हळू हळू गेले सारे जीवन वाया | जीवनात वेळीच सावध करणार | भजन अवश्य ऐका

Поделиться
HTML-код

Комментарии • 210

  • @samruddhiwayal5059
    @samruddhiwayal5059 2 года назад +13

    माऊली,खूपच छान आवाज वादक पेटी मास्टर व खंजेरी वादक लय भारी

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 3 года назад +6

    जय हरी माऊली
    आबा तुमचा तो एक शब्द खरोखरच पाटीवर थाप मारल्या सारखा वाटतो कारण त्यामुळे खंजिरी वादक ह भ प भरत माहारज व पेटी मास्तर तुमचे चिरंजीव एकनाथ महाराज याना खुप ऊर्जा मिळते यामुळे आपल प्रेम खुपच दिसत आबा कोणत्याही कार्यक्रमांत एक एकवाक्यता असली कि खुपच छान वाटत ते सार काही तुमच्या त आहे आजच्या अभंगासाठि तुमचे व आपल्या परिवाराचे खुप खुप अभिनंदन विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद

  • @babanvyavahare564
    @babanvyavahare564 Месяц назад +1

    अप्रतिम भजन खणजेरी हार्मोनियम वादन आणि आबांचा मधुर आवाज अभिनंदन या भजनाचे नोटेशन पाठवावे विनंती 🙏☝️✈️

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 3 года назад +7

    जय हरी आबा आज तुम्ही खरोखरच खुप गोड गायन केले आहे आबा आजचा अभंग खुपच सुंदर आहे आणि खुपच उंच आवाजात म्हणाला खुप सुंदर गायन झाले धन्यवाद किती वेळा ऐकवा तेच कळत नाही तुमच्या आवाजात खुपच गोडी आहे आबा जस म्हणताना कि आपण समाजाचे काहीतरी देने लागतो त्या परमाने तुम्ही नेहमी काहीतरी नविन देण्याचा प्रयत्न करताय आबा आज चा अभंग ऐकताना मन हेलावून टाकल तुम्ही खरोखरच तुम्ही नेहमी काहीतरी समाजाचे उत्तम प्रबोधन करत आहात खरच धन्यवाद आबा खंजिरी वादक भरत माहारजान पण खुपच छान साथ दिली आहे आणि ह भ प भानुदास काळे महाराज आपल्याला आपल्या चिरंजीव एकनाथ महाराज आणि बंधु गुरूवर्य भरत तात्या महाराज यांची खुपच खंबीर साथ मिळाली आहे आबा असंच गायन करत रहा आबा विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

    • @BhaktiRasSandhya
      @BhaktiRasSandhya  3 года назад

      धन्यवाद

    • @vilasjadav3984
      @vilasjadav3984 3 года назад

      Ir

    • @dipak139
      @dipak139 Год назад

      तुमच्या तिघांच्या धन्यवाद करा इतका थोडाच आहे खूप खूप अप्रतिम असा संगीत आणि खंजिरी वादक पण आणि गायन पण तुमचा लाख लाख धन्यवाद

  • @ganpatjadhav3619
    @ganpatjadhav3619 3 года назад +4

    हळूहळू जिवन आले भंजन गाया आबा भंजन गाया आबा लयभारी धन्यवाद २२!१०!२१ जोगेश्वरी मुंबई

  • @Pubg_Gamer_SP
    @Pubg_Gamer_SP 3 года назад +1

    एक नंबर माऊली आस भजन कधीही विसरू शकत नाही

  • @babanvyavahare564
    @babanvyavahare564 Месяц назад +1

    अप्रतिम गायन वादन माऊली एकनाथ दादा हार्मोनियम नोटेशन कृपया पाठवा ☝️🙏

  • @gajananshivale9237
    @gajananshivale9237 3 года назад +5

    ऐक.1न.भंजन.. खंजीर.पेटी.मास्तर जय.हारी माऊली 👏🙏🙏🙏🙏🙏👏💯👌

  • @arjunkhanjode7473
    @arjunkhanjode7473 3 года назад +2

    फारच सुंदर भजन ऐकून मन तृप्त झाले

  • @popatrao67
    @popatrao67 2 года назад +9

    खूपच छान अभंग आणि काकांनी खूपच सुंदर आवाजात म्हटले आहे आणि त्यांचा टीम वर्क पण खूपच सुंदर साथ देत आहे म्हणून परत परत ऐकावं वाटत अभिनंदन तुमच्या टीमचे

  • @dhondibagopale615
    @dhondibagopale615 9 месяцев назад +1

    आबांचा पहाडी आवाज फारच सुंदर

  • @sahebraobarokar8457
    @sahebraobarokar8457 2 года назад +1

    जय गुरु दत्तात्रेय सुंदर भजन

  • @सागरमानेकाष्टी1566

    🚩🚩खूपच छान अभंग गायला बाबा राम कृष्ण हरी 🚩🚩🚩

  • @सुरेशमहाराजगवे

    राम कृष्ण हरि बाबा सु‍दर गायन आहे महाराज गोड अभंग आहें महाराज पेटी मास्तर राम कृष्ण हरि महाराज आसीच सेवा चालु ठेवा महाराज ह भ प सुरेश महाराज गवे राशेगाव

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 3 года назад +2

    खूप छान
    जय हरी माऊली

  • @SakshiPhale-o2l
    @SakshiPhale-o2l Год назад

    मला तुमच भजन खूप आवडल आजोबा मनाला स्पर्श करनार भजन आहे

  • @Rajput___510
    @Rajput___510 Год назад +1

    आबा मी एक वारकरी संप्रदायातील तरुण मुलगा आहे भक्ती रस संध्या या आपल्या यूट्यूब चैनल च्या मार्फत मी आबांचे अभंग व गवळणी ऐकत राहतो आमच्या गावचे आपल्या वयातील भजनी मंडळ हे बरेच थकलेले आहेत त्यामुळे गावचे भजन परंपरा मला पुढे नेण्यासाठी आपल्या यूट्यूब चैनल चा भरपूर फायदा झाला म्हणून सर्वांचे मनापासून आभार आबांना माझी विनंती आहे कुठे गेले राधा एवढ्या सकाळी सकाळी गवळण तुमच्या आवाजात यू यूट्यूब ला अपलोड करावी जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @subhashbhadane9992
    @subhashbhadane9992 3 года назад +1

    माउली खुप खुप सुंदर आभिनंदन संपूर्ण टीमचे

    • @kalidaskharade8045
      @kalidaskharade8045 3 года назад

      माऊली खूप खूप सुंदर गायन ,मन प्रसन्न झाले अभिनंदन संपूर्ण टीम चे राम कृष्ण हरी माऊली
      ,🙏🙏💐💐

  • @SantoshAdhav-fo3lq
    @SantoshAdhav-fo3lq Год назад

    खूप छान अभंग आहे जीवनावर आधारित

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 Год назад

    खुप छान रामकृष्ण हरी माऊली

  • @sendipvichar7258
    @sendipvichar7258 2 года назад +1

    जय राम कृष्ण हरि जय स्वामी समर्थ खुपच छान

  • @anandagurav8882
    @anandagurav8882 3 года назад +11

    अप्रतिम गायन बाबा व पेटी मास्तर सलाम तुम्हाला

    • @BhaktiRasSandhya
      @BhaktiRasSandhya  3 года назад +1

      धन्यवाद

    • @laxmanpasalkar1405
      @laxmanpasalkar1405 2 года назад +1

      राम कृष्ण हरी माऊली औ‍

    • @shrinathkorke7420
      @shrinathkorke7420 Год назад

      ​pl)) ml l)llllll)0)p)) llp k kl) l)ll)l))0l0p)l)loolopp) plp plp pl) p lo k oj ujujklpllll)l)llllkll)ool9)ll))l)))ll)l)k)))lokoooookkoooo. Nn nnnbbbn jn n b n. B b b. B. n n. Bbnn nn. Nkkii avaj avaj kokklkokoooilloollllllioooollolkllllllllkllllolooooooloookkkkooooooololooooopooooololooollkoloooopolllioloooollklolllllklkolllllllkkkkllllollllllllllloollkkklll. Nm llllllllp0ppppp0p0ooooppp0poooppppoppplppppopppppl...mjmj.
      Ppoo000lkmlml
      ....mmmmmk.m.mmm.mmmmmmmmmmmmmmmmmm.mmmmmmmmm.mmmm.mmmmmmmm...m..m.m...mmmmmmmnmmm....mmmmmmmm....m...mmmm.mmmnnmnnm.mmmmmmm.m...........m..............................mm.mm..................m........../..m.mmmmmmmmmm??.. ...././...../.m../mmmmmmmmmmmm/ppopbnnjo k888888k8kk8nkkkkkm?iikokkkl.L?l
      K. Lm m)..l...ll
      Ll..kllll.l
      Lll
      )llllklmll lnm(mmmmmlllk cm?mck? Mckcccmm. ?mm?mcc mmm??? M?mm mm ???mml?l mmm. Mlmm. Mm m. M . . .?bmc nn?lmlmnlllll)
      H
      Km? Mmm?mmmm
      . 😊
      Xii❤

  • @kailasshete6430
    @kailasshete6430 Год назад +1

    बाबा तुमचा आवाज खुपचं सुंदर आहे.

  • @mandakinibirje8746
    @mandakinibirje8746 2 года назад +5

    खूप सुंदर आवाज आहे आजोबा 👌👌

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 3 года назад +1

    किसन रसाळ शेनवडी तालुका खटाव जिल्ला सातारा जय हरी आबा खूप छान अभंग आहे चाल पण जुनी लावली आहे खूप आवडली धन्यवाद

    • @yuvrajdeokar2187
      @yuvrajdeokar2187 3 года назад

      खुप सुंदर अभंग आहे

  • @प्रल्हादगव्हाड

    कन्या सासुरासी जाये मागे परतुनी पाहे हा अभंग सादर करा काका आपण खूप छान गायन करता जय हरी

  • @seemagangurde5183
    @seemagangurde5183 3 года назад +1

    जय हरी खूप छान अभंग👌👌

  • @balukavdhe4286
    @balukavdhe4286 3 года назад +15

    खुप छान आवाज आहे तुमचा बाबा धन्यवाद

    • @ramghumre8715
      @ramghumre8715 2 года назад +3

      लेखी अभंग पाठव

  • @raosaheblandge2436
    @raosaheblandge2436 Год назад

    खुप छानआवाज आहे बाबा धन्यवाद.

  • @vishaldethe5959
    @vishaldethe5959 3 года назад +2

    Chhan khup sundar harmonium playing very nice eknath sir dhimdi pan chhan wajavli Ahe

  • @arunabhandekar4592
    @arunabhandekar4592 2 года назад

    आबा भजन खूप च सूंदर आहेत पन स्क्रीन वर त्याचे बोल टाकत जान काही शब्द कळत नाही त🙏🙏🙏

  • @nileshsondkar722
    @nileshsondkar722 3 года назад +2

    काका छान आवाज आहे खर आपली परंपरा छान जपता आपणास ऊधंड दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्राथ॔ना

  • @arunwable6189
    @arunwable6189 Год назад

    Abba. Tatya and peti mastar apnas koti koti pranam i will be visit your village. 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @BalkrushnaBhonde
    @BalkrushnaBhonde Год назад

    Khupach chan abhng apana tighachi satha sudha atisaychangli aahe dhanyawadji

  • @sunilgore5329
    @sunilgore5329 Год назад

    जय हरी बाबा सुंदर

  • @jagannathpalave6678
    @jagannathpalave6678 3 года назад +1

    फार छान महाराज!!!🙏🙏👌

  • @mandakinibirje8746
    @mandakinibirje8746 2 года назад

    असेच सुंदर अंभग गवलनी मनत रहा

  • @sandeepsawant4469
    @sandeepsawant4469 3 года назад +3

    माऊली मला ही भैरवी खूप म्हणजे खूपच आवडते मी रात्री नित्य नेहमी ऐकतो.
    माऊली तुमचा आवाज अप्रतिम आहे त्याच बरोबर खंजिरी व हार्मोनियम खूपच साथ देत आहेत.मी कवी गायक शाहिर संदिप सावंत तुमचा अत्यंत ऋणी आहे.अशी गाणी ऐकून खूपच समाधान मिळते.
    तुमचा फोन मिळेल का माऊली

  • @radhakamble5476
    @radhakamble5476 3 года назад +2

    खूपच सुंदर अभंग आहे 👍👍

  • @vaibhavshigwan3558
    @vaibhavshigwan3558 3 года назад +3

    खूप छान 👌👌

  • @eknathichake1380
    @eknathichake1380 2 года назад +1

    महाराज व भक्ती रस चायनल वाल्यांच अभिनंदन

  • @aratikabnure9624
    @aratikabnure9624 2 года назад

    खूपच छान महाराज आवडलं

  • @ganeshkarhale184
    @ganeshkarhale184 2 года назад

    खुप छान आवाज आहे काका तुमचा . तुमच्या आवाजाला आणि तुमचा टीमला तोड नाही

  • @tuljabhawani7504
    @tuljabhawani7504 Год назад +1

    Baba tumhala kiti shubhecchya deu hech kalat nai

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 3 года назад +1

    नमस्कार मंडळी सुंदर गायन वादन अप्रतीम सुंदर धन्यवाद

  • @balasahebmengawade2741
    @balasahebmengawade2741 3 года назад

    अतिशय सुंदर अभंग ,गौ ळ नी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार,अभिनंदन.

  • @shivnathganjave5675
    @shivnathganjave5675 25 дней назад

    अप्रतिम गायन धन्यवाद

  • @dyaneshwarpathade2275
    @dyaneshwarpathade2275 3 года назад +1

    खुप छान भजन आहे

  • @devdasdahare5645
    @devdasdahare5645 3 года назад +3

    Khupch chyan🙏🙏🙏 Jai Hari🙏🙏

  • @dadaraoghodake6085
    @dadaraoghodake6085 Год назад

    खूपच सुंदर आवाज व गायन.

  • @nanabhaubagale6208
    @nanabhaubagale6208 3 года назад +3

    जय राम कृष्ण महाराज एकच नंबर आवाजात गाईले अभंग महाराज नंबर असेल तर द्या आबा

  • @tuljabhawani7504
    @tuljabhawani7504 Год назад

    माऊली तुमचा आवाज खूप गोड

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 2 года назад

    किसन रसाळ शेनवडी .खूप छान

  • @govindgargote9257
    @govindgargote9257 3 года назад

    तूम्हा तीघांचे प्रत्यक्ष दर्शन घ्यावे अशी अपेक्षा आहे.

  • @maulimusicalbeats7732
    @maulimusicalbeats7732 3 года назад +3

    राम कृष्ण हरी माऊली या या संसाराच्या पायी हरी नाम सूचत नाही हा अभंग तूम्हच्या गायनातून आयकाचा आहे

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 3 года назад +4

    भक्ती रसाचा सुगंध काळे महाराज यांनी दिला आहे. काळे महाराज व त्यांचे सहकारी टीम चे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 3 года назад +2

    एकदम कडक तडका खूप छान आवाज जय हरी काळे महाराज खूप खूप शुभेच्छा व

  • @bhairudorale
    @bhairudorale Год назад

    खूप छान,आबा,

  • @samirhalpatrao3949
    @samirhalpatrao3949 7 месяцев назад

    अभंग खूप छान आहे

  • @bharatnimse7317
    @bharatnimse7317 3 года назад +3

    आस्सल ग्रामीण बाज आसलेल्या भजनाचा आनंद मिळाला धन्यवाद निमसे सर टाकळी तालुका राहुरी

  • @dayanandpatil7055
    @dayanandpatil7055 Год назад

    खुप छान

  • @prabhakarmeshram1559
    @prabhakarmeshram1559 3 года назад +4

    Ram ram buba
    Krupaya bhajan notation path va....🙏🙏

  • @प्राप्रतापरावबी.काळे

    खुप छान पद्धतीने गायन वादन अप्रतिम

  • @ushapawarushapawar8019
    @ushapawarushapawar8019 Год назад

    dada kup chan

  • @chetankolapkar4005
    @chetankolapkar4005 3 года назад +1

    राम कृष्ण हरी माऊली अभंग खूप छान म्हटलं तुम्ही मी असं म्हणतो की तुम्ही तो अभंग परत तबल्या स्वरूपात वाजून गायन करून अजून नवीन पाठवा आणि डिस्क्रिप्शन लिहून पाठवा पिल्ज

  • @satishmagar5105
    @satishmagar5105 Год назад

    गोड अभंग आहे

  • @sachinwaghe2905
    @sachinwaghe2905 3 года назад +1

    अभंग khupach सुंदर असतात.
    कृपया lyrics पण द्यावेत.

  • @umeshpawar4230
    @umeshpawar4230 3 года назад +2

    माऊली हा देखील खूप सुंदर अभंग व त्या अभंगासाठी रचलेली चाळ तर खूप अप्रतिम आहे तर माऊली याची देखील आपण नोट्स युट्युब द्वारे दिली तर बरं होईल

  • @ghanshamchavan5052
    @ghanshamchavan5052 3 года назад +1

    जय रामकृष्ण हरी माऊली

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 3 года назад +1

    खूप छान अभंग..🌹🌹

  • @rameshwayal538
    @rameshwayal538 2 года назад

    खूप छान ग

  • @sitaramshinde7875
    @sitaramshinde7875 3 года назад +2

    अभिनंदन महाराज अशीच भगवंताची कृपा आपल्या टिमवर राहो

  • @bharatgawari3010
    @bharatgawari3010 3 года назад +1

    खुप छान.

  • @kalpeshatre4195
    @kalpeshatre4195 2 года назад +1

    हा अभंग लिहून पाठवा गुरुजी

  • @rajendrachorghade6755
    @rajendrachorghade6755 3 года назад

    राम कृष्ण हारि आबा

    • @karanpawar6236
      @karanpawar6236 Год назад

      खूप. छान. आबा.आणि.कसा.टाकून. गेला.मला.राम..हा.अभग.सादर.करा......जय....प्रकाश.विठोबा.बेदूगडे.....सुरत.

  • @jagannathsanas8440
    @jagannathsanas8440 3 года назад

    लय भारी

  • @chandrahasraut3000
    @chandrahasraut3000 Год назад +1

    पावरफूल आवाज !

  • @vishnupankade4624
    @vishnupankade4624 3 года назад

    खुप छान 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻

  • @sakharamthorat5919
    @sakharamthorat5919 3 года назад +6

    परमानंद देणारा आवाज सुरेश 7 संगीत

  • @sandipkanadje
    @sandipkanadje Год назад

    खूपच छान अभंग आहे आबा पण शब्द रूपात जर दाखविले तर आम्हालाही लिहिता येईल आणि म्हणता येईल

  • @mangeshtkaute2465
    @mangeshtkaute2465 2 года назад

    Khup chhan bhajan ahe

  • @ratnabaishinde9267
    @ratnabaishinde9267 2 года назад

    Tumchi gurupde khup avdli

  • @ravikhupse4996
    @ravikhupse4996 3 года назад

    जय शिवराय आबाखूपछान आहे

  • @rushishandge161
    @rushishandge161 3 года назад +1

    रामकृष्ण हरि🙏🙏🙏🙏🙏

  • @adinathnalkar3605
    @adinathnalkar3605 3 года назад

    छान छान छान छान छान छान छान छान वाव

  • @narayankamble6721
    @narayankamble6721 3 года назад

    सुपर

  • @nandashinde9468
    @nandashinde9468 2 года назад

    खुपच छन आहे

  • @sanjayendayit3728
    @sanjayendayit3728 3 года назад

    Chan 1 nabr

  • @saritajoshi7165
    @saritajoshi7165 3 года назад +1

    अगदी मन लावून केलेले गायन.उत्तम साथ,आणि अर्थपूर्ण अभंग वा मजा आली.नोटेशन मिळाले तर फार बरे होईल.भजनांची आवड आहे.

  • @sanjaypatil8642
    @sanjaypatil8642 3 года назад +1

    खूप छान आहे अभंग चाल पण खूप छान आहे 🙏🏻🙏🏻💐💐❤❤

  • @rangnathkudale1899
    @rangnathkudale1899 2 года назад

    👌👌👌

  • @virnathpanchal8689
    @virnathpanchal8689 2 года назад +1

    Very very good

  • @parajibharaml9001
    @parajibharaml9001 3 года назад

    Kup.chan.no.1.

  • @sudhirpawar4296
    @sudhirpawar4296 3 года назад +1

    Raosaheb pawar aaba kharokhach tumach avaj bhari aahe aasa vatata ki saraka mobail bagatch raho vatat

  • @अभंगवाणी-फ7ब
    @अभंगवाणी-फ7ब 3 года назад

    जय हरी 🚩🚩👌👌🙏🙏

  • @kekanajay8079
    @kekanajay8079 3 года назад

    जय रामकृष्ण हरी

  • @sanjaykamble1432
    @sanjaykamble1432 3 года назад

    सुंदर

  • @parvatikadam1903
    @parvatikadam1903 3 года назад

    अतिशय सुरेख आहे

  • @nivruttijamdhade7655
    @nivruttijamdhade7655 3 года назад

    अभिनंदन असच भजन चालत राहोत

  • @akrurnalawade3831
    @akrurnalawade3831 3 года назад +1

    Kharach thumch karva thitaka kavatuk kamich aahe aati Sundar harmonium ani khanjiri badan. Dhnaywad.