मनपूर्वक आभार जय हरी माऊली तुम्हाला आयुष्य लाभो कारण या व्हिडिओमुळे अनेक साधक कीर्तनकार होणार आहे सोबतच प्रवचन कसे करावे हे सुद्धा व्हिडिओ बनवा मी निरंजन महाराज हट्टी कर तालुका मानोरा जिल्हा वाशिम जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले
🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏 माऊली आपण खूप छान आणि विस्तार पूर्वक समजावून सांगितले करिता आपणास धन्यवाद 🙏 वारकरी सांप्रदायिक कीर्तन व नारदीय कीर्तन यात अंतर आहे परंतु आज वारकरी सांप्रदायिक कीर्तनाची परंपरा समजली 🙏 जय हरी
छान प्रकिया जी जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
धन्यवाद महाराज,फारच सुटसुटीत मांडणी आहे,मला फारच आवडले,मुख्य पायऱ्या 4,व नंतर 3+5+7+5=20,त्यामध्ये काय सांगावे ही माहीत दिलीत फारच छान ,खरच आम्ही वेळ देत नाही,आपली फार धडपड आहे आमच्यासाठी ,आपण फार ज्ञानी आहेत,घरगुती ,शाररिक,etc, मूळे वेळ दिला नाही यापुढे जरूर प्रयत्न करणार ****जय सद्गुरू***csn लातुर
Superb mind blowing hach to video pahun mi online class join kele hote Aata 2 mahine complete jhale swatamadhe badal jhala kirtankar hoihil ki nahi pudhchi ghost aahe pan online class mule durgun nighun adhyatmakade valalo
🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻 माऊली मला पण कीर्तन कस करता हें शिकायचं आहे मी आपले पूर्ण व्हिडिओ बघतो. मला जर आपल्या या कार्य शाळेत यायचं असेल तर कुठे यावे लागेल.. मी जळगाव ला राहतो..
महाराज हो आम्हाला कीर्तन शिकायचं परंतु असा विषय आहे किर्तन शिकत असताना जे सात दिवसांमध्ये अभंग घेतात जसे पहिल्या दिवशी नाम पर दुसऱ्या दिवशी माहिती नाही अभंगाचे प्रकरण कोणते राहतात हे सांगसाल,का
विणेकरी सुंदर ते ध्यान हा अभंग घेतात आणि नंतर कीर्तनकार रूप पाहता लोचनी हा अभंग घेतात परंतु असे का अगोदर रूपाचा अभंग नंतर ध्यानाचा अभंग हे आम्ही भजनात नेहमी ऐकले किंवा घेतले हे जरा समजून सांगा धन्यवाद🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏
खुप च छान समजुन सांगितले आहे ,मी हे किर्तन शिकण्यासाठी प्रयत्न करत आहे.
रामकृष्णहरि माऊली खुप छान माहिती दिली धन्यवाद
मनपूर्वक आभार जय हरी माऊली तुम्हाला आयुष्य लाभो कारण या व्हिडिओमुळे अनेक साधक कीर्तनकार होणार आहे सोबतच प्रवचन कसे करावे हे सुद्धा व्हिडिओ बनवा मी निरंजन महाराज हट्टी कर तालुका मानोरा जिल्हा वाशिम जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले
राम कृष्ण हरी महाराज
खूपच छान क्रमवार माहिती दिली महाराज आपण..खूप खूप धन्यवाद 🙏🙏
राम कृष्ण हरी 🌹🙏 गुरुजी.
खूप छान माऊली
🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏 माऊली आपण खूप छान आणि विस्तार पूर्वक समजावून सांगितले करिता आपणास धन्यवाद 🙏 वारकरी सांप्रदायिक कीर्तन व नारदीय कीर्तन यात अंतर आहे परंतु आज वारकरी सांप्रदायिक कीर्तनाची परंपरा समजली 🙏 जय हरी
Ram Krishna Hari 🙏 🙏 guruji
छान मार्गदर्शन माऊली
किर्तन कसे करावे याची अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण दिलेले महाराज मनःपूर्वक धन्यवाद
खूप खूप सुंदर मार्गदर्शन, धन्यवाद.
Khup chan Maharaj
Ram Krishna hari mauli khup upyukt mahiti aahe
महाराज मी अनेक वर्ष प्रवचन करतो मला.कीर्तन शिकण्याची खूप मोठी संधी आपण उपलब्ध करून दिली
खुप छान महाराज माहीती सांगीतली
रामकृष्ण हरी
आतिशय सुंदर पद्धत वापरून सुरेख समजावल्या मुळे अनेक जन सेवा करण्यास तयार होतील आशी आपेक्ष्या राम कृष्ण हरी 🌹🙏🏻🙏🏻
छान प्रकिया जी जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
राम कृष्ण हरी विठ्ठल हरी
खूप खूप धन्यवाद महाराज
सुंदर व छान माहिती दिली
जय हरी माऊली . खूपच छान माहीती दिली.
खुप छान व उपयुक्त माहीती सांगीतली महाराज. अगदी गणीती पद्धतीने माहीती दिली.
Kharch khup chan samjun sangital
अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले . रामकृष्णहरी महाराज
राम कृष्ण हरी
खुप छान काळाची गरज आहे महाराज
🙏jath khairao
राम कृष्ण हरी माऊली छान छान धन्यवाद
राम कृष्ण हरी 🙏
अतिशय शांत व सुंदर पद्धतीने सांगितले
Thanks guruji
धन्यवाद महाराज,फारच सुटसुटीत मांडणी आहे,मला फारच आवडले,मुख्य पायऱ्या 4,व नंतर 3+5+7+5=20,त्यामध्ये काय सांगावे ही माहीत दिलीत फारच छान ,खरच आम्ही वेळ देत नाही,आपली फार धडपड आहे आमच्यासाठी ,आपण फार ज्ञानी आहेत,घरगुती ,शाररिक,etc, मूळे वेळ दिला नाही यापुढे जरूर प्रयत्न करणार ****जय सद्गुरू***csn लातुर
Khupch chan 😊dhanyavad
Khup chan
धन्यवाद माऊली.मी सर्व पायऱ्या शिकेन.
छान आहे महाराज . राम कृष्ण हरी
आपले अक्षर सुद्धा खूपच छान आहे
Ram Krishna Hari
Khup Chhan
छान
।।राम कृष्ण हरी।।
खूपच छान माहिती दिली.खूप मदत होईल नवोदित कीर्तनकराना तुमच्या माध्यमातून
Ram krushna hari🙏🚩🚩🚩
🙏राम कृष्ण हरी महाराज👌🚩🌹
Very good 😊👍
धन्यवाद महाराज
छान महाराज यामुळे जगाला आपला संप्रदाय कळेल
Ram Krishna hari 🙏
👌👌👏👏👏
राम कृष्ण हरी माऊली कीर्तना साठी महिती
माझे नाव शिवकन्या कायंदे लोणार सरोवर पठछषष
मी सुद्धा लोणार चा आहे राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर पध्दत
निशब्द
Khupp chan mauli🥰 purn शिकवा amhala....aamhi channel sobt ahet
उत्तम मार्गदर्शक व्हीडिओ 👌👍🙏💐
खूप छान आहे मा हिती
अतिशय सुंदर, नमो आदेश गुरुजी
खूप छान....जय हरी.माऊली
छान महाराज...
Khup chhan maharaj
धन्यवाद, स्तुत्य उपक्रम
राम कृष्ण हरी महाराज 🙏
Superb mind blowing hach to video pahun mi online class join kele hote Aata 2 mahine complete jhale swatamadhe badal jhala kirtankar hoihil ki nahi pudhchi ghost aahe pan online class mule durgun nighun adhyatmakade valalo
Khupch chan guruvarya
रामकृष्ण हरि महाराज 🙏
🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
गायनाच्या प्रमाण
खूप छान सांगितले महाराज
खुपच छान शिकवले
छान माहिती दिली माऊली
खूप छान माहिती दिलीत
महाराज गाथेतील अभंग नामपर ,भक्तीपर ,अनुभुती पर ,संतपर आहेत हे कसे ओळखावे.
Pravachanachi aak aasech vdo banava mauli🙏🏻
अवश्य महाराज
कोणती कीर्तन मालिका खरेदी करावी
छान मांडणी करून समजावुन सांगितले गुरूवर्य
खुप खुप धन्यवाद 🙏
अशीच माहिती प्रवचनाची टाकावी त्यामुळे नवोदित प्रवचन करांना फायदा होईल
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 मलाही कीर्तन शिकायचे आहे .
@@madhumatipatil9758 फोन करावा ९५९४०६१८६४
राम कृष्ण हरी महाराज भजनाची सुरुवात कशी करावी
🙏👌
राम कृष्ण हरी महाराज मूळ अभंग साल लावून घ्यायचा आहे का सरळ
राम कृष्ण हरी🙏
मला शिकायेच आहे खूप इच्छा आहे काय करू शकते मी म्हणजे हे सर्व आत्मसात करेल
किर्तन साठी किती वयापर्यंत प्रवेश मिळतो ते सांगा
🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻
माऊली मला पण कीर्तन कस करता हें शिकायचं आहे
मी आपले पूर्ण व्हिडिओ बघतो.
मला जर आपल्या या कार्य शाळेत यायचं असेल तर कुठे यावे लागेल.. मी जळगाव ला राहतो..
Ram krisha hari, panchpadi madhya Rup pahata lochani. Ha aAbhang kadhi ghetatat
भावार्थ निरूपन कसे करावे
महाराज हो आम्हाला कीर्तन शिकायचं परंतु असा विषय आहे किर्तन शिकत असताना जे सात दिवसांमध्ये अभंग घेतात जसे पहिल्या दिवशी नाम पर दुसऱ्या दिवशी माहिती नाही अभंगाचे प्रकरण कोणते राहतात हे सांगसाल,का
पूर्वरंगामध्ये दुसरी आणि पाचवी पायरी सारखी वाटते
Mul abag manje konta
Soniyacha dinu.
गुरुजी मला किर्तन शिकायचं आहे आपली संस्था कुठे आहे ऍड्रेस आणि मोबाईल नंबर पाठवावा गुरुजी विनंती राम कृष्ण हरी 🙏 महाराज
उपरणे का, बाधले जाते
विणा कसा वजवावा
महाराज आपला नंबर भेटल का
विणेकरी सुंदर ते ध्यान हा अभंग घेतात आणि नंतर कीर्तनकार रूप पाहता लोचनी हा अभंग घेतात परंतु असे का अगोदर रूपाचा अभंग नंतर ध्यानाचा अभंग हे आम्ही भजनात नेहमी ऐकले किंवा घेतले हे जरा समजून सांगा धन्यवाद🙏
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी..
महाराज...
जय हरी...
सुंदर... विभाग सांगितले आहे..
गुरुजी मला ऑनलाईन प्रवेश घ्यायचा आहे,त्या बाबत मार्गदर्शन करावे.किंवा फोन no पाठवावा ही विनंती
Call 9594961864
Can mauali
mala kirtan shikayce ahe
तुम्ही किती फी घेतया
भजन आणि गजर यात काय फरक आहे
🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏🚩🚩