वव्वा आबासाहेब अतिशय सुंदर विचार मांडले, जरांगे भाऊंना आपण सर्व मराठा समाजाने अशीच साथ देऊया तुम्हा दोघांनाही दीर्घायुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना
मित्रा जरागे ला चांगल्या डॉक्टर ल दाखवा.... त्याच काही तरी उघड पडणार म्हणल की फडणवीस ला शिव्या देतो....कोण त्या विरोधात बोललं की फडणवीस ल शिव्या देतो..राज्याचा cm शिंदे आहे फडणवीस नाही....2013 च केस ठाकरे च माणसाने 30 लाख दिले नाही म्हणून केली आहे ..त्या कोर्टात जरांगे गेला नाही म्हणून कोर्टाने वॉरंट काढल ..त्याला जर अडकवायचे असल असत ना तेव्हाच अडकवल असत
हीच अपेक्षा होती आबासाहेब आपल्याकडून जी रोखठोक भूमिका मांडली त्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर आभार
बरोबर
बरोबर आहे
मी पण मराठा समाजाचा आहे आणि मी पूर्ण तुमच्या भूमिकेला समर्थन देतो आबासाहेब
तो मन्या जरांगे करामती आहे
@@harshvardhanbhange7765 जरंगे पाटील समजायला एका बापाचे गुणसूत्र रक्तात लागतात ते तुमच्यासारख्याला नाही कळणार
बरोबर आबासाहेब सगळी सरकारं सारखीच आहेत गरीब गरजवंत मराठ्यांचा कोन वालीच राहीला नाही हूशार जरांगे
एकदम बरोबर 💯💯💯💯💯💯💯💯💯💯
मानलं आबापाटील तुम्हाला आज खर बोलात तुम्ही
खरच पाटिल आपण मराठा समाजतील मुला मुलींच्या हक्कासाठी छान विचार मांडले भाऊ
आबासाहेब खरच तुमचे मनापासून आभार द गेर्ट मराठा आबासाहेब
मनोज जरागे पाटील यांच्या सोबत संपूर्ण मराठा समाज आहे.
अगदी खरं आहे
@@akashniras8397 मिळालं भाऊ कुणबी प्रमाणपत्र ... अहील्यानगर..आणि केंद्रात नोकरीला लागलो OBC तून CISF मधे 🚨
@@akashniras8397 मिळालं भाऊ कुणबी प्रमाणपत्र ... अहील्यानगर..आणि केंद्रात नोकरीला लागलो OBC तून CISF मधे 🚨..
😂😂😂 येड्यात काढलं तुम्हाला जरांगे नी
चुकीचे आहे
पाटील साहेब एकदम बरोबर आहे
मनोज दादा तुम आगे बढे हम तुम्हारे साथ है 🔥🔥🔥🔥🔥🔥💫💫🔥🔥💫💫💫💫💫🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪💪💪 मनोज दादा ग्रेट 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💫💫💫💫💫💫❣️💝💫💫💫💪👌👑👑👑⚔️
Great spich sir
Very good Aaba saheb
आबासाहेब आपण खूप रोखठोक भूमिका घेतली अशीच एकी असाच आवाजाचा एकसूर सर्व मराठा अभ्यासक कायदेतज्ज्ञ समन्वयक राजकीय नेते यांनी सुद्धा एकत्र येणे गरजेचे आहे
एकदम बरोबर सांगत आहात तुम्ही
आबा तुम्ही मुंबई मध्ये लाड आणि दरेकर हे दोघांकडे बघा आम्ही मराठे ग्रामीण भागात बघतोत
तरी पण मिळत नसतंय😂😂
@@nkbhartiya108tu nko tension gheu uprya
@@nkbhartiya108 भेटलान ओबीसी मधुन आरक्षण
@@nkbhartiya108 तुला आरक्षण पण आहे राशन पण आहे तू जर शांतता घे.
मिळालं भाऊ..कुणबी मधून च CISF madhe gelo मी SSC GD LA...(Ahilyanagar )@@nkbhartiya108
पाटील तुम्ही अगदी मनासारखे बोलले जय जिजाऊ जय शिवराय 1 मराठा लाख मराठा
अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण मांडणी केली. पाटील साहेब तुमचं मनापासून आभार
बरोबर बोललात आबासाहेब
अतिशय योग्य विसलेशन केलत आबासाहेब आपण 🙏जय शिवराय
बरोबर आहे साहेब
सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक एक मराठा कोटी मराठा
लढेगें जितेगें हम सब जरागें एक मराठा सहा कोटी मराठा 🚩🚩🚩
बरोबर बोलत पाटील हे जे आरक्षण देते ते थातूरमातूर देतात आपले टिकाऊ आणि कुणबी तून आरक्षण पाहिजे जरांगे पाटलांना अशीच साथ द्या
अतिशय योग्य आणि मुद्देसूद तसेच नी:पक्ष बोलले पाटील साहेब.
आबासाहेब तुम्ही खूप चांगलं बोलल्याबद्दल धन्यवाद❤
ऐक मराठा ७कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय 💐💐
Ek Maratha lakh Maratha
एकदम बरोबर आहे साहेब तुमचे
Barobar bole...
हेच सगळ्या मराठा समाजाच मनात आहे मनोजदादाचा मनात आहे
आबासाहेब पाटील बरोबर बोलत आहेत.❤❤
आबा साहेब ग्रेठ माणूस आहे या माणसाने मराठा विध्यार्थना नियुक्ती मिळवण्यासाठी भरपूर मदत केली
सर्व समाज पाटलासोबत आहे
Only maratha
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
धन्यवाद साहेब🙏🙏
I proud of you abasaheb❤❤❤❤❤
रोखठोक भूमिका घेतल्या बद्दल धन्यवाद
I proud of jarange patil ❤❤❤❤❤
Only devendar saheb ❤
Khup chan vichar mandale dada
एकदम नीट आणि व्यवस्थित भूमिका मांडली हीच अपेक्षा होती आपल्याकडून धन्यवाद मराठा समाज आपले उपकार विसरणार नाही
खूप छान दादा..... असच समजा सोबत आणि पटला सोबत रहा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मनोज पाटील यांच्या सोबत सगळे मराठे आहे जय शिवराय ❤
आबासाहेब तुम्ही मनोज दादा सोबत आहेत मनाला खूप आनंद वाटला.
बरोबर आहे
याला म्हणतात रास्त मागणी जे काही बोलले साहेब एकदम बरोबर नाहीतर काही लोकं नुसत्या शिव्या दिलेत
आबा साहेब तुम्ही असेच पटला सोबत रहा
शेवटी मराठा एकत्र❤
अगदी बरोबर पाटील साहेब 🎉💐
आबासाहेब पाटील खुप खुप धन्यवाद आपण रोखठोक बोलात
एक मराठा उभारण्यात लाख मराठी उभे राहतील
आबासाहेब धन्यवाद तुमच्यासारख सगळ्या मराठा नेत्यांनी बोललं पाहिजे
सत्य❤❤❤❤❤
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
100% खर आहे, पाटील ❤❤❤❤❤
आबासाहेब आपण अशी भुमीका घेतल्याबद्दल धन्यवाद
अभिनंदन दादा यवतरी समाजा बदल बोललाते
❤ मराठ्याचा विश्वास मनोज जरागे ❤ पाटील ❤
खूप छान दादा
खर बोलला आबा
Super dada❤
आबा तूं जरागे पाटिल सेबत रहा
देवेंद्र फडणवीस चा शिवराय आम्ही जरांगे पाटलाचे राहणार मी आबासाहेब समर्थक जरांगे पाटील समर्थक🎉🎉🎉
Jarange ni baki maratha abhyasak, vicharvant lokanchi madat ghyavi
एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤
अगदी बरोबर
एकद बरोबर
एक मराठा लाख मराठा
वव्वा आबासाहेब अतिशय सुंदर विचार मांडले, जरांगे भाऊंना आपण सर्व मराठा समाजाने अशीच साथ देऊया तुम्हा दोघांनाही दीर्घायुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना
एक नंबर पाटील. मुद्देसूद मांडणी.
❤ मनोज जरागे पाटील ❤ आप आगे बढो ❤ हम आपके साथ है ❤
मनोज जरांगे पाटील... आगे बढो हम आपके साथ मे हैं....
धन्यवाद
खरे मांडले पाटील.पण सरकार का हे दिसतं व कळतं नाही.
Right 🙏🙏🙏
1 no patil
एक दम बरोबर बोला आंबा
❤ मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत ओन्ली जरागे पाटील ❤
Only one jarange patil ❤️🔥💯
आबासाहेब पाटील न पैसे घेऊन 2019 मराठ्यंचा आंदोलन मागे घेतल होत तरी मराठे तेव्हा लढले
आबासाहेब तूम्ही जरांगे पाटील यांना पाठिंबा द्या, समाजाला खूप फायदा होईल
अगदी बरोबर विचार मांडले .
योग्य भूमिका साहेब 🙏🏻🙏🏻🚩🚩
Bilkul Barobar Abasaheb
Only manoj jarahahe Dada Patil🎉🎉🎉
Right Dada ❤
खूपच छान आबा! धन्यवाद!!
खरोखर.बोलले.घन्यवाद.आबा.
आबासाहेब खूप छान बोलले सरकारने आता द्यावे आरक्षण
योग्य मांडणी पाटील साहेब
मनोज दादा तुम आगे बढे हम तुम्हारे साथ है
एकटा वाघ दिसतोय एकदम बरोबर बोलले ❤❤
वा मानले साहेब तुम्हाला तुमच्या बाईट ऐकुन खूप चांगले वाटले 🙏🙏🚩🚩
एकदम बरोबर आबा
आबाचे परळीतील आंदोलन आमच्या इकडे झाले होते.
एक मराठा लाख मराठा
मनोज दादा विरोधात फडणवीसने षडयंत्र कमी केल्यास फडणवीसला मनोज दादा काही बोलणार नाहीत.
मित्रा जरागे ला चांगल्या डॉक्टर ल दाखवा.... त्याच काही तरी उघड पडणार म्हणल की फडणवीस ला शिव्या देतो....कोण त्या विरोधात बोललं की फडणवीस ल शिव्या देतो..राज्याचा cm शिंदे आहे फडणवीस नाही....2013 च केस ठाकरे च माणसाने 30 लाख दिले नाही म्हणून केली आहे ..त्या कोर्टात जरांगे गेला नाही म्हणून कोर्टाने वॉरंट काढल ..त्याला जर अडकवायचे असल असत ना तेव्हाच अडकवल असत
Ekdam correct
बरोबर🙏🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤❤❤❤
बरोबर आंबा आपणं जरागे दादा सोबत
दादा आपल्या कडून हीच अपेक्षा होती, एकच नंबर मेन मुद्याच बोललात......
अगदी मनापासून अभिनंदन आबा तुमचे
100% barobar aahe 🚩🚩🚩🚩
बरोबर हे आबासाहेब तुमचं असे विचार मांडले तर मी तर आरक्षण भेटू शकतो तुमच्यासारखे नेते पुढे पाहिजेत
जय शिवराय 🚩