सोडूनिया गेले बाबा आम्हा लेकरांना बाबा बाबा बाबा आता म्हणो मी कुणाला बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले पार सोडूनिया गेले बाबा सारा परिवार लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्यात बाबा तुझी आठवण येते प्रत्येक क्षणात दास म्हणे जगामध्ये बाप आणि आई आई बाबा सारखे देवत नाही
यागाण्याने माझ्या वाडिलांची खुप खुप आठवण येते, गीत खुपच मानोभावक आहे. या गीतात आम्ही जन्माआल्यापासुनची कहाणी आहे. याहे गीत लिहिणा-याला वगायन करणा-याला माझे त्रिवार वंदन
खूप सुंदर मनाला लागले ज्याचे बाबा सोडूनी गेले त्यांनाच कळणार हे गीत
😭😭😭😭😭
सोडूनिया गेले बाबा आम्हा लेकरांना बाबा बाबा बाबा आता म्हणो मी कुणाला बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले पार सोडूनिया गेले बाबा सारा परिवार लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्यात बाबा तुझी आठवण येते प्रत्येक क्षणात दास म्हणे जगामध्ये बाप आणि आई आई बाबा सारखे देवत नाही
खुप सुंदर अभंग
आतिशय सुरेख भजन सादर केले आहे😢😢
च
हृदयाला स्पर्श झालं खूप छान 🙏
खरंच डोळ्या त अश्रू आले❤❤❤❤❤,
ह्रुदयद्रावक भजन व्वा छान सादरीकरण
अशोक गोंदाने, यवतमाळ
धन्यवाद माऊली
खूप छान माऊली❤😢
यागाण्याने माझ्या वाडिलांची खुप खुप आठवण येते,
गीत खुपच मानोभावक आहे.
या गीतात आम्ही जन्माआल्यापासुनची कहाणी आहे.
याहे गीत लिहिणा-याला वगायन करणा-याला माझे त्रिवार वंदन
खूप सुंदर बुवा.. तुमचे अभंग ऐकला का खूप बर वाटत.. माझे वडील वारले त्या वेळेस बुवा 2 वेळा येऊन गेलेत माझा घरी.. 🙏
खूप छान गाणं आहे
खूप सुंदर आहे हे भजन वडिलांचे साठी
खूपच सुंदर
अप्रतिम ❤
आमचे भाऊ आम्हाला सोडून गेले बाप हा रोल काय असतो तो फक्त मलाच कळते आहे आजही भाऊ प्रत्येक आनंदाच्या दुःखाच्या क्षणी तुमची उणीव भासत आहे
राम कृष्ण हरी महाराज खूप छान
❤ मनाल्ला भावले रडू आले ❤😢
लिहून पाठवा फारच छान कृपया
Khupach chan
खूप छान गायन
Very nice abhang
अप्रतिम ❤😢
खूप छान माऊली..!
अप्रतिम आवाज आहे सलाम तुमच्या गायनाला
किती वेळा ऐकल तरी मन भरत नाही
ख़रच अश्रु येतान हा गानी येकल्यावर 😭😭
महाराज भजन व आवाज छान
एकदम सुंदर आवाज माऊली
खुप मनाला स्पर्श करनारे भजन
विशाल बुवा खूप छान वाटलं
अप्रतिम गायन 💐💐
अप्रतिम सुंदर गोड आवाज
खूप छान
🙏🏻
Khoob Jaan abhang
छान
😭😭😭😭😭🙏🙏🙏
अप्रतीम😢
साथकरी Candrakant पाटील बोर्ले
Very good 👍🌹🙏
खुपच छान आवाज माऊली तुमचा सावंतवाडी कोनशी
Baap Baap asto
कोणाचा आहे अभंग खूप छान आहे
Mnala lagl o kharch khup rdle mi maze baba nahi o
video status share kra
Chan
🎉🎉🎉❤🎉🎉🎉😢
फोन नंबर पाठवा आम्हाला आई ची पुण्यतिथी निमित्त भजन मंडळ पाहिजे नाही तर पत्ता टाइप करून दया
8087142338
😢😢😢😢😢
खूप खूप धन्यवाद
He git liun pathava
Karan maze vadil nahi aahet Karan jyache baba nahit tyalacha kalel he git
Raag konta ahe mauli
सर हा कोणता राग आहे
shivranjani....
😡हा अभंग संतांनी लिहिला नाही, हे कुणीतरी रचलेले आहे, असे गीत म्हणने चूक आहे.😡
लोकांना च्या फर्माईश असतात हो कलाकार नाय म्हणू शकत नाही....तिकडून पण मग नाराज होतात....
घ्या समजून थोडं....
चुत्याचांगला असेल तर ऐकायची सवय ठेव
Bhaav samjun ghya
@@Pakhawajjayesh_3033मग ते गीत म्हणताना ढोलकी वाजवा, अश्या गीतांना पखवाज वाजवणे म्हणजे त्या पखवाज चा अपमान आहे 😡
😂😂
खूप छान