अरे भाऊ, सारे लोक भारतीय च आहेत । मन मोठ करा । आम्ही महाराष्ट्र राज्या बाहेर नोकरी करित आहोत । दूसरे राज्य के लोगो ने हमे बहुत प्रेम और सम्मान दिया है । आपन चांगले तर जग चांगल असते ।
@@vasantraojogekar4215 एक काम करा भाऊ तुमची जमीन-घर वगैरे भैय्या लोकांना विकून टाका, अगदी मन मोठं करून. द्या तुमचा नाव, गाव, पत्ता...2-4 भारतीय भैय्या लोकांना पाठवतो.
@@vasantraojogekar4215khra sangitla bhau pan kahi lokanchi mentality vegdij aahe fakt Marathi Marathi karat rahtat aani jevha Marathi mansala sahaj help karaychi aste tevha aasi bolanari loka pahili mange houn jate gujrat madhi kup Marathi loka aahe pan tyan na gujrat madhi kai problem nahi santi ni jagtayet😊
हो बरोबर आहे 😢😢वेडे आहेत हे लोक येवढे सुखसमृद्धी आहे तरी विकतात पैसा साठी पैसा आज आहे उद्या नाही पण हे सोन्याची खाण आहे आणि विकायला काढली खूप वाईट वाटतं 😢😢
सदर बाग ही मालकांनी इन्व्हेस्टमेन्ट म्हणून स्वतः जागा घेऊन स्वतः बनवली आहे (वडिलोपार्जित नाही )आता ती बाग विकून आपले उर्वरित आयुष्य सुखात घालवणार आहेत म्हणून ते विकत आहेत
पूर्ण कोकण विका म्हणजे पुढच्या पीडिला आपलं गाव कुठे होतं ते कळलं नाही पाहिजे आणि आपली माणस ज्यांना जागा विकली त्यांच्या कडे भांडी हहस्यला जाण्याची वेळ आणू नका बस्स येवडीच इच्छा आहे आमची कोकणी माणसाची
Eka Gujrati Bola Hota mala Are Tumche Marathi Manse Jaga Vikatat 2 te 3 warsha maja karata daru pita, mutton khatat, galita Shrimant bantat, rajkaran karta aani eka Diwash Paisa sampla ka Aamchya Lokan kade gadi Mhanun kaam karta aamchi kutri firwata,gadi dhutat, kirna aanun deta bajar aantat Aamchya ghartley kaam karta
हा तर स्वर्ग आहे. ज्याच्या कोणाच्या नशिबात असेल तो खरंच भाग्यवंत असेल परंतु तो स्वतः मेहेनत करणारा असेल तरच त्यालाच ह्या स्वर्गाचा जास्तीतजास्त आनंद त्याला घेता येईल. शक्यतो मराठी माणसानेच ह्या नंदनवनाचा मालक व्हावे. परंतु 7500 sq ft बांधकाम असल्यामुळे ह्या स्वर्गाची किम्मत खूप जास्त असणार. घेणाऱ्याला त्याची तेवढी आवश्यकता असेलच असं वाटत नाही. परंतु अप्रतिम नंदनवन आहे. असा तयार स्वर्ग मिळणे हे दुर्मिळच आहे. ज्यांच्या कडे पैसे आहेत त्यांनी पेपर्स बघून डोळेमिटून घ्यायला हरकत नाही. मी मालक असतो तर हा स्वर्ग विकलीच नसता. माझ्या पुढच्या पिढी साठी जपून ठेवला असता.
दादा जागा तुमची आहे कुणाला विकायची आहे तुमचा प्रश्न आहे पण कोकणाबद्दल आदर असणारा मीही एक कोकणी माणूस आहे कृपया फॅक्टरी वगैरे प्रकल्पाला ही जागा देऊ नका जो कोणी घेणार असेल त्याने हीच बाग पुढे वाढवावी हि अपेक्षा आहे
@@lotuskindergartennigdipune2564 tuji aayi highway war dhanda karto ani paisa kamyun tula dal bhat khilato... tu modi aasaram baapu cha guffa putr aahe... tujhi aayi la zhaode hote ani tu guffa madhi paida jhala..
Kokanatil politicianch gheu shaktil . Maharashtra madhe shrimant marathi manse aahet ki . Ex .chitale bandhu Pnj Kititari aahet . Agro tourism kara .🎉🎉🎉🎉🎉
कोकणामध्ये जमीनदार भरपूर आहेत व समृद्ध पण आहेत....परंतु जमीन का विकतात हे समजून येत नाही.....महाराष्ट्राच्या इतर भागात इतक्या मोठ्या प्रमाणात जमिनी विकत नाहीत
मराठी माणूस हळू हळू आपली जमीन विकायला लागला आहे ही चिंतेची बाब आहे. एकदा का जमीन विकली तर ती परत मिळवणं कठीण असते. सगळ्यांना ते जमतेच असं नाही. जर पैश्याचा प्रॉब्लेम असेल तर थोडी कळ काढा. मार्ग निघेल. अगदीच विकायची झाली तर मराठी माणसालाच विका.
सगळे कोकणातील लोक म्हणतात कोकणी / मराठी माणसाला च जमीन विका सांगतात. पण मराठी माणसाकडे कुठं इतका पैसा आहे ? इतके पैसे असतील तर गावाकडच्या जमीन विकून शहरात घर कशाला घेतील.
Salunke saheb kimat sangitali asti description made tar bara zala asta. Caretaker cha number dilat ata video la 20k views ale 3 divsat tyatalya hajar lokani jar call kela tar caretaker chi halat kharab.😅 Kimat sangitali tar tech lok call kartil jyachya bajet made asel baki lok vichar video bagunach drop kartil. Caretaker la tevda tras kami.
हाथ जोडून विनंती आहे...फक्त आणि फक्त मराठी माणसालाचं विकावी ! 🙏🙏🙏🙏🙏
जय महाराष्ट्र 🚩🙏
अरे भाऊ, सारे लोक भारतीय च आहेत । मन मोठ करा । आम्ही महाराष्ट्र राज्या बाहेर नोकरी करित आहोत । दूसरे राज्य के लोगो ने हमे बहुत प्रेम और सम्मान दिया है । आपन चांगले तर जग चांगल असते ।
@@vasantraojogekar4215 एक काम करा भाऊ तुमची जमीन-घर वगैरे भैय्या लोकांना विकून टाका, अगदी मन मोठं करून.
द्या तुमचा नाव, गाव, पत्ता...2-4 भारतीय भैय्या लोकांना पाठवतो.
EXCELLENT FARMHOUSE
@@vasantraojogekar4215khra sangitla bhau pan kahi lokanchi mentality vegdij aahe fakt Marathi Marathi karat rahtat aani jevha Marathi mansala sahaj help karaychi aste tevha aasi bolanari loka pahili mange houn jate gujrat madhi kup Marathi loka aahe pan tyan na gujrat madhi kai problem nahi santi ni jagtayet😊
आणि थोड्या दिवसात कोकण परप्रांतीयांचा होईल. आणि भूमिपुत्र मराठी तिथं नोकर असेल. वाईट आहे..
maharashtra chya marathi mansa la vika. Kahi honar nahi aaplya nisargala
हो बरोबर आहे 😢😢वेडे आहेत हे लोक येवढे सुखसमृद्धी आहे तरी विकतात पैसा साठी पैसा आज आहे उद्या नाही पण हे सोन्याची खाण आहे आणि विकायला काढली खूप वाईट वाटतं 😢😢
एवढी जमीन परप्रांतीय च घेऊ शकतो
आणि तुला कमिशन ही भरपूर मिळेल
येवा कोकण तुमचंच असा!
Right
नमस्कार अप्रतिम अप्रतिम बाग आहे जो घेणार तो भाग्यवान ठरेल कारण नाधवडे गांव छान आहे व कारण काहीही करायला नको धन्यवाद
किंमत सांगितली असती तर बर वाटले असते दादा
काय सुंदर अप्रतिम बाग आहे, किती भाग्यवान आहात,
सदर बाग ही मालकांनी इन्व्हेस्टमेन्ट म्हणून स्वतः जागा घेऊन स्वतः बनवली आहे (वडिलोपार्जित नाही )आता ती बाग विकून आपले उर्वरित आयुष्य सुखात घालवणार आहेत म्हणून ते विकत आहेत
Rate kiti ahe
काय किंमत आहे भाऊ
Hi bhau, bagh available aahe?
@@sachinpatil-ih9ek ho
Mobile number
अशी सुंदर बाग जोपासना करून अजून जास्त पुरवणाऱ्या लोकांना विका वी
तार रे म्हाराजा. गजानना बाग फुलवणाऱ्या लोकांना मिळावी
वा वा खुपच मस्त आहे विडीओ.
जागा मला खुपच आवडली आहे.
मनात भरली आहे.
आम्ही चार भावंडे आहोत,
तिघांनी मिळून घेऊ.
पैसे मिळण्याची वाट पाहत आहे.
🙏🙏
पूर्ण कोकण विका म्हणजे पुढच्या पीडिला आपलं गाव कुठे होतं ते कळलं नाही पाहिजे आणि आपली माणस ज्यांना जागा विकली त्यांच्या कडे भांडी हहस्यला जाण्याची वेळ आणू नका बस्स येवडीच इच्छा आहे आमची कोकणी माणसाची
बरोबर भाऊ.हे कुठेतरी थांबवले पेहिजेत.मुंबईची हालत बघून तरी मराठी माणसांनी सावध व्हावे.
Eka Gujrati Bola Hota mala Are Tumche Marathi Manse Jaga Vikatat 2 te 3 warsha maja karata daru pita, mutton khatat, galita Shrimant bantat, rajkaran karta aani eka Diwash Paisa sampla ka Aamchya Lokan kade gadi Mhanun kaam karta aamchi kutri firwata,gadi dhutat, kirna aanun deta bajar aantat Aamchya ghartley kaam karta
Barobar bolalat
हा तर स्वर्ग आहे. ज्याच्या कोणाच्या नशिबात असेल तो खरंच भाग्यवंत असेल परंतु तो स्वतः मेहेनत करणारा असेल तरच त्यालाच ह्या स्वर्गाचा जास्तीतजास्त आनंद त्याला घेता येईल. शक्यतो मराठी माणसानेच ह्या नंदनवनाचा मालक व्हावे.
परंतु 7500 sq ft बांधकाम असल्यामुळे ह्या स्वर्गाची किम्मत खूप जास्त असणार. घेणाऱ्याला त्याची तेवढी आवश्यकता असेलच असं वाटत नाही.
परंतु अप्रतिम नंदनवन आहे. असा तयार स्वर्ग मिळणे हे दुर्मिळच आहे. ज्यांच्या कडे पैसे आहेत त्यांनी पेपर्स बघून डोळेमिटून घ्यायला हरकत नाही.
मी मालक असतो तर हा स्वर्ग विकलीच नसता. माझ्या पुढच्या पिढी साठी जपून ठेवला असता.
अशी छान असलेली निसर्गाने दिलेली देणी जो माणूस वीकतोय हे वैशिष्ट्ये आहे
खूपच छान प्रॉपर्टी
आजूबाजूचे लोक कर्तबगार असतात. फुकट पळवतात. म्हणून बाग विकावी लागते.😢
Ho te pan ahe bandh sarkawat sarkwat jaga lattat
होय हे बरोबर बोललात
इतकी सुंदर जागा का विकत आहेत. अहो इतकं सगळं सांगता तर किमंत का सांगत नाही
खरच नंदवन आहे❤
Dada ase videos taaku nka... Vaait vatat he sagla baghtana
खरंच वाईट वाटे
Ho na
दादा जागा तुमची आहे कुणाला विकायची आहे तुमचा प्रश्न आहे पण कोकणाबद्दल आदर असणारा मीही एक कोकणी माणूस आहे कृपया फॅक्टरी वगैरे प्रकल्पाला ही जागा देऊ नका जो कोणी घेणार असेल त्याने हीच बाग पुढे वाढवावी हि अपेक्षा आहे
Khup chhan aahe Bag❤
Bahut khoobsurat hai
Bhav me vihir baghun like kela❤
कृपया कोकणी माणसाने आपल्या सोन्यासारख्या जमिनी विकू नका पैश्याची गरज असेल तर शेतकरी कर्ज काढा खूप कमी व्याजात मिळत पण आपली माय जमीन नका विकू🙏
Tu karna mdat tyana. Faltu salla nako deus, pratekala kahi tari adchan aste.
Mitra सामान्य माणसाला कर्ज कधीच मिळत नाही बँका फक्त श्रीमंत माणसांना कर्ज देतात
Muslmanan v dlit lokana naka dehu jaga .... Ha haramkhor te nav nahi ght
@@lotuskindergartennigdipune2564 tuji aayi la musalman ani dalit ni chodla aahe..
@@lotuskindergartennigdipune2564 tuji aayi highway war dhanda karto ani paisa kamyun tula dal bhat khilato... tu modi aasaram baapu cha guffa putr aahe... tujhi aayi la zhaode hote ani tu guffa madhi paida jhala..
अप्रतीम ईतकी सुंदर शेती का विकता
Wah, ek number zabardast bagh aahe dada
ही बाग विकली तर मराठी माणसाला विका परपंतियाना नका विकू
धंदा केलायस का कधी..मराठी माणूस नाही करु शकत एवढी गुंतवणूक
विकणारापण मराठी च आहे..दोन पैसे कमाऊदे त्याला
काय परप्रांतिय , अरे भारतीय आहे ना तो मग काय फालतू विचार करता राव
आम्हीही मराठी च आहोत..जरा कुठे धंदा करायचा म्हटला कि हे विघ्नसंतोषी काही ही बरळतात..म्हणे मराठी माणसाला विका..अरे तुझी ऐपत आहे का विकत घ्यायची
Tumi Marathi aahot ter marathi maalakana double paise dheyun tumhi jaagha vikat ghaya
khup sundar bag aahe
भाऊ जागा खूपच छान आहे
भाऊ ही बाग मराठी लोकांना च विका कारण मराठी माणूस पुर्ण बेघर होनार 🙏🏼🙏🏼🚩🚩
भाऊसाहेब मराठी माणसालाच वीका..... 🙏🙏
Shetjamini sathi 8.5cr Kanatya marathi manusa chi capacity ahe.
तस पण आहे..... राव
8cr. Madhe 7gunthe devalop plog Navi mumbai madhe ghetla ter tg yache deed varshat50% Vasuli hoil. Sauda Mahag aahe.
सुंदर ,खुपच छान बाग आहे.किंमत काय आहे
संपुर्ण देणार आहात काय
मालक कोण आहेत. विकण्याचे कारण काय
किंमत सांगा. विचार करता येईल, खूपच सुंदर आहे.
छान आहेच..
परंतु किंमती बाबत काही कल्पना द्यायला हरकत नव्हती !
अर्थात या नंबर शी संपर्क साधण्याचा पर्याय असला तरीही !
CHan, supik jamin ka viktay, kokani lokan dya, thodi thodi vika, so vikat ghenyaryala sop hoil, sunder ahe🙏🙏
छान धंदा.
एवढी सुंदर आणि शास्वत शेती का विकतेत हे समजत नाही.
खूप खूप सुंदर बाग आहे, विकू नका साहेब.
Pula deshpandey mhantat " Kokni mansachya darat Kalpavrusha asla tari tyacha nashib karvantichach aahe" . Vavar hay tar power hay
एवढाच आहे तर मग कोकणात मॅकडोनाल्ड आणि dominoz का यायला दिले. कोंकणी पदार्थांचा थाट का नाही सांभाळला?
Kokanatil politicianch gheu shaktil .
Maharashtra madhe shrimant marathi manse aahet ki .
Ex .chitale bandhu
Pnj
Kititari aahet .
Agro tourism kara .🎉🎉🎉🎉🎉
खूपच सुंदर आहे.
छान आहे
Very nice
अप्रतिम 👌👌
मराठी माणसाला विनंती आपल्यातील कोणी तरी घ्यावी. बाहेरचे लोक इथं येऊन राहायचे बाकी आहेत. श्वास घेत येणार नाही आपल्याला.
Ka baher che loka Manus nahi aahe ka ?
मी मागे कॉल केला होता,मला किंमत बहुतेक 14 cr सांगितली होती,12 cr जरी असले तरी बँकेत 6% प्रमाणे 72 लाख व्याज होतो ,महिन्याला 6 लाख होतो,
विकण्याचे कारण काय? तसेच किमंत सांगितली असती तर बरे झाले असते. भाऊ
चने आहेत दात पडलेत एवढी सुंदर बाग का विकता
सर्व काही ठीक आहे पण तुम्ही किंमत सांगितली नाही,कृपा करून जागेचे किंमत सांगा.
Naav sindhudurg ahe tithe paani saglikade ahe
Mast nisarg👌👌
Khup sundar
Price details please
Jaga ahe ka vikali Kimmat kiti please Kalva
9321272313 वर whatapp मॅसेज करा मी कॉल करेन वेळ मिळेल तसा
Kokan akha vikun taktil aplich lokh , anhi naki hi jaga vikayla ahe ka te cheek kara karan khup lok froud karat ahet jaga dakvayche 2000 rs charg gheun tikde bhaltich jaga dakvtat anhi apli lok swast ahe manun jatat anhi yetyt part tencha fayda hoto , adhi google map cha loction ghya magun mag thodi baherun chokashi kara magch pese dya anhi java
Very good ✌
मुख्य बातमी म्हणजे एक्सपेक्टेड कीमत किती ते सांगितले नाही
कीमत किती ते सांगा नाहीतर उगाच आमचा, तुमचा आणि मालकाचा वेळ वाया जातो
एवढे छान वैभव का विकत आहात
Hi nandanvan ajun vikle gele nahi ka?1year pasun yachi marketing chalu ahe i think cost 8 cr ahe mhanun jat nahi
खूप सुंदर बाग आहे व्हिडिओ पाठवला बागेची किंमत सांगावी कृपा करून.
70000 prati guntha
परप्रांतियांना शिकू नका ही विनंती.
What is the rate of 24 acre
भाऊ ..ही सुंदर बाग विकु नका...फक्त अनेक मराठी च माणसाकडून लहान-लहान प्रमाणात फायनान्स घेऊन बाग सांभाळायचा प्रयत्न करा...
Ajun ahe ka hi prpperty
हो aah
एवढी चांगलं उत्पन्न देणारी बाग विकायचं कारण काय?
बाग छान आहे ,पण please परप्रांतीयांना विकू नका ,मराठी माणसाला विका ,परप्रांतीय पार वाट लावतील
बागेची कीमत सांगितली असती तर बर झाल असत बाग खूप मस्त आहे
आणी तुमी बा ग का विकता य
70000 पर गुंठा
एकरी दर किती आहे 10 एकर घेतो अगर 14 एकर घेतो दर सांगा व्यवहाराला बसू या.
What is the price of this agricultural land
70000 per guntha
@@lifeartkonkan it's negotiable
If yes then meet you soon
I was calling you your phone is not reachable
आहे अजून विक्रीसाठी की सोल्ड?
आहे
कोकणामध्ये जमीनदार भरपूर आहेत व समृद्ध पण आहेत....परंतु जमीन का विकतात हे समजून येत नाही.....महाराष्ट्राच्या इतर भागात इतक्या मोठ्या प्रमाणात जमिनी विकत नाहीत
Very nice Sheti.
या बागेची किंमत सांगितली असती तर बरं झालं असतं
हत्तीचा काही त्रास असतो का?
Still available? Price please
Aprox 70000 per guntha
मराठी माणूस हळू हळू आपली जमीन विकायला लागला आहे ही चिंतेची बाब आहे. एकदा का जमीन विकली तर ती परत मिळवणं कठीण असते. सगळ्यांना ते जमतेच असं नाही. जर पैश्याचा प्रॉब्लेम असेल तर थोडी कळ काढा. मार्ग निघेल. अगदीच विकायची झाली तर मराठी माणसालाच विका.
अगदी बरोबर. जमिनी वाचवा.हिंदूत्व तुम्हाला वाचवणार नाही.
Ya jageychi kimmat kiti ahey
70000 per guntha
बाग खूप छान आहे पण परप्रांतीयना कृपा करून विखू नका
माझ्या कोकणी बांधवानी खूप चांगल्या पध्दतीत बाग तयार केलीय
Dada eirya konta
सगळे कोकणातील लोक म्हणतात कोकणी / मराठी माणसाला च जमीन विका सांगतात.
पण मराठी माणसाकडे कुठं इतका पैसा आहे ? इतके पैसे असतील तर गावाकडच्या जमीन विकून शहरात घर कशाला घेतील.
Ambyachi zade ahet ka.
सखरापा चे दरम्यान सांगा
Vikun kuthe janar? Ka viktat?
vere nice like it i am staying at thane i am instated its hope
अद्याप उपलब्ध आहे का?
ho call kara 9892167575
गावी जागा घेतली पन ती मेंटेनन्स करण्यासाठी खर्च किती होतो हे कोणाला माहीत नाही आणि सला देणारे आपल्या गावी कधीही न एणारे आहेत
Apratim 👌👍🌹🙏
Aahe ka vikli
Aahe
वर्तमान काय स्थिति आहे
हापूस आंबे कां नाहीत??
Salunke saheb kimat sangitali asti description made tar bara zala asta.
Caretaker cha number dilat ata video la 20k views ale 3 divsat tyatalya hajar lokani jar call kela tar caretaker chi halat kharab.😅
Kimat sangitali tar tech lok call kartil jyachya bajet made asel baki lok vichar video bagunach drop kartil. Caretaker la tevda tras kami.
खुप चान बाग आहे का विकते??
Ka wikat ahet
Sir ..rate tr sangat jawa
नंदनवन कोण विकत असत का दादा?
अदाजे का होईना किंमत सांगा
ये भरभराट आहे सर्व मग का विकतात 😢
Pan hi evdhi sundar farm ka vakaychi ahe
भारी आहे बाग.... पण पैसे कोठून आणावा हाच मोठा प्रश्न आहे.....
लय भारी रे......तुमची इच्छा असली व परमेश्वराची कृपा असेल तर होईल .
Rate kay ahe