Kaal Dehasi Aalaa Khaau

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 дек 2024

Комментарии • 144

  • @sanjaysonawane-uv3sw
    @sanjaysonawane-uv3sw 5 месяцев назад +13

    सुरेश वाडकर साहब का यह गाना सुनकर मन प्रसन्न हो उठा आजकल की बनावटी भाग दौड़ की जिंदगी में नेताओं की जात-पात की बातों से भड़काने वाली हिंसा में यह गाना दिल को सुकून देता है अगर यह गायक वक अभिनेता ना होते तो जिंदगी कितनी बेसुरी हो जाती हमारे सामने साक्षात नैनेश्वर जी तुकाराम महाराज जी और एकनाथ जी को साक्षात इस गाने ने खड़ा कर दिया सुरेश वाडकर जी आपको प्रणाम

  • @संतोषपाटकर
    @संतोषपाटकर 6 месяцев назад +6

    "सुरांचा ईश" असलेल्या सुरेश वाडकरांची अप्रतिम सुरेल गायकी व संगीताचे जादूगार असलेल्या खळेकाकांचे स्वर्गीय संगीत याची अनुभूती हा अभंग ऐकताना येते.

  • @kesaripatil1006
    @kesaripatil1006 Год назад +6

    सुरांचा बादशहा.. शब्दांची पकड घट्ट, मधुर वाणी आणि सतत ऐकावी अशी रचना... वाडकर म्हणजे लता दीदी यांचा आवडता गायक क्या बात है

  • @ganeshpanchal8965
    @ganeshpanchal8965 3 года назад +25

    चित्त भान हरपून जाणं, हे ह्या गीतात स्वतः सुरेश वाडकर आणि श्रोते अनुभव घेतात. गंधर्व गायकी 👍👌

  • @nandkumarbhosale8497
    @nandkumarbhosale8497 7 месяцев назад +4

    वाडकर साहेब हा अभंग आपला ऐकायला की मनाला असे वाट ते की मी पंढरपुरात आहे व मन भराहून जाते मी रोज हा आपला आभाग ऐकतो माझा आवडीचा अभंग आहे. Ok DHANYWAD

  • @AbhiMaral3278
    @AbhiMaral3278 Год назад +3

    काळ देहासी आला खाऊ
    आम्ही आनंदे नाचू गाऊ
    कोणे वेळे काय गाणे
    हे तो भगवंता मी नेणे
    टाळ मृदुंग दक्षिणेकडे
    माझे गाणे पश्चिमेकडे
    नामा म्हणे बा केशवा
    जन्मोजन्मी द्यावी सेवा

  • @sharadsanap8708
    @sharadsanap8708 Год назад +6

    एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती सारखी नसते, आणि होणार ही नाही..सुरेश वाडकर साहेब अद्वितीय व्यक्तिमत्व, देवा घरचं देणं!!!💕🌹🎉

    • @bestrealestatedeals6020
      @bestrealestatedeals6020 11 месяцев назад +1

      व्यक्ती नसतो नाही, व्यक्ती नसते.

    • @medhapol2110
      @medhapol2110 2 месяца назад +1

      यांच्या सारखे सवपनिल बांदोडकर आहेत

  • @ajaymahajan82
    @ajaymahajan82 4 года назад +31

    काळ देहासी आला खाऊ ।
    आम्ही आनंदे नाचू गाऊ ॥१॥
    कोणे वेळे काय गाणे ।
    हे तो भगवंता मी नेणे ॥२॥
    टाळ मृदुंग दक्षिणेकडे ।
    माझे गाणे पश्चिमेकडे ॥३॥
    नामा म्हणे बा केशवा ।
    जन्मोजन्मी द्यावी सेवा ॥४॥

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 4 года назад +11

    खुप छान सुरांचा राजा सुरेश वाडकर यांना सलाम जिओ सरजी

  • @amrutadeshpande7072
    @amrutadeshpande7072 4 года назад +12

    भगवंताचे दर्शन घडले.... अप्रतिम

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 Год назад +6

    मला रोज सुरेशजी वाडकर यांचा अभंग ऐकल्याशिवाय जमत नाही, आपणास सरस्वती प्रसन्न आहे.

  • @ganeshpune258
    @ganeshpune258 2 года назад +24

    खळे काका तुमच्या आठवणीने खूप रडू आले. नितळ मनाच्या संगीतकाराची निर्मळ रचना आणि तितकाच मधुर आवाज.

  • @venkattelang6747
    @venkattelang6747 21 день назад

    ❤❤ अतिशय सुंदर रचना धन्यवाद सुरेश जी अपनास दीर्घ आयु लाभों आणि हरीची भेट अम्हास देत जा 🙏🙏❤️🌹

  • @kittupop709
    @kittupop709 2 года назад +6

    सुरांचा ईश्वर.... सुरेश वाडकर...!!!👌👌🙏

  • @vitthalgejage758
    @vitthalgejage758 3 года назад +18

    आवो गुरूजी आस आयकल्यावर काय नको आयुषात सगळ सार्थक झाल आमच

  • @aniketukirde4475
    @aniketukirde4475 3 года назад +4

    Khup chan sureshji aiktch rahav vatat

  • @mahadevbhambere8204
    @mahadevbhambere8204 6 месяцев назад +2

    मनावर कितीही ओझ आसल तरी सर्व विसरून जातो आम्ही हा अभंग एकल्यावर

  • @prakashrgadekarbhajan5048
    @prakashrgadekarbhajan5048 Год назад +2

    स्वरांचा राजा श्री सुरेश वाडकर सरांचे अप्रतीम गाणे ऐकुन मन तृप्त होते.

  • @mohanlandge980
    @mohanlandge980 2 года назад +3

    हा अभंग ऐकल्यावर आत्म्याचं परमात्म्याची मिलन होतं, 🙏

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 2 года назад +3

    सुरेशजी गाताना अगदी तल्लिन होऊन ऐकताना आपोआप डोळ्यातून अश्रू वाहू लागतात काय छान हावभाव

  • @sambhajitalekar5894
    @sambhajitalekar5894 4 месяца назад

    Tumi nuste gave... ani aami nuste eikat basave aase vat te ....aamala...❤ Ram krushna hari❤

  • @ramachandrabhandarkar8483
    @ramachandrabhandarkar8483 3 года назад +8

    Suresh Wadkarji... says Hari Hari.. when he sings the second stanza.. Fortunate enough to follow the meaning" Which place, Which song " to sing is Bhagawanta's wish ! Please hear how he has sung ' Bhagawanta" !! I have no doubt that he is the reincarnate of one of the many Marati Sanths who sang those lovely abhangas then ! Surely... for listen again to the last line of the ahang ' Janmojanmi dhyaavi Seva ' !
    If this is not Seva what is?
    Santh Suresh Wadkarji... Paay laagu 🙏

    • @ps863-dse
      @ps863-dse Год назад

      "Bhagwanta" हा शब्द त्यांनी अंतःकरणाने उच्चारला आहे म्हणून तो अतिशय भावपूर्ण एक्स्प्रेस झाला आहे जे नेमके दुर्मिळ आहे गायकीत ,साधना कोणतीही मग ती गाण्याची का असेना त्यात भाव हवा , हे सुरेश जीं नी साधले आहेच मुळात त्यांच्या ते होतेच ...इतर वेळेस अनेक जण नुसता सुरांचा अट्टाहास करतात, पर्यायाने ते गाणे ऐकणे मग ते किती का चांगले असे ना ते ऐकणे म्हणजे डोकेदुखी ठरते ,सुरेश जी त्याला नक्कीच अपवाद आहेत ,हीच गोष्ट जगजीत सिंह यांनी पण साधली होती , सुरात भाव हवेतच,गाताना तुम्ही कितीही महान कलाकार असा ,तो अहंभाव बाजूला ठेऊनच गावे लागते त्याशिवाय त्यातील शब्द अंतःकरणाने एक्स्प्रेस होत च नाहीत ..हे सुरेश जी ना माहीत आहे 😀🙏🙏

  • @rahulmandole4167
    @rahulmandole4167 4 года назад +9

    आवाजाचा जादूगार शेवटी देवाची देणगी

  • @anantphansikar8461
    @anantphansikar8461 3 года назад +7

    अत्यंत गोड, गुणी गायक,काय बोलावे
    फक्त म्हणावे असेच गात रहा, धन्यवाद

  • @bhartiy6339
    @bhartiy6339 Год назад +3

    Sant shri namdev, shrinivas khale sir aani, suresh watkar sir..... Perfect devani swatah banvlele combination

  • @avinashdhere1740
    @avinashdhere1740 3 года назад +4

    आपल्या आवाजात" उठ पंढरीच्या राजा ,फार वेळ झाला "हा अभंग ऐकावयास मिळाला तर धन्य झालो मग.....

  • @shekharjadhav9581
    @shekharjadhav9581 3 года назад +6

    अशी चाल खळे काकानाच सुचू शकते आणि असे गाणे फक्त सुरेश दादा च गाऊ शकतात .

  • @venkattelang6747
    @venkattelang6747 19 дней назад

    पुनः पुनः हे भजन ऐकावे वाटते हरि हरि लय भारी आसा अभंग आहे

  • @bestrealestatedeals6020
    @bestrealestatedeals6020 11 месяцев назад

    केवळ अप्रतीम.
    नामदेव महाराज, खळे साहेब आणि सुरेशजी यांना अगणित प्रणाम.

  • @bhagwatmahapurankathaanita8453
    @bhagwatmahapurankathaanita8453 4 месяца назад

    मी रोज रात्री झोपण्यापूर्वी ऐकतो....
    मन शांत होते.

  • @vinayakthatte3650
    @vinayakthatte3650 2 года назад +1

    वाद्यवृंदाची साथ देखील तेवढीच अप्रतिम

  • @anantjangam04
    @anantjangam04 3 месяца назад

    खूपच गोड आवाजातील गोड अभंग...

  • @pradipmahajan9752
    @pradipmahajan9752 12 дней назад

    माझ्या मराठी मातीतली ही रत्ने आहेत हीच आमची श्रीमंती

  • @nandkumarbhosale8497
    @nandkumarbhosale8497 7 месяцев назад +1

    गुरुजी खरंच हा अभगं इकला की असे वाटते मी पंढरपुरात आहे खरंच परमेश्वराने वाडकर सराना परमेश्वराने आवाजाची दिलेली देणगी आहे असे मी समजतो OK

  • @SandipP_Kale745
    @SandipP_Kale745 4 месяца назад

    Jay Hari Vithhal, Pandurang Hari,Guruji. Ha Abhang aikala Ki Man Trup Hote, Guruji.

  • @ShankarPatil-dx4kg
    @ShankarPatil-dx4kg Год назад

    आदरणीय वाडकर साहेबांना स.नमस्कार अतिमधुर आवाजात ले गायन.

  • @avinashdhere1740
    @avinashdhere1740 3 года назад +14

    पंडितजी ना ऐकलं की प्रत्यक्षात ईश्वराच्या पायशी बसून ईश्वराची उपासना असं वाटतं.... गुरुजींचं नाव सार्थकी लागलं आहे.... ते साक्षात सुरांचे ईश्वर आहेत..... काय बोलू, कसं बोलू काही सुचत नाही फक्त ऐकत राहावं असं वाटतं......

  • @Boysie1956
    @Boysie1956 3 года назад +15

    Omg. So melodious and devotional and divine. My favorite singer. Voice is soothing and blissful. I don't understand the language but enjoying this. From Trinidad West Indies.

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 4 месяца назад

    Va kiti sundar aawaj aahe🙏🙏🙏🙏🙏 parameshwaracha sakshatkar🙏

  • @bhimashankarpohekar1734
    @bhimashankarpohekar1734 4 года назад +4

    स्वर्ग सुखाचा अनुभव....स्वर गंधर्व

  • @sunilmhatre7265
    @sunilmhatre7265 Год назад

    संत नामदेवांची रचना आणि सुरेश वाडकारांचा आवाज !अखंड स्मरणात राहील हा अभंग!

  • @kamalakarv1
    @kamalakarv1 3 года назад +2

    प्रत्यक्ष देवाचे दर्शन झाले 'शतशः नमन आपल्या ला 🙏 🙏 🙏

  • @rameshnarvekar8622
    @rameshnarvekar8622 2 года назад +5

    No appeal, what a great composition. 👍 No words to express my feelings !

  • @RamkisanGhume
    @RamkisanGhume 2 месяца назад

    सुरांचा राजा सूरेश जी वाडकर 🙏🏼🌹🙏👌

  • @yuvadarade9473
    @yuvadarade9473 3 года назад +1

    अतिशय सुंदर.गायले

  • @kishorgedam3614
    @kishorgedam3614 3 года назад +2

    फारच छान मन तल्लिन होते

  • @vivekanandpatil9858
    @vivekanandpatil9858 Год назад +1

    ❤❤❤❤❤❤ खुपचं सुंदर ❤❤❤❤❤❤❤

  • @umeshkamath9407
    @umeshkamath9407 Год назад

    Wah ! Kya Baat Hai Sureshji ! Maze aawadte gaane. Dhanyavaad !

  • @harishchandra6931
    @harishchandra6931 2 года назад +3

    Brilliant sir. No words

  • @mithranayak751
    @mithranayak751 3 года назад +4

    Not u only happy we are also soo happy to hear to ur Bhavpurna geeth Thank u.👌🙏

  • @anilmaharaj7253
    @anilmaharaj7253 4 года назад +2

    वा खुप छान सुरेश जी

  • @adinathwaghmare8543
    @adinathwaghmare8543 3 года назад +2

    Surancha kohinoor hira

  • @sandeshwarang4830
    @sandeshwarang4830 3 года назад +2

    अप्रतिम🙏🙏💐👌
    श्रवणीय 🎶👌🎵🎵💙💙🙇

  • @varshaghate1574
    @varshaghate1574 4 года назад +3

    क्या बात है!! कमाल 🙏

  • @rakeshpathak3477
    @rakeshpathak3477 2 года назад +4

    Suresh Wadkar good singer 👌👌👌🙏🙏🙏

  • @shubhamkadwadkar4797
    @shubhamkadwadkar4797 2 года назад

    Kaal dehasi aala khau |
    Amhi aanande nachu gau ||1||
    Kone vele kaay gane |
    He to bhagvanta mi nene ||2||
    Taal mrudunga dakshinekade |
    Maze gane paschimekade ||3||
    Nama mhane ba keshva |
    Janmojanmi dyavi seva ||4||

  • @chetanrithe5958
    @chetanrithe5958 4 года назад +5

    🙏🙏🙏 सुश्राव्य गायन

  • @mem1001953
    @mem1001953 4 года назад +8

    Lovely and great melody.

  • @vilashumbe6411
    @vilashumbe6411 10 месяцев назад

    गुरुदेव 🙏🏼 दंडवत प्रनाम 🙏🏽🙏🏽🙏🏽🌷

  • @rahulmandole4167
    @rahulmandole4167 3 года назад +2

    व्हा काय अभंगवाणी आहे

  • @maulitambile5454
    @maulitambile5454 3 года назад +2

    सर्व मंडळींना साश्टांग दंडवत 🙏🙏💐💐

  • @gajananpawade6752
    @gajananpawade6752 10 месяцев назад

    सुंदर सुरेशजी मस्त हटके

  • @sanjeevsharma1981
    @sanjeevsharma1981 3 года назад +3

    Wadkar🙏🏻🤗😍😍

  • @pradeepraje9282
    @pradeepraje9282 4 года назад +2

    खूप सुंदर....

  • @hemandalvi2151
    @hemandalvi2151 4 года назад +1

    Kyaa baat hai 👌👌👌👌atishay sundar

  • @MonaKamatPrabhugaonkar
    @MonaKamatPrabhugaonkar 4 года назад +3

    Amazing

  • @kuddyadyanchi
    @kuddyadyanchi Месяц назад

    Celebration at time of death ! Absolutely magical this culture❤

  • @Vishwesh-S680
    @Vishwesh-S680 Год назад +3

    What a performance ❤

  • @AapliSanskruti-drVjambagi
    @AapliSanskruti-drVjambagi 3 дня назад

    मी रोज हे गाणं झोपताना ऐकतो

  • @siddharthchandola9149
    @siddharthchandola9149 Год назад

    Superb great sir

  • @krushnakalwane4351
    @krushnakalwane4351 3 года назад +1

    खरोखर अप्रतिम

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 Год назад

    सुंदर!!

  • @babasahebkawade83
    @babasahebkawade83 3 года назад +2

    कर्ण मधुर

  • @dayanandbhalekar7185
    @dayanandbhalekar7185 8 месяцев назад

    जबरदस्त गायन

  • @pallavigupta6406
    @pallavigupta6406 4 года назад +4

    🙏गुरू जी को शत शत नमन🙏

  • @vijayaprabhu7027
    @vijayaprabhu7027 Год назад

    Beautiful singing sir

  • @baburaomule6101
    @baburaomule6101 3 года назад

    Bhari god aabhng

  • @jayantdivekar5287
    @jayantdivekar5287 3 года назад

    पूर्ण कार्यक्रमाची रेकोर्ड लोड करा खूप छान पर्वणी मिळेल👌👌💐💐

  • @rajaramharmalkar7175
    @rajaramharmalkar7175 4 года назад +4

    Amazing Singing

  • @babakale852
    @babakale852 4 года назад +1

    खूप सुंदर गुरूजी

  • @pratibhajawarepatil9205
    @pratibhajawarepatil9205 2 года назад

    Very nice sang

  • @crickplay576
    @crickplay576 3 года назад

    Mast Suresh sir

  • @satishsarode4025
    @satishsarode4025 Год назад +1

    🙏

  • @harishbagartti1874
    @harishbagartti1874 4 года назад +2

    Wah

  • @vishwasjoshi9852
    @vishwasjoshi9852 3 года назад +1

    अलोकिक

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar332 2 года назад

    मंत्र मुग्ध करून टाकतो आवाज

  • @काहीस्वरचितकाहीसंकलित

    खूप सुंदर! पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतोय हा अभंग!
    सर, हा अभंग कोणत्या रागावर आधारित आहे? (भूप की पहाडी?)

  • @smitapadhye1008
    @smitapadhye1008 4 года назад +2

    Superb

  • @gurulonble2218
    @gurulonble2218 3 года назад +2

    Very nice to good

  • @atulkulkarni1758
    @atulkulkarni1758 3 года назад

    खूप सुंदर

  • @pranavpaga
    @pranavpaga 3 года назад +1

    फार सुंदर
    Please provide more information about when this was recorded, where

  • @ulhasgovardhane8176
    @ulhasgovardhane8176 2 года назад

    Sundar

  • @sujittendulkar8326
    @sujittendulkar8326 4 года назад +1

    Aprtim

  • @rahularage3705
    @rahularage3705 3 года назад +1

    Super 🙏

  • @sureshpoojary184
    @sureshpoojary184 4 года назад +1

    Amezing

  • @pandurangpatil4309
    @pandurangpatil4309 4 года назад +7

    Amazing singing

  • @ravindrasanjekar5551
    @ravindrasanjekar5551 4 года назад +1

    Super

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 4 года назад

    अप्रतिम

  • @RAVINDRAKUMAR-tv7nz
    @RAVINDRAKUMAR-tv7nz 4 года назад +1

    Wow...

  • @m.krajasthani6553
    @m.krajasthani6553 4 года назад

    वाह