गेले दिगंबर ईश्वर विभूती ! राहिल्या त्या कीर्ति जगामाजी !!१!! वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी ! आता ऐसे कोणी होणे नाही !!२!! सांगतील ज्ञान म्हणतील खुण ! नयेची साधन निवृत्तीचे !!३!! परब्रह्म डोळा दावुं ऐसे म्हणती ! कोणा नये युक्ति ज्ञानोबाची !!४!! करतील अर्थ सांगतील परमार्थ ! नये पां एकांत सोपानाचा !!५!! नामा म्हणे देवा सांगुनिया काही ! न ये मुक्ताबाई गुह्य तुझे !!६!!
chan gayan Mauli Jay hari ❤❤❤
अप्रतिम ❤
🎉
Mast❤
अभंग लेखी स्वरूपात सादर करावा महाराज🎉🎉
गेले दिगंबर ईश्वर विभूती ! राहिल्या त्या कीर्ति जगामाजी !!१!!
वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी ! आता ऐसे कोणी होणे नाही !!२!!
सांगतील ज्ञान म्हणतील खुण ! नयेची साधन निवृत्तीचे !!३!!
परब्रह्म डोळा दावुं ऐसे म्हणती ! कोणा नये युक्ति ज्ञानोबाची !!४!!
करतील अर्थ सांगतील परमार्थ ! नये पां एकांत सोपानाचा !!५!!
नामा म्हणे देवा सांगुनिया काही ! न ये मुक्ताबाई गुह्य तुझे !!६!!
Ananta