Unexplored Beaches In Konkan l Kondura Beach vengurla | Kondura Beach | Unexplored Beaches Near Goa

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 май 2021
  • Unexplored Beaches In Konkan l Kondura Beach vengurla | Kondura Beach | Unexplored Beaches Near Goa
    Konkan | Kondura Beach l Kondura Beach vengurla | Kondura Beach Konkan | Kondura Beach Sindhudurg
    #SomnathNagawade #kondura_Beach#Konkan
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Blue Lagoon Resort ( Khavane Beach )
    for hotel booking call --9922400406
    Hotel Rate - 3500/- per day
    food charges - fish thali for three 900/-
    Total cost for 2days(stay and Food) 12400/-
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Follow Us on --
    Instagram- / somnath.nag...​
    Facebook- / somnathnagaw...​
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    For any business inquiry:-
    Email: somnathnagawade@gmail.com
    For chat please use Somnath Nagawade Facebook page (message Button )
    / somnathnagaw...​
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Google Map Link: Pune To Kondura Beach: goo.gl/maps/Rj65hRxTznjLUf746
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    सिंधुदुर्गमध्ये जे अतिसुंदर समुद्रकिनारे आहेत त्यातलाच एक समुद्र किनारा म्हणजे वेंगुर्ला तालुक्यातील कोंडुरा गावचा कोंडुरा बीच. पांढरीशुभ्र वाळू, गुळगुळीत काळे मोठे खडक हे तुम्हाला या कोंडुराच्या समुद्रकिनाऱ्यावर पाहायला मिळेल. स्वच्छ किनाऱ्याला उंच माडाची साथ संगत आणि शांत परिसरातील सुरेख मंदिर बाजूला शांत वाहणारा ओहळ हे डोळे सुखावणारं निसर्गचित्र पहायचं असेल तर हा कोंडुरा बीच पहायला हवा . प्रसिद्ध खानोलकरांच्या (आरती प्रभू) 'कोंडुरा ' या गाजलेल्या कादंबरीवर श्याम बेनेगल यांनी १९७८ मध्ये हिंदी चित्रपट बनवला आहे . तेंव्हा पासून हे कोंडुरा हे नाव सर्वत्र लोकप्रिय झालं . पावसाची पूर्व कल्पना देणारी गाज ऐकू येणारी गुहा , माडाचं बन , सुरंगीच्या फुलांचे सडे आणि सूर्यास्ताचा नेत्रदीपक नजारा अशी अनेक वैशिष्ट्ये दाखवणारा हा कोंडुरा बीच ..
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    आमचे इतर व्हिडीओज पाहण्यासाठी खालील playlist चा वापर करा .
    Khavne Beach : • Konkan Vlog | निसर्गरम...
    Khavne Beach Kandalwan Safari : • आम्ही अनुभवलेली कांदळव...
    १. इतिहास आणि मंदिरे : ruclips.net/p/PLu...
    २. कोकण : ruclips.net/p/PLu...
    ३. निसर्ग पर्यटन : ruclips.net/p/PLu...
    ४. महाबळेश्वर पर्यटन : ruclips.net/p/PLu...
    ५. सह्याद्रीतील सुंदर घाटांचे सौंदर्य : ruclips.net/p/PLu...
    ६. दिवेआगर आणि श्रीवर्धन : ruclips.net/p/PLu...
    ७. गड -किल्ले : ruclips.net/p/PLu...
    ८. सुंदर समुद्रकिनारे : ruclips.net/p/PLu...
    9. महाराष्ट्राबाहेरील पर्यटनस्थळे :ruclips.net/p/PLu...
    10. पुण्याजवळील एकदिवसीय टुरिस्ट स्पॉट्स : ruclips.net/p/PLu...
    ----------------------------------------------------------------
    Equipment Used During Video :
    Sony DSLR Camera: amzn.to/2Tnordq​​​​​
    Gimbal: amzn.to/2ZAcmWf​​​​​
    Camera Lens: amzn.to/36mwxs2​​​​​
    DJI Pocket Camera: amzn.to/2HYwsmd​​​​​
    iPhone: amzn.to/2XecPKR​​​​​
    Drone: amzn.to/2WMYmX7​​​​​
    Audio Recorder: amzn.to/3e6mHNr​​​​​
    Audio Bundle: amzn.to/326Wfj3​​​​​
    Mic: amzn.to/36fFvXY​​​​​
    Action Cam: amzn.to/3cSrxh3​​​​​
    Editing Machine: amzn.to/2zh5Fxl​​​
    कोंडुरा बीच सिंधुदुर्ग | Kondura Beach Konkan Maharashtra Kondura Beach vengurla | Unseen Konkan

Комментарии • 625

  • @wanderingmindsindia
    @wanderingmindsindia 3 года назад +20

    Very refreshing and peaceful location.
    Your voice over makes it more engaging Somnathji. Keep up the amazing work. 🙌❤️

  • @sanjaykupale2959
    @sanjaykupale2959 3 года назад +21

    मी आज पर्यत भरपुर युथ टुयुबवर व्हीडीओ पाहिले पण अापल्यासारखे चिञण व सादरीकरण पहिले नाही आवडले आपल्या पुढिल सादरीकऱणास शुभेच्छा

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад +2

      मनापासून आभार

    • @ranganathbhujbal2427
      @ranganathbhujbal2427 3 года назад

      कोकणातील अवर्णनीय निसर्ग खजिना पाहून खूप आनंद झाला.तुम्हाला पुढील वीडीओसाठी शुभेच्छां

  • @ashwinikamthe3993
    @ashwinikamthe3993 3 года назад +7

    सोमनाथ नागवडे सर आणि फॅमिलीकडून अजून एक पर्यटनाचा मराठमोळा नजराणा!👌👌धन्यवाद!

  • @nirmalakalyankar6532
    @nirmalakalyankar6532 3 года назад +10

    अतिशय अप्रतिम सुंदर कोडुरा बीच, आम्ही सर्व जण लाँकडाऊन संपले की नक्की त्या निसर्गरम्य परिसर भेट देणारच 👌👌👌👍

  • @user-nm7gg6ud2y
    @user-nm7gg6ud2y 2 месяца назад +2

    खूप सुंदर किनारा आहे मन समाधान झाले

  • @ravindrapotdar5910
    @ravindrapotdar5910 3 года назад +2

    हिरवीगार गद॔ झाडी, स्वच्छ व मऊशार रेती, नितळ समुद्रकिनारा, शांत आसमंत, नारळाची बाग, मंदिर व लाटांची गाज सारचं कसं डोळ्याचं पारणं फेडणारं. कोडुंरा एक अप्रतिम समुद्रकिनारा. फारच सुरेख व सुंदर.👌👌

  • @sachinsamant8246
    @sachinsamant8246 3 года назад +6

    देखण्या परिसराचं अतिशय देखणं चित्रण! कोंडुरा म्हटलं, कि प्रथम खानोलकर आठवतात. तुम्ही त्यांची यथायोग्य आठवण काढलीत, यासाठी मनापासून धन्यवाद. जाता-जाता गुणगुणलेलं गीतसुद्धा अगदी चपखल. खानोलकरांनी तुम्हाला स्वर्गातून नक्कीच दुआ दिल्या असणार!

  • @user-ur9po7el9h
    @user-ur9po7el9h 6 месяцев назад +1

    आम्ही पंधरा दिवसापुर्वी पाहुन आलो खरच खूप सुंदर आहे कोंडुरा बिच

  • @rachanajadhav2450
    @rachanajadhav2450 3 года назад +1

    अप्रतिम चित्रण, ओघवत्या शैलीतील वर्णन, छान अनुभव, धन्यवाद

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 года назад +9

    तुमच्यामुळे आम्हाला कोकणातील बीच व इतर पर्यटन ठिकाणांची माहिती मिळते.

  • @hemantramdasi7639
    @hemantramdasi7639 3 года назад +1

    छान छायाचित्रण आणि सुंदर वर्णन!🙏🙏

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 года назад +2

    खुपच छान चिञीकरन, मस्तच व्हिडिओ, खुप छान माहिती. सोमनाथ दादा.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад +1

      धन्यवाद मनापासून आभार

  • @mandavaze381
    @mandavaze381 3 года назад

    अप्रतिम चित्रण घरबसल्या कोकण बघितले धन्यवाद शिवाय साहित्यआची ओळख झाली

  • @sanjaykambli7661
    @sanjaykambli7661 3 года назад +2

    आम्ही कोकणस्थ असूनही आम्हाला कधी एवढं बारकाईनं कोकण बघताच आलं नाही...आपले मनःपूर्वक धन्यवाद. आल्यामुळेच माझा कोकण कीनारा पुन्हा नव्याने बघण्याची संधी मला लाभली. 😍👌✌👍

  • @bhaveshparab4812
    @bhaveshparab4812 3 года назад +1

    भावा... अत्यंत सुंदर प्रेक्षणीय Video बनवला आहेस तू त्या साठी तुझे खूप खूप आभार आणि धन्यवाद ❤️🙏

  • @dilipdeshpande8933
    @dilipdeshpande8933 3 года назад

    अप्रतिम. 👌
    स्वच्छ पाणी, निसर्ग सुंदर , रमणीय समुद्र किनारा. व्हिडिओ सुद्धा छान.

  • @jitudeshmukh1521
    @jitudeshmukh1521 3 года назад

    विडिओ बघूनच मन एकदम शांत आणि प्रसन झाले. Thank u fòr sharing this wonderful experience of kokan🙏🙏

  • @monikathoke9288
    @monikathoke9288 3 года назад +1

    अप्रतिम चित्रीकरण,आणि वर्णन,तसेच सुंदर beach.Corona gela ki nakki jau.

  • @rajudake4772
    @rajudake4772 3 года назад +1

    कोंडुरा बीच... खरोखर सुंदर आहे.. तुम्ही देखील त्याला सुंदर रंगवलं. यामुळे मन लगेच म्हणाले आपण जाऊच.. मी व माझे मित्र दर वर्षी.. मुरुड -जंजिरा येथे जात असतो. याठिकाणीही सुंदर बीच आहे. याठिकाणी माणसं खूप प्रेमळ आहे. खूप काळजी घेतात येथील माणसं... आपलं समजून...

  • @satishvarne1569
    @satishvarne1569 3 года назад

    कोंडुरा बिच एकदम मस्त सुपर सोमनाथजी आपल्या कडुन माहिती मिळते 💐💐👍👌

  • @Dhiraj-ni1gj
    @Dhiraj-ni1gj 2 года назад +2

    Kharanch far sundar photography .....
    Tumche anek videos me pahilet ani
    Tya video mule mi daravarshi ekdatari kokanat jato
    Hya varshi khavne beach va aspascha parisar pahanyasathi yojana keleli aahe

  • @kdb1049
    @kdb1049 3 года назад +1

    फारच सुंदर फोटोग्राफी.. आणि माहिती सुद्धा

  • @laxmankubal9216
    @laxmankubal9216 3 года назад +3

    कोंकण म्हणजे स्वर्गात डोकावून पाहणारी
    छोटीशी खिडकी...
    या कोंकण आपलाच आसा...🙏🙏🙏

  • @suhasinisonar6278
    @suhasinisonar6278 3 года назад

    अतिशय सुंदर घर बसल्या बीचचे दर्शन

  • @vinayakdorage607
    @vinayakdorage607 3 года назад

    अप्रतिम सौंदर्य ...अप्रतिम माहिती ...👌👍

  • @ExplorewithNishant2011
    @ExplorewithNishant2011 2 года назад

    Speech less... जीवना कडे एका नव्या पहीलूने पहायला लावणारा हा व्हिडिओ आहे .खरच खुप छान

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 года назад

      मनःपुर्वक आभार 🤗🙏🏻

  • @prashantgadge7856
    @prashantgadge7856 3 года назад +1

    तुमचे सर्व व्हिडिओ खूप अप्रतिम आहेत. मी सर्व व्हिडिओ पाहून झालेत. प्रत्येक वेळी नवनवीन व्हिडिओ ची वाट पाहात असतो.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад +1

      मनापासून आभार 😊

  • @anantbujade9766
    @anantbujade9766 3 года назад +1

    खूपच सुंदर वाटला कोकणचा परिसर आम्ही नक्कीच पाहू

  • @hemantworlikar8081
    @hemantworlikar8081 3 года назад +1

    Ha saagari kinara, ola sugandh wara! Khup chhan!

  • @sandeepdeshmukh2785
    @sandeepdeshmukh2785 3 года назад

    अतिशय अप्रतिम सुंदर सर 👍👍

  • @ajaypatil4790
    @ajaypatil4790 3 года назад +1

    अप्रतिम, सुरेख वर्णन

  • @neetapadwal9930
    @neetapadwal9930 3 года назад

    खूपच सुंदर बीच शूटिंग खूपच मस्त

  • @vilaspatil9694
    @vilaspatil9694 4 месяца назад +1

    😊😊😊😊😊😊😊😊😊 धो धो धास कोंडुरा कोंडुरा धो धो.धास _ C
    T.
    Khanvilkar. आरती प्रभू.

  • @rajaniyashod3170
    @rajaniyashod3170 3 года назад

    खूप सुंदर आहे हे सर्व. अगदी शांत स्वर्गीय.शब्दात न सांगता येणारे.अप्रतिम 👌👌👍👍

  • @suhasbarhe9713
    @suhasbarhe9713 3 года назад +2

    सर तुमचे व्हिडिओ बघून असे वाटते की आम्ही प्रत्यक्ष तिथे फिरत आहे...
    कारण लॉकडाऊन मध्ये बाहेर फिरण्या पेक्षा आम्ही तुमचे व्हिडिओ पाहणे खूप पसंत करतो...ते बघून आम्हाला वेगळीच ऊर्जा मिळते...
    खूप छान सर...🙏
    🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад +1

      धन्यवाद मनापासून आभार

  • @user-nm7gg6ud2y
    @user-nm7gg6ud2y 2 месяца назад +2

    आतापर्यंत सगळ्यात मस्त व्हिडिओ

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 месяца назад

      आपले मनापासून आभार

  • @nivaslokhande251
    @nivaslokhande251 3 года назад

    अतिशय सुंदर खानोलकरांनी अवैद्य नाटक याच ठिकाणी लिहिले

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 3 года назад

    फारच सुंदर निसर्ग सौंदर्य

  • @yogeshmanjrekar8171
    @yogeshmanjrekar8171 Год назад +1

    Buetiful beach......And video clearity and voice clearity superb

  • @savitadhamgaye276
    @savitadhamgaye276 3 года назад

    अप्रतिम सौंदर्य

  • @pravinkumarkamble261
    @pravinkumarkamble261 3 года назад +1

    इतका सुंदर आणि साध्या सोप्या भाषण मध्ये तुम्ही सर्व समुद्रकिनारे निसर्ग एक्सप्लोर करता. खूपच भारी वाटतं. तुमचे व्हिडिओ बघून आम्ही एकदा देवबागला मालवण निवती बीच जाऊन आलो. धन्यवाद सर खुप छान व्हिडिओ शूटींग करतात तुम्ही.

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 3 года назад

    Khup chan Sadarikaran👌👌👍👍

  • @santoshgujar2635
    @santoshgujar2635 3 года назад +1

    सुंदर कोकण माझं कोकण, आपलं कोकण.
    खुप सुंदर माहिती मिळाली धन्यवाद सर...!!

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад

      आपले मनापासून आभार सर

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 3 года назад +2

    Condura beach natural environmental beautiful in the world ❤️❤️❤️👍👍💐💐🙏👍

  • @sonalichitnis2147
    @sonalichitnis2147 3 года назад

    Apratim, khup chhan aahe beach n other places

  • @rajendraghogare9388
    @rajendraghogare9388 3 года назад

    वा...ह...काय चित्रण आहे...!
    त्याच बरोबर साहित्यिक माहिती पण..!!
    कोंकण म्हणजे... कोंकण।

  • @user-bt2eq1mm3m
    @user-bt2eq1mm3m 7 месяцев назад +1

    This is my village. I miss my childhood memories😔. You should have gone early in the morning around 6 o'clock. You could see the live fish.

  • @vishwassalvi6395
    @vishwassalvi6395 3 года назад

    Khup chan chitrikaran kelay.samudra khup aavadla naganath.tuze chitrikaran afalatun aahe.abhinandan tuze.asech video pathav samhala.thanks once again.love you.by.

  • @abhijitpatil3716
    @abhijitpatil3716 3 года назад

    Extremely Refreshing and peaceful location

  • @veenasharadaacreativeduo6496
    @veenasharadaacreativeduo6496 3 года назад

    फार फार सुंदर 👌👌👌👌अप्रतिम,खूपच छान वाटलं इतकं सुंदर निसर्ग सौंदर्य पाहून,मी समुद्राला नदी मिळालेली मी कधी पहिली नव्हती,ते इथं बघता आलं,आता प्रत्यक्षात बघण्याचा योग्य लवकर यावा,धन्यवाद😊🙏

  • @sureshshinde6699
    @sureshshinde6699 3 года назад

    खुपच छान...सादरीकरण

  • @nehadhar9141
    @nehadhar9141 3 года назад

    फारच सुंदर परिसराची ओळख करून दिलीत. तसेच वर्णनही नेमके, ओघवते आणि रसाळ आहे. खुप धन्यवाद 👍👍🙏

  • @virajjoshi6707
    @virajjoshi6707 3 года назад

    खुप सुंदर चित्रीकरण 👌👌
    बघुन अस वाटत की आत्ताच निभाव. अप्रतिम

  • @nagnathdhire8790
    @nagnathdhire8790 3 года назад

    मन प्रसन्न झाला व्हीडिओ पाहून खूप सूंदर हा व्हिडिओ जबरदस्त

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад +1

      मनापासून आभार 😊

  • @vaibhavindia7849
    @vaibhavindia7849 3 года назад +2

    खरंच आपल अस्सल..फॉरेन तर इथेच आहे. ❤🇮🇳
    असा अप्रतीम कोंडूरा बीच 👌आंम्हास दाखवल्याबद्दल
    आपले पुनश्च आभार 🙏❤❤❤🙏

  • @neeladesai5325
    @neeladesai5325 3 года назад

    अप्रतिम सुंदर निसर्ग रम्य. धन्यवाद

  • @ushapitre6884
    @ushapitre6884 3 года назад

    अप्रतिम 👍👌👌👌 अगदी खडकां पासून समुद्र , आकाश ,नदी तसेच पुण्यापासूनचे अंतर , हॉटेल्स सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळाली . धन्यवाद भाऊ 👍

  • @dattatraypawar8115
    @dattatraypawar8115 3 года назад

    वाङमय, निसर्ग यांचा विलोभनीय संगम म्हणजे हा video 📹, चित्ताकर्षक निसर्ग दृश्य, मोहक पार्श्वसंगीत... Excellent....

  • @premlaldeshmukh3885
    @premlaldeshmukh3885 3 года назад

    अगदी छान माहिती आहे आणि निसर्ग पण

  • @aditikulkarni2481
    @aditikulkarni2481 3 года назад

    खूप सुंदर ग्रेट 👌👌👍👏🏻👏🏻

  • @sachingaikwad7229
    @sachingaikwad7229 3 года назад +1

    हा विडिओ पाहायला सुंदर तर आहे पण त्यापेक्षा हेडफोन लावून डोळे झाकून संगीत ऐकायला पण छान आहे एक प्रकारे स्वता अनुभवता येतो चा आनंद मिळतो धन्यवाद तुमचा मेहनत कष्ट आवड तुमचा वेळ तुमचे खूप कौतुक तुम्हाला भेटायची इच्छा आहे पण तेय पेक्षा तुम्ही दार शनिवारी आम्हाला भेटता याचा खूप आनंद आहे

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад

      धन्यवाद मनापासून आभार

  • @vedaredkar8183
    @vedaredkar8183 2 года назад

    खूपच सुंदर व्हिडीओ...👌👌👌👌😊

  • @amitanarvekarr2287
    @amitanarvekarr2287 3 года назад

    Khup sunder nazara thanks

  • @aparnapatil7738
    @aparnapatil7738 3 года назад

    खुपच सुंदर । निसर्ग व आपले सादरीकरण पण.

  • @hypnotistsunetrajavkar5616
    @hypnotistsunetrajavkar5616 3 года назад +6

    माझा कोकण, माझी झाडं, माझा निसर्ग, माझा महादेव, माझी लाल माती....... 😇😇😭😭

    • @anilgandhi7175
      @anilgandhi7175 3 года назад

      सुंदर आहे हा कोंडा बिच मस्त.

  • @suhasgawde9666
    @suhasgawde9666 3 года назад

    फारच सुंदर सादरीकरण, पाहून जावेसे वाटते हे या व्हिडिओचे यश....ग्रेट

  • @jitudeshmukh1521
    @jitudeshmukh1521 3 года назад

    एक नंबर चिञण👍👍

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 3 года назад

    Khup khup Sundar

  • @shailendrasawant6027
    @shailendrasawant6027 3 года назад +1

    Happiness for ever &ever... Thanks sir travel with happy journey ..

  • @manoharkokane8013
    @manoharkokane8013 3 года назад

    खुप छान सुंदर वीडियो आहे.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад +1

      धन्यवाद आपले मनापासून आभार

  • @wasimbaig2079
    @wasimbaig2079 3 года назад

    Hya chhotya oholaat lahan mase khup dekhnyaa layak aahet... ❤

  • @sudamchiplunkar4266
    @sudamchiplunkar4266 3 года назад

    अतिशय सुंदर बीच आहे

  • @krishanapangare8645
    @krishanapangare8645 3 года назад +1

    Aali video 😀❤️

  • @shailendrasawant6027
    @shailendrasawant6027 3 года назад +1

    God gifted u special gift from him.. Fabulous nature painting done for u only... Beautiful &colourful&happiness time..

  • @rakeshtambe3809
    @rakeshtambe3809 3 года назад +1

    Superb Cinematography. Khup chan mahiti and unexplored konkan dakhavnyasathi

  • @nanashelar1710
    @nanashelar1710 3 года назад +1

    Kup sundar 👌👌👌

  • @yogitashappyworld5698
    @yogitashappyworld5698 3 года назад +2

    केवळ अप्रतिम

  • @sandipbansode1034
    @sandipbansode1034 3 года назад

    खूपच छान चित्रण आणि माहिती

  • @upendrabapat4219
    @upendrabapat4219 3 года назад

    खूपच सुंदर.

  • @vijayag8116
    @vijayag8116 3 года назад

    अप्रतिम व्हीडिओ 🙏

  • @shailarau4791
    @shailarau4791 3 года назад

    Sooo beautiful ❤️Had never heard of this beach.Thanks for introducing us to this lovely n peaceful place.
    Will definitely make a trip to Kondura after the lockdown is over.
    Thanks once again 🙏

  • @hanumantshedage5699
    @hanumantshedage5699 3 года назад

    Jabardast.

  • @subhashtower7398
    @subhashtower7398 3 года назад

    सुंदर

  • @samidhatanavade3771
    @samidhatanavade3771 3 года назад

    Khup cosly aaha......👍

  • @mypaintingsbypradeepghosh8381
    @mypaintingsbypradeepghosh8381 3 года назад

    Spectacular👌👌👌 Thanks for the peaceful experience of the beautiful place untouched by the crowd. 👍

  • @rajeshnannavare4003
    @rajeshnannavare4003 3 года назад +1

    Very nice music in back ground and narrative talk.

  • @pramodnaikele4286
    @pramodnaikele4286 3 года назад

    खुप सुंदर चित्रीकरण व सादरीकरण

  • @prasadmoily4378
    @prasadmoily4378 3 года назад

    Best cinematography,background music and poetic effects.

  • @chandamanjrekar5902
    @chandamanjrekar5902 3 года назад

    आपले सादरीकरण आणि चित्रीकरण सुंदर आहे.

  • @satishmathure8217
    @satishmathure8217 3 года назад

    Simply wonderful Thanks for this information and Wil very soon visit to this beautiful nature's place after pendamic period enf

  • @ravindradavane6689
    @ravindradavane6689 3 года назад

    जमिनीवरील स्वर्ग आतापर्यंत निसर्गरम्या वातावरण कधी पाहिला नाही 👌👌👌👌👌🙏🙏🌹

  • @hanumantshedage5699
    @hanumantshedage5699 2 года назад +1

    वा खुप सुंदर , आणी आवाज ही. एकला नव्हता कधी.

  • @ambrishwagh1980
    @ambrishwagh1980 3 года назад

    Ek number video 👌✌🙌👍 thank u.

  • @virendramahale3966
    @virendramahale3966 3 года назад +1

    छान सरजी ,तुमचे व्हिडीओ पाहिल्यावर कोकणातील निसर्ग जगासमोर आणता आहेत त्याबद्दल तुमचे शतशः आभार ,सरजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे, तेथील संस्कृती, खाद्यपदार्थ, पोशाख, चालिरिती ,विविध धर्माविषयी माहिती, तुमच्या नजरेने(कँमेराने)दाखवले तर अतिऊत्तम ,तर कधी येता आहेत आमच्या नासिक ला

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад

      मनापासुन आभार. लवकरच 😊

    • @virendramahale3966
      @virendramahale3966 3 года назад

      @@SomnathNagawade फोन करा ,येण्या अगोदर 9422768042 (महाले सर ,सटाणा (बागलाण)

  • @amol1035
    @amol1035 3 года назад

    मस्त उपक्रम भाऊ

  • @yogeshpuranik80
    @yogeshpuranik80 3 года назад +1

    Wow amazing place and amazing shoot nehemi sarkha sir..

  • @shrikantchandavarkar8643
    @shrikantchandavarkar8643 3 года назад

    Superb scene.amazing videos

  • @deepakshelake3382
    @deepakshelake3382 3 года назад

    आपल्याला नुकताच महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचनालयाने पुरस्कार देऊन गौरवले त्या बद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. तुमच्या अनेक व्हिडीओ मधून तुम्ही कोकण, सह्याद्री, समुद्र किनारे, लेणी,किल्ले, विविध प्रकारची पर्यटन स्थळे अतिशय सुंदर पद्धतीने दाखवत आहात त्या बद्दल तुमचे आभार. तुमच्या व्हिडिओ मुळे पूर्वी पाहिलेली पर्यटन स्थळे अधिक सुंदर वाटत आहेत. पर्यटनाची नव्याने प्रेरणा मिळत आहे. तुमचे चित्रीकरण, सादरीकरण, वर्णन, पार्श्वसंगीत मनात नवीनच उमेद निर्माण करते.तुमच्या पुढील व्हिडीओ साठी शुभेच्छा.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад +1

      धन्यवाद मनापासून आभार

  • @aartipendharkar2324
    @aartipendharkar2324 3 года назад

    Khup sundar

  • @drawwithmugdha363
    @drawwithmugdha363 3 года назад

    अप्रतिम .