किसन रसाळ शेनवडी जय हरी आबा खूप छान अभंग गायनही खूपच सुंदर एकदम कडक व पहाडी आवाज खूप आवडला धन्यवाद जय हरी तात्या आणि जय हरी एकनाथ सर जय हिंद राम कृष्ण हरी
वा छान आबा खुपच सुंदर असे वर्णन केले आहे आपल्याला परमार्थ हवाअसेल तर भक्ति शिवाय पर्याय नाही धन्यवाद आबा जय हरी काळे महाराज जय हरी माऊली अप्रतिम गायन केले आहे आज तर आबा तुमच्या आवाजानी कमालच केली महाराज टिम वर्क खुपच छान साथ दिली आहे आणि ह भ प भरत माहारजान पण खुपच छान साथ दिली आहे आणि ह भ प एकनाथ महाराज खुपच छान पेटी मास्तर अप्रतिम 👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏खंजिरी तर तात्या नादच खुळा छंद कुणाला नसतो आबा . पण तो आत्मसात करावा लागतो अन ती सर्वांना जमत नाही धन्यवाद आबा जय हरी विठ्ठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद (पुणे)
वा काय पाहाडी आवाजात गायन केले आबा जय हरी खरंच पुन्हा पुन्हा ऐकू वाटते आबा मनापासून धन्यवाद देतो तात्या जय हरी खूप छान खंजिरी पेटी मास्तर अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद (पुणे)
या अभंगाचे नोटेशन द्या आता कारे निष्ठुर झाला देवा या अभंगाचे नोटेशन द्या आम्ही तुमचे फार फार ऋणी आहोत आभारी आहोत राम कृष्ण हरी आबांच्या कडे भरपूर जुन्या चाली आहेत त्यामुळे नोटेशन द्या
🚩🚩जय हरी आबा🚩🚩 मी तर अल्प मते हिन काय वर्णू तुमचे गुण खुपच छान 🚩🚩अभंग गायला असाच सादरीकरणाचा झरा सुरू ठेवावा एवढीच आमची अपेक्षा... आबा आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद 🙏🙏🚩🚩 राम कृष्ण हरी आबा 🚩🚩
जय.हरि महाराज खुप सुंदर अभंग आहें महाराज गोड गायन आहे माऊलि जय.हरि एकनाथ भाऊ जय.हरि भरत भाऊ राम कृष्ण हरि बाबा आसीच सेवा चालु ठेवा महाराज राम कृष्ण हरि एकनाथ भाऊ
अतिशय सुंदर चाल गायली धन्यवाद आबा ❤
आबा लयभारी अभंग आहे कीतीही गोड चाळ आहेआयकू मनाला आनंद भेटतोय लयभारी धन्यवाद आबा
आबा नाद खुळा अभंग झाला . तुमच्या ठेवणी मला फार आवडतात.युवराज पाटील खेबुडकर.
असा कसा देवाचा देव ठकडा गौळण घ्या ....आबा
भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराया अभंग तुमच्या आवाजात म्हणणे
खूप छान गायन वाह अप्रतिम खंजेरी वादन श्री गुरुदेव
नमस्कार 🙏 माऊली. अभंग खूप छान आहे. लिहून पाठवा 🙏🙏
जय हरी खूप सुंदर आभंग आणि चाल पण
Chan abhang 👍👍👍
🚩राम कृष्ण हरी खूप छान 🚩🙏🙏
किसन रसाळ शेनवडी जय हरी आबा खूप छान अभंग गायनही खूपच सुंदर एकदम कडक व पहाडी आवाज खूप आवडला धन्यवाद जय हरी तात्या आणि जय हरी एकनाथ सर जय हिंद राम कृष्ण हरी
सावध होई बापा काळ लागला मापा अभग पाठवा
आबा फार सुंदर झाला अभंग सावंत कानहूर पठार या पारनेरकर
वा छान आबा खुपच सुंदर असे वर्णन केले आहे आपल्याला परमार्थ हवाअसेल तर भक्ति शिवाय पर्याय नाही धन्यवाद आबा जय हरी काळे महाराज जय हरी माऊली अप्रतिम गायन केले आहे आज तर आबा तुमच्या आवाजानी कमालच केली महाराज टिम वर्क खुपच छान साथ दिली आहे आणि ह भ प भरत माहारजान पण खुपच छान साथ दिली आहे आणि ह भ प एकनाथ महाराज खुपच छान पेटी मास्तर अप्रतिम 👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏खंजिरी तर तात्या नादच खुळा छंद कुणाला नसतो आबा . पण तो आत्मसात करावा लागतो अन ती सर्वांना जमत नाही धन्यवाद आबा जय हरी विठ्ठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद (पुणे)
वा काय पाहाडी आवाजात गायन केले आबा जय हरी खरंच पुन्हा पुन्हा ऐकू वाटते आबा मनापासून धन्यवाद देतो तात्या जय हरी खूप छान खंजिरी पेटी मास्तर अप्रतिम
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद (पुणे)
भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराया
या अभंगाचे नोटेशन द्या आता कारे निष्ठुर झाला देवा या अभंगाचे नोटेशन द्या आम्ही तुमचे फार फार ऋणी आहोत आभारी आहोत राम कृष्ण हरी आबांच्या कडे भरपूर जुन्या चाली आहेत त्यामुळे नोटेशन द्या
जय हरीआबा।आबाहा अभंग लिहून पाठवा गाथेत नाही छान आहे आभंग
🚩🚩जय हरी आबा🚩🚩 मी तर अल्प मते हिन काय वर्णू तुमचे गुण खुपच छान 🚩🚩अभंग गायला असाच सादरीकरणाचा झरा सुरू ठेवावा एवढीच आमची अपेक्षा... आबा आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद 🙏🙏🚩🚩 राम कृष्ण हरी आबा 🚩🚩
काका तुमचे अभंग खूपच छान असतात करा ओके मध्ये टाका ना प्लिज
खूपच छान आबा जय हरी
Khup Chan Aaba
कलयुग घरोघरी संत झाले फार, इतभर पोटासाठी फिरते दारोदार
हा अभंग तुमच्या आवजामध्ये गायला तर खूप छान वाटेल.
राम कृष्ण हरी आबा खुप छान
छान आहे
त्रिदेव काळे बंधू।
खूप चांगले आवाज खूप चांगले अभंग खूप चांगले चाली व गायन एकदम कडक गायली खूप खूप शुभेच्छा व काळे महाराज जय हरी माऊली राम कृष्ण हरी एकदम कडक जय महाराष्ट्र
आता। खरा। नाद। पूरा। झाला
खूप च छान अभंग गाईला धन्यवाद
छान
नमस्कार मंडळी खुप खुप सुंदर सकाळ सुंदर गायन वादन अप्रतीम सुंदर धन्यवाद
आबा अतिशय सुंदर अभंग खंजिरी वादक श्री भरत काळे ऎकनाथ काळेसर खुप सुंदर साथ .असेच नविनअभंग ऎकायला मिळावेत.
हेची थोर भक्ती आवडते देवा!संकल्पावी माया संसाराची!अभंग आबांच्या आवाजात हवे.उत्कृष्ट हार्मोनियम आणि पखवाज साथ.
आबा खुपच भाराऊन टाकले या अभंगाने, आणि चालही तितकीच भारी .. खुप धन्यवाद!
chan
Chan
@@popatdhumal6004 आबा छान
लिखित पाठवा कृपया
जय हरी महाराज-खुप छान-श्री काळनाथ भजनी मंडळ :रांजणी ता नगर जिल्हा अहमदनगर
जय.हरि महाराज खुप सुंदर अभंग आहें महाराज गोड गायन आहे माऊलि जय.हरि एकनाथ भाऊ जय.हरि भरत भाऊ राम कृष्ण हरि बाबा आसीच सेवा चालु ठेवा महाराज राम कृष्ण हरि एकनाथ भाऊ
जय हरी माऊली अप्रतिम गायन केले आहे
Very nice,Aba.
Khup khup chan
खूप छान अभंग आहे 🙏🙏
जय हरी महाराज आबा
आबा देह देवाचे मंदिर हे भावगित तुमच्या आवाजामधे गायन केल तर आबा खुप छान वाटेल
विठठल काळे मु टाकळी ता
परांडा जि उस्मानाबाद
खुपछानगायनशुभसकाळजयहरी
खूप छान आबा / साथ ही उत्तम / खडा पल्लेदार आवाज ऐकतच रहावे वाटते / अत्यंत श्रवणीय
जय हरि आबा
Chhan👍👍
मला खुप आवडले हे भजन
Sagar Mane kashti
अप्रतिम आबा
जय हरीआबा ।फारच छान साथ संगत अतिशय उत्तम सुंदरलिहून पाठवा ना अभंग
Khup chhan
जय हरी महाराज अभंग खूप सुंदर आहे पण मी असं म्हणतो की हा अभंग तुम्ही प्लीज लिहून पाठवा ना पूर्ण राम कृष्ण हरी
Kisan Rasal Shenavadi Khatav satara Jay Aaba Khup Sundar Sath Sangat Chan Abhang Gayala Aamhi Khush Khalo Ram Krushna Hari Dhanyavad Aaba Aani Donhi Sathidar
आबा खूपच छान,तुमचा फोन नंबर पाहिजे आहे मला, .
8308221092
🙏🏼🌹 जय हरी विठ्ठल आबा 🌹🙏🏼
एकच नंबर गायन , खंजिरी वादन , हार्मोनियम वादन 👌🏼👌🏼👌🏻👌🏻
🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹
Noteshan.milel.ka.ya.aabhangache
खूप दिवसांनी ऐकायला मिळाला मस्त अभंग आणि गोड आवाज
मंत्रमुग्ध करणारा आवाज.. खूप छान 🌹💐
अभंग लिहावा बरे होईल