सुखाच्या क्षणात, व्यथांच्या घनांत, उभा पाठीशी एक अदृश्य हात, गुरु एक जगी त्राता , गुरु दयासिंधु, गुरु दीनबंधु, गुरु जननि-जन्मदाता घन तमात जणू दीप चेतवी, तनमनांत चैतन्य जागवी, कणकणांत जणू प्राण डोलवी, जे अरूप त्या देई रूप, करी मूर्त जो अमूर्ता, गुरु एक जगी त्राता गुरु समान कुणी नाही सोयरा, गुरुविण नाही थारा, गुरु निधान गुरु मोक्ष आसरा, देव दैव लाभे सदैव, गुरुचरण लाभ होता, गुरु एक जगी त्राता
What an excellent presentation. Have heard this by Abhishekibua. His style of sending the poetry / message across was definitely outstanding. My sincere Namaskar to these outstanding artists.
खूपच छान माऊली. तोच तीस वर्ष अगोदर ची ठेवणं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹पंडित सुरेश वाडकर माऊली आपणांस दंडवत प्रणाम. मी आपल्या आवाजाचा खूप मोठा वेडा माणूस आहे. आपणांस मनाचा मुजरा. संतोष टेलर (सांताक्रुज पूर्व )
This beautiful composition of Babuji or Sudhir Phadke based on Rag Puriya Kalyan has so far been sung by many singers including veterans like Pandit Abhisheki bua. Babuji has himself sung it quite beautifully. Great song by Sudhir Moghe. Hats off to all off to them.!!!!!
सुखाच्या क्षणात, व्यथांच्या घनांत, उभा पाठीशी एक अदृश्य हात, गुरु एक जगी त्राता , गुरु दयासिंधु, गुरु दीनबंधु, गुरु जननि-जन्मदाता घन तमात जणू दीप चेतवी, तनमनांत चैतन्य जागवी, कणकणांत जणू प्राण डोलवी, जे अरूप त्या देई रूप, करी मूर्त जो अमूर्ता, गुरु एक जगी त्राता गुरु समान कुणी नाही सोयरा, गुरुविण नाही थारा, गुरु निधान गुरु मोक्ष आसरा, देव दैव लाभे सदैव, गुरुचरण लाभ होता, गुरु एक जगी त्राता
Salutation to your sound and presenting songs in Marathi and you sung songs with my sister anuradha podawal the most in Marathi picture so some songs heard by audience and your songs are for hearing 24 hours and this work must be written in this history of music and best wishes by wamanrao pandgale
सुखाच्या क्षणात, व्यथांच्या घनांत, उभा पाठीशी एक अदृश्य हात,
गुरु एक जगी त्राता ,
गुरु दयासिंधु, गुरु दीनबंधु,
गुरु जननि-जन्मदाता
घन तमात जणू दीप चेतवी,
तनमनांत चैतन्य जागवी,
कणकणांत जणू प्राण डोलवी,
जे अरूप त्या देई रूप,
करी मूर्त जो अमूर्ता,
गुरु एक जगी त्राता
गुरु समान कुणी नाही सोयरा,
गुरुविण नाही थारा,
गुरु निधान गुरु मोक्ष आसरा,
देव दैव लाभे सदैव,
गुरुचरण लाभ होता,
गुरु एक जगी त्राता
धन्यवाद.
सुधीर मोघे यांची रचना
❤
फक्त साष्टांग दंडवत घालु शकतो बोलण्या करता शब्द च नाही..सात स्वरा मधिल सा म्हणजे सुरेश जी वाडकर साहेब..किती गोड आवाज..
Khara ahe
@@sandeepapte3784 शनजऐ ते हे
What an excellent presentation. Have heard this by Abhishekibua. His style of sending the poetry / message across was definitely outstanding. My sincere Namaskar to these outstanding artists.
किती मधाळ आवाज..... किती सुंदर रचना..... पुरिया कल्याण राग असावा🙏
मला बाबूजीनी गायलेले हे गाणे जास्त भावले 👌🙏 त्यानिमित्तानी बाबूजीना प्रणाम 🙏
खूपच छान माऊली. तोच तीस वर्ष अगोदर ची ठेवणं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹पंडित सुरेश वाडकर माऊली आपणांस दंडवत प्रणाम. मी आपल्या आवाजाचा खूप मोठा वेडा माणूस आहे. आपणांस मनाचा मुजरा.
संतोष टेलर (सांताक्रुज पूर्व )
सुरेशजी !! 🙏🏻🙏🏻
.
ज्यांना सूर आवडत नाहीत त्या २५ असुरांनी dislike केलंय 😆
श्री श्रीधर फडके दादा सुरांचे देव आहेत अतिशय सुंदर ओंकार स्वरूपा नेहमीच वाजत राहते
दोघानाही साष्टांग नतमस्तक प्रेमपूर्वक नमसकार ।।मी पण आपले गाणे म्हणत असतो
शब्दच नाहीत, शब्दांच्या पलीकडचे हे गाणं🙏
कठोर साधना करुन प्राप्त केलेला परिपूर्ण आवाज
वाह सुरेशभाई, क्या गा रहे हो, बहुत खूब🎉🎉।
सुरेश जी वाडकर म्हणजे स्वर्गीय आवाज
सुरेश वाडकर दादा आपला आवाज अतिशय सुंदर आहे।।।।बाबूजींनी खूप सुंदर म्हंटले आहे
मला हे गाणे खूपच आवडले आणि सुरेश वाडकर ह्यांनी अप्रतिम म्ह्टले आहे
तुमचा आवाज ऐकल्यावर एक वेगळाच आनंद मिळतो
Dehbhan harpun taknara aawaj . Vadkar Saheb koti koti vandan tumhala
प्रणाम मेरा सब गुरूजनो को ओर सादर नमन , अति सुन्दर प्रस्तुति , गुरू महिमा वाह वाह । गुरू बिन नाहि थार।
अप्रतिम...माझे गुरू आहात नतमस्तक नमस्कार
क्या बात है!वाह काही शब्दच नाहीत शब्दरचना स्वररचना अप्रतिम चाली आणि उत्तुंग अप्रतिम सादरीकरण बाबुजींविषयी तर काय काही शब्दच नाहीत भक्तरस भावरस
गुरू वीना न कुणी सोयरा....
सुंदर गीत
खरंच बाबुजी म्हणजे परत होने नाही त्रिवार वंदन
Jai Sadguru Aati UttamBhaktimay Sureshji
सुरेशजी d great, खूपच सुंदर
Voice for billions and many more wonderful singing along with orchestra
पंडित सुरेश वाडकर म्हणजे स्वरांचा महासागर गाण्याचे वर्णन करण्यासाठी शब्दच सुचत नाही
या गीतास लवकरात लवकर प्रदर्शित करावे
Aapalya aavajachi godi kahi avit aahe.sundar khyp apratim.guruche mahatva chan sangitle ganyatun
खूपच छान !!! खूपच अप्रतिम !!!!!खूपच गोड !!!!!!!!!
SWAMI dhooth tumhi...amazing Bhajan
Guru...VASANTH Jnathaaa.....
👋 sumadhur...What a team work..
Jai Sairam 🕉🕉🕉
महाराष्ट्राचे रत्न आहेत सुरेशजी
अतिवंदनीय ,सुश्राव्य गायन शैली
🙏🙏🙏
Incomparable words about Guru sung so beautifully that one gets into very emotional mood towards Guru who can bring such effect to the Listener. 🌹🕉
Jy,ho,guru,वाडेकर जी,
वा वाडकर गुरुजी खुपचं गोड
Suresha vadakar &. Ravindra sathe sir &. Shree Dhar fhadake nice camestree ❤you…. my fevaret…
सुरेशजी यांचे रात्रआरंभ या चित्रपटा मधील हुबेहूब दोन प्रतिमा हे गाणे पाहायला किंवा ऐकायला मिळेल का खूप छान गाणे आहे
असे गीत पुन्हा होणार नाही. 🙏❤️👌😄
फारच सूंदर.
वाह वाह जी शानदार
वाह बुवा खूप छान,
वाह उस्ताद
Only one word superub !
हा पूर्ण कार्यक्रम म्हणजे तिघांचीही गाणी कशी पाहता (ऐकता) येतील.
Wàah wàah Bohut khoob 🙏🙏🙏🙏🙏 Sir
Khupach chhan.
सर फारच सुंदर, अप्रतिम
Simply Divine ❤
पं. सुरेश जी वाडकरांविषयी काय बाॅ त्यांची साधना म्हणजे त्याला तोडच नाही
Prabhu misa Manish mashesha gunam Shiv kalpataru, please upload this song SURESH JI.
This beautiful composition of Babuji or Sudhir Phadke based on Rag Puriya Kalyan has so far been sung by many singers including veterans like Pandit Abhisheki bua. Babuji has himself sung it quite beautifully. Great song by Sudhir Moghe. Hats off to all off to them.!!!!!
Sunder!! 🙏
Ati Sundarch
खुप सुंदर.....
खूप सुंदर .......👌👌🌹
Apratim .Shri Gurus vandan .
Excellent ! What a great voice !!!
Wah!!
साष्टांग दंडवत गुरुजी
What divine singing, just beautiful as only Bhakti sangeet can be. My pranaam to you. Does anyone know the last abhang of sant Eknath ji Maharaj.?
खूपच सुंदर
कौतुक कराव तितक कमी आहे त्यापेक्षा थोडक्यात माझ्या कडे शाब्द नाही🌹☝️👌🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🕉️
Apratim appratim really fantastic singer 🙏🙏
Outstanding voice.
अप्रतिम 🙏🙏🙏
सुंदर गुरु वंदन 🙏♥️👋
अतिशय सुंदर👌🌹
खुप छान माऊली
कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
मंत्रमुग्ध
शतशत नमन आपको सबको मेरा।
खुप छान सलाम
Just Awesome
अप्रतिम
Speechless
अप्रतिम गायन भावपूर्ण, 🙏
नमस्कार
Outstanding presentation
Superb
सुखाच्या क्षणात, व्यथांच्या घनांत, उभा पाठीशी एक अदृश्य हात,
गुरु एक जगी त्राता ,
गुरु दयासिंधु, गुरु दीनबंधु,
गुरु जननि-जन्मदाता
घन तमात जणू दीप चेतवी,
तनमनांत चैतन्य जागवी,
कणकणांत जणू प्राण डोलवी,
जे अरूप त्या देई रूप,
करी मूर्त जो अमूर्ता,
गुरु एक जगी त्राता
गुरु समान कुणी नाही सोयरा,
गुरुविण नाही थारा,
गुरु निधान गुरु मोक्ष आसरा,
देव दैव लाभे सदैव,
गुरुचरण लाभ होता,
गुरु एक जगी त्राता
Sunder song
khupch god avaz
अप्रतिम❤🎉
Sakshat gurumauli samor ubhi thakli
Very nice, thanks
Bhu maharajanchi athvan Ali.
Please send lyrics also great song
Apratim git
Salutation to your sound and presenting songs in Marathi and you sung songs with my sister anuradha podawal the most in Marathi picture so some songs heard by audience and your songs are for hearing 24 hours and this work must be written in this history of music and best wishes by wamanrao pandgale
Good voice 👌👌🙏🙏💐
Chan
Jay Gurudeo ❤
You are too Good
कधी आणि कुठे झालेला प्रोग्राम?
JAI SHREE SATGURU PRAMATMA NAMAHA
Kansa raag he bhajan
God gift voice
Wah
Seet voice. God gift
छान
Sri Gurubyoh namaha
NAMASKAR .