgaikwad7958
    @dineshgaikwad7958 3 года назад +1

    Dhiraj thanks a lot for this recepy.

    • @alkakulkarni9301
      @alkakulkarni9301 3 года назад

      ऑडर केली तर मिळेल का

  • @manavendraghatey1408
    @manavendraghatey1408 3 года назад +1

    पहिल्यांदाच बघितला हा पदार्थ. खूप छान.👍👌

  • @harshawaware1837
    @harshawaware1837 3 года назад

    Khub Chan recipe aahey bagun lahanpanachi athwan zhali 🙂

  • @shiro3888
    @shiro3888 3 года назад

    Dada ha padartha dakhawlyabaddal khoop khoop dhanyawad. Kakunna koti koti pranaam.

  • @ceciliaborude5819
    @ceciliaborude5819 3 года назад

    Watching and seeing this product first time, lots of effort but end product good

  • @hemlatadhonde9591
    @hemlatadhonde9591 3 года назад

    Wow. .khupach chan. Meant àahe. .pan chavadar. ..

  • @ranibhendwade7828
    @ranibhendwade7828 3 года назад +1

    खुपच मस्तच रेसिपी आणि पौष्टिक भारतीय नुडल्स
    किती मेहनत ची रेसिपी. 😋😋👌👌👍👍👍

  • @sulbhahingmire3288
    @sulbhahingmire3288 3 года назад

    खूप छान जुने पदार्थ खूपच चिकाटीने केले जायचे आमच्या कडेही हातावरच्या शेवया अशाच पध्दतीने हातावर वळून केल्या जात नकुले,बोटवे असे बरेच प्रकार असतात. धीरज तु हे पारंपारिक पदार्थ दाखवतो ते आवडतात तुझ्या आईच्या हातात खूप कला आहे .

  • @madhavisathaye4039
    @madhavisathaye4039 3 года назад +1

    Navinyapurna mast recipe aahe

  • @yogeshpatil3770
    @yogeshpatil3770 3 года назад

    Hello me Sonali originally Amravati chi,aata punyala asate.Amchyakde Amravati la asech sargunde krtat.sasri sargunde konala mahit nahi.mazi aai darvarshi mazyasathi sargunde pathvate.but aata lockdown mule te pn possible nahi. मला रस sargunde फार आवडतात.ही रेसिपी मी माझ्या सासु la share केली त्यांना पण फार आवडली त्यांनी सरोडे केलेले आहे त्या लातूर च्या आहेत 75 yrs chya first time sargunde bghitle me khupda aai ani aajjisobt sargunde करायची.thank you for sharing this recipe

  • @सुवर्णासाबळे

    खरच खूप अवघड आहे ही रेसिपी पण किती छान पद्धतीने दाखवले मस्तच धीरज 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼

  • @smitawalimbe5676
    @smitawalimbe5676 3 года назад

    WA धीरज
    तुमच्या receipes मला खूप छान वाटतात.
    Tumchi सांगण्याची पद्धत खूप सिम्पल आणि non commercial आहे.
    Khup नवीन शिकायला मिळते.
    Khup छान मेहनत घेता तुम्ही.
    Sargunde खूपच छान वाटले.
    Khup interesting.
    Aai pan khup paknipun दिसतायेत.
    असाच छान दाखवत रहा.
    Te गोल बटन type केले ते कसे खायचे

  • @chitrajamdhade7835
    @chitrajamdhade7835 2 года назад +1

    Ohhh!!! kitiiii hard recipe aahe... pn tumhi kiti expect zalelya aahat tai.. mast banvlya.. itke aavghad mla jamnarch nahi.. tumchyakdech yeu pahuncharala ...😁😁😁gammat keli tai.. mast me nakki try karil...

  • @madhuriwankhade1310
    @madhuriwankhade1310 3 года назад

    Thank you dheeraj... For sargunde... 👌

  • @shitalarora5764
    @shitalarora5764 3 года назад +1

    Khup tasty lagatate, me pan lahan asatana aaji v aai karaycha, sobat amhi bachche company madat karayacho

  • @kavitajain4942
    @kavitajain4942 3 года назад

    Khup chhan..vismarnat geleli recipe pahayala milali . Dhiraj tu dakhvilya pramane mi jwari che papad karun pahile .khup chhan zalet ani ek hi papad fatla nahi he vishesh... Thank you Dhiraj

  • @anitamehar-dadhe143
    @anitamehar-dadhe143 3 года назад +1

    सरगुंडे आम्ही दरवर्षीच करीत असतो,पारंपरिक पद्धतीबरोबरच आता पास्ता सारखे,fried noodles सारखेही मी मुलींना बनवून देते,परंतु सरोळे मी आज पहिल्यांदाच बनविताना पाहिले,आपले अनेक आभार,😘😍🤗

  • @pallavichopkar9373
    @pallavichopkar9373 3 года назад +1

    Khoob Mast recipe aahe👌🏼👌🏼

  • @sarikanikas9287
    @sarikanikas9287 3 года назад +1

    खूप छान आहे

  • @pranali2510
    @pranali2510 3 года назад +1

    Khup. Chan. Need lots of efforts.

  • @savitasawant2184
    @savitasawant2184 3 года назад +1

    Recipe chhan ahe avadaly

  • @tejaswidharnaik7839
    @tejaswidharnaik7839 3 года назад

    Khup mehnatiche kaam aahe pan Taai kiti sahajpane aani patapat banavtat khupch bhari aani mast👌👌

  • @anitaborse106
    @anitaborse106 Год назад +1

    खूपच कष्टाचे काम आहे पण याच्यापुढे ती machine made Maggie पण फिक्की पडेल खूप सुंदर पदार्थ दाखवला धीरज तु मी हा पदार्थ पहिल्यांदाच पाहिला व बघितला खरेच आपला भारत व महाराष्ट्र विविध खाद्यपदार्थांची विविधता दाखवतो त्यामुळेच तर जगात आपली संस्कृतीचे वेगळेपण टिकले आहे

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 3 года назад

    धीरज, सात्त्विकता आणि नम्रपणा, हे गुण तूला आईकडून मिळालेले दिसताहेत.
    खूप छान. आईला पाहून आनंद झाला .
    रेसिपी नवीन करणार्यांना किचकट आहे. हात बसायला खूप वेळ लागेल.पण आईने ज्या सराईतपणे केली, आईला मानाचा मुजरा.

  • @rekhaadole7980
    @rekhaadole7980 3 года назад +3

    Khup chan 👌👌sargunde Dhiraj

  • @nitinsonarkar9167
    @nitinsonarkar9167 Год назад +1

    Thank you ,,,hi recipe katlyabl

  • @anitakulkarni3566
    @anitakulkarni3566 3 года назад

    Aprtim