धन्यवाद BBC marathi तुमच्या या बातमी मुळे नक्कीच अजून खान्देशी कलाकारांना नवी एनर्जी जिद्द निर्माण होऊन सपोर्ट भेटेल ... खान्देशी song पण तसेच आहेत जशी आपण bollywood ची old song ऐकतच राहावे तसेच खान्देशी पण old ते new सगळेच ऐकतच राहावे असच वाटत...
"मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला फिरी येत पिकावर" आपल्या अहिराणी भाषेचा वारसा बहीणाबाई नी ज्या ताकदिने आजवर ओढुन आनला तोच दैदिप्यमान वारसा सचिन दादांच्या रुपात आज डिजीटल युगात आम्हाला बघायला भेटतोय भावी वाटचालीस शुभेच्छा...जय अहीराणी जय खान्देश love from गिरड.. pachora (jalgaon)
अनघा ताई खूप खूप धन्यवाद तुम्ही अहिराणी भाषेच्या ह्या स्थानिक कलाकार आणि संगीत यावर रिपोर्ट बनवला, मराठी सिनेसृष्टीतून कायम उपेक्षा आणि निराशा मिळालेल्या अहिराणी संगीत आणि सिनेसृष्टीला 'Mass Audiance आणि Public' मात्र डोक्यावर घेऊन नाचते याचा आम्हा अहिराणी भाषिकांना कायमच अभिमान वाटतो. शेवटी 'मनोरंजन' हि रसिकांची 'सेवा' समजून आजवर खान्देशी कलाकारांनी काम केलं आहे. धन्यवाद तुम्ही बनवलेल्या रिपोर्ट बद्दल
नाय खरच बर वाटल BBC मराठी तुम्ही सचिन दादाचा interview घेतला मी सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात राहतो पण मी खानदेशी गाणी ऐकतो सचिन दादाची गाणी जसकी सावन महिना मा पुन्हा बबल्या इकस केसावर फुगे आणि गोधडी दे हे तर माझ आवडत गाण आहे आणि बर वाटतं हे कलाकार महाराष्ट्राचे नाव मोठ करत आहेत खानदेशी भाषा काय वेगळी नाय मराठीच एक वेगळा प्रकार म्हणू शकता आपण सगळे महाराष्ट्रीय आहोत जय महाराष्ट्र🙏🚩❤
अनघा पाठक ज्या पद्धतीने आपण ग्रामीण भागातील सर्वच बातम्या कव्हर करतात ते नक्कीच कौतुकास्पद आहे. आपली पत्रकारिता आणि नवीन विषय हाताळण्याची सचोटी सुंदरच आहे.
खानदेशी/अहिराणी संगीत जगापर्यंत पोचवण्यांमध्ये सचिन कुमावत यांचं मोठ योगदान आहे. आज महाराष्ट्रात कुठेही लग्न असेल तर अहिराणी गाणी हमखास वाजवली जातात. मना गाव मना देश जय खानदेश
सचिन भाऊ तुमना लाख लाख धन्यवाद का तुमना मुळे आज BBC सारखा चॅनल अहिराणी भाषा आणि अहिराणी कलाकारस्ना बद्दल बोली रायनात. आणि BBC मराठी तुमचेही धन्यवाद, कि तुम्ही याविषयावर बोललात. 🙏
Brother I swa this BBC news interview.. And feel very much proud as khandeshi... We all khandishi people are thankfull to you only for giving new stage to Ahirani language Bhau jewha apali new BBC war ali manje apan jinklo... Zingat nanter sarwat lokpriya gane manun tumche gane fuge fuge... Ahe he aikunach khop anand jhala apali bhasha hi great ahe ...Dikhawati pana lok karatat ahirani bolat naahi aplya mulana bolu det naahi he chukiche ahe tumchya kadun khop mulana prerana bhetali ahe.... We all khandeshi people proud of you sir... Mala hi news pahun bharunch ale... Thank you very much 🙏🙏🙏🙏
आहिरणी चा superstar ! याच्यावर डॉक्युमेंटरी बनवायला पाहिजे! करोडो रुपये खर्च करून मराठी फिल्म इंडस्ट्री ला सचिन कुमावत सारखा एक पण व्हिडिओ अल्बम तयार करता येत नाही. कुठेही फालतू उथळ पणा नाही, सामजिक संदेश देण्यासाठी कुठंही उधार आणलेली आव नाही, सर्वोत्तम शब्द रचना, संगीत, नाच आणि अभिनयाने समृद्ध असेलीली गाणी म्हणजे मेजवानीच असते! अगदी सामान्य लोकांच्या जीवनातील सामान्य प्रसंगा भोवती फिरणारी गाणी, एवढे भारी कंटेंट ते पण सगळया अडचणी वर मात करून आणि अत्यल्प साधन सामग्री तून तयार करणे म्हणजे खरी कला! सचिन कुमावत आणि त्यांची टीम हेच खरे सुपरस्टार आहेत!
खरच आम्हला अभिमान आहे सचिन भाऊ तुमचा. ❤️ BBC सारख्या एवढ्या मोठ्या चॅनल ने तुमच्या कार्याची दखल घेतली खरचं आज तुमच्या मेहनतीचं फळ मिळतय ❤️👌👌 -मी गलवाडा सोयगाव ला राहतो आहे.
खान्देश ही कलाकारांची भूमी आहेच,,,,मग ती उदाहरणे बहिणाबाईंपासून तर आजच्या या उमद्या अहिराणी संगीत कलाकारांपर्यंत खूप प्रगल्भ व्यक्ती या खान्देशच्या भूमीने दिल्या आहेत,,,,,मराठी चित्रपटात कधी आम्हाला खान्देशी acsent किंवा खान्देशी संस्कृती घेऊन बनवलेला चित्रपट आढळला नाही,,,,पण या उमद्या कलाकारांनी अहिराणी, म्हणजेच आपल्या मराठीची गोड अशी बोलीभाषा,, जगभर प्रसिद्ध केलीच,,,,खूप अभिमान वाटतो, जेव्हा आपले इतर मित्र, जे खान्देशी नाहीयेत आणि अहिराणी गाणी गुणगुणतात,,,,,माझ्या खानदेशातील एक विशेषता सांगतो,,,,खानदेश जातो तीन जिल्ह्यांचा असला तरी,, तो फक्त प्रशासकीय वापरासाठी,,,,,पण आतून जिल्ह्यांनी विभागला जात नाही,,,कारण अहिराणी माय त्याला घट्ट जोडून ठेवते....
धन्यवाद BBC marathi तुमच्या या बातमी मुळे नक्कीच अजून खान्देशी कलाकारांना नवी एनर्जी जिद्द निर्माण होऊन सपोर्ट भेटेल ...
खान्देशी song पण तसेच आहेत जशी आपण bollywood ची old song ऐकतच राहावे तसेच खान्देशी पण old ते new सगळेच ऐकतच राहावे असच वाटत...
अभिमान वाटतो सचिन भाऊंचा 💞
Ajay bhau tumhi Kay kami aahet ka ❤️ love you Hero...
अजय भाऊ तुमि पण काय कमी नाही भाऊ आमचं दिवस सुरू होतो तुमचा गाणं एकून लय मजा येते
@@ravi_pawar_vlog thanks bhau
धाकलपने अम्ही डुबर्या न.१ पिक्चर गच्चीच सावा देखेल शे अनि सचिन कुमावत भाऊ पायरे आज लोग आहिराणी गाना अइकी रायनुत.
À
Qq q is
"मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला फिरी येत पिकावर" आपल्या अहिराणी भाषेचा वारसा बहीणाबाई नी ज्या ताकदिने आजवर ओढुन आनला तोच दैदिप्यमान वारसा सचिन दादांच्या रुपात आज डिजीटल युगात आम्हाला बघायला भेटतोय भावी वाटचालीस शुभेच्छा...जय अहीराणी जय खान्देश love from गिरड.. pachora (jalgaon)
अनघा ताई खूप खूप धन्यवाद तुम्ही अहिराणी भाषेच्या ह्या स्थानिक कलाकार आणि संगीत यावर रिपोर्ट बनवला, मराठी सिनेसृष्टीतून कायम उपेक्षा आणि निराशा मिळालेल्या अहिराणी संगीत आणि सिनेसृष्टीला 'Mass Audiance आणि Public' मात्र डोक्यावर घेऊन नाचते याचा आम्हा अहिराणी भाषिकांना कायमच अभिमान वाटतो. शेवटी 'मनोरंजन' हि रसिकांची 'सेवा' समजून आजवर खान्देशी कलाकारांनी काम केलं आहे. धन्यवाद तुम्ही बनवलेल्या रिपोर्ट बद्दल
ओम तू मांडलेले मत अगदी बरोबर आहे
नाय खरच बर वाटल BBC मराठी तुम्ही सचिन दादाचा interview घेतला मी सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात राहतो पण मी खानदेशी गाणी ऐकतो सचिन दादाची गाणी जसकी सावन महिना मा पुन्हा बबल्या इकस केसावर फुगे आणि गोधडी दे हे तर माझ आवडत गाण आहे आणि बर वाटतं हे कलाकार महाराष्ट्राचे नाव मोठ करत आहेत खानदेशी भाषा काय वेगळी नाय मराठीच एक वेगळा प्रकार म्हणू शकता आपण सगळे महाराष्ट्रीय आहोत जय महाराष्ट्र🙏🚩❤
अनघा पाठक ज्या पद्धतीने आपण ग्रामीण भागातील सर्वच बातम्या कव्हर करतात ते नक्कीच कौतुकास्पद आहे. आपली पत्रकारिता आणि नवीन विषय हाताळण्याची सचोटी सुंदरच आहे.
धन्यवाद बीबीसी न्यूज मराठी चैनल चे
अनघा पाठक तुमच्यामुळे ह्या कलाकारांना अजून चांगलं व्यासपीठ मिळणार
खानदेशी/अहिराणी संगीत जगापर्यंत पोचवण्यांमध्ये सचिन कुमावत यांचं मोठ योगदान आहे. आज महाराष्ट्रात कुठेही लग्न असेल तर अहिराणी गाणी हमखास वाजवली जातात.
मना गाव मना देश जय खानदेश
खूप खूप अभिनंदन संजय दादा सोनवणे
सचिन भाऊ कुमावत गरव आहे मला
तुमच्या वर अजून पुढे जावो हीज ईश्वर चरणी प्राथना आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन
💐💐💐💐💐💐💐💐
अशीच प्रगती करत रहा सचिन भाऊ ....जय खानदेश 🙏
😍 मना गाव मना देश जय खान्देश😘
जिद्द आणि खानदेशी माणुस हे अतुट नाते आहे. धन्यवाद.
खानदेश चा सुपर स्टार कलाकार आमचा भाऊ सचिन भाऊ कुमावत,यांचा सार्थ अभिमान आहे आम्हाला
धन्यवाद bbc न्युज सचिन कुमावत टीम कडून धन्यवाद जय खान्देश जय शिवराय जय महाराष्ट्र
धन्यवाद बीबीसी मराठी अहिराणी गाण्यांच्या प्रसिद्धीची दखल घेतल्या बद्दल...🙏🙏
संजय सोनवने मस्त भाऊ 1no
माझ्या कुऱ्हाड गावापासून फक्त 20 km आहे शेंदुर्णी गाव proud to सचिन भाऊ thanks BCC
Mi nericha bhau
खान्देश चे एकमेव अशे कलाकार ज्यांनी खान्देश ची मान उंचावली आपल्या मायबोली भाषेचा उद्धार केला ❣️❣️❣️
सचिन भाऊ तुमना लाख लाख धन्यवाद का तुमना मुळे आज BBC सारखा चॅनल अहिराणी भाषा आणि अहिराणी कलाकारस्ना बद्दल बोली रायनात. आणि BBC मराठी तुमचेही धन्यवाद, कि तुम्ही याविषयावर बोललात. 🙏
एका खान्देशी कालाकाराची दखल BBC मराठी ने घ्यावी..हि तमाम खान्देश वासीयांसाठी खुप मोठी गोष्ट आहे..! #जय_खान्देश ❤️
Kids- zingaat
Mens-kesawar fuge
Legends- sawan mahina😍😍
Supar hit sachin kumavat
BBC NEWS ने अहिराणी भाषेतील गोडवा सादर करायचा प्रयत्न केला त्याबद्दल खरंच एक खान्देशी म्हणून त्यांना खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद BBC अहिराणी कलेची दखल घेतल्याबद्दल
खुप अभिमान वाटतोय सचिन भाऊ तुमचा love you खांदेशी गाणे and love you खांदेश 😍🥰
जय कान्देश भाऊ अभिमान आहे तुमचा सचिन भाऊ
धन्यवाद बीबीसी मराठी खानदेशी कलाकाराची संपूर्ण माहिती दिली खूप बरं वाटलं 👌🙏
सावन महिना मा गाणं खूप खूप छान आहे
धन्यवाद BBC मराठी आमना खान्देशी कलाकरसनी दखल लयसनी युट्यूबवर माहिती ह्या महाराष्ट्र नाहितर भारतभर दखाडी अभिवान वाटना..धन्यवाद धन्यवाद
माझी अहिराणी भाषा फारच अलन्कारित् आणि गोड आहे
BBC खूप शुभेच्छा। अगदी ग्रामीण कलाकारांना मोठ्या प्लॅटफॉर्मवर आणल्याबद्दल।
कुमावत भाऊ खूप छान।
देव तुम्हला भरभरून यश देवो।
सचिन भाऊ खूप खूप अभिनंदन
BBC मराठी पर्यंत आपली किर्ती पोहचली
अशीच समदं राज्यात देशात पोहोचावी ही अपेक्षा आणि शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Thanx bbc marathi and best wishesh to Sachin Kumawat and team
❤️ माझी अहिराणी भाषा ❤️
।जय कांन्हदेश।
👍 ॥जय कान्हदेश॥
Mi khandeshi nahi pan mala ahirani song khup awadtat
Sachin Bhau has taken the khandeshi language to a different level... Jay Khandesh
Brother I swa this BBC news interview.. And feel very much proud as khandeshi... We all khandishi people are thankfull to you only for giving new stage to Ahirani language
Bhau jewha apali new BBC war ali manje apan jinklo... Zingat nanter sarwat lokpriya gane manun tumche gane fuge fuge... Ahe he aikunach khop anand jhala apali bhasha hi great ahe ...Dikhawati pana lok karatat ahirani bolat naahi aplya mulana bolu det naahi he chukiche ahe tumchya kadun khop mulana prerana bhetali ahe.... We all khandeshi people proud of you sir... Mala hi news pahun bharunch ale... Thank you very much 🙏🙏🙏🙏
Wa Wa Wa Wa Nice Sir 👏👏👏👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌺🌺🌸🌸🌹👍👍👍👍
Sachin kumavat, thank you sir for amazing songs...
मना गाव मना देश, जय खान्देश,
खूप छान. अहिराणी भाषा गोड आहे.
सचिन कुमावत यांची प्रसिद्धी झाली, खूप अभिनंदन आणि अभिमानास्पद आहे👍 आता ते 110 गाणे बनवले त्यांना ही आपल्या माध्यमातून पुढे आना सर्वांनी.
Thank you BBC marathi for giving information about Ahirani language songs👍
जय माय आहेराणी जय खान्देश
My fav aai saali pyaar karna love from Udupi Mangalore Karnataka
Thanks bbc marathi...जय खांन्देश..
Khup chhan sachin bhau ashich pragati karat raha.
धन्यवाद बीबीसी मराठी
BBC न्युज चे आभार
BBC news ला विशेष करून धन्यवाद
खानदेशातील कलावंताला तुम्ही पुढे आणलं
आहिरणी चा superstar ! याच्यावर डॉक्युमेंटरी बनवायला पाहिजे! करोडो रुपये खर्च करून मराठी फिल्म इंडस्ट्री ला सचिन कुमावत सारखा एक पण व्हिडिओ अल्बम तयार करता येत नाही.
कुठेही फालतू उथळ पणा नाही, सामजिक संदेश देण्यासाठी कुठंही उधार आणलेली आव नाही, सर्वोत्तम शब्द रचना, संगीत, नाच आणि अभिनयाने समृद्ध असेलीली गाणी म्हणजे मेजवानीच असते! अगदी सामान्य लोकांच्या जीवनातील सामान्य प्रसंगा भोवती फिरणारी गाणी, एवढे भारी कंटेंट ते पण सगळया अडचणी वर मात करून आणि अत्यल्प साधन सामग्री तून तयार करणे म्हणजे खरी कला!
सचिन कुमावत आणि त्यांची टीम हेच खरे सुपरस्टार आहेत!
खरच आम्हला अभिमान आहे सचिन भाऊ तुमचा. ❤️ BBC सारख्या एवढ्या मोठ्या चॅनल ने तुमच्या कार्याची दखल घेतली खरचं आज तुमच्या मेहनतीचं फळ मिळतय ❤️👌👌
-मी गलवाडा सोयगाव ला राहतो आहे.
बीबीसी मराठी नि अहिराणी भाषा कलाकारसनी दखल लिनी त्याबद्दल धन्यवाद
Really fan of these people since childhood…listening, dancing on these songs are on next level
Sachin bhau 1 ch no.
Lots of thanks to the BBC marathi, Special thanks to who's work on this report. Love to Ahirani ❤️
खूपच छान
धुळेची आयर्हानी साधारण पंधरा वर्षापुर्वी एक गाणं खुप गाजलं होत...दिल्ली गय्या बाई मी आग्रा गयी भेटनाना मन्हा घागरा..
पूर्ण महाराष्ट्र मध्ये लग्न,हळदीला अहिराणी गाणं वाजत म्हणजे वाजतं....☺️
Congratulations Sachin dada proud of u dada 💕😊💕😘
Ek number Sachin Bhau...👍
जय खानदेश मना गाव मना देश जय खान्देश
Congratulations 👏sachin da.. nakkich aaplya mule #ahirani bhashela ek navin olkh milali.. 👌👌☝👍💯❤ Love you sachin da.. 🥰
Jay Khandesh , Great initiative BBC !!
Aamcha bhau aahe chal bhaari ek num na dada tumhi aasach chaludya
Kesawar phuge ani hit. Shi bhankas.
Proud fill
मी खानदेशी है
मना गाव , मना देश, जय खान्देश.
Thanks bbc
Jay Khandesh bhau
खान्देश ही कलाकारांची भूमी आहेच,,,,मग ती उदाहरणे बहिणाबाईंपासून तर आजच्या या उमद्या अहिराणी संगीत कलाकारांपर्यंत खूप प्रगल्भ व्यक्ती या खान्देशच्या भूमीने दिल्या आहेत,,,,,मराठी चित्रपटात कधी आम्हाला खान्देशी acsent किंवा खान्देशी संस्कृती घेऊन बनवलेला चित्रपट आढळला नाही,,,,पण या उमद्या कलाकारांनी अहिराणी, म्हणजेच आपल्या मराठीची गोड अशी बोलीभाषा,, जगभर प्रसिद्ध केलीच,,,,खूप अभिमान वाटतो, जेव्हा आपले इतर मित्र, जे खान्देशी नाहीयेत आणि अहिराणी गाणी गुणगुणतात,,,,,माझ्या खानदेशातील एक विशेषता सांगतो,,,,खानदेश जातो तीन जिल्ह्यांचा असला तरी,, तो फक्त प्रशासकीय वापरासाठी,,,,,पण आतून जिल्ह्यांनी विभागला जात नाही,,,कारण अहिराणी माय त्याला घट्ट जोडून ठेवते....
जय् खानदेश
Dr.babasaheb Ambedkar yancha abhimanane jayghosh karnara navya pidhicha pratinidhi.........
Thanks bbc news channle
खुप छान दादा
Bhashe sathi zatnara ek no kalvant
Proud of khandesh..... 💯
Khandesh Che hiro ahet sachin bhau
जय खांन्देश, जय अहिराणी.
सचिन कुमावत भाऊ love from मराठवाडा ❣️❣️
I'm proud😌 ahirani khandesh
Thank you bbc
Thanks for BBC news 🙏❣️
Ek number Sachin dada ❤️
Great sachin
Mast she bhau
जय खान्देश जय महाराष्ट्र 🙏
Mast Sachin bhau
Abhinandan 🙏
Khoop chan sir
Jay Khandesh From Surat
Ek number first time ne BBC news var aale sir
सचिन भाऊ बीबीसी वर... ग्रेट 🙏
संजु दादा 👌👌👌🙏🙏
Huge fan of his ❤️😍
1 नं. शे
Very nice