केवळ अप्रतिम सौंदर्य, रंगांची मनोहारी उधळण, अत्यंत उच्च स्तराची फोटोग्राफी , मधुर वाणी ने केलेले वर्णन.....Wonderful experience to watch . नेत्रसुखद अनुभव.. दिल्या बद्दल तिघांचे ही खूप खूप कौतुक...👌👌
नमस्कार सोमनाथ जी, खूप छान विडिओ बनवलात. केळूस हे माझं सासरवाडीचं गाव आहे. इथला समुद्र किनारा अप्रतिम आहे. खास करून मोबार चा संगम. येथे खाडी च्या आत फार सुंदर असं खारफुटी (Mangrove) जंगल आहे. बरेच पक्षी पाहायला मिळतात. करडा धनेश (Grey Hornbill) (येथे गरुड पक्षी म्हणतात) ची वसाहत पाहिलेय मी. सकाळी किनाऱ्यावर मासोळी पण उतरते.
खूप छान video. प्रत्यक्ष भेट दिल्याचं समाधान. मी एक निसर्गप्रेमी व पर्यटन प्रेमी आहे त्यामुळे आपले videos विशेष आवडतात.Expect more such videos from you.
खरंच खुपच सुंदर व्हिडिओ, जबरदस्त आणि अप्रतिम असे कोकणचे सौंदर्य तुमचा कॅमेरा मधुन आज बघता आले.. कोकणचे अप्रतिम, अतिशय सुंदर असे नैसर्गिक सौंदर्य आणि सुंदर समुद्रकिनारे बघायचे असतील तर ते सोमनाथ नागवडे यांचा कॅमेरा मधुन एकदा तरी नक्की अनुभवा.
Khup sundar... You seems professional in capturing all these scenic views.... I noticed your work when you had started this channel... And i could see the growth of subscribers since then.... Grt work... And I love to visit Kokan....
सरजी कोकणातील निसर्ग, समुद्र किनारा लोकजीवन, खाद्यपदार्थ मासेमारी व्यवसाय भातशेती, तेथील स्थानिक लोकाची माहिती, समुद्र किनारी भागातील रापन , वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती फक्त आणि फक्त सोमनाथ नागवडे सरांच्या कॅमेरातुन आम्हाला पहायला मिळते, त्या बद्दल सर आपले आभार,
खूपच सुंदर आहे केळूस समुद्र किनारा, धन्यवाद आम्हाला त्याची उत्तम सफर घडवून आणल्याबद्दल.. शब्दांकन आणि दृश्यांकन नेहमीप्रमाणेच अतिउत्तम झालंय.. लेकाने पण वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन सुंदर फोटोग्राफी आणि त्याच वर्णन केलंय छान 👌👍😃
Wow the cinematography is next level 👌 nice vlog with lot of information about the visited location. No wonder your channel is going to be heading million 👍
" केळुस , कालवी समुद्रकिनारा " ,🌾🌷 " स्वर्ग स्वर्ग म्हणतात , तो हाच ! आपण केलेलं चलत चित्रिकरण पहातांना याची देही याची डोळा प्रचिती आम्हाला आली. पार्श्वसंगीत श्रवणीय आणि सुमधूर , चित्रिकरण विलोभनीय व अप्रतिम प्रथम वर्ग - १.🌷🌻🌹 नुतन वर्षाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक , हार्दिक शुभेच्छा 🍁 :- अनिल सराफदार 🔥. ठाणे.(प).
As usual videos tar best ch astat.. but especially hya video chya starting la use kelela music is just woowwwww.. te janu kahi tyach drone sathich banla hota..
Thank you so much for sharing scenic places with us plus non commercial 😂.. please can also share stay details when you are visiting the places.. we would love to visit mentioned places..
Thank you. All details like google maps links and contact numbers of hotel etc are always mentioned in each video description. Please do check video description for the same
Really u r superb sir I also love nature pan tumhe jha pattathine nature easy karun daghavitha hath off and each and every coastal line hatt off love u sir best
Tumch khup kautuk vatty.....any how u do possible...kokan tour.....amhala hi kokan bolavto...but .....jalgoan..hun not so easy...to explore..job sambhalun
feeling proud that this is my village.
Its my humble request do not take risk of swimming in sea as its one of the deepest sea coast in kokan .
Thanks for Information !!
मस्त समुद्र किनारा
👍🏻
आम्ही आज सकाळी बघितला, प्रत्यक्ष सुद्धा बघितला आहे.
👍🏻
केवळ अप्रतिम सौंदर्य, रंगांची मनोहारी उधळण, अत्यंत उच्च स्तराची फोटोग्राफी , मधुर वाणी ने केलेले वर्णन.....Wonderful experience to watch . नेत्रसुखद अनुभव.. दिल्या बद्दल तिघांचे ही खूप खूप कौतुक...👌👌
मनापासून धन्यवाद🤗
अप्रतिम सादरीकरण केले आहे. नागवडे सर.
नमस्कार सोमनाथ जी, खूप छान विडिओ बनवलात. केळूस हे माझं सासरवाडीचं गाव आहे. इथला समुद्र किनारा अप्रतिम आहे. खास करून मोबार चा संगम. येथे खाडी च्या आत फार सुंदर असं खारफुटी (Mangrove) जंगल आहे. बरेच पक्षी पाहायला मिळतात. करडा धनेश (Grey Hornbill) (येथे गरुड पक्षी म्हणतात) ची वसाहत पाहिलेय मी. सकाळी किनाऱ्यावर मासोळी पण उतरते.
धन्यवाद 🤗 अप्रतिम !
कोकणातील सर्वच किनारे मनमोहक आहेत.
👍🏻
खूप छान video. प्रत्यक्ष भेट दिल्याचं समाधान. मी एक निसर्गप्रेमी व पर्यटन प्रेमी आहे त्यामुळे आपले videos विशेष आवडतात.Expect more such videos from you.
Thank You 😊 मनापासून धन्यवाद🤗
खरंच खुपच सुंदर व्हिडिओ, जबरदस्त आणि अप्रतिम असे कोकणचे सौंदर्य तुमचा कॅमेरा मधुन आज बघता आले.. कोकणचे अप्रतिम, अतिशय सुंदर असे नैसर्गिक सौंदर्य आणि सुंदर समुद्रकिनारे बघायचे असतील तर ते सोमनाथ नागवडे यांचा कॅमेरा मधुन एकदा तरी नक्की अनुभवा.
मनापासून धन्यवाद सुशांतजी🤗
Pure natural environmental sea beach foreign la jayachi garaj nahi etka bhari ahe naturally 👌❤️👌👌👌❤️👍
Kharay agdi. Thank You 🤗
खूप सुंदर सर ,
सुंदर व्हिडिओ
अप्रतिम वर्णन
Great work,
Salute, keep it
मनापासून धन्यवाद 🤗
फोटो फारच अप्रतिम होते...तुम्ही फार उत्तम बोलता.... मूड रिफ्रेश झाला... सुंदर व्हिडिओ साठी खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
खूप सुंदर चित्रीकरण आणि सादरीकरण
मनःपुर्वक आभार🤗
Khup Chan video 👌👌
धन्यवाद 🤗
व्हिडीओ बघून त्या बीचवर जावेसे वाटत आहे, इतका तो सुंदर आहे !!!
👌👌👌
मनापासून धन्यवाद🤗
Classic zakas nayanramya sunder far Chan word kame padatat.
मनापासून धन्यवाद🤗
अप्रतिम व्हिडियो सर मला अभिमान आहे आपल्या देशातील या स्वर्गीय कोकणातील सौंदर्याचा हा असाच रहावा मस्त आणि जबरदस्त .
मनःपुर्वक आभार 🤗
Dada tumchi videography ekdam jabardast ahe👌👌
Thank You 😊
Once again Very beautifully captured and explained
Thank You 😊
खूप खूप सुंदर
पुन्हा एकदा १००
मनापासून धन्यवाद🤗
Wow wow wow. One of your best videos. Khupach class. Boat che pics mast kadlet..lovely video.. :)
Thank you Sameer 🤗
I visited number of times but you describe very well ......please share staying arrangements. 👍
Sure. Will share Saguntara home Number in video description
अप्रतिम
खुप खुप सुंदर
धन्यवाद 🤗
कोंकण मालवण का अद्भूत सौंदर्य निखर कर आया है सोचता हूँ मैं कभी कभी आप का कैमरा भी रंग भरता है क्या???👍🙌
🤗😊👍🏻
उत्तम सादरीकरण
धन्यवाद
Khup chan Sir .👌👌
धन्यवाद🤗
खवणे चे शॉट्स अप्रतिम
धन्यवाद 🤗
Class videography.. ❤️
Thank You 😊
खुप सुंदर चित्रीकरण👌👌
धन्यवाद 🤗
अतिशय सुंदर असा समुद्र किनारा आहे, असे वाटते की आपण Malaysia ला आहोत की काय..... beautiful !
मनापासून धन्यवाद🤗
Khup sundar... You seems professional in capturing all these scenic views.... I noticed your work when you had started this channel... And i could see the growth of subscribers since then.... Grt work... And I love to visit Kokan....
Thank you for your encouraging words 🙏🏻🤗
Wonderful and amazing spot 👌👌👌👌 nice vlog episode.... best beach 🏖️
Thank You 😊
सरजी कोकणातील निसर्ग, समुद्र किनारा लोकजीवन, खाद्यपदार्थ मासेमारी व्यवसाय भातशेती, तेथील स्थानिक लोकाची माहिती, समुद्र किनारी भागातील रापन , वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती फक्त आणि फक्त सोमनाथ नागवडे सरांच्या कॅमेरातुन आम्हाला पहायला मिळते, त्या बद्दल सर आपले आभार,
मनापासून धन्यवाद सरजी🤗
Mixing of sounds wow , to get relax, tension free, just mind blowing video's
Thank You 🤗
कमाल अप्रतिम असा हा व्हिडिओ दादा
Incredible कोकण
मनःपुर्वक आभार🤗
Awesome sir really awesome!
Thank You 🤗
खूप छान बीच खूपच छान माहिती
धन्यवाद
Wow nice beautiful natural amazing photo 👌👌👌❤️❤️
Thank You 😊
छोटे दादा छान तयार झाले..
मनापासूनधन्यवाद 🤗
Please stay arrangemt,reasonable Hotels & rate कळवित जा
ok
अप्रतिम
धन्यवाद
Khupach chhan ahe video sir.....
धन्यवाद
खूपच सुंदर आहे केळूस समुद्र किनारा, धन्यवाद आम्हाला त्याची उत्तम सफर घडवून आणल्याबद्दल.. शब्दांकन आणि दृश्यांकन नेहमीप्रमाणेच अतिउत्तम झालंय.. लेकाने पण वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन सुंदर फोटोग्राफी आणि त्याच वर्णन केलंय छान 👌👍😃
मनापासून धन्यवाद किशोरीजी🤗
मनापासून धन्यवाद किशोरीजी🤗
खूपच सुंदर
धन्यवाद 🤗
Wow the cinematography is next level 👌 nice vlog with lot of information about the visited location. No wonder your channel is going to be heading million 👍
Thank you so much for your encouraging words 🙏🏻
अप्रतिम चित्रण, सुंदर स्थळ वर्णन...
Thank You 🤗
Khup sunder sir 👌👌😊😊
खूप मस्त 👌👌👌
धन्यवाद 🤗
👌👌👌
🤗
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. सोमनाथ दादा नमस्कार.
नमस्कार,धन्यवाद🤗
Khup khup Sundar.. Rushi pan bharich photo kadhtoy.... Best
Thank You 😊
Supper number 1
Thank You
Very nice. 👌👌👌👌👌🙏🙏
Thank You 🤗
" केळुस , कालवी समुद्रकिनारा " ,🌾🌷 " स्वर्ग स्वर्ग म्हणतात , तो हाच ! आपण केलेलं चलत चित्रिकरण पहातांना याची देही याची डोळा प्रचिती आम्हाला आली. पार्श्वसंगीत श्रवणीय आणि सुमधूर , चित्रिकरण विलोभनीय व अप्रतिम प्रथम वर्ग - १.🌷🌻🌹 नुतन वर्षाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक , हार्दिक शुभेच्छा 🍁 :- अनिल सराफदार 🔥. ठाणे.(प).
मनःपुर्वक आभार 🤗
Very good coverage. I recently visited these beaches. They are lovely and remote beaches 👌👌👌👍👍👍
Thank you
खूप छान माहिती सर ....खूप सुंदर बीच.... प्रत्यक्ष गेल्याचा अनुभव आला 👌👌
धन्यवाद 🤗
अतिशय सुंदर.. भाऊ..तुमच्या मुळे कोकणची जवळूनच ओळख होते..
धन्यवाद 🤗
Amazing 👍
Thank you 🤗
Apratim sondarya manala sparsh kel....
धन्यवाद मनापासून आभार
Akashatle rang.. Ani te pics with boat wah ❤️❤️❤️❤️❤️❤️💕 Camera pan khush zala asel
धन्यवाद मनापासून आभार
Namaskar Somnath Ji, virtual tour cha anand dilya baddal aple abhaar..cinematic vlogs astat tumche..!!
धन्यवाद 🤗
एकदम झकास व्हिडिओ केला आहे
Ek number video Sir khup Sunder 👌👌👍❤️ from Mumbai ✌️
धन्यवाद 🤗
Mastch....colorful 😍👍👍
Thank You 🤗
Tumhi tumcya mulala anmol khajina dila aahe Mala khup he also vatato tyacha
मनापासून धन्यवाद🤗
Nice dronshot
Thank you
As usual videos tar best ch astat.. but especially hya video chya starting la use kelela music is just woowwwww.. te janu kahi tyach drone sathich banla hota..
धन्यवाद मनापासून आभार
Wen u like a place the same is reflects in ur videos. U always make very good videos of this place. Seems u like this place alot. Wonderful video.
Thank You Sir 🤗
Thank you so much for sharing scenic places with us plus non commercial 😂.. please can also share stay details when you are visiting the places.. we would love to visit mentioned places..
Thank you. All details like google maps links and contact numbers of hotel etc are always mentioned in each video description. Please do check video description for the same
Khupch chan
Thank You 😊
खूप सुंदर बीच आहे...कोकण खरंच खूप सुंदर आहे...तुमचा मुळे ह्या बीच ची माहिती कळाली.... Thanks ❤... राहण्याची काही सोय आहे का तिथे...
मनापासून धन्यवाद🤗 हो आहे. तिथे सगुण तारा होम्स आहे.
@@SomnathNagawade sita home stey pn ahe
Mesmerising video that's great
मनापासून धन्यवाद🤗
Somnath you got new subscriber...ur videos , music, editing work is amazing ..
धन्यवाद ☺️
Really u r superb sir I also love nature pan tumhe jha pattathine nature easy karun daghavitha hath off and each and every coastal line hatt off love u sir best
धन्यवाद मनापासून आभार
Nice dada
Thank you 😊
सुप्रभात नमस्कार..व्हिडिओ ला " "आकाशातील रंगपंचमी " हेच खरे नांव योग्यच..
मनापासून आभार !!
Superbbbbb
khup chan
Local public ch advice ghewoon tumhi ya beach la swimming karoo saktha, and Thanks sir tumhi aamchya beach war video banavala🙏
🙏🏻🙏🏻
दादा तुमच्या व्हिडियो खूप छान आसतात, 👍
सर्वात कमी बजेट मधे तुम्ही कोणता सिंधुदुर्गात ला बीच सुचवाल, plz सांगा,
धन्यवाद मनापासून आभार
Sir beaches chalu ahet ka sir nirbandh lavale mhanun vicharal
Amcha plan hota konkan madhye yenyacha
अजुन तरी आहेत
very nice sir
good morning
Thank You 😊
Sir karnatak made murdeshwer pn mast place ahe ...visit kra nkiii
ho nakki !!
Train ni jayala possible ahe ka jawlchya railway station warun tal Kolan sindhudurg la , asel tar please 1 video karal.
Nakkich
👌👌👌😊😊🌅🌅👏👏👏
Starting chi music mala video delete ch Karu det nahi 😀 .. I want it ..
केळूसचे आम्ही केळूसकर
Tumch khup kautuk vatty.....any how u do possible...kokan tour.....amhala hi kokan bolavto...but .....jalgoan..hun not so easy...to explore..job sambhalun
धन्यवाद 🤗
Starting music plz
Music plz 😀
Hii
फालतू बिच आहे हे कोणी जाऊ नये
Starting chi music ?
Starting chi music plz🙏
Music plz
खूपच छान
धन्यवाद🤗
Starting music pls