आजी चहा मसाला एकदम छान...चहाला रंग पण एकदम छान... आणि तुमच्या लहानपणी च साखरेचं फुलपात्र तर खूपच सुंदर....६५ वर्ष झाली तरी लहानपणी ची आठवण जपुन ठेवली... Great aahat kharch
कडक चहा.....तुमच्या लहानपणातील तुमची भातुकली तली खेळणी त्याची आठवण म्हणून तुम्ही साखरे च्या डब्यात पितळेचे ते नानू फुलपात्र टाकून ठेवलंय.... किती छान गोड आठवणी
मस्तच मी पुण्यातून बोलते मी पण आजीच आहे तुमचे पारंपरिक पदार्थ खूप छान आहे त दाखवता पण छान माझी आई पितळेचीच भांडी वापरायची आता कल्ह ई मिळत नाही म्हणून वापर कमी मी मसाला चहा नक्की करीन असे च वेगळे पदार्थ दाखवा
आजी, चहा,पितळेचे भांडे,फुलपात्र,आजची साडी आणि आजीचे हास्य सर्वच अप्रतिम....👍🙏🙋❤️
आजी , तुमच्या लहानपणापासूनचे फुलपात्र तुम्ही अजून जपून ठेवलय!!!! लय भारी 👌👌चहाचा मसाला पण मस्त. 👍👍
V
❤❤❤लय भारी आहे चहा आजी👌👌👌
खूप छान. फुलपात्र मलाही खूप आवडले.
माहेर आणि माहेरची वस्तू सुद्धा मायेची होते. ताई तुमचे बोलणे मला खूप आवडते.
आजी चहा मसाला एकदम छान...चहाला रंग पण एकदम छान... आणि तुमच्या लहानपणी च साखरेचं फुलपात्र तर खूपच सुंदर....६५ वर्ष झाली तरी लहानपणी ची आठवण जपुन ठेवली... Great aahat kharch
पिताळाची भांडी खूपच सुंदर आहेत आजी तुमची. आणि हो, चहाचा मसाला व चहा पण खूपच छान. भन्नाट.. 👍
,x d
आजी तुम्ही खूप छान बोलतात.तुम्ही नाशिक च्या आहेत का?
आजी तुमच्या सव् रेसिपी खुपच छान असतात तोंडाला पाणी आला शिवाय राहत नाही
आजी मस्त चहा छान आहे, खुप छान भाषा,व चहा दोन्ही , पण ...नमस्कार
धन्यवाद ,
Thank u so much aaji ....
Khup chhan astatat tumchya recipe
Aaji tumchya recipes khup chaan astaat .. love you.. thank you
आजी पितळे चे पातेले खूप छान,सोबत ते छोटे से फुलपात्र तर खूप च गोड.तुम्ही किती छान जपून ठेवले आहे फुलपात्र.तुमचे किचन पण नेहमीच स्वच्छ असते.
👌👍🏿👌👍🏿
♥️
आजी चहाचा मसाला अप्रतिम झालाय
तुमचे खूप खूप आभार
धन्यवाद
Thank you aaji hya recipe sathi Khup changli recipe hoti
आजी खरच खूप सुंदर आहे.
नमस्कार आजी चहा बघूनच प्यावसा वाटतंय मस्त बनवला आहे फुलपात्र कितीछान आहे
आजी फुलपात्र खूपच छान आहे मला माझे लहानपणी चे दिवस आठवले. आणि चहा तर एक नंबर च आहे तुमचा मला खूप छान वाटता तुम्ही आणि तुमच्या रेसिपी लव्ह यू आजी
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
Khup chan, aaji kiti chan bolta mla maja aajichi aadhavan yete
आजीबाई पातेले पितळेचे वापरले योग्य, चहा मसाला सांगितला व्हेरी गुड. परंतु पितळेच्या पातेल्यात कल्हई करून घ्या.
फुलपात्र खरचं मस्त आहे!
Aaji tumhi kuthe rahata...🤔
Aani tumachya sarvach recepis khup chan astat..👌..........pahatana pani sutat agadich.......gavakadachi phar aathavan yete.....😊😊🤗
Aaji.......👍👍🤗😊
Amhi chaha phulpatra madhech pyayla prefer karto, cup madhe ti majja nahi
Khup chan
Mazay aaJiichi aatgvan ali mala mast recpi
Aaji chcha khoop testy hota aani chcha 1number zala ahe
आजी खूप छान माहिती नक्कीच आज ट्राय करतो .
तुमची पितलाची भांडी खूप छान आहेत. तुम्ही खूप छान सांगतात. अगदी मनापासून सांगतात....
धन्यवाद बाळ...😊
चहाचा मसाला खूप खूप छान आजी आणि फुलपात्र ही मस्त
माहेरच फुलपात्र।।
😃😊
स्रियांचा गुणधर्म आहे तो माहेरच्या वस्तू खूप जपून ठेवतात।
Aaji apka kitchen ka tour b karaiye
कडक चहा.....तुमच्या लहानपणातील तुमची भातुकली तली खेळणी त्याची आठवण म्हणून तुम्ही साखरे च्या डब्यात पितळेचे ते नानू फुलपात्र टाकून ठेवलंय.... किती छान गोड आठवणी
आजी खूप छान गावरान पध्तिने सांगितला आवडले मला बिन्धास्त बोला 👍👍👍
आजी एकदम भारी चहा बनवला.
पाहूनच प्यावासा वाटत होता.
तुला पाहून मला माझ्या आजीची आठवण आली. ती पण असाच चहाचा मसाला बनवून ठेवायची.
आजी खूपच भारी आहे..साधी राहणी उच्च विचारसरणी.. आजीच्या कामाला सलाम👍👍👍
मस्त आजी😘😘तुम्ही गोड आहे आजी बोलता पण मस्त रांगडी भाषा👌👌
Chan ha masala upwasala chalto ka.
Aaji tumhi n tumchi bhasha khup aaplishi watate khup mst a aaji tumhi 😘😘
Aaji tumhi junya aathvani khup japun thevta caha khup Chan aahe aaji tips pan Chan aahe mi karel
फुल पात्र छान आहे आणि चहा मसाला पण खुप छान आहे
आजी तुम्ही चहा लईच भारी करतात सुप👌👌👌👌👌👌👌
Aaji , gavakadchya jhanjhanit kairicha loncha shikva please .
Aaji mhanje aplya matitala sugand
Ahe.....khup apulkine sangtat
आजी तुम्ही खूप छान सांगता
Her smile is so killing.. 😃 atta tumhi Kay bagta..ASA chaha karun pya.. mast boltat Ajji..
Mavshi chahacha masala and banvlela chaha khupach apratim pan mavshi AAC mala tumhi thodya thaklelya watlat kalaji ghya love u
Aaji khup chan asch karat raha shikavat raha aaji tumhich lai bhari
मावशी चहा चा मसाला खूप छान झाला. पण तुमची पितलेच फुलपात्र पण छान आणि तुम्ही पण खूप छान हासत
आज्जी चं खेळणीतल फुलपात्र किती छान मी पण माझी खेळणीतील कळशी माझ्या मुलीला खेळायला दिली किती छान आठवण शेअर केली
mastttttttttt aaji gudacha chaha pn shikva plzzzzzzz
हो बाळ गुळाचा चहा आपल्या चॅनेल वर मिळेल😊❤️
आज्जी आमचे हॉटेल आहे तुम्ही सांगितल्या प्रकारे मसाला बनवला ग्राहकाना खूप आवडतो चहा
धन्यवाद एव्हडा छान मसाला बनवायला शिकवल्या बद्दल
अरे वा बाळ खूप खूप छान वाटले ऐकून 😊😊❤️
आजी फुलपात्र छान आहे चहा 1नं आणि तुमची smile पण
Aaji tumcha bolna khup god ahe aaikat rahavasa vata. Anni caha hi far chan zala khup khup aabhar aaji 🙏🙏
Khup chhan aaji ya mg aamchya kade tumhi banvilelya masalyacha chaha pyayla. Mi pn aatatch masala banvila tumhi sangitlya pramane .thank you aaji 😘😘😘😘😘
Aaji masala banvun baatlit bharun freejmadhye thevu shakto ka
एकच नंबर☝️खूप छान आजी 👌😊😘
Aaji tumhi khup sweet aahat....mi tumcya saglya recipes baggage...love u
Khup Chan aaji mala aavadala
Aaji Kamal aahe tumchi karch khup mast banvita tumhi chha Cha rangch sangto ki chha mast zala
आजी तुझ्या रेसिपी एकदम जोरदार खास गावरानि ठसका😘
Khup chan aaji. Vishehkarun tumcha balpanecha phupatra khup aavadhala
Khupach chan 😊
Khup chaan aaji. Mast zala chaha.
खूप छान मसाला केलाय आजी,नक्की बनवणार
Khup khup chan mala tumche videos and chaha doni avdte h!
लायभारी आजी
Mastch aaji khup chan tumha vedio aavadato mala
मला खूप आवडता आजी तुम्ही..तुमचं बोलणं....काय देखावा नाही जस आहे तस.... मस्त वाटते तुमच्या natural recipe पाहायला....❤️😊
धन्यवाद बाळ...😊
Aaji pitalechi bhandi saaf kshi karaychi te sanga na
आज्जी खूप छान आहे मसाला
Aaji chaha khup khup aawadla. Nakki karun baghnar. Tumche phoolpatra chhan aahe. 65 varsha pasun aahe. Wa aaji kitti japun thevlay te. 🙏🙏🙏
आजी फुलपात्र एकदम छान तुझ लाहनपनिची आठवनीतिल आमची खेलभांडी आठवते जेव्हा ही बघते तुमचे फुलपात्😘😘😍आजी तुमच बोलन लय भारी आणि चहा कड़क
मस्तच मी पुण्यातून बोलते मी पण आजीच आहे तुमचे पारंपरिक पदार्थ खूप छान आहे त दाखवता पण छान माझी आई पितळेचीच भांडी वापरायची आता कल्ह ई मिळत नाही म्हणून वापर कमी मी मसाला चहा नक्की करीन असे च वेगळे पदार्थ दाखवा
छान झाला आहे चाहा
आजी चहा आणि चहाचा मसाला छान झालाय आम्ही करून पाहिला 👍👍
Aji chaha lai bhari☕.... Tumhi khup दिलखुलास आहे आजी😘
Mi roz masala tea karte असाच
Aaji tumi madkytal lonch dakhva please aaji gavran padhatich
आजीची भाषाच खूप छान अईकताना सुगंध येतो आन आईची आठवण
एकदम 👌👌👍
Ram Krishna Hari ll
sundar
Mast chaha.ani fulpatra pan khup mast
Mast it is like yelava chai
Khup chan chanel. Navin swaipak shiknarya mulin sathi ekdam mast
Chaha mastach zala aji.
Khupach Chan jala hota tea love u aaji
Nice 👍 aaji
Tumcha Aavaj tarr chahapeksha lay bhari aahe Aaji ...👌👌👌
Chahacha masala khup chan jhala ahe.pitalyach Patel khup chan ahe.👌
Ajiche fylpatra chan ani chaha pan chan, chaha kartana pitlechya patelyala kalhaee nasel tar chalel ka?
चालते...😊
आजी लय भारी .चहा पन छान बनलाय.
Luv u aajji💓 तू खूप cute आहे.. फुलपात्र तर भारीच
Waa khup chan aajji...
Khupch Chan
Aaji tumhi khup Chan o mala majhya aajichi athavan Ali o
Aaji chaha madhun khaych tandul Ch pith dakhva ekda...
,खूप छान
वाव आजी खूपच जपता तुम्ही लहानपणी च्या गोष्टी ☺😊😀
Phul patr chhan aahe tumche
Chahacha masala bhetat ka
Chaha cha ranga varun ch kalata to 1 No ahe mast ajji ani phulpatra tar mastch ahe ajun thevala ahe lahan panicha tumcha sarkhi majhi aajji hoti ticha ghari pan khup pitaleche bhandi ahet....love you aajii 👍😗⚘
हो बाळ...😊 मला तुझी आज्जीच समज ❤️❤️
आजी सुंठ च्या ऐवजी अदरक टाकल तर चालेल का
Ambyacha lonch kase bnvtata recipe sanga
Chaha Mastch aji fhulpatr khupch mast ahe
खूप छान आजी