Jangli Jaigad ( koyna nagar, Tal- Patan)#

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    नागाधिराज महाबळेश्वरुपी सह्याद्री आणि त्याच्या कुशीत उगम पावलेली कोयना..सुजलाम सुफलाम महाराष्ट्राच्या समृद्धीमध्ये भर घालणारी एक भाग्यरेखा आहे..या कोयनेच्या काठावर एक जैविक परिसंस्था बहरली आणि यात विविध झाडांनी, फुलांनी,फुलपाखरानी, पशु पक्षांनी आपली एक सृष्टी निर्माण केली..याच सृष्टीत निसर्गाच्या या सर्व लेकरांना विठू माऊली सारखा आपल्या अंगाखांद्यावर खेळवून त्यांचे संरक्षण करणारा किल्ला म्हणजे जंगली जयगड..शिवकाळात या गडाने स्वराज्याला पाठबळ दिलेच परंतु आजही हा रांगडा शिलेदार कोयनेचा जलविद्युत प्रकल्प आपल्या पोटात सुरक्षित ठेऊन अखंड महाराष्ट्राचा पोलादी आधारस्तंभ झाला आहे..
    या गडाला भेट देण्यासाठी चिपळूण-कराड मार्गावरील कोयना नगर हे ठिकाण गाठावे लागते..इथून पुढे नवजा- ओझर्डे या मार्गाने पुढे येऊन चेक पोस्ट जवळ थांबायचे..वनविभागाची परवानगी घेऊनच आपल्याला या परिसरात फिरता येते..
    - दुर्गांची दिशा..
    -ज्ञानेंद्र वैशाली यशवंत सरफळे
    - कोयना परिसरात असणारे गाईड : नितेश कांबळे (9767823130)

Комментарии • 62

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 2 года назад +1

    Sundar presentation sir.

  • @jaaldedhia6042
    @jaaldedhia6042 3 года назад +1

    Thank you so much for this video

  • @vishalpatole1014
    @vishalpatole1014 Год назад +1

    ❤👌👍👌👌

  • @vaibhavpawar4873
    @vaibhavpawar4873 3 года назад +1

    Apratim

  • @sanjaypethkar4831
    @sanjaypethkar4831 9 месяцев назад +1

    आपण चांगले वर्णन
    . केल आहे . हिच माहिती फलकावर लिहावा व परत गडावर आले वर लावणे,‌

  • @avadhutshirke8774
    @avadhutshirke8774 3 года назад

    सारफले सर खूप छान माहिती 😇😇👍👍👍

  • @shubhamchaudhari6245
    @shubhamchaudhari6245 Год назад

    Wow nice sir

  • @crazyrajveer4709
    @crazyrajveer4709 3 года назад +6

    अतिशय उल्लेखनीय काम करत आहात सर, असेच आम्हाला नवीन गड माहीत पडावेत, आई भवानी तुम्हाला अशीच प्रेरणा देवो....🙏🙏

    • @Dnyanendra.Sarphale
      @Dnyanendra.Sarphale  3 года назад +2

      धन्यवाद सर...तुमच्या शुभेच्छा पाठीशी आहेत म्हणून हे शिवधनुष्य पेलायला बळ मिळते...☺️

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 2 года назад +1

    Khup uttam maahiti milaali. Keep it up sir. . Mi tumca vedio pratham pahila. Lagech subscribe kele aahe.

  • @kiranmokashi9566
    @kiranmokashi9566 3 года назад +2

    Nice information and video..👍👍

  • @bharatpawar5921
    @bharatpawar5921 3 года назад +3

    Very nice information sir....

  • @santoshbjamdar
    @santoshbjamdar 2 года назад +1

    फारच सुंदर माहिती 👌👌👌

  • @adeshshigwanelectrical5464
    @adeshshigwanelectrical5464 3 года назад +1

    खुप सुंदर व्हिडीओ आहे 🚩🚩

  • @kirantambekar2252
    @kirantambekar2252 3 года назад +2

    Awesome sir

  • @pritamsapkal2822
    @pritamsapkal2822 3 года назад +3

    1 no sir ...

  • @akshayjagtap5567
    @akshayjagtap5567 3 года назад +1

    Great job sir..khup chhan

  • @drmukundpatil5569
    @drmukundpatil5569 Год назад +1

    सुंदर माहिती दीली 👌🏻👌🏻
    गाईड कीती रुपये घेतात ?

  • @_akshay__kadam_
    @_akshay__kadam_ 3 года назад +1

    Nice vlog... Impressive...💯

  • @prathameshsalvi9583
    @prathameshsalvi9583 3 года назад +1

    😍🚩👌👌nice video sir

  • @abhisheklad7259
    @abhisheklad7259 3 года назад +1

    खूप छान माहीती सर👌

  • @siddheshpatil1609
    @siddheshpatil1609 3 года назад

    जायला मिळत का फॉरेस्ट dept काही लागत नाही ना

  • @pri.s4061
    @pri.s4061 3 года назад +1

    Nice work.... 🚩🚩🙏

  • @dr.avinashchavanpatil
    @dr.avinashchavanpatil 3 года назад +1

    Very beautiful

  • @prashanttechsmart4507
    @prashanttechsmart4507 3 года назад +2

    अस्तास जाई तो इतिहास कसला
    स्वराज्य व्हावे ही तर श्रीं ची इच्छा।
    गनिमिने रक्षिला गड अमुचा
    बघ; जयजयकार घुमतो,
    अवघा सह्याद्रि अमुचा।
    अवघा सह्याद्रि अमुचा।।

    • @Dnyanendra.Sarphale
      @Dnyanendra.Sarphale  3 года назад

      धन्यवाद, आपल्या या शब्दांनी शिवकार्याला प्रेरणा मिळते, आपल्या सदिच्छा अशाच पाठीशी राहो

  • @niteshkamble5946
    @niteshkamble5946 3 года назад +2

    Apan Jo vel kadhun hi mahiti lokans deta hi khup Chan asun yach prakarche aple sahkary milave Ni aplya lokans margdarshan karve punha manapasun aple abhar sir

    • @Dnyanendra.Sarphale
      @Dnyanendra.Sarphale  3 года назад

      तुमचं मार्गदर्शन अप्रतिम, आपल्या जंगलांमध्ये जो महत्वपूर्ण जैविक ठेवा आहे त्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कौतुकास्पद... जंगली जयगडला भेट देणाऱ्या दुर्ग प्रेमींना तुमचे मार्गदर्शन लाभले तर दुर्ग भ्रमंती सोबत जंगल सफारी चा सुद्धा मनमुराद आनंद आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याचे आत्मिक समाधान लाभते...तुमचे ही मनापासून आभार...

  • @pritamsapkal2822
    @pritamsapkal2822 3 года назад +2

    👍👌🙏

  • @akankshadangare236
    @akankshadangare236 5 месяцев назад

    Ha killa amchya gharachya daratun disto te pn khup javalun kumbharli ghatachya khalch gav pophali Chiplun

    • @Dnyanendra.Sarphale
      @Dnyanendra.Sarphale  5 месяцев назад +1

      हो का?..छान, खूप सुंदर किल्ला आहे, एकदातरी जाऊन या.👍😊

    • @akankshadangare236
      @akankshadangare236 5 месяцев назад

      @@Dnyanendra.Sarphale ho pn tyala janyasathi vat phakt koyna nvaje tun ahe ikdun nhi

    • @Dnyanendra.Sarphale
      @Dnyanendra.Sarphale  5 месяцев назад +1

      हो, बरोबर, वाट एकच असल्याने कोकणातील लोकांना, एकतर पंचधरा टनेल ने जावे लागते किंवा कोयना नगर...

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 года назад +1

    Excellent

  • @vedgumaste2664
    @vedgumaste2664 3 года назад +1

    फॉरेस्ट च्या परवानगी च थोडं समजू शकेल का?

    • @Dnyanendra.Sarphale
      @Dnyanendra.Sarphale  3 года назад +1

      दादा, video discription मध्ये नितेश कांबळे दादांचा नंबर दिला आहे..ते तुम्हाला सविस्तर माहिती देतील..आम्हाला त्यांची खूप मदत झाली..कृपया कॉल करा..👍

    • @niteshkamble5946
      @niteshkamble5946 3 года назад +2

      Tumhala ji kahi mahiti havi asel tar nakki sanga

  • @shriramjoshi7694
    @shriramjoshi7694 3 года назад +1

    Khupach sundar

  • @akshaymohite8096
    @akshaymohite8096 3 года назад +1

    Khup ch chan sir 👍

  • @manoharlahade7870
    @manoharlahade7870 3 года назад +1

    मस्त सर ....

  • @rajendramore8558
    @rajendramore8558 2 года назад

    वनविभागाची परवानगी कोठून व कशी घ्यायची?

  • @Noty71
    @Noty71 3 года назад +2

    ❤️❤️❤️

  • @rohanpawar8373
    @rohanpawar8373 3 года назад +1

    👌👌

  • @saideepkadam1133
    @saideepkadam1133 3 года назад +1

    🚩🚩🚩👌

  • @SandyGajmal
    @SandyGajmal 3 года назад +1

    खूप छान सर...🙏

  • @RanjeetBhosale-od4pw
    @RanjeetBhosale-od4pw 3 года назад +1

    Nice

  • @omkarbhosale7032
    @omkarbhosale7032 3 года назад

    Dada ha vedio कोणत्या month mdhil aahe

  • @yashkasar3874
    @yashkasar3874 3 года назад +1

    sir please barwai ani talsar chya killyan vr video banva🙏🙏

    • @Dnyanendra.Sarphale
      @Dnyanendra.Sarphale  3 года назад +1

      हो, नक्कीच...लवकरच बनवण्याचा प्रयत्न करू...👍

  • @shivam_salvi3446
    @shivam_salvi3446 3 года назад

    👍

  • @ashwinauayurvedaandpanchak8712
    @ashwinauayurvedaandpanchak8712 3 года назад +1

    Excellent

  • @shubhamsalvi
    @shubhamsalvi 3 года назад +1

    🚩🚩🚩👌