भावा एक suggestion आहे. प्रवासाला कार मधुन निघताना google maps वर live location ची screen recording सुरू कर आणि ती नंतर vlog edit करताना तिच्या खाली लाव, म्हणजे गाडी नेमकी कुठून जातेय ते प्रेक्षकांना समजेल. मात्र vlog ला cut करताना screen recording सुद्धा त्याच जागी कट झाली पाहिजे. नाहीतर स्क्रीन रेकॉर्डिंग आणि व्लॉग यांचा ताळमेळ बसणार नाही
वेंगुर्ला, शिरोडा...कोकण.. चा हा भाग कार मधून सफर करताना..प्रत्यक्षात त्या वाटेवरून आपण जात आहोत असा आनंद मिळाला. आर वली वेतोबा मंदीर, दुतर्फा नारळी ची .. माडाची झा डे,.. कोकणची स्पेशल लालप री च दर्शन,..खूप ..मस्त वाटलं...ही सफर क रुन. ... अगदी घरात बसून दोन क्षणात..या शिरोडा वेंगुर्ला चे वाटा न वर...खूप छान माहिती घेत .....मजल दर मजल..केल्याचा लाभ मिळतो हे..केवळ तुमच्या सुबक...आणि सुस्पष्ट...carvlogs .. मुळे च. खूप खूप धन्यवाद !!
मी भाग्यवान आहे की जन्म भूमी आणि कर्म भूमी सुद्धा कोकण आहे. कोकणात नुसतं किराणा आणायला बाहेर गेलं तरी फिरायला आल्या सारखे वाटते. प्रसन्न वातावरण....सुंदर निसर्ग....अजून काय हवं जगायला. Feeling blessed 😊😊😊 तुमच्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
Wah sir khup chhan. Vengurla taluka far sundar ahe. Amhi vetoba la jaun aloy. Ekda tar taak te taak chya bridge paryant chalat alo karan auto milat navti. Baki jar kiranpani dakhavlat tr bara hoil
भावा एक suggestion आहे.
प्रवासाला कार मधुन निघताना google maps वर live location ची screen recording सुरू कर
आणि ती नंतर vlog edit करताना तिच्या खाली लाव, म्हणजे गाडी नेमकी कुठून जातेय ते प्रेक्षकांना समजेल.
मात्र vlog ला cut करताना screen recording सुद्धा त्याच जागी कट झाली पाहिजे. नाहीतर स्क्रीन रेकॉर्डिंग आणि व्लॉग यांचा ताळमेळ बसणार नाही
Thanks for suggesting 😊👏👍
मस्त कोकणाचा फेरफटका मारला तुमच्या व्हिडीओमुळे 😊👍
व्हिडिओ पाहिल्या बद्दल धन्यवाद विनोदजी. आपली कमेंट वाचून आनंद झाला. कसे आहात आपण?
वेंगुर्ला, शिरोडा...कोकण.. चा हा भाग कार मधून सफर करताना..प्रत्यक्षात त्या वाटेवरून आपण जात आहोत असा आनंद मिळाला.
आर वली वेतोबा मंदीर, दुतर्फा नारळी ची .. माडाची झा डे,..
कोकणची स्पेशल लालप री च दर्शन,..खूप ..मस्त वाटलं...ही सफर क रुन.
...
अगदी घरात बसून दोन क्षणात..या शिरोडा वेंगुर्ला चे वाटा न वर...खूप छान माहिती घेत .....मजल दर मजल..केल्याचा लाभ मिळतो
हे..केवळ तुमच्या सुबक...आणि सुस्पष्ट...carvlogs .. मुळे च.
खूप खूप धन्यवाद !!
मी भाग्यवान आहे की जन्म भूमी आणि कर्म भूमी सुद्धा कोकण आहे. कोकणात नुसतं किराणा आणायला बाहेर गेलं तरी फिरायला आल्या सारखे वाटते. प्रसन्न वातावरण....सुंदर निसर्ग....अजून काय हवं जगायला. Feeling blessed 😊😊😊 तुमच्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
Khupach Chhan darshan ghadwle.man samdhani zale.mesudha Vengurla Campmaddhe rahto.Anil Vengurlekar.71.Virar (w) Mumbai
😊👏👏
वामनराव अतिशय छान व्लॉग झाला आहे ❤❤❤ अनिल परुळेकर
धन्यवाद 😊😊
एकदम छान झाला vlog ❤
खूप खूप धन्यवाद 😊👏
मस्त विडिओ भाऊ आपले कोकण म्हणजे एक स्वप्ननगरी ❤❤❤ सुंदर
हो भावा. ईश्वराला पडलेले सुंदर स्वप्न
आहेच कोकण सुंदर.
खूप छान व्हिडिओ ❤
तुमच्यामुळे आम्हाला अनेक भागांची माहीती मिळते त्याबद्दल धन्यवाद आणि नवीन व्हिडिओ साठी खूप खूप शुभेच्छा 👍🙏
धन्यवाद सरजी 😊👏❤️
Khup chaan
Jay Shri Swami Samarth
Swami samartha
अतिशय सुंदर व्लॉग दादासाहेब.❤😊
Dhanyvad 😊😊
वामनराव..अतिशय सुंदर road shooting .. मजा आली पाहायला..मी अजय रेगे(गाव आरवली) राहायला ठाणे
Khup khup dhanywaad Ajay ji 😊👏👏
Road vlog👌🏻
गावी जाऊन आल्यासारखं वाटल.
धन्यवाद 😊👏
❤ khup Chan
धन्यवाद 😊♥️♥️
Excellent become nostalgic
Thnaks 😊👏👏
Khupch mast 👍
धन्यवाद ❤️😊
Me Karnataka varun ahe sir me shiodya madhe 1varsh hoto mining madhe. Shiroda beech ani redi madhe ganapati mandir ahe nisarg kub chan ahe dhanyavad.
खूप खूप धन्यवाद. रेडी गावाचा वेगळा vlog केला आहे.
धन्यवाद आपला क्षणभर का होईना पण माझ्या मोचेमाड गावाचं आणि आरवली टांक शाळेचं व्हिडिओ केल्याबद्दल मनापासून आभार.....
Khup khup dhanywad Vinayak sir
Wah sir khup chhan.
Vengurla taluka far sundar ahe.
Amhi vetoba la jaun aloy.
Ekda tar taak te taak chya bridge paryant chalat alo karan auto milat navti.
Baki jar kiranpani dakhavlat tr bara hoil
जरूर तिकडे गेलो की दाखवेन. बाकी प्रतिक्रिये साठी खूप खूप धन्यवाद 😊👏
Khupch chan
धन्यवाद 😊👏
खूप छान फोटोग्राफी.
😊😊😊😊👏👏👏
सुंदर vlog 😊
Dhanyvad 😊👏
Nice vlog. 👌💓👌
Thanks ❤️😊
Mast Mata Mazaa vengural❤❤❤❤❤❤❤❤❤
😊👏👏♥️
Mastach watala.mazha pan Ghar disala takavar
😊👏👏
Thank you for this vlog
😊👏👏👏👏❤️
वेंगुर्ला शिरोडा मार्गावरील आजूबाजूच्या परिसरातील मंदीर पर्यटन स्थळे दाखवा
Majhe redi shiroda aarawali vlogs paha. Mazya channel var upload kelele ahet
ruclips.net/video/F-GeKxO1RPM/видео.htmlsi=Uzxd-aypIViv-LrL
ruclips.net/video/ubFVTA89f9Q/видео.htmlsi=coknooQHwXXPif1R
ruclips.net/video/gDTlDQS8CIQ/видео.htmlsi=PysZS9F9TIwrK4_f
ruclips.net/video/9UmPle-CRr0/видео.htmlsi=t2kkvikPBSXDdBZd
Shiroda manjhe majaya aai cha Gav❤
👍👍
9:26 9:40 9:42 9:42 9:42 9:42
वेतोबा दर्शन 👏👏👏👏
Nice
Thanks😊👏
Mast mast sir terekhol khadi daakhwa sir
तिकडे जाणे झाले तर नक्की दाखवतो
10.50 एकदम बरोबर बोलात 😢
हो 😊 त्याची गरज आहे. सर्वच ठिकाणी हायवे च्या नावाखाली वृक्षतोड योग्य नाही.
Very nice
Thanks 😊👏😊
Nice
Thanks 😊
NarendraKambliUbhadandaVengurleSindhudurgBestSirKokan
😊👏👍
1no
Thanks
वेंगुर्ला दाबोसवाडा गणपती दाखवा.
ह्यावेळी तिकडे गेलो नाही मी. पण दाबोस वाडा moto vlog Karen next time 👏
❤❤❤❤❤,....
😊👏👏👏👏
Beautiful ❤
Thanks 😊👏
😊@@konkaniwaman
🙏🌹🙏
😊👏👏👏👏
रस्ते रूंदीकरण चे नांव देखील काढू नये असे वाटते.
अगदी बरोबर 👍
❤
❤️❤️❤️😊😊😊
आपला ब्लॉग आहे का?
माझाच आहे. माझ्या चॅनेलवर मी माझेच vlog पोस्ट करतो
very good
Thank you very much