लय भारी माहिती दिली. आम्ही दंतमंजन देशी गायच्या शेणाची गाैरी, आंबा पाने,पेरुची पाने, जाभळी ची पाने,बाभळीच्या शेगा हे सर्व समप्रमाणात घेऊन वाळउन सावलीत बारिक करुन +सेंधव मिट हे सर्व मिक्स करुन दंतमंजन घरच्या घरी तयार केले. दात दुखीची दोन वर्ष झाले कोनाचीच समस्या नाही. कोलगेट व इतर पेस्ट वापरत नाही. तुमचे अनमोल अनुभवाची माहिती खुपच फायद्याची झाली. धन्यवाद दादा.
तुमच'गाव कोणते दादा छान छान भाज्या व पदार्थ दाखवताव तुमचे शेतातले वातावरण खुप छान वाटते आम्ही पण लहाणपणी मामाकडे शेतात जाऊन जेवन करायचो लहानपणीचे दिवस आठवले
आम्ही लहानपणी गावाला गाईच्या शेणाच्या राखेनी दात घासायचो म्हणून आमचें भावंडांचे दात निरोगी आहेत . व आळुची भाजी मुळं आजीची आठवण आली खूप छान दादा वहिनी 🤗😍
आळूची भाजी खूप छान झाली. अशी भाजी कुठल्या हॉटेलमध्ये मिळणार नाही. आयुर्वेदिक माहिती तर उत्तमच आहे. दादा तुम्हाला आयुर्वेदाची खूपच माहिती आहे. आम्हालाही त्याचा फायदा होत आहे. तुमची दोन्ही मुलं खूप हुशार आणि गोंडस आहेत. दादा वहिनीला नमस्कार 🙏 🙏
व्हिडिओ चांगले आहेत सर्व त्यात वादच नाही.आम्ही पण लहान पणी गौरीच्या राखेने दात घासले त.पण अळूची कच्च पण खाल्ल तरी घसा खवखवतो.मग कच्च्या अळूच्या पानांचा रस पिल्याने किती त्रास होईल.ज्याने शरीराला त्रास होणार नाही असे उपाय सांगा
आज माझ्या आई ने भाजी बनवली खूप छान
झाली. खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद दादा
लय भारी माहिती दिली.
आम्ही दंतमंजन देशी गायच्या शेणाची गाैरी, आंबा पाने,पेरुची पाने, जाभळी ची पाने,बाभळीच्या शेगा हे सर्व समप्रमाणात घेऊन वाळउन सावलीत बारिक करुन +सेंधव मिट हे सर्व मिक्स करुन दंतमंजन घरच्या घरी तयार केले. दात दुखीची दोन वर्ष झाले कोनाचीच समस्या नाही. कोलगेट व इतर पेस्ट वापरत नाही.
तुमचे अनमोल अनुभवाची माहिती खुपच फायद्याची झाली.
धन्यवाद दादा.
khup chhan
खूप छान व्हिडिओ आहे व आयुर्वेद माहिती छान सांगितली व भाजी मस्तच 👌🙏🙏🙏
गाईच्या शेणाचे महत्व खूप खूप छान व अप्रतिम 👌🙏🙏🙏
Zan mahiti sangta,bhajit chinch gul n harbhara, tu urdal ghatli ki patal bhaji👌👌
खूपच छान माहिती आहे. अळूची भाजी आवडतेच पण त्याचे आयुर्वेदिक इतकी माहिती आज मिळाली.
अळुची भाजी ऐकदम सुंदर दादा🙏🙏🙏🙏
गोवऱ्या ची खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद...
खुपच छान म्हहिती सांगितली दादा
Mast super nice 👍
Bhau bhaji khup aavadle aane bhaji baddal ji mahiti dili khupch aavadle bhau👌👌👌👌👋👋👋👋👋👋👍👍👍👍👍
नमस्कार दादा खूप खूप छान
आवाज छान
माझी फेवरेट भाजी आहे... nice recipe....
मस्त
Khupach Sundar...mi pahilyanda aluchi bhaji ashi kartana pahili....thanku tumhi khup Chan mahiti sangitli sobatch 🙏
खुप छान माहिती मिळाली दादा आम्ही लहान असताना राखेने दात ghasayche बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या
भाजी मस्त 😋😋 आणि छान माहिती दिली
तूंमचा खलबता मला खूप आवडला कूठ घेतला
Dada tumhya recepies khup chan astaat.ani tumhala ayurvedachi pn khup mahiti ahe tr .chehryaver chya pimple sathi kahi tari sanga..plzz
❤❤❤❤
Aluchi bhaji mast aani tumchi jodi lay bhari aahe
दादा तुम्ही खुप छान माहिती सांगितली , वाहिनी नी अलुची भाजी पन सुंदर केली
Khupch chan video bhavu mahiti khupch chan
👌👌👌📢
Video open krtach like kel
😊
Namskar dada vahini khup chan mahiti sangitali tumcha mule heya mahiteya samjtat aaluchi bhaje khup chan
Khupch chan mahiti sangitli
🙏👍👍👍
Mast racipe Tai Thank you 😊
Khup mast. Evadhi mahiti dili tyabaddal dhanyawad
Khup chan mahiti dili.. thank you
Love the channel
खूप छान भाजी आणि आयुर्वेदिक माहिती🙏🙏🙏👍✌️😋
Chan ahe
Mast video. Akdam kadak.
Baki mahiti chan aahe
Ha
Khup chan aahe.
I like your all recipes dada and vahini
छान आम्ही कोकणात या भाजीला तेरा किंवा अळुचे फतफत म्हणतो
माहिती खुप छान सांगितली 🙏🙏
Mahiti chhan aahe 👍👍
भाजी छान केली
खूप ऊपयुक्त माहिती समजली. ज्ञानात भर पडली. धन्यवाद.👍
Very very very nice lovedddddddddddd
1st like dada
दादा तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर आहात, 1नंबर
Mst zali bhaji
माहिती आणि भाजी 👌👌👌
माहिती आवडली खूप आवडली काका मेतकूट ची रेसेपी सांगा कि
Very nice..
तुमच'गाव कोणते दादा छान छान भाज्या व पदार्थ दाखवताव तुमचे शेतातले वातावरण खुप छान वाटते आम्ही पण लहाणपणी मामाकडे शेतात जाऊन जेवन करायचो लहानपणीचे दिवस आठवले
Hii
Ha
Kai kart Ha
Hii
Khupch mast
Chan ch zaliy bhaji mast
Tumcha deshi gayi dakhwa ekda vdo madhe 👍👍
आवडली बरं तुमची भाजी
Mast.... 👌
Mast
लोखंडी .कड इ त .लिंबू पिळ ले ले चालते का.
Dada mast aahe bhaji
खुप छान👌👌
छान भाजी अन माहिती
एका भाजीमध्ये भरपुर माहिती सांगितली दादा तुम्ही व ती पण अतिशय ऊपयुक्त .👌👌👌
Very.nice.dada
Pravina.hivare
Chhan zhali bhaji 👍👍
Amchyakade chinch ani gul ghaltat...
Chan lagteka mg ti
@@blogjunction6908 Ho , Khup chhan 👌 lagte..
हो चिंच गूळ घालून मस्तच लागते
होय रं दादा आज आपल्या इथ सोलापूर मधी सापडला कि एक कोरोना रुग्न तुम्ही सगळे काळजी घ्या
हो .धन्यवाद
वा वा वा आमच्या कमेंटला रिप्ले नाय पन तुमच्याला लगीच👏👏
chan video
Location mast aahe karkamb ajol aslyane rakhene dat ghasane gauche dudh pine angan sarvane mahiti ahe bhaji ekadam best.
Mi hi lahan pani rakhene dat ghaslet , ani ajun hi kadhi gavi gele tar jamin shenan sarvte.
सुंदर
राम राम संदीप भाऊ
Khup chan
A
आळूचा रस कानात टाकल्या वर कानाला काय होणार तरी नाही ना
तुम्ही लोखंडी कढई वापरली आहे का?
काका तुम्ही रोज विडीवो अपलोड करत जावा तुमचे विडीवो छान असतात 😊😊
Like this 👌👌
Bhau, tumcha gaav konta ahe .. he sagle videos tumhi kuthe shoot karta?
Aaj chi bhaji nahi aavdli bhau
Mastch 😋😋👌👌
खुप छान अळूची भाजी दादा आम्ही पण करतो अळूची भाजी आणि अळू वडी पण करतो .पण तुम्ही जी माहिती दिली ती माहीत नव्हती खूप छान माहिती मिळाली. धनयवाद दादा
गाव कुठे आहे तुमच्या रेसिपी खुप छान आहे
👌
Nice vlog dada and vahini,tumche aai vadil tumchya Kade nhi rahat ka
Namaskaar dada , Mala tumcha vedio khup awadtuo ek vicharayacha hota aplaya vedio mde konte pakchi cha awaj aahe sangha
Kai karta
Good food
दादा, तुमचे गाव कोणते आहे तुम्हाला कसे भेटता येईल
Gavakadchi wat ha video chhane Aahe Aani bhaji sudha chhane chhane dakhvtat tumi
तुमच्या गावाचं नाव सांगा आणि तालुका आणि जिल्ह्याच पण नाव सांगा
Bhau,me suddha gavakadchiha ahe.tumacha v.bghat aste.mala
Menu bghat bghat sheti,dole bharun baghat aste.maza lahan pan asya khedyat,bharpur sheti aslelya gharat gele. Pan ata me mumbait padli.tumi v.kadun,mazya sarkhyana anada deta.
Koop,khoop dhanyavad.
Dada, ayurved asa sangta ki limboo shijawun khat nahi , barobar aahe ka
Mast mahiti,dada tumche ghr dakhwa ekda
पाने खूपच वेळ शिजवलीत
Gul ani chinch ghatali tar khup chhan hote bhaji.
Dada tumche gav konte
आम्ही लहानपणी गावाला गाईच्या शेणाच्या राखेनी दात घासायचो म्हणून आमचें भावंडांचे दात निरोगी आहेत . व आळुची भाजी मुळं आजीची आठवण आली खूप छान दादा वहिनी 🤗😍
खूप छान माहिती दिलीत दाद
आम्ही पण राखेनेच दात घासायचो म्हणून आजही माझे दात 42नंतर मजबुत आहे
Bhaaji chaan jhali aahe. Limbu aivaji chinch(tamarind) takli tar?
हो चालते
कोकम म्हणजे आमसुल सुद्धा चालते
पण या भाजीला खाज येते मग नुसते कसे खता येईल
आळूची भाजी खूप छान झाली. अशी भाजी कुठल्या हॉटेलमध्ये मिळणार नाही. आयुर्वेदिक माहिती तर उत्तमच आहे. दादा तुम्हाला आयुर्वेदाची खूपच माहिती आहे. आम्हालाही त्याचा फायदा होत आहे. तुमची दोन्ही मुलं खूप हुशार आणि गोंडस आहेत. दादा वहिनीला नमस्कार 🙏 🙏
व्हिडिओ चांगले आहेत सर्व त्यात वादच नाही.आम्ही पण लहान पणी गौरीच्या राखेने दात घासले त.पण अळूची कच्च पण खाल्ल तरी घसा खवखवतो.मग कच्च्या अळूच्या पानांचा रस पिल्याने किती त्रास होईल.ज्याने शरीराला त्रास होणार नाही असे उपाय सांगा
Gargat bhaji karto amhi
122