Ringtone | Apsara | Suyash Z, Akshata P, Sachin Kumavat | Bhaiya More, Megha M | Mangesh K
HTML-код
- Опубликовано: 21 апр 2024
- SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
To Stream & Download Full Song:
Spotify - spoti.fi/44gUajn
JioSaavn - bit.ly/3UuZaOc
Gaana - bit.ly/3UuM7wo
iTunes - apple.co/3UcWUd1
Apple Music - apple.co/3UcWUd1
Amazon Prime Music - amzn.to/3W9y68o
Wynk Music - wynk.in/u/VxvhlS92I
RUclips Music - bit.ly/4aNH1Rm
Movie - Apsara
Singers - Bhaiya More, Megha Musale
Music & Lyrics - Mangesh Kangane
Song Recorded at Asia Music Vision - Recording Studio by Avdhoot Wadkar
Song Arranged and Programmed by Rohan Puntambekar
Percussions - Ratnadeep Jamsandekar, Sandesh Kadam
Banjo - Ramchandra Waghmare
Shahnai - Yogesh More
Percussions Recorded at Blue Cassette Studios, Jimmy Joy by Omkar Jambhekar
CHORUS -
Vicky Adsule
Swapnil Dighe
Virendra Mohite
Pournima Kakade
Prachi Kotalwar
Anuradha Ambole
Chorus Recorded at Blue Cassette Studios, Jimmy Joy by Omkar Jambhekar
Song Mixed by Bipin Desai, CNM Music Factory
Song Mastered by Donal Whelan & Levi Owen at Hafod Mastering (Wales)
Project Assistant : Rahul Raut, Haresh Patil, Yogesh Jahav
Choreographer - Subhodh Aarekar
Cast - Suyash Zunjurke, Mayuri Awhad, Akshata P, Shashank Shende, Vitthal Kale, Megha Ghadge, Vijay Nikam, Sachin Kumavat
Production House - Shraman Films
Producer - Sunil Arjun Bhalerao
Director - Chandrakant Pawar
Lyrics:-
रिंगटोन वाजतेय दनादना
काही कळंना तापलाय कोन..
करून तुफान तय्यारी निघा रं
भैय्याचा आलाय फोन..
थाटात-माटात व्हनार स्वागत
सुकी नि वली हाय पार्टी..
लोकांच्या सनात मनात जोरदार
खान्देश गान्याची चलती..
हाई टम टम टम टम चाली ऱ्हायनी
हाई शेंदुर्णी पाचोरा चाली ऱ्हायनी..
हाई टम टम टम टम चाली ऱ्हायनी
हाई शेंदुर्णी पाचोरा चाली ऱ्हायनी..
जशी खान्देशी एक्सप्रेस चाली ऱ्हायनी...
टम टम..
हाई टम टम टम टम चाली ऱ्हायनी
हाई शेंदुर्णी पाचोरा चाली ऱ्हायनी..
हाई टम टम टम टम चाली ऱ्हायनी
हाई शेंदुर्णी पाचोरा चाली ऱ्हायनी..
लगन असो वा बड्डे आजकाल
फुग्याला डिमांड मोटी..
फुग्याचा धंदा करावा गावात
हाऊस मनात छोटी..
जमेल तेवा हि भरावी हवा
नि केसाचे भरावे डब्बे..
व मनी माय वं बबल्या इकस केसावं फुगे..
व मनी माय वं बबल्या इकस केसावं फुगे..
फुगे घ्या फुगे..
केसावं फुगे..
नटून थटून मजेत चाललाय
फेमस गान्याचा काम..
येताना जाताना बघून पोराना
वाढतोय टेन्शन जाम..
सपान बिपान बघून वाटतं
लागावी हाळद यंदा..
हात-पाय जोडून सांगते माडीला
एकाच मिनटात तीनदा..
माडी जावई तुले येईजाई करमन लगन..
माडी जावई तुले येईजाई करमन लगन..
Music on Zee Music Company
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
Instagram - / zeemusicmarathi - Видеоклипы
🎉अहिराणी (कान्हादेश) coming to marathi industry filling so proud 😌
Congratulations Sachin & Bhaiya bhau
🤩✌️
मराठी फिल्म इंडस्ट्री ने आपल्या खान्देशी भाषेला जो मान् दिलाय त्या साठी खूप खूप धन्यवाद
आता काय बोलावे ह्या गाण्यावर शब्दच अपूर्ण पडता अभिमानाने उर भरून येतो की आपली मायबोली जेव्हा अशी उतुंग शिखरे गाठते आणि भैयासाहेब आपल्याला तोडच नाही मेघा ताई आपला आवाज म्हणजे एकदम दमदार ❤
Khandeshi song chi suruvat jhalich ata naad ch hoil industry mdhe 🎧❤️💫
सचिन भाऊ आपल्या गाण्याची दखल झी म्युझिक ने घेतली ही खूप मोठी गोष्ट आहे खूप छान अप्रतिम अशीच वाटचाल पुढे चालू ठेवा खूप खूप शुभेच्छा🎉❤💐💐💐
आरा बाप एकदम एकदम म्हणजे एकदम खतरनाक गाणं आहे सचिन दादा भैय्या भाऊ आणि मेघा ताई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
भाऊ सचिन कुमावत आता अख्या महाराष्ट्राचा सुपर स्टार आहे
जय खान्देश 🙏🏻
अहिराणी चा गोडवा मराठीत पन नाही आहे ❤❤❤🔥🔥🔥🔥
Majhya Badlapur cha ❤🎵 Mitr Raam cha Banjo ✋👌👌👌👌 👏👏👏👏👏
🎉जय खान्देश 🎉❤👍🏻 कोण कोण आहे खान्देश समर्थक त्यांनी like करा
असं काही पाहिलं ना तेव्हा येते खरी मज्जा ..... आता महाराष्ट्राच काय तर पूर्ण भारतावर अहिराणी गाण्यांचा प्रभाव लवकरच पडेल. मी विशेषतः सचिन कुमावत यांना अभिनंदन करू इच्छितो कारण अहिराणी मध्ये खूप आधीपासून चांगल्या लिखाणाचे गाणे येत असत पण त्यांचे चित्रीकरण फारसे आकर्षित करण्यात मागे पडत आणि त्यामधे सावन महिनामा, खान्देशी रॅप इथून खूप चांगल्या चित्रीकरणाची पण सुरुवात झाली आणि त्यात अजून भर पाडली भैया मोरे यांनी, मी त्यांचे पण अभिनंदन करू इच्छितो . तरीही यांची कुठेतरी सुरुवात करणारे ईश्वर माळी हे सर्व अहिराणी आणि भिलाऊ गीतांचे एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ निर्माते दिग्दर्शक आहेत, आणि आता त्यांचे पण छान अल्बम येतील अशी अपेक्षा करतो. एवढं सांगण्याचा उदेश्य हाच की या सर्व कलाकार मंडळींनी खानदेश चे नाव खूप उंचीवर नेले आहे आणि याचा आम्हा खान्देशी लोकांना खूप खूप अभिमान आहे. असाच चांगले काम करत रहा............. हीच सदिच्छा
😊
अण्णा सुरवाडे गायलं असत तर आणखी मजा आली असती❤
❤
आजुन थोड मोठ पाहिजे होत songs ❤❤❤❤
सॉंग्स आजून थोडं मोठं पाहिजे होत यार खूप भारी वाटल.... खान्देश कि शान. सचिन दादा कुमावत. And भैया दादा. मेगा ताई 🔥🔥🔥💯🙏👍
जयगाव ना भरीत अन् अहिराणी गाणी ना तडका एक NO 🎉🎉🎉
हाऊ सचिन कुमावत ना गाणं ऐकेल होत तेव्हा सातवी मा ऐकेल होता गाणं लगण मां माचाडू धूम ना धूम तेव्हा 2007 मा जामनेर मा भलती धूम होती या गाण्या मा
शेंदुर्णी नी तर बातच सोडा
भलता hit होएल होता या गाण्या ना बार.
एकच नंबर,,सचिन भाऊ,भैय्या भाऊ❤❤❤❤ शेवट झी म्युझिक नी दखल लिधी❤❤
Congratulations 🎉🎉🎉 सचिन भाऊ. आणि भया भाऊ आता नांदच खानदेश ला संपुर्ण भारतात मान भेटेल आपली अहिराणी बोली भाषा सर्वांना माहिती पडेल आणि जेणे करुण आपल्या खान्देशची शान वाढेल जय खानदेश ❤️🙏🙏🙏
भैय्या भाऊ च्या आवाजाला तोडच नाही आहे भाऊ महाराष्ट्रत फेमस आहे भैय्या भाऊ🎉❤
खूप धमाल गाणं आहे😊😊
जय खान्देश ❤
Wow.. Jay khandesh... Sachin bhau..❤
Kadakk सचिन भाऊ कुमावत ❤❤जय खान्देश
अख्खं खान्देश एक गाणं म्हा नाही व्हवाव 😭😭
All famous ahirani songs in one album thats crazy #malegaon
Khandesh Voice Queen 👑 Megha Musale ❤❤❤
SACHIN BHAU ... DHANYAWAAD.....!
What a combination... ❤ Marathi with ahirani best combination.. great.. keep it up.. best luck
कर मन लगन Masterpiece❤
खूप छान गाणं आहे ❤️✨all the best , छान एरणी साँग आसल्या मुळे खूप छान वाटल
❤ from पाचोरा
Shevti Khandesh songs chi dakhal ghyavich lagli.....evdhe jabbardast songs aahet khnadeshi che..........
जबरदस्त, शानदार, जिंदाबाद... सचिन भाऊ 🥰💥 अभिमान आहे आपला
हे गाणं अजून थोड मोठ पाहिजे होत खूप भारी वाटलं ऐकायला love you khandeshi कलाकार 🥰
Superb mangesh dada ❤❤ thanks For giving opportunity for this song ❤❤
Bhau mule apala khandesh top la ahe ❤️🔥❤️🔥
Jay Maharashtra,Jay khandesh
Khandesh chi navi olkha zali sachin bhau mule❤❤
Kya bolti khandeshi public ❤
गाण्यातील कलाकारांना गाणे dance shoot करताना किती मजा आली असेल अहिरणो गाण्यावर नाचताना 🤣 आणि विशेष म्हणजे अहिराणी song च्या वेळी perfect अहिराणी dance स्टेप आहेत जश्या पाचपावली सारख्या
Bhalat Jabardast gan she bho ❤
Jay khandesh❤
Jabardast Song ❤❤❤❤❤
Pahil kadv lay bhari banval bhiya bhau🎉🎉🎉🎉
खूपच भारी
लगे रहो
जय खान्देश
Love from mh 19 parola
जय खान्देश
खुप छान जय संघर्ष वाहन चालक चालक मालक संघटना अॉल इंडिया
छान आहे गाणं, वेगळा प्रयत्न आहे आणि तो बरोबर जमून आलाय, सुंदर झालंय काम सर्वांचं, खूप खूप अभिनंदन आणि आता उत्सुकता लागून राहिली आहे ती चित्रपट प्रदर्शित होण्याची, अप्सरा च्या संपूर्ण team ला चित्रपटाच्या यशस्वी प्रदर्शन आणि वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Thank you ❤
Thank you 😊
जय खानदेश जय अहिराणी
Khandesh cha jalwa.....jay khandesh
Jabardast song mangesh dada❤🎉 kahi tri unique kelat❤
Khandeshi song always on top🤩♥️
Marathi industry madhe khandeshi bolbala❤❤❤❤
Mana Desh Mana Khandesh❤
Proud Moment , Best Khandeshi Mashup Songs.
क्या बात है जय खान्देश 🎉😊
खान्देश इंट्री मराठी सोबत 🙏🏼👍🏼🎉🎉🎉🎉
एकाच मिनिटात तिनदा 👌👌
Kay gajab banavlay 🎉🎉🎉 khandesh brand ❤❤
विषय हार्ड करिटाका न भो.... 🙌🏻
सुपर एक नंबर भाऊ
Ek Number ❤
Naic song bhaiya bhau 👌👌👌
Sachin Dada 👌👌👌 👍👍👍 ❤️❤️❤️❤️
Kalim Tadvi ❤❤❤❤❤
जय खानदेश ❤
❤ Mast
Kadak composition ❤️
क्या बात है! ❤
Awesome song aahe khup 🔥🔥 ऐकायला भारी वाटलं 👌👌 use this हेडफोन 😊😊 गाईज🎧🎧
गाणं हटके आहे...❤💃🕺❤
I am kumavat👑👑❤️💪
Gajavla bhaiya bhau
Feeling very proud....❤❤❤
Ahirani (khandeshi) coming to Marathi industry filling so proud 🥲🥲
Kadak bhau...jay khandesh
Pachora ❤
सचिन कुमावत एकच नंबर
Bhaiyya bhau ek number singing ❤❤
जय कानहादेश
Hech bhaghayach donhi singer bhari aahet
खूप छान ❤❤
Pratek lagnat wajl pahije he song.kadak🎉
❤ek no
विषय केला राव ❤ एकदम मस्त
1 no 💯✌️
Waa Sachin Bhau and bhaiya Bhau ❤❤❤
Khande sani
Shhan sbm and sk and m musale all the best ❤❤❤❤
Bari super ❤
जय खानदेश
मस्त ❤
Nice song
अभिनंदन भावांनो भैय्या आणी सचिन दादा सुनील भाऊ भालेराव 🎂🎂💐💐💐
सुपर सॉंग 🌹😎
Bharich na @Ganeshraj Sasane
अप्रतीम 👌👌👏👏👏
Jay khandesh
Kya baat hai Bhai mast song bhaiya dada ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खतरनाक🎉🎉❤❤❤❤
🚩❤️🔥जय खान्देश 🔥❤️🚩
मी शेंदुर्णी गावचा आहे आणि मला अभिमान आहे सचिन कुमावत माझ्या गावचा आहे 😍❤️
Mi pn
आता purn महाराष्ट्र चा झाला 😂😂😂
Konta shendurni ?? Malegaon taluka che ??
Jamner Shendurni bhau
@@SagarVideoWorld जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावचा
Played 12 times in row
Mood fresh kela yaa song ne❤❤❤❤❤