Taii tumhala kitchen kallakar madhe baghun khuup chaan vatlla...🥰lyk kon tri majich close family member show t geli asa mla vatlla..🤗❤ proud of you..❤ love you..😍💕
वा खूप छान जाम भारी मस्त पुलाव आहे पहाताच क्षणी तोंडाला पाणी सुटल मी नक्कीच बनवणार पुलाव धन्यवाद मधुरा खूप छान आहे पुलाव रेसिपी तुम्हाला सगळ्या ना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद
पुलाव दिसतोय खूप छान आणि चवीला पण असणार. भरपूर भाज्या आणि मसाले यामुळे छान टेस्ट आलेली असेल. करेन मी. 👌👌🌹🌹 येणारे नवीन वर्ष आपणास सुख समृद्धी आनंदाचे आणि भरभराटीचे जावो. 🌹🌹💐💐
मधुरा ताई मी शिल्पा संजय नंद मला पुलाव रेसिपी खूप आवडली मि नक्की करेन माझ्या मुलाचा वाढदिवस आहे 1/1/2022/खुप सारे पाहुणे मग पुलाव झालाच पाहिजे ताई तुमच्या रेसिपी सर्व आवडतात🙏 ताई 👍❤️❤️❤️👌
First of all congratulations... Happy to see u in Zee Marathi show kitchen kalllakar.... We all follow ur receipes even I am engineer.. I love to cook.. best luck 😊😊😍😍
Ya colorful tempting bhajya disayla chan healthy pulao sobat bitroot mix tomato raiyta ver libachi fod sobat talela papad ahaha kya baat hai thandi che mast. Bet mejwani ha 👌👌👍👍
I never thought that this recipe would turn into tasty and yummy .....really my family forced me to make for the second time....thank you so much ❤️
Glad to hear that!!
Tumhi na family madhlich vatate..kiti mst recepe and tips Sangate.... u r great madhura ji...
मनापासून आभार..
खूपच छान अप्रतिमममम, ताई तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 👌👌🙏😍♥️😘
धन्यवाद 😊😊
Aare waa madhura tai mi on kal hach banavala hota 👍😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
सगळ्यात आधी तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐🌸🌸🌸 रेसिपी मस्त आहे.खुप छान 👍😊
धन्यवाद 😊😊
I love you 😘🙈
@@MadhurasRecipeMarathi9😂😂😢😢
Taii tumhala kitchen kallakar madhe baghun khuup chaan vatlla...🥰lyk kon tri majich close family member show t geli asa mla vatlla..🤗❤ proud of you..❤ love you..😍💕
धन्यवाद 😊😊
Love you madhura....sugaran ahes tu happy New year😍❤️🤩🤩🤩🤩💐💐💐💐💐💐
😊😊
L
Uhhh n
@@MadhurasRecipeMarathi 💖
@@MadhurasRecipeMarathi हाय
Saglya weglya weglya channels war baghun yete ani finally hya channel warchich receipe karawishi watte ani karte sudha ani ofcourse ti chanach hote😀😄😊😊thnks madhura👍padartha konta pan asude...ithech simple yet tasty receipe sapadte😊😊♥️
मनापासून आभार...
ताई..तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
खूप छान रेसिपी ताई मी तूमचे सर्व रेसिपी पाहते व करते मला तूमचे सर्व रेसिपी फार आवडतात नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
Wow it looks Sooo Yummy .
स्वस्थ राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं madhuras recipe पाहत राहा
✅
Thanks...
तुमच्या सर्व रेसिपी मस्तच असतात,विशेषतः कूकर मध्ये बनवलेला मसाले भात.त्या आधी मला कधीच मसाले भात जमला नव्हता.सुंदर आणि सोप्प्या रेसिपी बद्दल धन्यवाद.
Loved the recipe and your tips thank you 😊❤️
Pleasure!!
Mam tumhala zee Marathi chya kitchen kallakar madhye baghun khup chhan vatla 🙌🙌🙌 PROUD OF U
धन्यवाद 😊😊
Super and testy recipe tai l will try 👌👌😋😋
Please do!!
मॅम खूप छान रेसिपी असतात तुमच्या नेहमी कधीच प्रमाण न चुकणाऱ्या असतात 🙂🙂🙂🙂नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मॅम 🙂🙂🙂
धन्यवाद 😊😊
Khupch zatpat v tasty pulao bantoy,thanks Madhura mam& happy new year 🎉♥
धन्यवाद 😊😊
Madhura I am your big fan your recipe is best
Thanks a lot 😊
यम्मी पुलाव 😋😋👌👌💕🍫💐
नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi हो नक्कीच 😊☺️
रेसिपी खुप छान आहे ❤love you..... ❤
धन्यवाद 😊😊
Looks lovely
Thanks...
Happy new year tai ❣️
खुपच सोप्या रेसिपी असतात तुझ्या आणि घरातील साहित्यात होणार्या मला खूप आवडतात नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
Happy New Year Madhura tai🎉..... lots of love ❤️
आपण सांगितल्याप्रमाणे मी आत्ताच झटपट भात बनविला. खूप चविष्ट झालामयं. धन्यवाद मधुरा ताई🙏😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
I love your recipes mam😇😇🥰🥰
Glad to hear that!!
वा खूप छान जाम भारी मस्त पुलाव आहे पहाताच क्षणी तोंडाला पाणी सुटल मी नक्कीच बनवणार पुलाव धन्यवाद मधुरा खूप छान आहे पुलाव रेसिपी
तुम्हाला सगळ्या ना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Very simple and tasty recipe.Added some paneer pieces.Taste and texture of pulav turned out awesome.Thanks for sharing Tai ❤️
Glad to hear that!!
पुलाव दिसतोय खूप छान आणि चवीला पण असणार. भरपूर भाज्या आणि मसाले यामुळे छान टेस्ट आलेली असेल. करेन मी. 👌👌🌹🌹 येणारे नवीन वर्ष आपणास सुख समृद्धी आनंदाचे आणि भरभराटीचे जावो. 🌹🌹💐💐
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
🙏🌹Happy new year madura and all family members
आम्हाला खूप आवडतो मसाला पूलाव । पण तर अजूनही छान पद्धतीने सांगितले। धन्यवाद। नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा।
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Wow!!! So amazing recipe this is... looking so tasty I will definitely try this recipe 👌👌👍
Hope you enjoy!!
मधुरा ताई मी शिल्पा संजय नंद मला पुलाव रेसिपी खूप आवडली मि नक्की करेन माझ्या मुलाचा वाढदिवस आहे 1/1/2022/खुप सारे पाहुणे मग पुलाव झालाच पाहिजे ताई तुमच्या रेसिपी सर्व आवडतात🙏 ताई 👍❤️❤️❤️👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Masta taste wise. Thanks for sharing this one pot recipe, a quick and delicious lunch menu at our end. A very Happy New Year to you and your family. 😊
Pleasure!!
छान नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
First of all congratulations... Happy to see u in Zee Marathi show kitchen kalllakar.... We all follow ur receipes even I am engineer.. I love to cook.. best luck 😊😊😍😍
Thank you so much 🙂
मस्त प्रोसेस दाखवली...with tips
धन्यवाद 🙏
😊😊
Happy new year mam ,nice recipe 😊
Thanks...
Happy New year
एकदम मस्त आणि सुंदर रेसिपी
तुमच्या सहजसुंदर सांगण्यामुळे नेहमीच तुमचे वीडीओ बघायला खूप आनंद वाटतो
धन्यवाद 😊😊
Wow I love these pulav❤️
Try it!!
@@MadhurasRecipeMarathi10:24
खूप छान आहे तुमची रेसिपी पद्धत
धन्यवाद 😊😊
Online shopping ओके आहे पण त्यामुळे छोट्या दुकानदारांच्या पोटावर पाय आलाय
Tichya recipe ch kautuk Kara ,mg ti reply deil 😏.pn tumch barobr ahe
Areh to tumcha. Decision ahe
Madhura tai khup sopi ani atishay chavistha pulav ever seen thank u lockdown madhe tumchya mule sarva swayampak shikle me
I tried it and it turned out delicious... I wish, I were as talented as you are... anyway... आता वाट पाहत आहे संक्रांत विशेष -
तिळाचे लाडू...
मधुरा खुपच छान मस्त पुलाव.मधुरा तुम्हा सर्वांना नविन वर्षाच्या खुप शुभेच्छा.
धन्यवाद 😊😊
Ati Sundar ahi raga pn 👏👏🤝🤝👍👍😍😍😍
ताई माझ्याकडे काल पाहुने आले होते तुमच्या पद्धतिने मसाले भात करून पाहिला सर्वांना खुप आवडला Thanks 👌👍👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच छान, सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे 👌,धन्यवाद 🙏.....
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खूप छान खूप छान 👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
Wowww mast zali receipe,me try keli 😊ty
मधुरा आजच पुलाव केला खूप छान झाला. करायला पण सोपा
मधुराजी भातासाठी खूप छान टिप्स तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या शुभेच्छा 🌹🌹
Baby
अप्रतिम एकदम मस्त तवा पुलावभाज्या खूप सुंदर दिसतो पाणी सुटले❤️
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मधुरा
खुप छान रेसिपी झालेली नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🤗🤗😋
धन्यवाद 😊😊
बघुन तोंडाला पाणी सुटलं आहे खुप छान रे सेपी आहे मला व माझ्या मुलीला खूप आवडते धन्यवाद ताई
ताई मस्तच पुलाव दिसत आहे आणि तुम्हाला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🎁
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई मी हा पुलाव बनवून बघितला खूप छान झाला आहे आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला 👌👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान मधुरा ताई मला तुमच बोलण आणि रेसिपी सांगण खूप आवडत अशाच गोड राहा तुम्ही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला 💐💐🍰🍰
धन्यवाद 😊😊
Aaj banvala pulav, khupach chaan zala hota... Thank u so much...so easy to make, and taste is the best...
अरे वा छानच... धन्यवाद 😊
Wow. I Love these that. 😋💐💐💐
Thanks...
तुम्ही... हलकसं... Texture.... मस्त.... हे खूप छान बोलता 👍🏻
😊😊
खुप छान आहे मसाला पुलाव रेसिपी आणि तुम्हाला मधुराताई नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा🥰
धन्यवाद 😊😊
खूप खूप मस्त....😍😍
धन्यवाद 😊😊
पुलाव छान आहे
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद 😊😊
मधुरा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. खुप मस्त रेसिपी.
धन्यवाद 😊😊
Navin Varshachya khup Khup shubhechchha madhura madam tumhala ani tumachya sarv teamala. Tumhi ashyach navnavin recipe dhakhavat ja💐💐💐💐😊😊
धन्यवाद 😊😊
खूपच छान रेसिपी मधुरा , नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 😘😘
chchan madhura .. ekdm mst😘😘😘😉👌👌
happy new year
धन्यवाद 😊😊
मधुरा सुंदर सुंदर व छान छान रेसिपी बरोबर तुला नविन वर्षाच्या गोड गोड शुभेच्छा!👌👌👍👍✌✌🙏🙏🌹
धन्यवाद 😊😊
ताई खुप खुप छान रेसिपी आहे. आणि सोपी पण आहे. तुमची हीच पद्धत मला खुप आवडती आणि पदार्थ खुप चविष्ट असतात. धन्यवाद ताई.
धन्यवाद...
😋 wow...masth...khup chan ..
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी आहे नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद 😊😊
ताई, रेसिपी खूप मस्त 👌👌झाली.
मी तुमच्या रेसिपी नेहमी बघते.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐हे वर्ष तुम्हांला सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो!!
धन्यवाद 😊😊
मस्तच छानच रेसिपी ताई नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद 😊😊
👌👌😘 तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
अहो ताई, बायको माहेरी गेल्यावर आम्हा पुरुषांना तुमचाच सहारा असतो🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
खुप मस्त रेसिपी ताई नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा👌👌👌👌💐💐
धन्यवाद 😊😊
👌 मस्त मसाला पुलाव केला ताई तुम्ही तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
धन्यवाद 😊😊
😊😊thanks mam..aaj new year special dish..aajach try karte Ani Pic pathavte..happy new year mam...
Hii
Aaj mi hach pulav karnar👌 thank you मधुरा
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Madhura mam tumhi Zee marathi chya kitchen kalakar show madhe raj shef zalya badal congratulations 🎂😘💐💐💐💐💐💐
धन्यवाद 😊😊
खूप छान आहे अप्रतिम 👌👌👌👌
धन्यवाद...
Khup chan. Mi instant pav bhaji try keli khup chan jhali.
💐💐🌹मधुराताई तुला किचन कल्लाकार या कार्यक्रमात राजशेफ ही पदवी मिळाल्याबद्दल तुझ खूप खूप अभिनंदन💐💐🌹 मी किचन कल्लाकार हा कार्यक्रम पाहतो🙏
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी अप्रतिम रेसिपी ताई , Happy New year
धन्यवाद 😊😊
खूप मोठं धन्यवाद वहिनी साहेब
😊😊
मस्त झाला पुलाव ताई ❤️
Happy New year 💞💞🎉🎉
Khup chhan recipe astat tai tumhachya aani explain pn khupch chhan karta
Khup Chan madhura tai
धन्यवाद 😊😊
Happiest new year 2022
खुपच छान मसाला पुलाव एकच नंबर ❤️❤️
धन्यवाद 😊😊
Ya colorful tempting bhajya disayla chan healthy pulao sobat bitroot mix tomato raiyta ver libachi fod sobat talela papad ahaha kya baat hai thandi che mast. Bet mejwani ha 👌👌👍👍
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Happy New Year 💐🌺💐🌹
Khup Chan 👌👌😋😋😋😋
धन्यवाद 😊😊
Khup khup suder recipe mi nakki karun pahin
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Happy New year ❤️
Tai g. Tumhala maza khup sara prem. Tumchya all recipes mla Khupch aawdtat... Thanks
धन्यवाद 😊😊
Very nice and mast recipe.mi tumchya saglya recipes try krte ani tya chan hotat.thank you tai .and happy new year
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
दिसताना सुंदर दिसत आहे आणि खाताना किती मस्त लागेल 😋👍
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊