उकडपेंडी रेसीपी | विदर्भ स्पेशल | Ukadpendi Recipe | Wheat Flour Upma | Dhiraj Kitchen मराठी
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- #dhirajkitchenmarathi
Namaskar!!
Today I am sharing lesser known vidarbha side special authentic ukadpendi recipe.You can serve it hot as breakfast or even lunch.Do try this recipe and let me know your feedback in the comment box below.Also, Do not forget to like, share and subscribe to my channel for more recipes.
To Subscribe:
/ dhirajkitchenmarathi
Kala Masala Recipe: • काळा मसाला | विदर्भ स्...
Goda Masala Recipe: • गोडा मसाला | Maharash...
साहित्य :
१ कप गव्हाची कणीक
२ चमचे रवा
२ चमचे दही
२ ते ३ मोठे चमचे तेल
१ छोटा चमचा मोहरी
१ छोटा चमचा जीरे
२ हिरव्या मिरच्या
कढी पत्ता
कोथिंबीर
चिमूटभर हिंग
५-६ लसूण पाकळ्या
१ माध्यम कांदा
१ टमाटर
चवीनुसार मीठ
थोडीशी साखर
पाव चमचा हळद
१ चमचा तिखट
१ कप पाणी (आवशक्तेनुसार)
Ingredients:
For Approx. 2 to 3 people.
1 cup wheat flour
2 spoon semolina/rava
2 spoon curd or you can use buttermilk
2 to 3 tbsn groundnut oil
1 tsp mustard seeds
1 tsp cumin seeds
2 green chillies
curry leaves
coriander leaves
pinch of asafoetida
5-6 garlic cloves
1 medium onion
1 tomato
salt as per taste
1/2 tsp sugar
1/4 tsp turmeric powder
1 tsp red chilli powder
less than 1 cup of water
#ukadpendi #उकड्पेंडी #oldrecipes #varhadi #vidarbha #authentic #marathirecipes #marathi #recipe #dhirajkitchen #food #padarth
Like and follow my facebook page Dhiraj Kitchen
/ dhirajkitchen
Follow dhirajkitchen on Instagram
/ dhirajkitchen
My Hindi Channel URL:
/ dhirajkitchen
Thank You!
तुझ्यासारख्या तरूण मुलाने ही अशी authentic जूनी रेसिपी दाखवणं its great ,अश्याच जून्या पारंपारिक खाद्यपदार्थ दाखवत जा, म्हणजे आपल्या पारंपारिक खाद्यपदार्थ सर्वांपर्यंत पोहतील.👍👍👍👌👌👌👌
मनःपुर्वक धन्यवाद 🙂🙏.. हो नक्की बघू अशेच पारंपारीक पदार्थ 👍
धीरज तुम्ही दाखवलेली जुनी रेसिपी. आता ती नव्याने करून पहाण्याची इच्छा आहे. आमच्याकडे बाजरीची उकड पेंडी करतात .
@@gayatrigawande6710free
रिपीटेशन टाळावं
Very nice रेसिपी
धीरज, तु फक्त चविष्ट रेसिपिच दाखवली नाहीस तर पारंपरिक महाराष्ट्रीय आणि आरोग्यदायी पाक-कलेचं जतनही केलयस. अवघ्या महाराष्ट्राकडून तुला खुप शाबासकी !!
मनःपुर्वक धन्यवाद 🙂🙏
。
फार बडबड करत जाऊ नको.
@@satishwaghchaure4251 स्वतःच्या चॅनेल वर काहीच पोस्ट केले नाही. इथे कशाला भुंकतोस. जी घाण करायची ती स्वतःच्या चॅनेल वर कर.
@@dhirajkitchenmarathi i cui ok lb
खूप छान रेसिपी दाखवलीस. नक्की करून पाहेन
खुप छान सांगितली रेसिपी मी नेहमीच करते उकडपेंडी मी मुद्दामच पहिली ही रेसिपी कारण मला पाहायचं होत तू कसे करतो पण तू अगदी परफेक्ट केली मी विदभातलीच आहे आणि मी तुझ्यापेक्षा पुष्कळच सिनियर आहे अभिनंदन
स्वयंपाकघर म्हणजे महीलांची मक्तेदारी हे तुझ्या या उकडपेंडीने खरंच खोटं ठरवलं.....
सुरेख रेसिपी आणि सांगण्याची पध्दतही.... पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !!!!!!
धीरज तुमच्या सर्वच रेसिपीज छान असतात.सोपी पद्धतीने ,तुमचे खूप खूप Abhinandan.👍👍
👍😍 मी डीएड ला असताना खाली होती मला खूप आवडली त्यामुळे बनवायची इच्छा झाली त्यामुळे हा व्हिडिओ बघितला आणि करून सुद्धा पाहि ले आणि खूप छान झाली सुद्धा.
Not only have you come up with this authentic age old recipe but also, have carefully put forward all the intricacies where one may slip and the end result would not turn out as expected. You have explained it so well that there is no way one could go wrong. I loved your recipe and made it, just the way you showed. It turned out amazing. Thanks a ton.I had been looking for this recipe for a long time (childhood memories) and am very glad to have stumbled upon it.
Thank you 🙂
Explanation khup chan kartos god bless you 👌👌🙏🏼🍭🍏🍏🕉🌿🌺🍫
wa uttam तुझ्या हाताने उकडपेंडी करून बाबांना खाऊ घालतोय धन्य तुझ्यासारखा पोरगा धन्य तुझे आईबाप
अत्यंत सोपी पद्धत पण छान आहे. मी देखील उकडपेंडी व शेगाव कचोरी तू सांगितल्याप्रमाणे बनवली खूप छान झाली. वय वर्ष ६८फक्त. धन्यवाद
धीरज, सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन! पारंपारिक स्वयंपाक पध्दतीचा वारसा चालवत आहात, उत्तम सादरीकरण!!
Thank you 🙂
मी नेहमीच करत असते , खूप छान आहे रेसिपी आणि test पण खूप मस्त आहे....
Thank you 🙏
आपली वैदर्भीय ऊकडपेंडी रेसिपी सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी धन्यवाद
Thank You 🙏
मी माझ्या life मध्ये आज वर taste केलेली best उकडपेंडी होती ही माझ्या घरी पण सगळ्याना फार आवडली हीrecipie you change my opinion about उकडपेंडी thank you
मस्त मोकळी झालीये.. माझ्याही बाबांची आवडती रेसिपी.. आणि माझी पण.. आताही मी माहेरी गेले की ते माझ्यासाठी आवर्जून बनवतात.. कारण मला फक्त त्यांच्याच हाताची आवडते.. फक्त आम्ही ह्याला नासिक कडे कणकेच उप्पीठ म्हणतो.
खूप छान! धीरज आजच्या काळात हे पदार्थ आवडतात फार कौतुक आहे.
धन्यवाद धीरज तुमचे पारंपरिक पद्धतीने केलेल्या रेसिपी साध्या व पौष्टिक असतात खूप छान आहेत
खूपच छान पारंपरिक रेसिपी.नवीन टिप्स मिळाल्या.टेक्ष्चर आणि रंग फारच उत्तम.यामुळेच पदार्थ उत्तम बनतो.👍👍
Thank you so much 🙂 🙏
Khub chan recipe.
खूपच सुंदर रीत्या उकडपेंडीची कृती दाखवलीस. लहानपणी खूप वेळा खाल्ली आहे. धन्यवाद.
Thank you 🙂🤗
Mi Nagpur chi ahe but ata USA mdhe rahte.....mi khup ekla hot ukadpendi baddal but mahit Navta ksa bnvtat....aj finally yachi recipe midali.... thanks Dhiraj.... Vidarbhachi asun sudha mi kdi khali nahi ukadpendi
मी भंडारा जिल्ह्याचा आहे आणि अनेक वर्षांआधी बालवाडीत असतांना आमच्या मास्तरीण बाई आम्हाला उकडपेंडी द्यायच्या. त्यानंतर आज मी उकडपेंडी बघीतली. आता बायकोला करायला सांगतो.
खूपच छान धीरज
Harish Thakkar u can also make it..😀😀
अतिशय perfect रेसीपी सांगितली
Wow ... excellent presentation ,useful tips ....
U r real representative of vidharbh food . Proud of u!!!! 🥰😍🤩
Ekdam bhari mala awadte tashiich, me nakki banun bagen😃 thank u
Mi vidarbhacha ahe....punyat asto...lockdown mule ithech ahe aani ukadpendi try keli...mast zali .....ardhya vastu naslya tarihi ll
Thank you 🙂
छान आहे... नक्की करून बघेल... Lockdown मध्ये घरच्या घरी असलेले पदार्थ वापरुन बनवू शकतो... Heathy पण आहे... Thanx. 😊
Thank you 🙂
खूप छान पारंपारिक पद्धतींची रेसिपी,👌
Parva parva serial madhe pahili. Shanayane banavli hoti. 😂😂 pan mazi khoop ichha zali janun ghyaychi ki kashi banvat astil Ukadpendi ani aaj ha video pahila. Chhanach ahe. Avdel mulanna nakki. Udya banavnar me 👍👍👏👏 ani sangnyachi paddhat pan khoop avadli. Thanks. All the best. Tumche Baba khoosh hotat mhanje amhihi nakki khoosh honar Ukadpendi khaun
खुप छान आहे उकडपेडि
माझी आवडती ब्रेकफास्ट डिश. एकदम सही. आमची पद्धत थोड़ी वेगळी आहे या पेक्षा. तरीही तुझी पद्धत आवडली मला.तुझ्या भाषेत नागपुरचा गंध आहे.
Every Sunday is a treat for all vidarbhians.
Thank You so much 🙏🙂
Very good
khup chhan recipe .khandesh and baglan madhehi keli jate .khup chhan explanation
My mom use to prepare this and it use to be my dad's favrt dish.. u made me recall my old memories.. tnq for sharing the recipe
Thank you 🙂
Very nice... My favourite... Thanks for recipe... 👍🙏
Dhiraj you are following your passion after doing your job,such a good kid😀, otherwise kids of your age wasting their time in video games,may God bless you dear
Thank you so much 🙂 🙏
Mala aawadte ukkadpendi ..thank you so much for sharing this.
Khup yummy aahe..tondaala paani aala
आमचा कडे अशी उकडपेंडी बनवतात नेहमीच बनवतात .छान लागतात
उ कडपेंडी मी आतापर्यंत ऐकत होते,आता प्रत्यक्ष करताना बघून क शी करतात हे समजले.उत्तमच झाली आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
गावकडची आठवण झाली आमच्याघरी उकडपेंडीच होत असे, सुंदर आठवणींना उजाळा मिळाला धन्यवाद
माझ्या लहानपणापासूनची ही माझी आवडती डिश आहे. हे महाराष्ट्राच्या इतर भागात बनविलेले आहे. धीरज यूट्यूबवर हे रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद ..अशाप्रकारे रेसिपी पोस्ट करत रहा. शुभेच्छा !!
One of my favourite dish 😋😋
Thank you 🙂
अतिशय सुंदर अशी रेसिपी, मी एकदा करुन बघेन.
छान गम्मत वाटली बाळ तुला उकडपेंडी बनावतांना पाहून. मी देखील जेंव्हा तरुण वयात नौकरी साठी एकटा राहत होतो तेंव्हा आठवड्यातून कमीतकमी तीन दिवस तर उकडपेंडी खातच होतो.
Thank you 🙂
WaZzzzzZZZzzzsZZssSsssssssssassssssssaasassssasasssssssssaasaaaassassaaasssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss
मी आज बनवली होती उकडपेंडी तू सांगितल्याप्रमाणे, खूप मस्त झालेली. आम्हाला खूप आवडली, खूप धन्यवाद 👌🏼👌🏼
shengadane ghalave sobat papad ani kanda ghya ekdam mast vidarbhatil famou recipe aahe
🙂
आज करून पाहिले खुपच छान झाली उकडपेंडी
मस्त ! माहित नव्हता हा पदार्थ .
उद्या हाच नाश्त्याला करणार
धन्यवाद.. कणीक मस्त १५ ते २० मिनिटे छान खरपूस भाजा.. मस्त होईल 🙂🙏
खुप छान समजाऊन सांगितलं !नक्की करुन बघु .
अळुचे पानाची दाळभाजी विदर्भातील लग्न समारंभात करतात तशी कृपया रेसिपी सांगा .छान .अंभिनंदन.
खूप छान दिसतोय.मी नक्की बनवेल Thank you
Very well explained, very healthy recipe.God bless you.
Thank you so much 🙂 🙏
B7lĺ
P
धीरज तुझी पारंपरिक रेसिपी मला खूप आवडते
तुझी सांगण्याची पध्दत खुप छान आहे 🙏
Omg ... I use to eat this at my friends house at amravati
Amrawati 🙏🏻
छान पारंपरिक पद्धतीचि रेसिपी 👌
मी उकड पेंदी खुप आवडते वीकेंडला करते माझा आई कडुन शिकलेला आहे
मी रत्नागिरी तुझी ही रेसीपी आज दुसर्यांदा केली
खूप खूप आभार..... तुला खूप खूप शुभेच्छा
Amhi aajch khaali ukadpendi...from Kolhapur....✌️✌️
Thank you 🙂
खूप छान सांगितले आहे. धन्यवाद "
U R genious.perfectly explained.happy ur cooking fr ur father.
Thank you 🙂🤗
Thanks me aaj ya style ni banvli nd khup chaan zali ukarpendi.....
well done... u took me to my own sweet memories of my childhood....well done dhiraj....
Thank you 🙂
ruclips.net/video/bQV40dq6iNE/видео.html
My all'time'fevourite.... उकड पेंडी
आम्ही म.प्र. मधे फार बनवतो. माझे यजमान फार छान बनवत होते.😢
यजमान कसे बनवेल तुमच्या घरी?
Khup chan recipi avdli
फारच छान तोंडाला पाणी सुटल
Very good.... recipe
मी विदर्भा तील आहे. मी केला होता एकदा हा प्रकार. सहज करून पाहिलं होत..
कन कीचा उपमा म्हणून केलं होत.... नंतर बऱ्याच दिवसांनी कळलं की या प्रकाराला उकडपेंडी म्हणतात.
दही पण टोमॉटो पण दोनीही घेतल्यास जास्त आंबट होईल असे मला वाटते
खुपच सुंदर recipe आहे बेटा🥰🥰👌👌
अरे वा आई&आजी आठवण करून दिली 👌🙏 आम्ही करतो औरंगाबाद .
khup chaan testy recipe aahe me karun pahili khup chaan lagte.. thank you 😊
Thank You 🙏
Too good, 😋 yummy , u r working, I thought ur professional Sheff, tu kasa Kay yevdha chan cooking karto I m impressed
Thank you so much 🙂🙏
Waaaooo khup ch chan zali khup ch chan asi ukad pendi aaj paryat nahi khali thanx for your recipe 😘😘😀😀😀
Ho bhau from amravati, exactly as like my mom
Mi bnavli aj.... Mst zali.... Aaichi aathvan
Too easy, too good, too fast. Best option for one dish meal. And best part is all ingredients are available in house anytime.
Great..u have explained it so well n with so much of interest n love
खूप छान वाटले ही रेसिपी बघून खूप जुना पदार्थ आहे छान वाटलं लहानपण आठवले ही रेसिपी विसरत चालली होती🙏🙏👌👌😋
Dhiraj, this reminded of my childhood in Nagpur. Please tell me if I can roast wheat flour separately and then add it? Will it taste same as your ukadpendhi.
Yes you can roast it separately.. it will save time also
hii i am from nagpur only
वर कोणीतरी विचारले आहे ज्वारीच्या पिठाचे
तर ज्वारीचे पीठ हे घालू शकता थोडासा रवा ही कुणी घालते. नुसत्या ज्वारीच्या पिठाचे पण करतात. उकडपेंडी.
छान सांगितले आहे रेसिपी.
Khupch Sundar....., it's tempting,
Thank you 🙂
Khup Chan 👌
Khup khup mast.....lahanpanapasunchi favorite dish...
wow, awesome
keep sharing great video =D
thanks for this
Thank you 🙂
Waa, ukarpendi mhanje amcha vidharbi padhart, amhi pun nagpurche, maji aaji, aai, nehmi breakfast la karayachi.. Mazhya pappana va amhala khup aavdaychi.. Thanks for this traditional recipe of ours..please keep sharing traditional recipe.. Btw you already shared many of those, thank you and God bless you
खान्देश मध्येही करतात त्यात शेंगदाणे आणि खोबरे हवे मग अजुन छान लागते, शेंगदाणे तरी हवेत
धीरज, तू विदर्भातले खुप छान जुने पारम्परिक पदार्थ दाखवतो , हे अतिशय चांगले करतोस. नविन पिढीला पण शिकण्या ची सन्धि मिळाली, मला तुझा अभिमान आहे.
Great ! It looks really professional! Maintain the great work!
Thank you 🙂
@@dhirajkitchenmarathi अरे बाबा माझी तबियत ठिक नाही आराम कर सांगतातते पहिले आवडायचे नाही पण आता ते आवडते कारण माझीनात तूझया बरोबरीच आहे तुबोलतोसही तिचे सारखाच रसेपि आवडतात आणि बोलनेही तरी रविवारचीवाटपहते तुझी दादीमां
छानच केलीय👌👌एकदम टेम्पटिंग!
Very nice recipe, my suggestion is please keep the video short n quick. The explanation is too lengthy.
Thank you.. will take care of it 🙂
Nahi madam dheeraj recipe baddal j kai tips deto te important astat, ladies la adich mait aslya mule tyana problem yet nai pn boys jewha bnwtat tewha khup problem yetat
@@dipakpawar3881 I agreee
Khupch Chan 1no
Nicely explained. ..Loved the clear and precise narration. ..yummy and healthy snack ,always loved it.
Thank you 🙂
छान खमंग रेसिपी
Who is here after watching mazya navryachi bayko
तुला बघुन मला माझ्या मुलाची आठवण आली
तो पण तुझ्या सारखा पदार्थ बनवतो
Khup chan mi nakki karen
Thank you sir asha paramparik recipe dakhavinya sathi
Kup chan .I was waiting for this recipe.
Thank you 🙂
Khup Chhan banawli ukadpendi
खानदेशात आमच्या कडे सर्व करतात .आंबटपणा साठी फक्त लिंबाचा रस वापर करतात.
खुप छान रेसिपी बनविली धीरज तू खुप छान सांगतो धन्यवाद🙏👌👍
Thank you 🙏
WELL EXPLAINED DHIRAJ.. U HAVE GUD KNOWLEDGE ABOUT THE DETAILS OF RECIPE AND INGREDIENTS AS WELL..
MASTT RE ...
Thank you so much 🙂 🙏
Khup chan ukadpeni receipe tu sawaji mitten receipe dakhav
धिरजबाळा खुप छान
मी करून पहाते