हातावरच्या शेवया | आई स्पेशल भाग | साच्यावरच्या शेवया | गव्हाच्या शेवया | Dhiraj Kitchen मराठी
HTML-код
- Опубликовано: 16 окт 2024
- हातावरच्या शेवया | आई स्पेशल भाग | साच्यावरच्या शेवया | गव्हाच्या शेवया | Dhiraj Kitchen मराठी
#dhirajkitchenmarathi
Namaskar!
Today's recipe is traditional handmade shewaya recipe.
Ingredients:
ओलावल्या गव्हाची पिठी
रवा
मीठ
पाणी
तूप
To Subscribe:
/ dhirajkitchenmarathi
#shevaya #हातावरच्या_शेवया #शेवया #marathi #dhiraj #dhirajkitchen
My New Channel URL For Healthy Recipes:
/ dhirajkitchen
Like and follow my facebook page Dhiraj Kitchen
/ dhirajkitchen
Follow dhirajkitchen on Instagram
/ dhirajkitchen
Thank You!
बापरे किती मेहनत....आणि ते जमलं पण पाहिजे... मस्त काकू तुम्ही खूपच सुगरण आहात... धन्यवाद आम्हाला हे सगळं दाखावल्याबद्दल....
खूप छान आणि किती मेहनत... खूप छान धीरज.... तुझ्या कडे आईकडून च आलं आहे हे❤
Thank You 🙏😊
👍 mast,khup mehanti kam but khanysathi best,mast banwilya sewaya👍
धीरज, खूप मेहनत घेऊन व्हिडिओ बनवला आहे, तुझे , काकुंचे आभार आणि अभिनंदन!!
ह्या शेवया बनवणे खूप कौशल्याचं काम आहे!! नुसते बघून करायला जमणे कठीण आहे. पण मला शेवया खूप आवडतात.!!
👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻😊
खुप छान शेवया बनविल्या. 👌👍👍
Thank You 🙏
सेवया बनवण्याची पद्धत खूप आवडली
Thank you 🙏
शेवळ्या तयार करायची एक जुनी पद्धत नवीन पीढीला शिकवल्याबद्दल आईला सलाम....माझी आई पण हातावरच्या शेवळ्या करायची. पण ती तुराट्याची खोपडी तयार करून त्यावर शेवळ्या टाकायची.
Thank You 🙏
धीरज तुझी आई खूप सुगरण आहे,फार सुंदर,म्हणूनच तुला किचन ची आवड निर्माण झाली,आईला सलाम
आठवण बालपणीची-खूपच छान शेवया 👌👌👌
Dude, your Mom has next level Ninja technique for the Spaghetti (Shevai). I don't think us modern age guys can even come close to that excellence.
Thanks for showing the traditional way, though.
धीरज तुझी आई सुगरण आहे फारच सुंदर रेसेपी आणी तुझ्या पण सवॅ रेसेपी छान
Thank You 🙏
Super se bhi upar 👌😋👌
Thank you 🙏
@@dhirajkitchenmarathi welcome 🤗
Gre8 Aai...Tumchi aaich itki chan sugran aahe..mhanun ti aawad tumhala aahe
खरं धिरज मेहनतिचे व निगुतीचे काम आहे छानच
Dhiraj... khup chan ... lahan pani chya athvani samor alya ...
Dhiraj very nice!
Tuze presentation khupch systemically
👏👏👏😊👍
Aai ni hatavarchya shewaya khup sundar kelyat 👌👌👌 mala hatavarchya kadhich jamlyat nahi pan patavarchya yeta chan Aai la Namaskar 🙏 Thank you dhiraj
Khup chaan banawlyaat
Sundar 😍👌👌
मला पण येते धिरज छान छान सांगतो तुझा आवाज छान आहे
Khup chan shevlya banvalaya ,, I m proud of ur work 👍👍
खूपच छान, आईचे कौशल्य अप्रतिम आहे. आता त्याच्या हातच्या रेसिपीज बघायच्या आहेत.
विदर्भ मध्ये हातावरच्या वेगळ्या पद्धतीने तयार करतात छान.बनवल्या . शेवया
Awesome video , So proud of you My brother and Mother.
खूप छान आहे👌
सुगरण आई गुणी मुलगा खुप छान जोडी ,👌👌👌👌👌
Khup chan...mst ...
Thank you 🙂
Khup Chan shevai zali ahe👌👌👌
Aai ch pak koushlya apratim...👍 Apl khup khup dhanyavad kaku.. 🙏 🤗
Bahoot he mastt.... ekdum Bhari lag rahe
Woww 😋😜❣️😊👍😍😘aunty ani khup 👏👏✌️🎉🎉😊🙏🙏
Kiti mehnati ahat ho
Wa 👌👌
खुप छान
खूप छान सर्वच प्रकार दाखवले तुम्ही शूट पण खूपच छान केले 👍👍👍👌
Thank you 😊
नेहमी प्रमाणे च गोड अगदी तुझ्यासारखी च रेसिपी😊😘तुला किती वेळा request keli yar की तुमची किचन टूर चा vloge कर म्हणून
Wow very very nice sharing 👍👌😍
Thanks for sharing and आपल्या पारंपारिक पद्धती आणि recepies जाणून त्या आवश्यक समजल्या बद्दल.
आम्ही पण आश्या शेवई करायला आमच्या शेजारच्या मावशीला मदत करायचे
👍 गुणी मुलगा 🙏
Mast khup Chan presentation
Very nice 👍👌🙏💐
Khupch mast👍👍Gavakdli aathvan aali#Wardhekar Rockss✨✨✨
Khup chan recipe ani video
खूप मेहनतीचे आणि कलाकुसरीचे काम आहे.काकू great..
हो अगदी खरं आहे.खूपच छान👌
हाताच्या शेवाळ्यांना खूप मेहनत लागते. सगळ्यांनाच जमतात अस नाही. खरोखर आई सुगरण आहेत. अतिशय मेहनतीच काम आहे. आाईंना नमस्कार. 👌👌🙏🙏🌹🌹🙂
आईंच्या रेसिपी पाहायला खूप आवडतील.👍👍🙏🙏
Khupach Apratim as kahi khup varshni pahil
Khupch chan dhiraj dada n Kaku Ni Chan shewdya kelya..ur voice is nice ..
Awesome recipe 👌🙌😋
Great
Thank you 🙏
Mast...khup chhan....kamal aahe...
आठवणी बालपणीची-खूपच छान शेवया 👌👌👌
धीरज शेवयांची रेसिपी तुझ्या आई बरोबर दाखवल्यामुळे धन्यवाद तुझ्याच वयाचा माझा मुलगा आहे तेव्हा तुम्हा मायलेकरांचं प्रेम असंच राहू दे
खूपच छान शेवया 👌👌👌
Ekdhum bhari .kaku
👌
😉🙏😘👌👌Dada kiti cute aahes yaar tu,aani haasto hi khup chaan.🥰🥰
Nice bro and aunty gbu👌👌
मस्त 🥰
Khup sunder shewaya....
Khup chan mast
👌👌 लहान पणी आम्ही पण करायला फार आवडतं असे पण आता मात्र करता येत नाही 🤗 काकु मस्त👍👍
Wow superb ❤️❤️❤️
ही पण एक कला आहे नाही!
खुप छान केल्यात शेवया.👌👌
Mande ...rannya rotya recepie plZzzzz
Great. Congrats once again.
Awesome 👌👌
खुपच छान माझी आज्जी, काकुसोबत लहानपणी मी पण करत होती ,आता नाही करत . धीरज आई खुप सुगरण आहे. 😍👌👌👌
Mehenatiche ani kale che kaam ahe. Tuzi aie ekdum expert ahe
Very good
Khupch kathin re baba...tya peksha readymade chalel...tu courier kartos ka ???😊☺
खुप छान धिरज
Mast aahe
👌👌👌🙏🙏🙏
Thank you 🙏
Khup chan
खुप मस्त 👍👌
Khupch sunder!!
Valvat chi recipe send kara ....
खूप छान धीरज सर।।। मी प्रयत्न करतेपण जमतच नाही.।।
Khup Chan 👌🏻
Wow superb
Very. Nice
सही 👌👌लहानपणी ची आठवण झाली आज्जी सोबत करताना कुडबुड करत हातभार लावायचं प्रयत्न ही आठवलं.मस्त 👍👍
Hatawarchya shewayanche skill khup aawadle.sooji kartana pithi slug kelyawar supdyane rawa kasa padawa tyachapan video upload kara na
Lahan panichi athvan karun dili tumhini🥰
P parsal milel ka mumbai
Kop kop shan
Mast best 😊
तुझं किती कौतुक करावं रे तरी कमीच राहील: सगळ्या पारंपरिक उन्हाळी रेसिपीज प्रेक्षकांसमोर नव्याने मांडणे म्हणजे फार मेहनतीचं काम आहे आणि जुन्या आठवणी ताज्या करून जातोस ते श्रेय वेगळंच। थेट New Jersey, usa मधुन घरबसल्या तुझे videos बघून माझं मन माझ्या गावाची सैर करून येतं बघ😊
तुझे खूप आभार।।।।।keep going👍👍👍
Thank you 🙂
विदर्भ स्पेशल गिला वडा लाल चटणी ची रेसिपी दाखवा..
आईपण सुगरण
Mast ....👍❤️😋
Khupch chhan...mi sudha mazya aai sobat shevya karaychi...pan ata service mule jamat nahi tuz khup khup kautak Dhiraj.. bajrichya kharodya chi recipe dakhavshil please.
हात शेवाळ्या वेगळी पध्दत आहे कठीण च आहे . आमच्या कडे वेगळ्या पध्दतीने हात शेवाळ्या करतात .
My mother use to make 44 threads of savai at a time.
👍👌👌
Tumch gav konty
विकत मिळतील का शेवया??
आम्ही आधी घरी हातावर करायचे जसे तुमच्याआईने केल्या तश्या,नंतर मशीन च्या करायचो नंतर मोठी मशीन घेतली त्यावर करायचो ऑर्डर घेऊन बनवायचो पण घर शिफ्ट केलं तर मशीन ठेवायला जागा नाही त्यामुळे मोठी मशीन बचत गट च्या महिलांना दिली त्यांनी पण गावी घेऊन गेल्या ,छोटी मशीन घरची गावी जवळ दिली,आणि आता मी सुद्धा दुसऱ्यांच्या कडून विकत आणते बनवून,
Aamhi Wardhela rahat asatana hatavarchya shevya banvaycho. Tithe sagle shejari ashach shevya banvayche. Aata tar chhaki var shevya banvun aanto.
छान झाला आहे शेवाया मला आवडतात पण येतच नाही
lagn manavale .... mi mug ani bread cha vdo pahila tevhach mhantale lagn zalele Disate ahe