Tumca channel aikayla ani baghayla khup aawadato. amhi Shari bhagatalya lokana khup preranadayak aahe. ya shivay channel pahilya nanater sharat ya dhakadhakicya jivanat khup kahe rahun gelyachi janiv hote. visarlelya wata dakhavlya baddal. hat's of u r 🙏
खूप छान आयुर्वेदिक चहा आहे. यातील काही वस्तू आमच्याकडे अवेलेबल नसतात. पण ज्या काही मिळतात त्या पासून आम्ही चहा करतो. खूप छान आयुर्वेदिक माहिती दिली. दादा वहिनीला नमस्कार 🙏 🙏.
खूपच छान बनवला चहा मसाला,,आणि पळसाची पण फुले माहीत होती पण त्याची माहिती नव्हती माहीत,तुम्ही छान माहिती दिली ,धन्यवाद भाऊ वहिनी,चांगला चहा शिकवला आम्हाला,
चहा मस्त झाला असेलच. माहिती सांगितले बद्दल धन्यवाद. दादा वाहिनी ना. पहिली मनी होती आणि हा मनैया ठेवा. माझ्याकडे पण बोका होता तॆचे पण नाव हेच होते. धन्यवाद
महाराष्ट्रातील जनतेला आवाहन ... या व्हिडिओच्या माध्यमातून आमचे मित्र संदीप दादा यांनी तुम्हाला आयुर्वेदिक चहा बनवायला सांगितला। मित्रांनो हा चहा खूपच चांगले काम करतो ह्या प्रकारचा चहा आम्ही 5 वर्ष पितो खूप छान वाटते.तर या निमित्ताने सर्वाना विनंती की इंग्रजांचा चहा सोडून द्या आणि आपला भारतीय चहा प्यायला चालू करा नक्कीच फायदा होईल.व त्या इंग्रजांनी दिलेला चहा सोडुन द्या. नक्की हा चहा करून पिऊन बघा तुम्ही तो चहा सोडणार जो इंग्रजांनी आपल्या माथ्यावर थापून गेलेत. धन्यवाद...
नमस्कार दादा . आयुर्वेदिक चहा आणि औषधी गुणधर्म खूपच उपयुक्त ! माहिती साठी धन्यवाद ! दादा , तुमच्या माऊच्या पिल्लाचं नाव ‘ रंगा ‘ असावं असे वाटते . सध्या आषाढी वारी मुळे भक्ती रंग आहे सगळीकडे ! बघा आवडतय का ! मनीची आठवण आम्हालाही येते .
मी पण कोरा चहा घेते खूप वर्ष झाले आता तुळस, पळसाची फुले, टाकुन करून पाहिल मी लीबांची पानं टाकून करते तुम्ही केलेला चाहा छान आहे नक्की करते धन्यवाद दादा & वहिनी.
खुपच छान आयुर्वेदिक चहा बनिवला. खुप खुप धन्यवाद. मला चहा किंवा कॉफी घेतल्यावर खुपच पित्त होते. काय कारण असेल. आयुर्वेदिक चहा मी नक्की करून बघणार. बोकयाचे नाव मन्या ठेवले तरी चालेल.🙂
I like your all recipes
1 no Ayurvedic chaha.Tumachya sarav resepi khup chan astat.
Tumala kasssha haa sangle maaahite ekdam ek number yeete dada.. Khop aawadle tumich haa gyaan 🤘🏻🙏🙏
Tumchi manjar khup chhan aahe,eche aayushya math aso sada tumchya video madhe dakhvat ja sir,aani yach naav manesha theva sir...
Khup chhan video,faydeshir mahiti dili,dhanyawad sir.,ase videos badvat raha, shugar aslelyanchi jakham kashi lavkar nit hoeil tyavar faydeshir aayurvedik video banva sir....
Khup chan ani mahiti purna ahey Video
Khup Chan tai thanks
Khup chan receipe aahe
खूप छान आहे चहा तुम्ही जी माहिती सांगता ती खूप छान आहे
Nice and natural team 👌👌👌
चहा खुप छान. माहिती चांगली मिळाली.दादा वही नी खुप छान
Khup khup chhan Aahe Aayurvedik chaha. Nakki karnar. Dhanyavaad.
Vaghya naav theva khup chaan ahe.
Khupch chan cha zhala 👌 👌 aani cat nav taigar theva
Tumca channel aikayla ani baghayla khup aawadato. amhi Shari bhagatalya lokana khup preranadayak aahe.
ya shivay channel pahilya nanater sharat ya dhakadhakicya jivanat khup kahe rahun gelyachi janiv hote.
visarlelya wata dakhavlya baddal.
hat's of u r 🙏
एकच नंबर चहा झाला भाऊ आणी वहीनी मला तुमच्या रेसीपी नेहमी बघते आणी खुप आवडतात
Va . khup chhan chaha zalay leka. Aayurvedik chaha. ....mast. Baliraja kalya aaichi seva karto. Tithe kamtarta naste. ...sukhi raha.
Great 👍
खूपच उपयोगी चहा आहे भाऊ धन्यवाद
Pilluuu catche kiti sundar aahe😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
Aurvedic mahiti. Khup chan
खूप छान आयुर्वेदिक चहा आहे. यातील काही वस्तू आमच्याकडे अवेलेबल नसतात. पण ज्या काही मिळतात त्या पासून आम्ही चहा करतो. खूप छान आयुर्वेदिक माहिती दिली. दादा वहिनीला नमस्कार 🙏 🙏.
शक्तिवर्धक आयुर्वेदिक काढा, चहा ला एक चांगला पर्याय ठरू शकतो. संदिप भाऊ आपले आयुर्वेदातील ज्ञान सखोल अभ्यास करून देतात. धन्यवाद संदिप भाऊ. 🙏🙏
Khup chan mahiti sangata
खूपच सुंदर आयुर्वेदीक चहा दाखवलात धन्यवाद, जरूर सगळे जिन्नस मिळवण्याचा प्रयत्न करेन. छोटा बोका खूप छान आहे.
All the best 🌷
खूपच छान. पळसाच्या फुलांचा वापर चहा मधे करतात हे आम्हाला आज समजले. छान माहिती मिळाली. चहाचा मसाला मस्त.
खुपच छान आहे
खुप खुप छान....दादा...खुप छान माहिती....दिली...🙏🙏
Chaha banvnyachi pasha sangitlya baddal danyavad
Superb tea. Name_ Vaghya or Dhavlya
Khup chhan chaha kela vahinine 🥰👌 manjrach naav vaghya thheva dada 🙂🙂
khup Sundar apratim
Waaaah kiti sundar chaha 👍👍 jarur banven mi ghari
Chaha mastach zala asel, aamhi pan karto palsachi fule nahi milat ikade. Tumhi aurvedik mahatva sangta te khup cchhan aahe.
खूपच छान बनवला चहा मसाला,,आणि पळसाची पण फुले माहीत होती पण त्याची माहिती नव्हती माहीत,तुम्ही छान माहिती दिली ,धन्यवाद भाऊ वहिनी,चांगला चहा शिकवला आम्हाला,
Khup mast .
चहा मस्त झाला असेलच. माहिती सांगितले बद्दल धन्यवाद. दादा वाहिनी ना.
पहिली मनी होती आणि हा मनैया ठेवा.
माझ्याकडे पण बोका होता तॆचे पण नाव हेच होते. धन्यवाद
खूपच छान आणि पौष्टिक चहा
Khup chhan
Aapan chan mahiti deta
Mastt chaha recipe avadla aani bhoka pn khupch avadla mastt aahe disayla tho maoo maoo la pn dakhvat za please
Khup chhan ahe boka tyach nav bittu theva please 🙏😊😊😊
Veryyy nice very nice so neatly shown by your wife she is very neat we love ur channel.
खूपच सुंदर चहा औषधियुक्त असि आहे.
छान माहिती मिळाली दादा
हा आयुर्वेदिक चहा रूग्ण,आजारी,प्रसूती महिला,
इ.
यासाठी खुप महत्वाचे आहे.आपण जी माहिती देता ती दुर्मिळ असते.धन्यवाद
छान दाखवला चहा यामधे पळसाचे फुल नाही मिळणार बाकीचे मिळेल नक्की करुन पाहणारधन्यवाद
Khup chan tea...bokyache nav theva balumama
Veryyyy niceee
खूप महत्वपूर्ण. फारच छान.
सुप्रभात चहा एकदम मस्त
राम राम.. एकदम छान आणि आयुर्वेदीक चहा.. यामध्ये अडुळसा टाकावा आणखी छान आणि हेल्दी होईल.. बोक्याच सोन्या..
u r posted nice videos thanks
Khup chan dada
खूप छान माहिती..👌मनोबा ला खूप खूप प्रेम😘
याला आपण काढा सुद्धा म्हणु शकतो पण छान दाखवली रेसेपी धन्यवाद
अप्रतिम चहा.....पिल्लू खूपचं छान....
महाराष्ट्रातील जनतेला आवाहन ...
या व्हिडिओच्या माध्यमातून आमचे मित्र संदीप दादा यांनी तुम्हाला आयुर्वेदिक चहा बनवायला सांगितला। मित्रांनो हा चहा खूपच चांगले काम करतो ह्या प्रकारचा चहा आम्ही 5 वर्ष पितो खूप छान वाटते.तर या निमित्ताने सर्वाना विनंती की इंग्रजांचा चहा सोडून द्या आणि आपला भारतीय चहा प्यायला चालू करा नक्कीच फायदा होईल.व त्या इंग्रजांनी दिलेला चहा सोडुन द्या.
नक्की हा चहा करून पिऊन बघा तुम्ही तो चहा सोडणार जो इंग्रजांनी आपल्या माथ्यावर थापून गेलेत.
धन्यवाद...
धन्यवाद
मस्त चहा ...कोरोनासाठी गुणकारी
Manya theva bokyache nav
आम्हाला तुमच्याकडून पळस फुलं आणि कातेसावरीची फुलं मिळतील का?
@@गावाकडचीवाट ठोब्या नाव ठेवा
खूप सुंदर चहा आयुर्वेदिक
खूप छान चहा आयुवेर्दिक
नमस्कार दादा .
आयुर्वेदिक चहा आणि औषधी गुणधर्म खूपच उपयुक्त ! माहिती साठी धन्यवाद !
दादा , तुमच्या माऊच्या पिल्लाचं नाव ‘ रंगा ‘ असावं असे वाटते .
सध्या आषाढी वारी मुळे भक्ती रंग आहे सगळीकडे ! बघा आवडतय का !
मनीची आठवण आम्हालाही येते .
मी पण कोरा चहा घेते खूप वर्ष झाले आता तुळस, पळसाची फुले, टाकुन करून पाहिल मी लीबांची पानं टाकून करते तुम्ही केलेला चाहा छान आहे नक्की करते धन्यवाद दादा & वहिनी.
लय भारी
Wah bhau ek dum mast 👌👌👌👌 khup aavadli aayurvedik chaha aamhi zarur try karu👍👍👍👍thanks bhau💐💐💐💐🌹🌹🌹🌹
खूप च मस्त चहा असाच मी बनवत जाईल धन्यवाद
Dhanywad...ayurvedic chaha sangilya babble.
मस्तच चहा दादा
Khup vait vatl manila nag chavla he aikun...
Itk Sgl chhan sangta tumhi tumchya vedio mde pn Kiti kmi lok like krtat
Plz like this vedio 🙏
अप्रतिम
Khup chhan....👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Dada, recipes sobat ji paramparik mahiti ani upyog sangata , tyamule apali juni sanskruti japun rahate.. lok awadine pahatat... 👍
Chaha khup chhan.. manjar pillu god ahe...
Nice
खुपच छान आयुर्वेदिक चहा बनिवला. खुप खुप धन्यवाद. मला चहा किंवा कॉफी घेतल्यावर खुपच पित्त होते. काय कारण असेल. आयुर्वेदिक चहा मी नक्की करून बघणार.
बोकयाचे नाव मन्या ठेवले तरी चालेल.🙂
Ha khalbatta kuthe milel plz sanga khup chhan aahe
Mast👌👌
Khup chaan dada Kasey aahat tumhi Sarva dada hua pillu cha nav manya tevha mahnjey manichi atvan asel nehmi
नमस्कार सर,
ह्या त्यामुळे उष्णता वाढू शकते का ?
Shwet pradar upchar sanga
चहा आयुषची गरम अशी वस्तू आहे छान आहे चहा
आयुर्वेदिक चहा एकदम फक्कड मस्त पळसाच्या फुलांमुळे रंग खूप छान आला
आधीच्या मांजराचे नाव जसे मनी होते तसे ह्याचे नाव मन्या ठेवा...😇🤗खूप गोड आहे मन्या..😘
Hoy manya theva
Dada hya chaha madhe dudh nahi ka takaycha? Baki chaha matra yek number zalay👌👌👌
Bokyach nav sheru,nahi tr tiger theva tumcha aayurvedik chaha khup chan aahe mi jarur try karun baghel thank you bhau🙏
Ek no.
आतापर्यंत चा सगळ्यात मस्त आणि सोयीचा विडिओ👌
Very nice tea,dada vahini,I like it.
Chan recipe aahe.,..
Dada king theva bokhayc mast naav aahe 👌👌👌
पहील्यादा आश्वगाधाचे झाड पाहीले आभारी आहे
Blood pressure साठी आयुर्वेदिक औषध सांगा दादा
Khupch mast👌👌
खल बत्ता कोनत्या धातुचा आहे?? खुप छान आहे
एवढ साहित्य बाप रे..... छान चहा.
तुम्ही नविन मांजराचे आणून खूप छान केले आम्ही तुमच्या मनी तुमच्या व्हिडीओ मध्ये miss karat hoto..👌😊🐱 ,नाव "राणा" ठेवा छान आहे
चहा खुप छान दादा
खूप छान चाह माला आवडाला
Bharich Dada tai
छान माहिती...बोक्याचे नाव सर्ज्या ठेवा.
Hmmmmm😊😊👍👌